Santosh Deshmukh Death प्रकरणातील आरोपींना अटक करा, मस्साजोग ग्रामस्थांची मागणी | Beed Case

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 90

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 18 днів тому +134

    मुख्यमंत्र्यांना अभिनेत्रीच्या डोळ्यातील अश्रू दिसले पण २२ दिवस झाले दु:खात बुडालेले स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच दु:ख दिसलं नाही.😢

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 18 днів тому +11

      नपुसक सरकार

    • @vikas4424-f3h
      @vikas4424-f3h 18 днів тому +6

      RIP Home minister 😡

    • @vijaydhanorkar5030
      @vijaydhanorkar5030 18 днів тому

      100% बरोबर...बिनकामी ती बाई नाटकी रडली..संतोष देशमुख च्या लहान मुलाचे मुली चे कुटुंबीयां चे अश्रू नाही दिसले...

    • @ShreyaMane-j3u
      @ShreyaMane-j3u 18 днів тому

      CM nalayak manus aahe..

    • @RadhaG-r6q
      @RadhaG-r6q 17 днів тому

      छक्क्यांच सरकार

  • @yogeshkale6839
    @yogeshkale6839 18 днів тому +44

    महायुती सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 💐😔😔🙏

  • @AJ-mt4yf
    @AJ-mt4yf 18 днів тому +61

    काय आंदोलन करता स्वतः शोधा आणि बदला घ्या भर चौकात कापा.

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 18 днів тому +15

    सलाम सर्व ग्रामस्थांना न्याय भेटलाच पाहिजे

  • @nagnathkatre2290
    @nagnathkatre2290 18 днів тому +72

    बोलायला शब्दच सूचत नाहीत सरपंचांना न्याय मीळालाच पाईजे

  • @ArunDMore
    @ArunDMore 18 днів тому +55

    फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाठीराख्यामुळे धनंजय मुंढे यांना मंत्रीपदावर ठेवल्यामुळे फरार आरोपी अटक होण्यास अडचण निर्माण होत आहे

  • @BalajiAge
    @BalajiAge 18 днів тому +15

    संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 18 днів тому +12

    आरोपींना सजा नाही मिळाली तर खूप अवघड होणार हे असच चालणार

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 18 днів тому +7

    जय शिवराय

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 18 днів тому +15

    संतोष देशमुख यांच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिड चे बिहार केलाय धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @krushnatpatil7232
    @krushnatpatil7232 18 днів тому +7

    सतोष देशमुख म्हणजे साधारण माणुस नव्हते शिध्द झाले

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 18 днів тому +32

    Valya la fasi dya😢

  • @parmeshwarsomwanshi8926
    @parmeshwarsomwanshi8926 18 днів тому +12

    मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या केसला गांभीर्याने घेतलं नाही त्यांनी आरोपीला वाचवा वाचवे करत आहेत

  • @MAGARDHANJAGTAP
    @MAGARDHANJAGTAP 18 днів тому +12

    बदलापूर प्रमाणे बदला घ्या

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 18 днів тому +23

    खोल पाण्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी

  • @Sandipdalvi-fe1wi
    @Sandipdalvi-fe1wi 18 днів тому +7

    न्याय मिळालाच पाहिजे आमच्याकडे बोलायला शब्द नाही डोळ्यात आसू आहेत

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 18 днів тому +9

    सरकार चा जाहीर निषेध निषेध निषेध

  • @anilgande7540
    @anilgande7540 18 днів тому +19

    Bogas सरकार चा जाहीर निषेध 😭🌺🌺

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 18 днів тому +13

    पत्रकार बांधवांना वंदन🙏

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 18 днів тому +31

    मुख्यमंत्री साहेब पाहा हे 😭

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 18 днів тому +15

    जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होतं नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर येवू नये मग सरकार येवू या प्रशासन येवू नये.

  • @vinodkumarsargar6646
    @vinodkumarsargar6646 18 днів тому +4

    महायुती सरकार ला भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

  • @pravinraut1332
    @pravinraut1332 18 днів тому +4

    justice for Santosh Deshmukh.

  • @priyankarokade3603
    @priyankarokade3603 18 днів тому +3

    महाराष्ट्र सरकार जाहीर निषेध.

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 18 днів тому +6

    महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार ईव्हईऐम चेच आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @RajPatil-s8f
    @RajPatil-s8f 18 днів тому +3

    अमर रहे अमर रहे संतोष भाऊ अमर रहे

  • @GajananTanpure-bl8mt
    @GajananTanpure-bl8mt 18 днів тому

    सरपंच संतोष आण्णा यांना न्याय मिळाला पाहिजे सर्व गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार जय शिवराय

  • @KantilalPagare-h9i
    @KantilalPagare-h9i 18 днів тому +5

    कराउ वर 302 या गुन्हा नोंद करा

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 18 днів тому +5

    मुख्यमंत्री.प्राजक्ता.माळी.ल.भेटायला.टाईम.आहे.

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 18 днів тому +3

    दत्ता कानवटे खरंच जबरदस्त पत्रकारीता

  • @RajPatil-s8f
    @RajPatil-s8f 18 днів тому +3

    संतोष भाऊ अमर रहे

  • @acp2729
    @acp2729 18 днів тому +13

    Sutti Nahi..

