Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना बीड शहर पोलीस पोलीस ठाण्यातून इतरत्र हलवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 39

  • @abdeveliers17
    @abdeveliers17 18 днів тому +94

    यातला एक आरोपी माझा बालमित्र आहे आम्ही खूप वेळेस सोबत क्रीकेट खेळलो पण त्याची पोहोच खुणा पर्यंत नव्हती संगत वाईट असल्या मुळे त्याचा खुटा उपटला असो संतोष देशमूख यांना योग्य तो न्याच मिळायला च हवा भावपूर्ण श्रद्धाजंली तरुण पोरांना सांगू ईच्छीतो असल्या कुटांन्यां मध्ये पडून आयुष्याचा खेळ खंडोबा नका करू एक वंजारी म्हणून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे ...

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 17 днів тому +9

      भाई तूच भेटला भो एक नंबर commnets लोक अण्णा अण्णा करून स्वतची घेतली ना आयुष्याची वाट लाऊन आता...

    • @abc251-j
      @abc251-j 15 днів тому +2

      या मुलांना वाचवायला कोणी येणार नाही आता वास्तव चिञपट उगाच नाही बनवला. वास्तव हेच आहे .पोलीस तुम्हाला सॅल्युट मारत नाही तुमच्या डोक्यावर असलेल्या शक्तीला मारतात .ज्या दिवशी ही शक्ती बाजूला होते तेव्हा फक्त मृत्यू असतो .

    • @vaishbhonsle2558
      @vaishbhonsle2558 14 днів тому

      Abhinandan...tumhi jeevant ahat 🌹

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 13 днів тому

      आरे ह्या वालयान मराठी आसो नाहीतर वंजारी असो सगळ्याचा माल खालका

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 18 днів тому +77

    जनतेच्या ताब्यात द्या एकदाच🙏🙏

    • @aps787
      @aps787 18 днів тому

      जाऊन हान त्या वाल्मीक ला ती काय घरी येऊन मार मला मार म्हणाराय का

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 18 днів тому +21

    सर्व आरोपींना बिड बाहेर नेऊन बर्फाच्या लादीवर झोपवनार की नविन वर्षात .
    काय डोंगर?
    काय झाडी?
    बघायला कामाक्षी देवीच्या दर्शनाला घेऊन जानार आहेत.

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 18 днів тому +30

    बीडचे पोलीस...आरे तुमच्या पेक्षा ते रायरण बरे.....

  • @aps787
    @aps787 18 днів тому +24

    स्क्रिप्ट पाठ करण्यासाठी घेऊन जात आहेत😂😂😂

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 18 днів тому +13

    काय महा पोलिस अधिकारी एक आरोपी कॉलर पकडून अनुषकत नाही

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 18 днів тому +9

    पोलिस प्रशासन नी जबाब दारी ईमानदारी नी कसून चौकशी करावी व जनता समोर अनावे जेणे करुन जनता चां पोलिस प्रशासन वर विश्वास राहील

  • @ravibhende1835
    @ravibhende1835 18 днів тому +6

    सरपंच संतोष देशमुख खुणा तील आरोपी वाल्मीक कराड बीड शहरामध्ये दाखल

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 18 днів тому +4

    हे सर्व ठरुन करत आहेत

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 18 днів тому +3

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते राव 😢

  • @dvrbondvilkar5262
    @dvrbondvilkar5262 14 днів тому

    Good job CM saheb

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 18 днів тому +20

    हे सगळं नाटक आहे

  • @PrabhuGang
    @PrabhuGang 18 днів тому +1

    गोळ्या घाला विषय संपुन जाहील माज आहे

  • @akshayharpude358
    @akshayharpude358 18 днів тому

    १५०पोलीस,९सीआयडीच्या टिम,कराड देवदर्शन करतोय
    दवाखान्यात झोपतोय आणि स्वतःहून हजरही होतो
    पोलीस सक्षम असल्याचा भक्कम पुरावा
    फक्त पैसा

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 18 днів тому +4

    याचौघांनी चौकशीत काही सांगीतल नाही का

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 13 днів тому

    Hya Ela case mule sarv police yantranechi ijjat geli ahe kahi kam karat nahit fakt mothya lokanche❤adhesh follow karayche bass

  • @surajpatil7428
    @surajpatil7428 18 днів тому +4

    Kai system hasyla eta rao 😅😂😅😅

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 18 днів тому

    वाल्या किंवा घुलया यांचावरच केस क्लोज करणार एक इनकवटर फिक्स आहे बघाच हेच आहे कोणाला बळीचा बकरा बनवतात😂😂😂😂

  • @vaishbhonsle2558
    @vaishbhonsle2558 14 днів тому

    Maaj utarlela distoy yancha

  • @vitthalkharpade7368
    @vitthalkharpade7368 17 днів тому

    एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 18 днів тому +1

    आता ईगो दुखापत नाही का

  • @dnyaneshwarjadhav6620
    @dnyaneshwarjadhav6620 18 днів тому

    फक्त देखावा करते पोलीस

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 18 днів тому +5

    VIP ट्रिटमेंट 😡😡😡

  • @satyavankodag
    @satyavankodag 18 днів тому +4

    Encountar झाला तर नवल वाटून घेऊ नका कारण धन्याला वाचवण्यासाठी याचा बळी दिला जाईल

  • @Charushilabajpayi
    @Charushilabajpayi 18 днів тому +4

    Are udva gaditach

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 18 днів тому

    Kharach khaki paridhan keli asel ter aaj total aropi atak kartal

  • @vasantmanohar3476
    @vasantmanohar3476 18 днів тому +7

    Police sab vikle gele aahet

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 16 днів тому

    मुख्य मंत्री काय करता य

  • @madhukarsonavane4144
    @madhukarsonavane4144 14 днів тому

    एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते