Walmik Karad अखेर पुण्यात सरेंडर, कराडसाठी आलेले कार्यकर्ते का पळत होते? CID | Santosh Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    वाल्मिक कराड यांच्यावर सध्या राज्याचं लक्ष लागून असतानाच आता वाल्मिक कराड आता शरण आला आहे. याप्रकरणातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट असून, यापुढे होणाऱ्या सर्व कारवाईवर आता राज्याचं लक्ष असणार आहे. वाल्मिक कराड यांनी एक व्हिडीओ शेअर करत यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर पुण्यातील पाषाण येथील CID कार्यालयात तो शरण आला आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @sampatsuryavanshi951
    @sampatsuryavanshi951 Місяць тому +459

    माझ्या बहादुर पत्रकाराला सलाम

  • @dnyaneshwaramate4044
    @dnyaneshwaramate4044 Місяць тому +184

    प्रथमतः मुंबई तक वृत्तवाहिनीचे मनपूर्वक अभिनंदन की तुम्हीं निर्भीडपणे पत्रकारिता करताय . खूप खूप धन्यवाद तुमचे..!

  • @capital254
    @capital254 Місяць тому +1659

    पोलिसापेक्षा पत्रकार निर्भीड 👌👌

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 Місяць тому +15

      काही च पत्रकार म्हणा.

    • @sandipbhagat188
      @sandipbhagat188 Місяць тому +1

      Hoy ka

    • @s.b.pattewar
      @s.b.pattewar Місяць тому +4

      आरे, हे प्रश्न कुणाला विचारत आहेत. हे लोक कोण आहेत, संबंध नसलेल्या लोकांना प्रश्न विचारात आहेत.

    • @vishwanathgaikwad5200
      @vishwanathgaikwad5200 Місяць тому +1

      क्या बात है

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक Місяць тому

      सगळे पत्रकार मराठ्याचेच दिसत आहेत.

  • @NandkishorKale-z5r
    @NandkishorKale-z5r Місяць тому +184

    गृह मंत्रालय को भाव पूर्ण श्रद्धांजलि

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 Місяць тому +110

    वार्ताहार एक नंबर 👌👌👍👍 पोलीसांनी शेपटी घातली पण पत्रकारांनी भुरटे गुंड कार्येकर्ते पळवले पत्रकार झिंदाबाद 👍👍

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry Місяць тому +671

    पोलीसानी हा व्हिडिओ पाहा तुमचे काम पत्रकार बंधू करत आहेत 😢 सलाम तुमच्या कार्याला ❤

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 Місяць тому +5

      असा सरकार फसवनिसचया कुटुंबा सोबत झाल असत तर

    • @sachinsonawane2262
      @sachinsonawane2262 Місяць тому

      रक्षकच झालेत भक्षक

    • @ajup009
      @ajup009 Місяць тому +7

      Police uptat bastat

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 Місяць тому

      फडणवीसाचे पोलिसांना जसे आदेश आहेत त्याप्रमाणे ते करतात. जनतेलाच काही तरी करायला पाहिजे. जनआंदोलन.

  • @gorakhnathbarkul7425
    @gorakhnathbarkul7425 Місяць тому +237

    आज पहिल्यांदा पत्रकार बांधवांचे मनापासून आभार 🙏🙏

    • @phoenixrealtors251
      @phoenixrealtors251 Місяць тому +2

      असच सर्व पत्रकार बंधू कणखर भूमिका घेतली तर भविष्यात खर कधी लपणार नाही. असच काम करत रहा. हीच आपल्या कडून अपेक्षा आहे. सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏

