मनोज जरांगेच्या भर सभेत तरुणाने केला राडा | काय होती नेमकी मागणी त्याची| जरांगे यावर काय बोलले पहा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #mybhumi #mybhumichanal #manojjarangepatilsabha #मनोजजरांगेपाटील

КОМЕНТАРІ • 409

  • @jtotlwd3625
    @jtotlwd3625 6 місяців тому +78

    तो तरुण कदाचित जरांगेचा एखादं गुपीत उघडे करीन ही भीती वाटते.

    • @JayshreeMise
      @JayshreeMise 2 місяці тому +6

      Jarange ch pital ughd padel mhanun tyala gapp kelay

  • @newdays2646
    @newdays2646 9 місяців тому +106

    100% धमकी दिली त्या तरुणाला...

  • @audumbarsadekar7291
    @audumbarsadekar7291 6 місяців тому +49

    बोलण्याचा अधिकार सर्वांना पण जरांगे ला प्रसिद्धी पाहिजे 😊

  • @ramdasbhoye8496
    @ramdasbhoye8496 10 місяців тому +78

    त्याला बोलू देयाला पाहिजे होत चुकीचं केलं गुंडागर्दी सारखं त्या माणसाला उस्कल

  • @गोरखसरदार
    @गोरखसरदार 9 місяців тому +95

    हां,तरूण काहीतरी,बोलायच मणतो,पण
    त्याचा आवाज बंद केला
    बोलू दया

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 7 місяців тому

      Tya Tarunala donda uchalun neler to 1 lakh baghat rahile marathe Tyala Tyachya bhavana Dablya Kiti Motha Ahankar Jarangech yithech sampla ya pudhe Sarva Marathyani Stage var yevun kahi bhavana vyakt kara Ha jar bolun det nasel tar ha Marathyana fasavnuk kartoy

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 4 місяці тому +31

    जरांगे आणि सभा आयोजकांनी त्या तरुणाला बोलू द्यायला पाहिजे होते. जरांगेच्या भानगडी काढील म्हणून त्याला बोलू दिलं‌ नाही हे ठाम मत आहे.

  • @sominathdongare5420
    @sominathdongare5420 4 місяці тому +20

    हे बरोबर नाही त्या मुलावर आंन्याय केला जरागेन त्याच कड बघा व समजून सांगा आस सांगणे मनाजे त्याला चोप देणे हे हेच

  • @ishwarhemane4252
    @ishwarhemane4252 10 місяців тому +75

    त्या भाउला बोलू द्यायला पाहिजे होते कदाचित जरांगे काका पेक्षा चांगले बोलला असता.

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 10 місяців тому +56

    तो राडा करायला आला नाही त्याला बोलू द्यायला पाहीजे होते

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 7 місяців тому +63

    राडा जरंगे करत आहे. त्या तरुणाचे ऐकायचं होत

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 10 місяців тому +40

    हे. असंच. होणार. जारांग्या. पाटला. तु. फार. पुढे. पुढे. करतोस

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 2 місяці тому +10

    त्या तरूणाला म्हणणे मांडु द्यायला पाहिजे.

  • @Sparkle_097
    @Sparkle_097 10 місяців тому +83

    अरे बोलू दया ना यार, फक्त तुम्हीच बोलायच का नेहमी

  • @krushnachavan8160
    @krushnachavan8160 11 місяців тому +186

    काही तरी भांड फोडायच होत म्हणुन बोलू दिल नाही 😂😂😂

    • @arjunkumbhar1698
      @arjunkumbhar1698 11 місяців тому +5

      😂😂😂😂😂 खर् काय

    • @pushpalatagosavi1164
      @pushpalatagosavi1164 10 місяців тому +3

      🤣

    • @govindbillale674
      @govindbillale674 10 місяців тому +1

      Ase ka haaaaaa

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 9 місяців тому +4

      Khar te boluch dil nahi bicharyala.

