' उठा ' मनोरंजन बघा | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco, Aurangabad
IFSC Code - SRCB0000082
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis
उगाच कशाला अग्नीवीर वगैरे भानगडी!!!☺️ ☺️☺️ वर्क फ्रॉम होम कसं मस्त.. वाझे बिझे कामाला लावले की आपले काम होते. पाहिजे कशाला देशात नव्या कल्पना राबवण्याची नसती उठा ठेव?????
Excellent 👌
tarunani kaame keli ter yancha satranja kon uchalnar, zende kon haatat ghenar etc. mhanun agniveer changle nahi tithe jau naka.arre nidan kahi kamacha anubhav tari mule ghetil.ithe yani maramarya , morche kadhayla lavayche haatat darucha bottles ani vada paav nahiter jastit jast biryani.bass zali marathi mulanchi pragati. fakt balasaheb ver gele tari tyanchasathi shivsena tikva . mhanje aapsuk he tiktil.
भन्नाट मनोरंजन ! सुशिलजी.
भेटला बरं का मेंदूला आराम !
सारखे सारखे तेच ते, तेच ते , मुंग्या येत होत्या मेंदूला ! खुप खुप धन्यवाद.
कुलकर्णी सरांनी फुल मनोरंजन केलं।खरच 'त्यां'ची टोमनेबाजी म्हणजे "हस्यजत्रा" च होऊन जाते।🤣🤣
Each seen listen twice n shame us our cm
इज्जत गेलेली असताना गोल गोल भाषण करून आपण च कसे बरोबर हे दाखवयचा प्रयत्न
आईचं दूध विकायचा मोठा ऊद्योग सुरू करणार आहेत, अशी बातमी परवा बीबीसी वर यांच्या नांवे ऐकली गेली.
खरे खोटे, मिडिया च जाणे.
मला तर अडीच वर्ष झाले उधव साहेबांना ऐकून काय बोलतात आणि काय करतात तेच कळत नाही साहेब....
मला पण
मला वाटतं उद्धव ठाकरे हे स्वतः शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूर्णपणे प्रभावहीन आहेत.
अगदी बरोबर. निरर्थक कोट्या करत विषय भरकटत कुठे जातो ते त्यांनाही कळत नाही. मुळात सुरू कुठे केले आणि जायचे कुठे याचा थांगपत्ता लागत नाही त्यांना.
Same here !!! Arre kuthe neun thevlay 'Maharashtra ' majha..!!!🤔
He matr kharay😂😂
यांच्या बोलण्याला... ना शेंडा,ना बुडखा!
ना ताळ,ना तंत्र! 😱🤦♀️
आणि हा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ? 🤔
'सोनिया सेनेचा रा.गा.च' जणू काही!!! 😜🤭
नको यांना रागा म्हणूं नका. कां? आवो,रागाची जागा, ह्या अगोदर च पप्पू म्हणून, यांच्याच सूपूत्राला दिली हाय ना.
@@prabhakarsardesai3868 tv ex
असंगाशी संग केला की पद, प्रतिष्ठा , सत्ता , अधिकार सारे कसे मातीमोल होते याचा सणसणीत अनुभव सध्या घेणे सुरु आहे....!! 1974- 75 चा मी शिवसैनिक ...!! प्रमोदजी नवलकरांच्या , दत्ताजी साळवी यांच्या सवे मातोश्री वर येत होतो....सगळे वातावरण कसे भारलेले होते ...आज बस्स कीव येते आहे !! खूप खंत वाटते....त्रास होतोय ....!!
पूर्णपणे दुर्दैवी कटुसत्य .
Perfect
🙏🏻
मी सुद्धा १९८०पासुन शिवसैनिक आहे. पण ज्या दिवशी ऊद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या बरोबर गेले त्या दिवशी खुप वाईट वाटलं.
असे कितीतरी शिवसैनिक आणि बाळा साहेबांविषयी आपुलकी असलेले मराठी कुटुंब यांची हीच भावना आहे
अतिशय चुकीचा निर्णय शिवसेनेचा
लष्करात काम करणाऱ्या सर्वांना म्हणजे अगदी सर्वांना शस्त्र चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. अगदी आचाऱ्याला सुद्धा.
ड्रायव्हर ,वेल्डर ,प्लम्बर ,इलेक्ट्रिशियन ,इंजिनियर ,डॉकटर ,परिचारिका इत्यादी इत्यादी सर्वांना
हे प्रशिक्षण दिले जाते.
Evade saadhe dyaan tya uddavkhanla nasel !
navin pudhichi mule agniveermadhe geli ter mva cha bharat jodo yatremadhe paise devun konala nenar.
मजा आली ऐकताना पुर्ण मनोरंजन झाले
I enjoyed a lot
आपण करत असलेला उपहास श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या दर्जाच्या आहे, लाजवाब🙏❤️✌️
UDWASTH UDDHAV BOLTAAHAI GADDHAAR GADDHAAR HAMESHAA GADDHAAR BOLTEHUWE KHUDD VADDHA BANGAYAA. ADHAI SAAL MVA AAGHAADEE KAA CHIP MINISTER HOKE BEHADD BHRASTAACHAR KIYAA. UNKE UPPER ANEK ED KAA RAIDS HUWAA. ..LEKIN KOYEE KARWAAYEE NAHEE HUWAA.... MAHAA KAPATEE KAPIL SIBBAL ROKRAHAAAI KYA ???
सर, तुम्ही अशा क्लिपा मिळाल्यावर जास्त खुलता. तुमचं सादरीकरण विस्मरणीय बनत.
अविस्मरणीय म्हणायचं असेल
आर दादा तुला अविस्मरणीय म्हणायचय का.
त्यांना ‘अ’ चे ‘विस्मरण’ झालंय मित्रांनो!! राहून गेला ‘अ’!😁 चुकून झाले असेल!😁
आम्ही कोण म्हणूनी काय पुसता आम्ही असू देवाचे बाप
मजा घेता घेता अ च विसरलो.
महाविकास आघाडी पवारांनी बनवली , हे एका अर्थाने बरेच झाले .महाराष्ट्राच्या जनतेला ठाकरे यांची कर्तबगारी तरी कळली ....
सत्तेला चटावलेले , उन्मत्त झालेले , बेभान झालेले , सत्ता जाण्याच्या भीतीने आता पिसाळलेत आणि आता धमक्या पण द्यायला लागलेत .
आता त्यांच्या हातात दुसरे काहीच नाही,फक्त धमक्या देऊच शकतात.
Mala sattecha moh nahi . Ase CM pasun , sagali MVA ch bolat aahe.
संजय राऊतला तर वाटतय सत्ता गेली तर आपल काही खर नाही जुलाब होत नाही तोपर्यत मार खावा लागेल त्यामुळे रस्त्यावर येऊन कुञ्यासारखा भुंकतोय🔥🔥
अशोक नायगावकर यांची शैली वापरून दिवाकरांच्या नाट्य छटेची आठवण करून दिलीत. सुरेख!
काहीही म्हणा पण सर्वात जास्त गोष्टी, सल्ले ( चमत्कारिक 😀 ) , टोमणे , मागच्या २.५ वर्षात ऐकायला मिळाले जबरदस्त करमणूक..
लॉक डाऊन मधे ह्यांचे FB Live म्हणजे टीव्ही ला हार उदबत्ती लावून एन्जॉय करण्या सारखे होते..
🤣🤣🤣🤣🤣👍
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे अनेकदा प्रभावहीन परंतु निष्फळ , कुचकामी भाषण दिले .
👌👌🙏🙏😂😂
kiti vela te shivsena ani balasaheb. satat satat tech tech aikun kantala yeto. zale aata baba javun evdhi varsh.ajun kiti varsh babacha naavani votes ani paishani godowns bharaychit. shivsena koni ubhi keli lokana kitivela ghokun ghokun sangaychey. agniveer chi evdhi tur udavatat . te ekter thik aahe lokana kahitari kam tari milel. he kay denar haatat dagad anu kathya ani darucha bottles. tyaoeksha lakhpatini agniveer barre.
नविन काय बोलणार ?एकच टेप आहे,, खोके,गद्दार, धोकेबाज,आणि पाठीत खंजीर ...दुसरे काय ?..
म्हातारी म्हातारी कुठे चालली 😭 थांब माझ्या बाळाला भेटून येऊ दे 🥳🥳🥳🥳
सुशील सर आज तुमचं व्हिडिओ हा हास्य तुषार सिंचनाने भरलेला होता. तुमचं आजच्यासारखे प्रेझेंटेशन यापूर्वी कधी बघितले नव्हते . 🙏🙏🙏🙏
सर , खुपच मनोरंज होतं हो!
हा मुख्यमंत्री आहे का राजकिय जोकर ,बावळट कुठलं!
ह्याची सत्तेची हाव सुटत नाही. फक्त बंगला सोडला .. मोह नाही.
शरदराव यांनी थांबायला सांगितले आहे... ✋
नौटंकी आहे एक नंबरचा.
पण 19बंगले आहेत
Crct
मुलांन विषयी नैराश्यग्रस्त पालकांनी राहुलजी गांधी आणि उद्धवजी ठाकरे ह्यांच्या कडे पहावे
हा इतका साधारण बुध्दिचा सुमार वकूबाचा व नाकर्ता व नौटंकीबाज माणूस महाराष्ट्रा सारख्या विकसीत राज्याचा मुख्यमंत्री आहे या इतके महाराष्ट्राचे दुर्दैव नाही.
💯👍
Hota
बाप वजा केला तर काय आहे याच्यापाशी?
@@dattatrayapatil3851 mhanun tr maz he choral maz te choral bomb thoktoy. Aani aavandhe gilun khoke khoke gaddar gaddar chalalay. 🙆🙆🙆🙆🙆😂😂😂😂
स्वताची खुजली मिटवन्या साठी ही धडपड राहिला आदु बाळ आणि व्हैनी।
लयभारी साहेब! हसावं की रडावं काही ही कळतच नाहीये.😄😄😄😄
मनोरंजन तर झालचं ,पण महाराष्ट्राला असा दुधखुळा मुख्यमंत्री लाभला हे जनतेचं दुर्भाग्य.
काय चाललय 100 वेळा सांगितले गेले 'मला सत्तेचा मोह नाही'. आणि सत्ता सोडवत ही नाही?
मोह नाही तर सोड ना बाबा, काय सोबत घेऊन जाणार का पद?
😁 ही संभ्रमावस्था दसरा मेळाव्यालाही होती.
‘ढेपेला चिकटलेला मी मुंगळा नाही’ असे म्हणून लगेच दोन चार वाक्यानंतर म्हणाले होते‘मुंगळा कसा डसतो हे दाखवतो’.😁🐜🐜🐜
😂😂😂
मामु महाराष्ट्राचा दुसरा राहुल गांधी आहे.ते दोघेही असे बोलतात की तेच बोलण्यात फसतात.😛😛😛😛😛
Chemical locha zalay
😀😀😀
सगळी हुशारी फक्त नावातच आहे.... बापाच्या पुण्याईवर सगळं चाललंय... अंगात धमक असायला हवी
उद्धव किमत शुन्य आहे बाळासाहेब मुळ मला किमत आहे लई दुःख होत हो अस ऐकून 😅🤣 आता आदित्य च कसे होईल _ असा मूर्ख मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही 🤣🤣😂😂😂
नाही हं.हं. मला कल्पना आहे की मी असं विधान केल्या ने आपण थोडे गडबडला असाल.
नका, गडबडू. नका, कारण यांच्या सारखा, नशिबाने आदूबाबा पेंग, जर मूमं झाले तर?
तर काय? बाळासाहेबां बद्दल कोणालाच शंका नाही, पण आ.पेंग चे बाबा म्हणून आपण असेच म्हणूं शकतो कां? Anybody's Guess........