  • @DnyaneshwarKadam-l9d
    @DnyaneshwarKadam-l9d Місяць тому +273

    धन्यवाद मुंबई तक.. एकदम निर्भीड पत्रकारिता 🙏🏻

  • @rohitgaikwad6978
    @rohitgaikwad6978 Місяць тому +99

    खूप छान पत्रकार बंधूंनो, असाच योग्य तो समाचार पुढे ही चालू राहू द्या

  • @bhairavirane2715
    @bhairavirane2715 Місяць тому +39

    ह्यांना म्हणतात खरे पत्रकार... सॅल्यूट तुम्हाला 🙏🙏

  • @onlystryfhiif3841
    @onlystryfhiif3841 Місяць тому +1972

    एक हजार कार्यकर्ते आळंदीला चालले होते पूर्वनियोजित . महाराष्ट्र सरकारला विशेष करून गृहमंत्र्याला हृदयातून भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @Bhaktigitasaar
      @Bhaktigitasaar Місяць тому +93

      Rip Devendra 😢😢😢

    • @shivamubaleubale3855
      @shivamubaleubale3855 Місяць тому +55

      Rip🎉

    • @anildighe8015
      @anildighe8015 Місяць тому +62

      सगळं नियोजनबद्ध आहे सेटिंग आहे

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 Місяць тому +36

      tarbujyan. seting lavli dhanyan seting lavli .jyala bayko sambh aa lyjat nahi to gruh mamtri

    • @UDHAVBAJARE-cj7vt
      @UDHAVBAJARE-cj7vt Місяць тому +58

      दुर्दैव्य महाराष्ट्र जनता यांना पुन्हा पुन्हा निवडून देतात.

  • @mayurtamhane3599
    @mayurtamhane3599 Місяць тому +922

    हा पत्रकार .... खरा हाडाचा👌👌

    • @hemantmalkar3034
      @hemantmalkar3034 Місяць тому

      पत्रकार... खरा हाडाचा हे सगळं मला मान्य आहे.. पण.. पण हे जे वाल्मिक कराडचे समर्थक एवढे बिनधास्त बोलतायत.. याच्यावरून मला तर असं वाटतय कि हा सगळा पूर्व नियोजित कट आहे? 🤔🤔

    • @latakatore9114
      @latakatore9114 Місяць тому +1

      😂😂😂😂 अगदी बरोबर

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक Місяць тому

      पवारसाहेबांचा खरा चाय बिस्कुट पत्रकार 😆😂

  • @Dr....123
    @Dr....123 Місяць тому +466

    पत्रकारांचे आभार

  • @sbdblog4760
    @sbdblog4760 Місяць тому +11

    🙏🏻🙏🏻पत्राकर चा आभार ♥️🙏🏻 हाच स्तंभ जिवंत आहे भारताचा

  • @supriyadesai8156
    @supriyadesai8156 Місяць тому +43

    कुठे आहे नितेश राणे,कुठे आहे लाड, कुठे आहे दरेकर,कुठे आहे राम कदम, कुठे आहेत उदयन राजे,कुठे आहेत राजाभाऊ राऊत संतोष देशमुख यांचा खून झाल्यावर हे मराठ्यांचे नेते मेले की काय...

    • @pravinpatil7663
      @pravinpatil7663 Місяць тому

      आता हिंदू खतरे मध्ये नाही ना .... Bjp ची सत्ता आली म्हणून आता ते जाऊन झोपले

    • @GreatNation11
      @GreatNation11 20 днів тому

      Ye supriya ithe jaat ka kadhtey. Tuzhya aai bapane hech shikhvle ka? Marathyanchya netyani kadhi jativaad kela te dakhav. Eka baapache nastat tumhi lok Karan jaatiywad karta kuthe pan

  • @JadhavShideshwar
    @JadhavShideshwar Місяць тому +293

    सलाम तुमच्या पत्रकारितेला तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार पाहिजेत या महाराष्ट्राला

    • @dineshmagar9279
      @dineshmagar9279 Місяць тому +5

      🎉 देव पण वाचवू शकत नाही गुड कराड

    • @dineshmagar9279
      @dineshmagar9279 Місяць тому +2

      ओके गुड पकडला

    • @dineshmagar9279
      @dineshmagar9279 Місяць тому

      सगळ खोर कार्यकत न खर❤ कराड 20 दिवसा पासून फरार का गुड फरार होणार

    • @bhagavatghadge9
      @bhagavatghadge9 Місяць тому

      He patl baga

    • @amolsable3387
      @amolsable3387 13 днів тому

      खरा बोल राव ​@@dineshmagar9279

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 Місяць тому +148

    पुण्यातले पत्रकार बंधुंनो तुम्ही खरंच खूप छान प्रश्न विचारले

  • @manojgarade3972
    @manojgarade3972 Місяць тому +178

    आज खरी पत्रकारिता पाहायला मिळाली.