    • @virajjadhav831
      @virajjadhav831 9 місяців тому

      भांड फोडायच असत तर तो मनोज जरांगे पाटलांच्या पाया नसता पडला

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 9 місяців тому +39

    त्यांना बोलू द्यायाचे होते ना पब्लिक समोर

  • @ramakantdagwar4411
    @ramakantdagwar4411 2 місяці тому +6

    बाऊंसर लगेच तयार आहे , चांगली सोय आहे

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 10 місяців тому +56

    लोकांचा आवाज दाबायचा बघा कसे ते

  • @sarthkgurav9666
    @sarthkgurav9666 7 місяців тому +9

    जय ओ बी सी

  • @prashantbabar5076
    @prashantbabar5076 11 місяців тому +53

    मुद्दा मराठ्यांचा आहे का, कुणब्यांचा आहे, भरकटून टाकलंय आम्हाला

    • @king-mv3li
      @king-mv3li 11 місяців тому +4

      Mg swatahla Kshatriya mhanaych nahi samajla ka 😂😂

    • @santoshsalave565
      @santoshsalave565 8 місяців тому +1

      Barobar

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 10 місяців тому +29

    तेला बोलुन दिल पाहिजे होते जरागे पाटील यांनी येकरि टिका करत राहिले तर उतार लागले

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 9 місяців тому +28

    त्याला बोलू द्या

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 3 місяці тому +19

    त्या तरुणाला का बोलून दिलं नाही जंराग्यान .पितळ काही तरी उघड पडल आसत .

  • @ashoknatkar6580
    @ashoknatkar6580 9 місяців тому +23

    काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आणि हे त्याला माहित आहे म्हणून ते बोलू देत नाही एवढा सत्यवादी जर तो आहे त्यांनी विपक्षाची असो किंवा कोणाचा मनोगत पाच मिनिट व्यक्त करू हव होतं

  • @anandgardade3687
    @anandgardade3687 9 місяців тому +31

    किती माज होता तुम्हाला आणि कशाचा आमच्या गळ्यात मडकी कोणी बांधली

    • @makrandpawar7408
      @makrandpawar7408 7 місяців тому +3

      अजून हाऊस झाली का बांधून घ्यायची

    • @siddharthchavan3800
      @siddharthchavan3800 4 місяці тому

      बामणी भटांनी बांधली मराठ्यांनी नाही

    • @VikasaPatil-z6r
      @VikasaPatil-z6r Місяць тому

      😂😂😂

  • @dattatrayakawade8880
    @dattatrayakawade8880 3 місяці тому +7

    १०० कोटीच तर गुपित उघड करणार नव्हता म्हणून त्याला बोलू दिले नसेल

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 10 місяців тому +30

    फालतू नौटंकी चालू आहे आणि रिकामे धंदे आहेत बाकी काही नाही....😡

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 10 місяців тому +14

    त्या कार्यकर्त्याला काय बोलायचं त्याने सांगितलं असतं
    मराठा आरक्षण फक्त जरांगे मुळेच मिळणार आहे का बाकीचे जे मराठे आहेत ते काय घरात बसलेत

  • @श्रावणीसानप
    @श्रावणीसानप 2 місяці тому +4

    हुशार मुलाला बोलून द्यायचं त्या तीसरी वाल्याला काय अकाल

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 8 місяців тому +4

    ☆ जे लोक लोकशाही मानतात त्यांच्या व्यासपिठावर विरोधकालाही मतप्रदऱ्शन करण्याचा अधिकार असतो•
    जय शिवराय/जय भीम/जय महाराष्ट्र/जय भारत/जय संविधान
    🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊

  • @PansareSubhash
    @PansareSubhash 10 місяців тому +38

    Yadycha bazzzar😂😂😂😂😅

  • @surajshukla2017
    @surajshukla2017 10 місяців тому +32

    काय हरकत होती
    बोलू द्यायचं होत त्या युवकाला
    पण हे कसं झालं
    मी म्हणलं तीच पूर्व दिशा
    फक्त मला देव म्हणा

  • @ashoknatkar6580
    @ashoknatkar6580 9 місяців тому +16

    बोलत नाही कसा तुम्ही मोठ्या मोठ्याने माईकवर बोल त्याच्या हातात द्या माईक

  • @krushnachavan8160
    @krushnachavan8160 11 місяців тому +36

    बोलू द्यायच ना त्याला पकडून काउन नेल 😂😅

    • @bajiraodeshmukh2066
      @bajiraodeshmukh2066 7 місяців тому +1

      Dusaryache stejvarun kashala bolayache aapapalya vicharachya stejvarunach vyakt hone yogy rahate

    • @Thooklagake
      @Thooklagake 6 місяців тому

      @@bajiraodeshmukh2066Kay phaltu badbad kartoy re akkal vapar jara

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 5 місяців тому +3

    तो बोलणार होता पण त्याला बोलू दिले नाही काहीतरी भीती वाटत असते काही लोकांना म्हणून ते त्या बांधवाला बोलू दिले नाही