  • @Shubhangi-w8q
    @Shubhangi-w8q 18 днів тому +4

    पहिले कराड चं बँक खात ब्लॉक करा. पैसा हवाला तर्फे बाहेर पण गेला असेल. खात खाली झ्हालेवर मग हा सापडेल. धनु परत उजळ माथाने फिरेल.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 18 днів тому +5

    चौकशी चालू असतानाही सरकार,पोलीस प्रशासन यांना सहकार्य करण्याऐवजी हि स्टंट बाजी काय कामाची हि लोक राजकारणी लोकांच्या नादाला लागून सरकारला अडचणीत आणण्याचा हे उद्योग करतांना दिसतात.सरकारने यांच्याकड लक्ष देऊ नये घेऊद्या जलसमाधी.

    • @KingShiv933
      @KingShiv933 18 днів тому +1

      22 divas aaropi Kay karat hota shivay to swata sharan aala khel mandala ahe settlement cha kal parayant tyana vishwas hota pn kal kay zal aropi chya sathi darana mahiti pn police yana mahiti nahi

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 18 днів тому +3

    आरोपीच्या घरी ED CBI ची रेड का नाही केली फक्त विरोधकांन वर च का

  • @RajPatil-s8f
    @RajPatil-s8f 18 днів тому +3

    या सरकारचा निषेध आहे

  • @sureshsolanke1309
    @sureshsolanke1309 18 днів тому +1

    या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 18 днів тому +4

    क्या खुनामध्ये पुढाऱ्यांचा सुद्धा हात असावा

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 18 днів тому

    स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 18 днів тому

    खरा आरोपी बाहेर फिरतो आणि खोटा आरोपी सरेंडर होत आहे. हे कितपत योग्य😂😂

  • @dnyanobakhandave4443
    @dnyanobakhandave4443 18 днів тому +1

    सुशांत ची केस आठवा सगळी जनता रस्त्यावर उतरून न्याय मागत होती पण या राजकीय लोकांना काहीच फरक पडत नाही या बिच्चाऱ्या च काय होणार माहीत नाही त्याला न्याय मिळावा ही सदिच्छा

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 18 днів тому

      सुशांत कोण होता रे😂😂

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 18 днів тому +1

    पोलीस प्रशासनाला सहकार्य करा स्टंट बाजी किमी करा आणि प्रशसला सहकार्य करा राजकारणी लोकांच्या नदी लागू ण काही फायदा नाही

    • @shortgaming7306
      @shortgaming7306 17 днів тому +1

      स्टंटबाजी वाटते - का तुला माकडा, आईने उभ्याने फेकून जन्म दिला का तुला

  • @HemantBorhade
    @HemantBorhade 18 днів тому +1

    EVM सरकार काहीच करणार नाही

  • @BharatDalvi-ud5fd
    @BharatDalvi-ud5fd 18 днів тому +1

    सरकार उघडा डोळे बघा नीट

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 18 днів тому +1

    महाराष्ट्रात काय चालू हे गृहमंत्री जागे व्हा

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 18 днів тому +5

    Walmik v dhanjay Yana fashi dya.v fadanvis saheb he prkran pardarshak hatala,mundhela pathishi ghalu naka

  • @kalyanshindesir4263
    @kalyanshindesir4263 18 днів тому

    Ya Sarkarcha Jahir Nishedh

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 18 днів тому

    व्हिडिओ आसेल तर शेर करारे कोणी केला खून😂😂

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 18 днів тому +4

    Pant (Deva bhu) je karayche te lavkar karaa 😢😢

  • @rameshwarthorat4972
    @rameshwarthorat4972 18 днів тому

    भाजपच्या सरकारमध्ये न्याय भेटेल असं वाटत नाही

  • @TRIP_TIGER_01
    @TRIP_TIGER_01 18 днів тому +1

    12.1M subscribers
    Subscribed11 Comments

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 18 днів тому +1

    Kasich honar nahi

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 18 днів тому +3

    Purn maharatratun samaz gola hoel ya gavat

  • @monikadesai8251
    @monikadesai8251 17 днів тому

    😢😢😢😢😢😢😢😫😞

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 18 днів тому

    Aaropicha sarkaari pahunchaar chalu aahe... Sagale plan ne hote.. Fadanvis,, pawar,, munde raajinaama dyava

  • @pratapdhakane5906
    @pratapdhakane5906 18 днів тому +1

    अजून पुढं जा

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 18 днів тому

    Sarkaar kharyacha,, Satyaacha gala dabat aahe

  • @KajalKarne
    @KajalKarne 18 днів тому

    Kon nahi marat police sana bheeti dakvay cha chalu aahe

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 18 днів тому

    He besharm sarkaar aahe... Jantechi disha bhul kartey 1000℅

  • @BalajiAge
    @BalajiAge 18 днів тому

    Sahkarita jahir nishedh

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 18 днів тому

    Fadanvis raajinaama dyava... Ajit pawar zoplaay ky ajun...

  • @mktecnical-y2r
    @mktecnical-y2r 18 днів тому

    Dhanyani vima ghotla kela pankine chikki ghotala kela tari pan ye lok amdar ahet mantri ahe he kase kay 😢😢😢