  • @DinanathRanher
    @DinanathRanher Місяць тому +11

    धन्यवाद पत्रकार भाऊ

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Місяць тому +39

    आळंदीची वारी तर महिन्या भरापूर्वीच झाली आणि आता एवढे वारकरी आणि ते ही एकाच ठिकाणचे कुठलीही आळंदी वारी नसताना आले म्हणजे माऊलींचच नसीबच म्हणायचं तर!

  • @sanjaythamke7704
    @sanjaythamke7704 Місяць тому +190

    खूप खूप धन्यवाद मुंबई तक चे खुप दिवसांपासुन बघतो सर्व टीम सुंदर पत्रकारिता निडर पत्रकारिता आणी कोणताही विषय जशास तसा माध्यमांवर दाखवण्याचे धारिष्ट्य

  • @akshaybharti733
    @akshaybharti733 Місяць тому +548

    भावपूर्ण श्रद्धांजली गृहमंत्री साहेब नालायक शासन

    • @DadaKelikar
      @DadaKelikar Місяць тому

      Faidvinish, sarkar, paidnair ahie faidvinish sarkar naiyika ahie,,, mother choide ahie sarkar,, Ajiat pawar sir pain,khie pain,bolite nahie mhirtia samijichi,baidnamie, Ajiat pawar, nahie,kalie

  • @unknown-p9i6
    @unknown-p9i6 Місяць тому +489

    संतोष देशमुख एक शहीद आहेत, दलीतांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव कुर्बान केला. दलित समाज नेहेमी त्यांची पुण्यतिथी साजरी करेल.

    • @PolS-xs5qf
      @PolS-xs5qf Місяць тому +49

      असंच कायम एकमेकांना सहकार्य करायची भूमिका घ्या आणि असल्या दहशत निर्माण करणाऱ्या अवलादी कायमच्या ठेचा

    • @kailaswagh5450
      @kailaswagh5450 Місяць тому +5

      😢

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Місяць тому +52

      संतोष देशमुख सारखे अनेक मराठा तरुण मोठया भावाची भूमिका घेतात 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा समाज

    • @khiladi5829
      @khiladi5829 Місяць тому +4

      😂😂😂😂

    • @RushikeshSanap-w4f
      @RushikeshSanap-w4f Місяць тому +4

      😮😅😅😂😂

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 Місяць тому +66

    कार्यकर्ते खूप हुशार आहेत त्यांना लगेच अण्णांचा पत्ता लागतो त्यांना पोलीस प्रशासन मध्ये नोकरी द्या प्रशासनातील काही लोकांना सापडत नाही त्यांना आराम करू द्या कार्यकर्त्यांनाच लवकर पत्ता लागतो 😂🙏🙏🙏

  • @nrn1256
    @nrn1256 Місяць тому +4

    पत्रकारिता परत जिवंत केली या पत्रकारांनी ... सलाम सर्वांना ❤

  • @ganeshlokhande9281
    @ganeshlokhande9281 Місяць тому +95

    महाराष्ट्राचा बिहार कडे वाटचाल झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्राचे हार्दिक अभिनंदन थू तुमच्या जिंदगीवर

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts Місяць тому +194

    पत्रकार बांधव मनापासून धन्यवाद निर्भीडता

  • @unknown-p9i6
    @unknown-p9i6 Місяць тому +747

    हे सगळ पूर्वनियोजन आहे...रात्रीच बीड,परळी वरून वाल्मीक आणि त्याच्या साथीदारांनी माणसे बोलवले होते आणि CID च्या ऑफिस च्या एरिया मध्ये ठेवले होते...आणि सांगितलं की जसा मी तिथे जाईल तस काही वाटलं तर तुम्ही जमा व्हा backup साठी...खूप अवघड आहे CM आणि सरकार गृह खातच अपयश आहे हे...😢😢 कसा न्याय मिळेल सामान्य जनतेला? 😢

    • @santoshhanamghar6511
      @santoshhanamghar6511 Місяць тому +33

      ऐक नंबर मत मांडलं राव

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +29

      Fadanvis Manage Zlay Sattesathi...

    • @ganeshshindhiya9370
      @ganeshshindhiya9370 Місяць тому +1

      सगळे गुंडे जमा झाले

    • @rjrz8718
      @rjrz8718 Місяць тому +36

      परलीच दैवत आहे म्हणे, अरेरेरे किती मूर्ख लोकं आहेत हे

    • @narendramate7429
      @narendramate7429 Місяць тому

      दैवत... बापरे काय जनता आहे...केवळ अंधश्रद्धा...पुढे काय होईल देशाचं देवच जाणे

  • @umeshbhagwat2266
    @umeshbhagwat2266 Місяць тому +8

    आज खुप दिवसांनी खरा पत्रकार महाराष्ट्रला मिळाला

  • @sumitruke6294
    @sumitruke6294 Місяць тому +6

    पहिल्यांदा पत्रकारांनी लोकशाही पद्धतीने काम केल त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @आजू3742
    @आजू3742 Місяць тому +1034

    Police पीडित व्यक्तिएवजी आरोपीची खूप काळजी घेतात नेहमी..

    • @amitrakshe5773
      @amitrakshe5773 Місяць тому +11

      Ekda jaun bagha😂😂

    • @आजू3742
      @आजू3742 Місяць тому +3

      @amitrakshe5773 माहिती आहे

    • @shekharakde704
      @shekharakde704 Місяць тому

      फिर्यादी शक्यतो देत नाही पण संशयीत भरपूर देतो

    • @lahudahiphale4205
      @lahudahiphale4205 Місяць тому +2

      trp

    • @SanjayMore-x4p
      @SanjayMore-x4p Місяць тому +8

      देशाची सोकातिका.. गुन्हे करणाऱ्याला पाठींबा 😂

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Місяць тому +339

    या सर्व कार्यकर्यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासा 😡😡😡

    • @vikaskalam530
      @vikaskalam530 Місяць тому +4

      हे काम पोलीस च आहे पण ते करू शकत नाही.... न्यूज वाल्यांनी तरी विचार पुस केली.... कुच तो गडबड है. ..

  • @ramchandredhekale6384
    @ramchandredhekale6384 Місяць тому +79

    वाह.. रे... पत्र कार यालाच म्हणतात खरे पत्रकार अभिनंदन या पत्र कारांच धन्यवाद पत्रकारांच......

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 Місяць тому +6

    ही आहे पत्रकारिता. 🔥
    सलाम आहे माझ्या सर्व पत्रकार बांधवाना. 🙏

  • @DevopsTech-c2l
    @DevopsTech-c2l Місяць тому +429

    हे पुण्यातले पत्रकार आहेत 😂 यांना घुमवून फिरवून उत्तर देऊन उपयोग नाही....

    • @santoshhanamghar6511
      @santoshhanamghar6511 Місяць тому +3

      पण हें खाणारे पुणेकर आहेत आता इमानदार कोणीच नाही पैसा महत्त्वचा ❤️

    • @RutikKakade-q9c
      @RutikKakade-q9c Місяць тому

      @@santoshhanamghar6511 खाणारे नाहीत न्याय देणारे आहेत पुणेकर

  • @cartunvideos160
    @cartunvideos160 Місяць тому +117

    तुमच्या पत्रिकेला पाहून मी आज सबस्क्राईब केलं आहे खूप खूप छान पत्रकारिता

  • @prdp4555
    @prdp4555 Місяць тому +92

    Police कुठे आहेत हे सर्व आरोपीला वाचवण्यात दोषी आहेत... सर्वांना सह अरोपी करून गुन्हा दाखल केला पाहिजे...
    पत्रकार बंधुंनो सलाम आहे तुम्हाला... निर्भीड प्रश्न