  • @pg4707
    @pg4707 10 місяців тому +52

    मन्या च्या हातात फक्त माईक भेटलाय, आरक्षण घंटा मिळेल😂😂😂😂

    • @viscous620
      @viscous620 10 місяців тому +1

      Tujhya maichya hatat amhi kay kay dilay 😂

    • @ishwarhemane4252
      @ishwarhemane4252 7 місяців тому

      @@viscous620 lavdya ho dil asel ata lagla na bhikila tyach karnane ata kayle bhikale arkshan magt lavdya

  • @suchitapatil1780
    @suchitapatil1780 10 місяців тому +17

    या आंदोलनाला कोणी वापर करणार नाही एवढीच अपेक्षा नाहीतर मराठ्यांना पूर्ण निराश होईल

  • @gamingwithne4145
    @gamingwithne4145 11 місяців тому +58

    जरांगे पाटील व इतर कार्यकर्त्यांनी त्या मुलाचे ऐकून घेतले पाहिजे होते त्याला त्याच्या मनातील खदखद बाहेर पडू द्यायचा पाहिजे होती

  • @shivmate-j9v
    @shivmate-j9v 10 місяців тому +5

    एकच पर्व ओबासी सर्व

  • @arunbhalerao8720
    @arunbhalerao8720 9 місяців тому +9

    भाऊ ला गार केलं असेल पैसे देऊन😅

  • @SominathUgale-fd9hi
    @SominathUgale-fd9hi 9 місяців тому +13

    तेला बोलु दे तेला काही तर माहिती आहे वाटत

  • @ajinkyawagh7845
    @ajinkyawagh7845 11 місяців тому +8

    काय प्रॉब्लेम आहे काय म्हणतोय आहे हा मुलगा

  • @milindbhat5154
    @milindbhat5154 7 місяців тому +11

    त्याला बोलू द्यायला हवे होते

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 10 місяців тому +19

    आपलं वर्चस्व कमी होत हे दिसल्यावर समाज काय करतो हे बघा

  • @sagardhawaskar4533
    @sagardhawaskar4533 10 місяців тому +12

    बोलू द्या ना त्याला....

    • @ArunSolankej
      @ArunSolankej 10 місяців тому

      छगन भुजबळ सदा वळते विजय वडिलावर प्रकाश शेंडगे यांचा पाळण्याला कुत्रा सभा मधी भुकू द्या म्हणते

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 11 місяців тому +87

    भावानो आपला समाज कसा एकजूट होऊ
    हे पहा मनोज दादाला साथ देत जा
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

    • @padmakarhadbe1332
      @padmakarhadbe1332 11 місяців тому +1

      😊😊😊

    • @mayurI4188
      @mayurI4188 10 місяців тому

      ​@@prashantmahajan8703Tyane maratha samajala bolale aahe obc la nahi

  • @itsbutterfly_09
    @itsbutterfly_09 11 місяців тому +26

    त्या दादा ला बोलू देयाचं होत ना...

  • @santoshkale9603
    @santoshkale9603 11 місяців тому +106

    आम्ही सभेला होतो काहीही झालं नाही त्याला मराठा आरक्षणाची भावना व्यक्त करायची होती.या मित्रांनी ऐकायला पाहिजे होते थांबायला हवे होते

    • @_abuanusnarrated_9299
      @_abuanusnarrated_9299 11 місяців тому

      हा जरांग्या खपलाा नाही का अजुन????
      फटणवीस जी या जरांग्याचा तुकाराम करा।

    • @Scholarspot1
      @Scholarspot1 11 місяців тому +2

      अरे सगळेच बोलले तर फाटे फुटतील मित्रा. त्याला जे बोलायचं ते social media वर बोल म्हणावं. लोकं जरांगे पाटील यांना ऐकायला आलेत त्याला नाही हे लक्षात घ्या.

    • @Scholarspot1
      @Scholarspot1 11 місяців тому

      Right

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 3 місяці тому +1

    आदरणीय शरद पवार साहेबांना सदैव बोलून घ्यायचं होतं सभेला त्यांच्यापासून सुरुवातच आहे कार्यक्रमाला.

  • @ashwinkumar8926
    @ashwinkumar8926 10 місяців тому +8

    काहीतरी वेगळं बोलणार होता, म्हणून त्याला रोखले.....