😅😮
खूप अप्रतिम छानच आहे आणि विनोदी
नुसता गोंधळ उडालाय “मानापमान “ नाटकातील धैर्यधर उसन अवसान स्पष्ट दिसतयं”.आज नमनाला घडाभर तेल वापरलात.यांना पाठवा सहकुटुंब सिमेवर म्हणजे समजेल किती विविधता असते सैनिकांच्या कामात ते समजेल.
यांचे महान विचार म्हणजे टोमणे कसे मारावे.. इतक्या भ्रमिष्ट भाषणावर सुद्धा लोकं टाळ्या वाजवतात..हेच आश्चर्य
😁 फायर आज्जी आदूबाळाला म्हणाली, ‘रात्रीच येणार होतो मी’!!😁
जसं काय ही आदूची खरोखरची आजी आहे आणि हिचं नेहमीचं येणं-जाणं आहे ‘मदरश्री’वर!!😁😁😁 इथं आमदाराच्या भेटायचे वांधे! ही निघाली मनात आले की भेटायला!!😁😁😁
74
सांत्वन करायला येणार होती हो😂
🤣🤣🤣🔥
Aho khudd udhav parivaar sahit jatat tychya ghari bhetayala pm na bhetayach sodun
Pm peksha varcha aahe hi aajji
@@yuvrajjadhav5819 😛😛😛
राहुल गांधी यांना जबरदस्त टक्कर देण्याची क्षमता आहे.
😄😄👍
😁 ह्यांना कोट्या लिहून देणाऱ्या त्या ‘बारक्या’चा दोष नाही. मुळात ह्यांना ‘टायमिंग आणि डायलॉग डिलीव्हरी’ जमत नाही.
😁😆😂
बारक्या=नॉट्या
म्हंजी हितबी सुरजेवाला,परमोद कपटम सारक सारस्वत हायेत का काय.
@@Khavchat बरं झालं सांगितले नाही तर मला कळले नसते 😉
कोट्या लिहून देणारा जगावर राज्य करायच्या वायफळ बाता मारतो
नाॅटी
😛😛😛😛😛
मागच्या वेळी राजीनामे खिशातच फाटले. त्याला आता सात वर्षे झाली. यावेळेचा राजीनामा किती वर्षानी सादर होणार.
😂😂😂😂🙏स्वतःच्या तोंडाने स्वतःची इज्जत कशी काढू शकतो... ह्यांची भाषणे कळणे कठीण...
😂😂मजा आली हा विडिओ पाहायला 👍
अत्यंत करमणूक प्रधान व्हिडिओ। बापकमाई आणि मातृ पुण्याई पाठीशी आहे उधीजीरावांच्या हे बरीक मात्र खरे हां।
Intiligent
उद्धव ठाकरेंनी अग्नीवीरांबद्दल जे म्हटले आहे तेच शिवसैनिकांनाही लागू होते .
असो उद्धव ठाकरेंना सिरीयसली घ्यायचं नसत .
yani mokyacha jagi shiv vada, zunka bhaker centres open keli.tithe kay marathi mulana IT che shikshan detat. aata evdhi samparkyatra kadhli tithe pratidnyapatra lihun ghet aahet agdi traffic jam zala tari chalel itki patrake havit, ter tya sainikana kasle shikshan denar.shivsenemadhe saamil honar to sainik. pun agniveermadhe mehnat karun kasht karun paise kamavnar to sainik nahi.nidan ksalyatari kamacha anubhav ter gheil.
मस्तच शोधून काढले कुलकर्णी सर ,वाह फुल्ल ईनंटरटेनमेंट
राजा नेहमीच झोपलेला असला की राज्यात काय चालले आहे त्याला समजत नाही. घरात बसून राज्य चालवता येत नाही. आपला कार्यकर्ता काय करतोय, काय मागतोय कशा कडेही ह्यचे लक्ष नाही.
टांगा पलटि घोडे फरार,टांगा भी फरार और टांगेवाला भी फरार,सवारी अपने घर रवाना
अं ! असं बोलायचं नाही हं !
आता अशी मजा आणि करमणूक पुन्हा होणे नाही ! गेले ते दिन गेले !!!!