  • @ImBthebest
    @ImBthebest Місяць тому +4

    Great मुंबई तक ❤❤❤❤

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Місяць тому +11

    पत्रकार भावांचं आभारी आहोत 🙏🙏🌹

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Місяць тому +718

    वाल्मीक कराड समर्थकांना ताब्यात घ्यायला पाहिजे म्हणजे कळेल काय ते

    • @simbacomeback9433
      @simbacomeback9433 Місяць тому +7

      Ekdm barobar

    • @gorakhnikam8355
      @gorakhnikam8355 Місяць тому +6

      एकदम बरोबर आहे

    • @subidacharjee3548
      @subidacharjee3548 Місяць тому

      home minister shet updat ahe vattay

    • @mahadevlad6256
      @mahadevlad6256 Місяць тому

      Yes

    • @rajabhaupawar8892
      @rajabhaupawar8892 Місяць тому

      समर्थकांना ताब्यात घेण्याऐवजी वाल्याच्या एकाला आकालाताब्यात घेतले पाहिजे

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Місяць тому +109

    पत्रकार ला धन्यवाद

  • @indianagrotech7985
    @indianagrotech7985 Місяць тому +66

    सर्व पत्रकार बंधुचे स्वागत
    आणी सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @BapuDane
    @BapuDane Місяць тому +19

    जे लोक सोबत दिसतं आहे ते आरोपी आहेत चौकशी करा कुठेतरी गुन्हेगार आहेत दिसुन येतीलच

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 Місяць тому +28

    महाराष्ट्राच्या गृहमंत्री ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @the_constituted_person-s9s
    @the_constituted_person-s9s Місяць тому +77

    जर एका गुन्हेगाराला समर्थन द्यायला येवढे लोक जमा होतात तर या लोकांची मानसिकता बघा… जर हा पुण्या सारख्या शहरामध्ये एवढे पोट्टे बोलावून घेतो मग हाच मास्टरमाईंड आहे हे आणखीन एकदा सिद्ध होते …

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Місяць тому +29

    शाबास रे पत्रकारा 🙏

  • @somnathjadhav1861
    @somnathjadhav1861 Місяць тому +122

    कराड कराड कराड कराड 15 दिवस झाले ऐकतोय पण आमच्या कराड तालुक्याच नाव बदनाम होत आहे। ❤

    • @sureshgodplus4720
      @sureshgodplus4720 Місяць тому +2

      😂😂👌👌

    • @sampatghogare6988
      @sampatghogare6988 Місяць тому +2

      😂😂😂😂

    • @yogeshwarbhagwat1133
      @yogeshwarbhagwat1133 Місяць тому +2

      😅

    • @yogeshdarekar3424
      @yogeshdarekar3424 Місяць тому +6

      मित्रा आपलं कराड सातारा चे शान आहे अभिमान आहे महाराष्ट्राचे

    • @ajaymadane3066
      @ajaymadane3066 Місяць тому

      😊hoy bhava apl karad ch nav Kharar zal😂 aivdh chalay tikd karad karad

  • @drabhayyadav7809
    @drabhayyadav7809 Місяць тому +2

    पत्रकार चे जाहीर आभार....अशी पत्रकारिता पाहिजे

  • @dattagaikavad3733
    @dattagaikavad3733 Місяць тому +5

    पत्रकाराचे काम एक नंबर

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Місяць тому +53

    पत्रकार साहेब यांच्याकडून वधून घ्या
    पत्रकारांचे खूप खूप अभिनंदन

  • @yourajdangade2502
    @yourajdangade2502 Місяць тому +77

    हे पाहून गृहमंत्री ना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

    • @JAY-HIND
      @JAY-HIND Місяць тому

      तुतारीवाला स्पॉटेड 😃

  • @ramnathhase8408
    @ramnathhase8408 Місяць тому +363

    सगळ्याचे नावे आणि गावचे नावे नोंद करावी हे सर्व खंडणी ग्रुप मेंबर आसतील

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs 28 днів тому +1

    खूप छान पत्रकारिता 🎉🎉

  • @deepakg3564
    @deepakg3564 Місяць тому +252

    पोलिस पळवून जायला मदत करताहेत त्याच्या साथीदारांना.. ह्या कार्यकर्त्यांना सह आरोपी म्हणून अटक करा आधी सगळ खर खर बाहेर येईल

  • @Gotusaitama
    @Gotusaitama Місяць тому +24

    पत्रकार फक्त योग्य काम करत आहेत सध्या ❤

  • @aniketgalphade4626
    @aniketgalphade4626 Місяць тому +8

    पत्रकारीताला मानल पाहीजे👍👍

  • @ssd0902
    @ssd0902 Місяць тому +193

    कार्यकर्त्यांनी घरी जरा लक्ष द्यावं 😂😂
    घर जाळून कोळशाचा धंदा कुणी सांगितला 😅

    • @Pramod-4.y
      @Pramod-4.y Місяць тому +8

      खंडणी लाभार्थी आहेत 😂😂

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 Місяць тому +3

      Gharach kolahavar chalatay

  • @hemantkulkarni4483
    @hemantkulkarni4483 Місяць тому +205

    TV वर दिसणार म्हणून बोलायचं पण आहे.. पण उत्तर देता येत नाही म्हणून पाळायचे पण आहे अशी द्विधा मनस्थिती झाली आहे त्यांची

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 Місяць тому +1

      तुमच्या सारखे मतिमंद लोकं भाजप लां डोक्यावर बसवतात म्हणून..

    • @meghrajmunde6117
      @meghrajmunde6117 Місяць тому +1

      Brr🍌🍌🍌

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Місяць тому

      😂😂😂

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Місяць тому +69

    खुनाचे हे पण गुन्हेगार आहेत🛑

  • @Rohan-jq5qx
    @Rohan-jq5qx Місяць тому +5

    पत्रकार बंधुंनो तुमच्या कार्याला सलाम

  • @maheshpakhare9901
    @maheshpakhare9901 15 днів тому +1

    पत्रकारांचे अभिनंदन

  • @DurwankShitole
    @DurwankShitole Місяць тому +416

    सर्व संघटित गुन्हेगारी गुन्हेगारी आहेत यांना सर्वांना अटक केलं पाहिजे

  • @yogeshpatole4699
    @yogeshpatole4699 Місяць тому +79

    शिक्षण, ज्ञान आणि संस्कारांच्या अभावाचे हास्यास्पद चित्र...
    महाराष्ट्राचा बिहार- बीड

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 Місяць тому +62

    प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @VINAYAKWAGH-m7m
    @VINAYAKWAGH-m7m Місяць тому +7

    हाडाचा पत्रकार 🚩🚩💥💥💥

  • @amolgund7771
    @amolgund7771 Місяць тому +9

    खरच पत्रकारांच अभिनंदन. सगळं पूर्वनियोजित. एका गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सामान्य लोक. अविश्वसनीय .

  • @mba2419
    @mba2419 Місяць тому +133

    अरे ते सोंग घेणारे पोलिस यांच्या पेक्षा बरे,
    थू अश्या पोलिसांवर आणि खात्याच्या मंत्र्यावर

  • @Akki7776
    @Akki7776 Місяць тому +716

    लाचार कार्यकर्ते बिचारे बापासाठी आईसाठी कधी इतका जीव काढला नसेल 😂😂

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 Місяць тому +36

      Yaat aik jo khup boltoy tyach naaw ahe sandip phad.. Tyacha bhau kishor phad yachi murder hi 2008 la jhalti.. Munde family chya jawlchya ch mansa kadun..
      Aani ith tyach munde sathi ordtoy..
      Waa re vanjari

    • @drneo819
      @drneo819 Місяць тому

      ​@@zirmilekunal8120 tyachya bhavacha murder koni kela he tyachya peksha tula jast mahit aahe
      Great😅

    • @Jayhari2025
      @Jayhari2025 Місяць тому +3

      Itakyi talamal kadhi gharchyasathi pan kar😂😂😂

    • @Akki7776
      @Akki7776 Місяць тому

      @@Jayhari2025 लाचारी 🤣

    • @Adu_Hri
      @Adu_Hri Місяць тому +2

      😂😂😂

  • @AtulChaugule-r7q
    @AtulChaugule-r7q Місяць тому +4

    Aaj abhinandan patrakarnchh💐💐💐🙏

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekar Місяць тому +2

    Ek no patrakar bandhu❤😂🎉

  • @procast9999
    @procast9999 Місяць тому +97

    योगी आदित्यनाथ सारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे होता .

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 Місяць тому +20

    खरच अगदी मनापासून आभार पत्रकार बंधू चे 🙏

  • @sagarkhaire1323
    @sagarkhaire1323 Місяць тому +73

    पोलीसाना आरोपी सापड़त नाही आनी कार्यकर्ते समर्थनात पोहचतात किती दुर्दैव आहे महाराष्ट्राच बिहार करुण ठेवलाय पार कायद्याची भीति राहिली नाही

  • @शामलेंडे
    @शामलेंडे Місяць тому +20

    एकच नंबर पत्रकार साहेब मानलं तुम्हाला सर्व पत्रकार भावांना

  • @amitkale9501
    @amitkale9501 Місяць тому +2

    पत्रकारानां सलाम 🙏

  • @dr.sanjaypatkar2527
    @dr.sanjaypatkar2527 Місяць тому +67

    मी सांगतो काय होणार ..8 दिवस हे प्रकरण दिवस रात्र गाजणार ..मग सगळं शांत होणार आणि पुरव्या अभावी वाल्मीक कराड निर्दोष सुटणार.. सगळ ठरलय

    • @Arjun.m12q
      @Arjun.m12q Місяць тому

      मराठे रान पेटवणार मग पुढचे पाच वर्षे

    • @patil....2756
      @patil....2756 Місяць тому

      मग तो बाहेर येणार आणि त्याचा मर्डर होणार...हे पण ठरलेलं आहे....वाईट अँड वॉच....

    • @amp198
      @amp198 Місяць тому +2

      बरोबर आणखीन या आठ दिवसात टिल्ल्या एखादा समाज विरोधात काय तर बोलणार सगळे तिथेच लक्ष देणार.

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Місяць тому +46

    हे सर्व मि,ळून संतोष सरपंच चा खूण करणारे च आहेत, शिक्षा यांना झाली पाहिजे.

  • @vivekdeokarpatil9798
    @vivekdeokarpatil9798 25 днів тому

    पत्रकारांचे खरच मनापासून आभार 🙏

  • @ghumantoo7684
    @ghumantoo7684 27 днів тому +1

    पत्रकारांना सलाम😊

  • @umeshkharade3079
    @umeshkharade3079 Місяць тому +151

    ह्यांची थोबाड बघून कळत आहे हे कार्यकर्ते आहेत की गुन्हेगार 😂

    • @latakatore9114
      @latakatore9114 Місяць тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @BanduShipai
      @BanduShipai Місяць тому

      यांची पण आत टाकुन चौकशी करा

  • @rameshpaul907
    @rameshpaul907 Місяць тому +38

    पत्रकार बांधवांचे जाहीर आभार

  • @AmbarSawant
    @AmbarSawant Місяць тому +39

    पत्रकार साहेब एकच नंबर तुमच अभिनंदन

  • @gopirasal877
    @gopirasal877 Місяць тому +1

    तुम्हा सर्व पत्रकारांचे खूप खूप अभिनंदन 💐

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Місяць тому +2

    Salute to reports🎉🎉

  • @akshaydeshmukh8586
    @akshaydeshmukh8586 Місяць тому +245

    उद्या ऊस तोडायला जाणार आहेत कार्यकर्ते
    आजची हाजरी बुडवून दैवताला बघायला आले आहेत

    • @rahulmuleypatil1617
      @rahulmuleypatil1617 Місяць тому +3

      😂😂😂

    • @Hindurastra8260
      @Hindurastra8260 Місяць тому +6

      Yevdhya pn jamini nahit re tumhala upshya, marathvadyat sagle marathi bhikmage aahet bagh tapas yanchya jamini

    • @anupbhosale4332
      @anupbhosale4332 Місяць тому +13

      ​@@Hindurastra8260gp re uss todya😂😂😂

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @devkhot1245
      @devkhot1245 Місяць тому +1

      😂😂😂

  • @RutikKakade-q9c
    @RutikKakade-q9c Місяць тому +36

    पुणे चे पत्रकारांचा नाद करु नका..👍👍

  • @nileshjadhao5136
    @nileshjadhao5136 Місяць тому +268

    वाल्मीक सारख्या नराधमाला दैवत म्हणत आहे 😂😂

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar Місяць тому +21

      म्हणून् hyanna आजूनही उस् तोडायला जन् लागत आहे😂😂😂

    • @meeramunde8701
      @meeramunde8701 Місяць тому +7

      Ahecha amche daivat

    • @Vish1511
      @Vish1511 Місяць тому +7

      Amcheya itha patil ahet uss today la parli 😂😂​@@ThetKarbhar

    • @Vish1511
      @Vish1511 Місяць тому +2

      Khota vatat asel ye dakavto😂😂

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar Місяць тому +6

      @@Vish1511 tumchya ethe astil baki sagalikade kon aahet Sarvanna mahiti aahe. Are laja watu dya.. Ashya Walya sarkhe lok tumche idol aahet😅😅😅

  • @kailashsatpute1317
    @kailashsatpute1317 Місяць тому +4

    हे पण गुन्हेगार असतील...ह्यांची पण CID ne चौकशी करणे जरुरी आहे ... पत्रकारांनी खूप छान काम केले आहे

  • @ganeshjavir3630
    @ganeshjavir3630 14 днів тому

    Very nice mumbai tak...congratulation deep hard work

  • @Dr.sachinwakde
    @Dr.sachinwakde Місяць тому +281

    येणाला हाना 😂😂

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 Місяць тому +151

    आरोपीला लपवण्यात हे माणसं आहेत अस वाटत

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 Місяць тому +26

    आज पासून मुंबई तक खरं चॅनल ची पावती

  • @SaifKhan-mr3dl
    @SaifKhan-mr3dl Місяць тому +2

    आज खरी पत्रकारीता बघायला मीळाली❤

  • @umeshsawkare6534
    @umeshsawkare6534 Місяць тому +2

    kyaa baat hai Best Patrakar Maanla Tumhala 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @PradeepMahadeshwar
    @PradeepMahadeshwar Місяць тому +49

    महाराष्ट्रानं असा नेभळट कुचकामी निकम्मा गृहमंत्री कधी पहिला नाही! आता साहिल सर येतील भलामण करायला!

    • @JAY-HIND
      @JAY-HIND Місяць тому

      तू एक तर तुतारीवाला आहेस किंवा सुपडासाफ वाला आहेस 😃

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu Місяць тому +47

    पोलीसांनी सर्व प्रथम या पत्रकारांचा आदर्श घेतला पाहिजे.
    जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Місяць тому +98

    वाल्मिकी जेल हैं तो सेफ हैं बाहर निकला तो खैरं नहीं

  • @drsanjaykbhere1263
    @drsanjaykbhere1263 Місяць тому +4

    पत्रकारिता लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ!
    जे सरकार करायला घाबरत ते पत्रकारांनी केलं..
    अभिनंदन !

  • @सुर्यरावसुर्यराव

    मी पुण्यात आळंदीत आल्यावर कधी सीआयडी ऑफिस ला गेलो नाही.
    सगळे कार्यकर्ते ठरवून तेच तेच बोलत आहेत.
    पोलीस ज्याच्या मागावर आहेत तो फरार नाही म्हणतात ?

    • @KantaramSuryarao
      @KantaramSuryarao Місяць тому +3

      गृहमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे. माज आलाय यांना.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Місяць тому +82

    काय गुंडागर्दी
    पोलीस मात्र चूप आहेत
    पत्रकार दक्ष आहेत