  • @sandipgodase6798
    @sandipgodase6798 11 місяців тому +55

    अहो हा रहाडा नाही काहीपण नका टाखु त्याचा भावना चांगली आहे

  • @n.r.7616
    @n.r.7616 7 місяців тому +4

    Saglyana krantikari banach ahe😢

  • @विश्वभ्रमंती
    @विश्वभ्रमंती 3 місяці тому +1

    तुमचं रोजचं ऐकतो एक दिवस त्या तरुणाचं काय म्हणणं होतं ते ऐकलं असतं काय फरक पडला असता🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 कुठेतरी पाणी मुरतंय

  • @विश्वभ्रमंती
    @विश्वभ्रमंती 3 місяці тому +1

    स्टेजवर बोलू द्यायला काय भीती होती दोघेही समाजासाठीच लढत आहे ना🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 11 місяців тому +13

    काय झालं त्याला बोलू न देणं हे काही तरी secret फोडणार होता काय?? असं तो काय बोलणार होता कि त्याला उचलून घेऊन गेले?? हे प्रकरण दिसतेय तेवढ साधं दिसत नाहीये.. यामाघे काही तरी नक्कीच शिजतंय... नाही तर मराठा असूनही त्या तरूणाला बोलू दिलं नाही काय कारणं??

    • @alliswellalliswell6591
      @alliswellalliswell6591 11 місяців тому

      तुम्ही एवढ काही टेंशन घेऊ नका
      त्याने सांगितलं आहे कि सर्व समाजबांधवांनी जरांगे पाटलांच्या मागे नाही तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहून आपला हक्क मिळवणार आरक्षण मिळवणारच
      आणि तो जरांगे पाटलांच्या पाया पडला आणि व्यक्त झाला
      म्हणून मला वाटतय आता तुम्ही काही काळजी करू नका

    • @marathawarrior7777
      @marathawarrior7777 11 місяців тому +2

      CBI चौकाशी करायची का मग आहे कोणी ओळखीची तुझ्या cbi मध्ये

    • @alliswellalliswell6591
      @alliswellalliswell6591 11 місяців тому +1

      @@marathawarrior7777 मला वाटतय तुच cid च्या वरचा आहेस
      कुछ तो गडबड है दया म्हणतोयस
      घरी बसून फक्त कमेंट करण सोप असतं

    • @marathawarrior7777
      @marathawarrior7777 11 місяців тому

      @@alliswellalliswell6591 अरे मी रिप्लाय तुला दिला नाही भावा ankit ल दिलाय

  • @sagarwadkar2579
    @sagarwadkar2579 11 місяців тому +19

    जारंगे साहेब एकच विनंती, मी पण मराठा आहे पण एक खंत वाटतेय की आपण शरद पवार यांच्या नादी लागून मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करत आहेत.एवढ्या वर्ष मराठा मुख्यमंत्री असून कधी आरक्षण का देऊ शकले नाहीत, ज्या सरकार च्या विरोधात बोलताय त्याच सरकारने दिलेले आरक्षण का टिकवता आले नाही यांना, याचा पण विचार करावा

    • @sache4783
      @sache4783 11 місяців тому

      Tula kuni sangitala ase proof ahe ka

    • @shailendrakonde6996
      @shailendrakonde6996 11 місяців тому

      Tuja kade kahi proof ahe ka

    • @sagarwadkar2579
      @sagarwadkar2579 11 місяців тому

      @@sache4783 इतिहास पहिला इथून मागचा तर लक्षात येईल की इलेक्शन आल्यावर कसा मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम केला जातो ते, आणि आज जे आरक्षण मुद्यावर सरकार ला घेरून बसले आहेत त्यांचा तर स्पष्ट विरोध होता मराठा आरक्षणाला, पवार साहेब आणि ताई यांचं स्टेटमेंट बघा मागच्या वेळेस चं
      आणि प्रूफ चं म्हणत असताल तर सिंचन घोटाळ्याचे देखील पुरावे नाहीत,50 खोके दिल्याचे सुद्धा पुरावे नाहीत असे बरेच राजकारणी प्रकरण आहेत की जे घडलेत, घडतात पण त्यांचे पुरावे नसतात
      हे सर्व फक्त 2024 साठी चालु आहे