व्हिडिओ तर शेअर नक्कीच होणार,👌😂😂
कुलकर्णीजी आपला उद्देश सफल झाला हे नक्कीच, फुल एन्टरटेनमेंट!
खूप खूप मजा आली,अश्या पद्धतीने याचा विचारच केला नव्हता...खूप मजेशीर कोणत्या माणसाला आपला महारष्ट्र झेलतोय कळत नाही...नमुना
धम्माल करमणूक झाली आहे आजच्या व्हिडिओने सुशीलजी.
Soch hai Modi, josh hai Modi, dushto ka vinash hai Modi, ghar ghar Modi, har har Modi..
आजची चित्रफीत खूपच मनोरंजक होती. पोट धरून हसलो बुवा. सुशीलजी तुम्ही विनोदी बोलता हे रोजच ऐकतो पण विनोदवीर आहेत हे आजच कळले.
आपली कींमत दीडदमडीची हे माहित असतांना आडमार्गाने बेइमानी का केलीत?
सुशीलजी,असलं भिकार मनोरंजन महाराष्ट्राला नकोय हे तुम्हालाही माहित आहे, तरीही असली रूप दाखविल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
साधा सिम्पल आहे NCP आनी Congress सोडा पण उद्धोवजी राव भलतेज टुमने लाऊन ठेवतो
Full Entertainment Entertainment Entertainment
Full Enjoy
Perfect timing of this video
Liked this video very much
Will definitely be shared a lot
A Big Thank you, the one & only Sushil Kulkarni ji🙏👍👌😀😀
भंपक माणूस. अडाणी.
Thanks for the comment. I had also the same comment, but well done.
मज्जा आली ऐकताना , कसकाय जमत हे सगळं तुम्हाला देव जाणे पण खूपच छान विश्लेषण.
सर जस बोललात तसाच तुम्ही खरंच मनोरंजन केले त्या बद्दल धन्यवाद. खरंच सगळाच विलक्षण गमतीदार चालू आहे. अस म्हणतात संगतीचा परिणाम होतो, जणू दुसरे पप्पू तयार होत आहेत. असोत पण तुम्ही केलेल्या मनोरंजन ने खूप हसलो😂 धन्यवाद 🙏
सुशील नी आज तुमचा मूड फारच वेगळा दिसला .आनंद मज्जा व टोमणे फार छान वाटले जय हो कुलकर्णीजी.
आणीबाणीत याचे धैर्य ☺️☺️☺️
ह्याचा कडे धैर्य हाच मोठा जोक
how old he was in emergency???
@@vasantgokhale3426 14 years
Born in 1960
कुलकर्णी सर फारच उत्कृष्ट आणि उद्बोधक व अथ॔पूण॔ चर्चा असेंच म्हणावे लागेल. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहोंत हे सिध्द करण्यात उद्धव ठाकरे 100% फेल झाले आहेत. कालाय तस्मै नमः
कुलकर्णी साहेब, तुम्ही पण फुल्ल फॉर्म मध्ये दिसताय...हा व्हिडिओ बनविणे लईच एंजॉय केलंय आपण ...दोन वेळा सलग पाहिला मी☺️
खूप छान खूप छान आपल्याला जुन्या आणि बर्याच कविता पाठ आहेत चांगल्या वाटतात
😃😂👍स्वताची लायकी दाखवत स्वतःची बेइजती करून घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला केवढं भाग्य 🙄
खुपच छान व सहज सोप्या शब्दात सांगीतले आहे.खुपच छान करमणूक झाली.धन्यवाद
👌👌 पक्के खडूस संपादक आहात..
'उठा'-.क्यों आये पता नही!?
..क्यों गये पता नहीं!?
सुशीलजी नमस्कार.खुप धुतलं हो..
संदर्भ.. घटना..
अगदी परखड आणि रोखठोक..
मस्त.. मजा आली.. धन्यवाद.
पांघरून पेडगाव ला चालले. आणीबाणी मध्ये तुरुंगाला घाबरून इंदिरा ला सपोर्ट देवून बाहेर राहिले.