    • @ashishgorade2639
      @ashishgorade2639 11 місяців тому

      Atta ky Chalu ahe te bgha

    • @alliswellalliswell6591
      @alliswellalliswell6591 11 місяців тому

      तुम्ही तेल घालने तेवढ बंद करा
      आम्ही आमच बघू काय करायच ते
      जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा डाव आहे यांचा
      जरांगे पाटलांविषयी कोणत्याही प्रकारची पक्की माहिती असल्याशिवाय बोलू नका अन्यथा मराठा लोकांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागेल

  • @milindbagwe9208
    @milindbagwe9208 Місяць тому

    या तरुणाला जर काय बोलायचे होते तर त्यांना ज्यांनी पाठविले आहे त्या स्टेज वर जाने आवश्यक होते किंवा जरांगे पाटील साहेब यांनी निष्कलंक मनाने आंदोलन उभे केले तसे आंदोलन त्या स्टेज वर येणाऱ्या तरुणाने उभे करणे आवश्यक होते, हे कृपया मराठा समाजाने कृपया लक्षात घ्यावे

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Місяць тому +1

    जरांगेचा एक दिवस पोपट होणार 😂😂😂😂समाधान नाय तो जरांगेचा कार्यक्रमच करणार

  • @sanjaykurhe7348
    @sanjaykurhe7348 6 місяців тому

    दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 11 місяців тому +44

    अरे भावा आस नाही करायच याचीच सर्वजन वाट पहात आहेत क्रपया यथुन पुढे मराठा बांधवानी आस करायच नाही 🙏🙏💯

    • @mybhumi
      @mybhumi  11 місяців тому +1

      एक मराठा लाख मराठा

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 10 місяців тому +2

    ❤❤ बोलु का दिले नाही❤❤❤❤❤

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 Місяць тому

    माडीयाने त्या तरुणाची मुलाखत घेतली पाहिजे

  • @KhanduDate-yi2tq
    @KhanduDate-yi2tq 11 місяців тому +67

    काही नाही जाल आरक्षण विषयी बोलायच होत मित्रा कळकळ समजते त्यामुळे जरांगे दादा लढतात सर्वांनी साथ देऊ

  • @ajit20896
    @ajit20896 11 місяців тому +18

    पत्रकार चोपले पाहिजे काहीच झाले नव्हते त्याला बोलायचे होते

  • @YDM662
    @YDM662 10 місяців тому +5

    पूर्व परवानगी घेऊन बोलायला पाहिजे

  • @knowledgeofeconomics5485
    @knowledgeofeconomics5485 11 місяців тому +4

    अरे भावांनो या विडीओत अस वाईट अस काही दिसून येतच नाही न त्यो भाऊ पन एक मराठाच आहे डोक्यावर टोपी आहे त्याच्या पन...फक्त तो भावना व्यक्त करायचा प्रयत्न करतोय...एक मराठा लाख मराठा

  • @gangadharsasane7200
    @gangadharsasane7200 11 місяців тому +5

    सरकारला म्हणाव की सरसकट ओपन वाल्यांना आरक्षण द्या

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 10 місяців тому +13

    हि सुरवात आहे .. हा प्रोब्लेम आहे या समाजाचा याना दुसरं कोणीही पुढं चाललं कि खेकडे युद्ध सुरु

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 17 днів тому

    Barobar ahe jarangechi layki kadel manun bolu det nahiti

  • @shankarjanwale1928
    @shankarjanwale1928 2 місяці тому

    Ek maratha lakh maratha

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Місяць тому

    झरांगे त्या युवकाचा आवाज दाबू नको 😢
    नाहीतर मराठे गावोगावी असाच गरिबांचा आवाज दाबतात 😢😢😢

  • @namdevjadhav2439
    @namdevjadhav2439 11 місяців тому +15

    जरांगे पाटील तुम्ही लढत रहा खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो ...तुम्ही मराठा समाजाचं ऊर्जा स्त्रोत आहात ...एक सांगतो फक्त मी sc आहे माझे वर्ग मित्र मराठा होते 2008 ते 2009 च्या वेळेस त्यानं अर्धी fees माफ केली जिल्हा अधिकारी नी नांदेड चे नंतर काय झालं त्यांचं हे कुठंतरी चुकतंय सरकर ch