TAMASHA BOLA Sushil g...Dholki chya tala war 💃💃💃
8th/ 12 th pass .. salary 30000-40000/- full respect for serving the nation. Four years of training and you are getting salary to get trained. After end of training you walk away with 12lakhs. I wish I had this opportunity to serve nation . 12 lakhs was huge amount for me to get my medicine degree. I struggled a lot balancing my temporary jobs and education. Those who are opposing the scheme do they have other options ready for 8th/12th pass?
Must need to qualify for these political post!
Every MLA & MP must have to pass MPSC/UPSC like exams with orals/interviews too…
Sahe Aap le Gen. Knowledge wadhwa Europian deshat Military service Compalsari aste,
Amricate Boxer Mike Tysan la to prasiddichya Shikharawar astana Comp. Militari th gela nahi Manun jail zala hota.
Jara Deshacha Vichar kara.
Ekdum barobar. Vaiet vatat ki ata age criteria medhe basat nahi...
if this is the mentality of people just imagine what will happen if there will be situation like Ukraine in our country I am retd Army officer so feel more sad when hear such things
@@narayandeshmukh6081 I support agniveer. It is best for the nation and the people. My apologies if I may not have been able to explain it well. The opposition says it will ruin the youth.. Wether the person is a carpenter electrician etc or a soldier. My comment was in reference to that statement. I wish I had this opportunity 10 years ago.
आपलं राजकीय विश्लेषण फार सुंदर आहे तुम्ही आणि भाऊ तोरसेकर साहेब असे राजकीय प्रामाणिक विश्लेषक या देशात फार कमीच आहेत धन्यवाद देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो जय श्रीराम वंदेमातरम
बाळा साहेबांनी एका भाषणात म्हणल्याच आठवते की माझ्या उदधव ला सांभाळून घ्या आता सैनिक इतके क्रूर का झालेत?
कुलकर्णी साहेब,तुमचे व्हिडिओ इतके अवडताक की व्हिडिओ चालू झाला की मी अगोदर लाईक करतो व नंतर पूर्ण व्हिडिओ बागतो.इतकी खात्री असते आपल्या बद्दल.तसेच भाऊ तोरसेकर चे व्हिडिओ.
We need more channels with talented people like Sushil Kulkarni. He has such a wonderful way of stating facts with subtle humour. Bharpur shaljoditle marle aahet.
कोण कुठील मी कवण कार्य मम
जनी कैसा राहू करी मझ ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू.
अनेक साधुवाद, सुशीलकुमार
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
आईशप्पथ!! सुशीलजी, सॉफ्ट रोस्ट भारी जमलाय😂😂🤣🤣🤣
वारंवार ऐकत राहावे असे श्रवणीय विश्लेषण!!🎉🎉❤
ह्या सर्व नेहमीच्याच गोंधळात आसाम ला काय चाललंय ह्या कडे कोणाचेच लक्ष नाहीये की लक्ष देत नाहीयेत
आमचे फादर मदर आम्हाला म्हणाले विडीओ लय भारी सुशीलजींचा.फुल्ल एंटटेन्मेंट. साहेबांना दोन दिवसांनंतर घाम फोडला आणि त्या घामाने ओलेचिंब झाले साहेब.
मज्जा च मजा , सुनील जी धन्यवाद
ह्या ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्रा च्या जनतेसाठी काय योगदान आहे ते सांगा ?
कुठल्या संस्था चालविल्या , की मोठे उद्योग उभारून लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला !!
वा.. वा.. सुशीलकुमार जी.. एकच नंबर..
झकास.. फिरकी घेतली आपण या रिकाम टेकड्या उबाठा ची. 👌👌👌🌹🌹🙏🙏👏👏
अगदीच मजेदार ! तुमच्या बातम्या ऐकल्या आणि मन प्रसन्न झाले...केशवसुत..केशवकुमार..मस्त..
वर्षा सोडायच्या आधी मनोरंजन , वर्षा सोडल्यावरही मनोरंजन . ह्यासाठीच जन्म आमुचा . पण आम्हाला जोकर म्हणू नका बरका , हा निष्काम कर्म योग्य आहे .
"
"कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन । मां कर्मफलहेतुर्भू: मांते संङगोस्त्वकर्मणि" ।। -सांगणारा तो ही उद्धव होता आणि हा ही उद्धवच आहे .
Good one😄😄
महाराष्ट्र सरकारची हास्यजत्रा
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण मनोरंजन टिपल गेल आहे.
सैरभैर नेते भरपूर मनोरंजन करत असतात आणि
मनोरंजन कडे पहाण्याचा दृष्टीकोन पण पार बदलूनच टाकला, कारणीभूत भरपूर संदेश पाठवित असतात
हा असा मुख्यमंत्री मिळणं हे महाराष्ट्राचं केवढं दुर्दैव आहे.
मा. मु. बिन कामाचा cm नाचता येईना अंगण वाकडे.
नमस्कार,
सुशीलजी तुमची जर भाजपा बरोबर ओळख असेल तर माझा निरोप द्या.मी एक सामान्य माणूस आहे.भाजप ने सध्या सरकार बनवु नये.हे सगळे तिघाडी वाले एकामेकांच्या उरावर बसू दे.भाजपाने आपली योग्यता घालवू नये ही कळकळीची विनंती.
☺️☺️☺️मस्त कॉमेडी कलेक्शन सुशील जी!!
मान गये!!☺️☺️☺️☺️
Sushil ji kitti kitti sundar prastuti...maja aa gaya....😎
🙏 बंधुवर्यानो - श्री प्रभु विठ्रठला सर्व राजकीय परीवार + नेतागणास+ अधिकारी+ प्रशासन + पुलीस + महाबली नेतागणस सदबुध्दी देवो हिच श्री पांडुरंगा विठ्रठला या सर्वाना सदबुध्दी दे रं माऊली । 🙏🙏🙏🙏🙏
कुलकर्णी,सर, खूप छान हाश्यजत्रा
वाटली,
अनाक्कली
धन्यवाद
राम राम.
It’s time to collect all UT’s speeches from last 2/2.5 years and make a huge comedy show
Tevdha patience nahiye... Kon sahan karnaar lockdown madhle fb live..
वड्याला शिववडा नाव देतो आणि अग्निवीर बद्दल ज्ञान पाजळतो.. कर्तुत्व शून्य.. बुट कुठंय रं माझा??
😆😆😆😆😆
🤣😂🤣😂🤣😂
😂😂😂
पायातच हाय् की...
बटाटावडा म्हणा
सर सकाळ पासून मनोरंजन होत आहे धन्यवाद एकनाथराव आजचा रविवार मजेत जाईल
We need more channels with talented people like Sushil Kulkarni.
आज तुमचा जो मूड आहे. आम्ही उठा चे भाषण नेहमीच comedy showम्हणून enjoyकरतो.
सुशील सर ताळमेळ ,आणि एकवाक्यता, ठाकरेमध्ये कधीच दिसत नाही. प्रश्न काय, आणि उत्तर काय देता, हुशार मुल कुणाला म्हणावे .देवेंद्र साहेब म्हणुनच नंबर 1 आहेत. अहो हुशार ते हुशार
खुप हसवलत.. धन्यवाद!
Meow meow, meow meow... Why do I hear a cat meowing whenever UT opens his mouth? Right from 2014 onwards..😂. Sushil Kulkarni ,super entertainmant.
एकदम बढिया मनोरंजन...!!
उठा, मनोरंजन बघा नि खदखदून हसा
नि म्हणा "मातोश्री बुडावी हीच त्यांच्या मुलाची इच्छा"...😂😂😂😂
👍🏼👍🏼👍🏼
खूप धमाल आली ऐकून. निव्वळ मनोरंजन
प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर😀👌
ते सर्व स्व.बाळासाहेबांनी केले होते,तुमचे कर्तुत्व दाखवाना!
zakas vishleshan - full entertainment in true sense