    • @king-mv3li
      @king-mv3li 11 місяців тому +1

      De mg sc madhun aarakshan😂😂

    • @namdevjadhav2439
      @namdevjadhav2439 11 місяців тому +1

      @@king-mv3li देतो की ये वाजवायला... हलगी

    • @king-mv3li
      @king-mv3li 11 місяців тому

      @@namdevjadhav2439 mg de na aarakshan sang tumchya netyana mg bgh kashe gandi la pay laun gharat bastil

    • @namdevjadhav2439
      @namdevjadhav2439 11 місяців тому

      @@king-mv3li मी लय pasitive आहे साहेब आणि educated.... समोरून कुनी उलट बोल tr उत्तरं तसंच असते ... तुमचे नेते कसे पळले ते सगळ्यान महिती आहे .... जरंगें पाटील लढवये योद्धा आहे सल्ल्यूट...... स्पेशल तुझ्यासारख्या माणसाला वेगळी भाषा आहे

    • @king-mv3li
      @king-mv3li 11 місяців тому

      @@namdevjadhav2439 are mg dena tumchya samaja madhun aarakshan obc madhun dyayla ka support karta

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 11 місяців тому +7

    प्रत्येक माणूस भावनेनं भारावून गेला आहे
    हे त्यांचे ताज उधाण आहे
    शंका करायची गरज नाही
    प्रत्येक माणसाला आरक्षण पाहिजे
    मनस बेभान झाली आहेत

  • @KrishnaMawkar-se5bp
    @KrishnaMawkar-se5bp 7 місяців тому +1

    बाप्पा चांगला जर पीतोय😅😅😅😅😅😂😂😂😂

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 10 місяців тому +2

    Jarange saheb ta marati mansala bolu dile pahije hote tala pakdun nele mik hiskavla sard pavar sahebana bachavata ahet

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 11 місяців тому +3

    हा कोणत्याही राजकीय पक्षाने पायात साप सोडला आहे हे नक्की हा कोणत्या समाज्याच्या आहे हे कळायला पहीजे ही विनंती आहे हा कसा वर आला

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 11 місяців тому +10

    अरे तो पाटलाच्या पाया पडला
    काहि विषय नाहि त्याची भावना ऊफाळुन आली होती

    • @_abuanusnarrated_9299
      @_abuanusnarrated_9299 11 місяців тому +1

      हा जरांग्या खपलाा नाही का अजुन????
      फटणवीस जी या जरांग्याचा तुकाराम करा।

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 7 місяців тому

      Manage kele asel.

  • @adarshbhandare2451
    @adarshbhandare2451 10 місяців тому +3

    😂😂 पिऊन आलंय काय

  • @ganeshjagtap1223
    @ganeshjagtap1223 Місяць тому

    ,जय शिवराय आपण जर निवडणूक लढवणार आहे की नाही मग दुसरे सकार आले की आरक्षण मिळणार आहे का अजून पुढील पांच वर्षे आंदोलन सुरू ठेवायचे का

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 10 місяців тому +1

    मनोज जारांगे ला कोणीतरी sponser केलंय 👍👍

  • @BhuruPatil-ee5is
    @BhuruPatil-ee5is Місяць тому

    जरांगेला भिंती वाटते तरुणांला बोलुन दिलं नाही

  • @Pradipovhal358
    @Pradipovhal358 10 місяців тому +7

    मराठा आरक्षण मिळाव माझा पाठींबा आहे पण ह्या सभेत एकादही बाबासाहेबाच नाव नाही घेतल किंवा एक फोटो पण नाही आरक्षण चालत पण आरक्षण देणारा नाही चालत जय भीम जय शिवराय

  • @aknathkawale5085
    @aknathkawale5085 2 дні тому

    काहीच काही कमेंट नका करू मी होतो तिथ तो भावुक झाला होता कारण आमचा एक आंदोलकनी ते दीवसी गळफास घेतला होता

  • @jtotlwd3625
    @jtotlwd3625 6 місяців тому

    आंदोलनात फक्त जरांगेनेच बोलले पाहिजे का , मग बाकी कोणालाही बोलण्याची परवानगी नाही का, ही दादागिरी कशासाठी, प्रत्येक सभेत फक्त जरांगे एकटाच बोलतो.

  • @PrashantPatil-e7s
    @PrashantPatil-e7s 7 місяців тому

    Jay shre ram jay manuske ha motha dharm.....

  • @gautamchavan788
    @gautamchavan788 3 місяці тому

    त्या युवा तरुणाला बोलू दे त्याचं मत स्पष्ट करू द्या

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 3 місяці тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @prasannahumnabadkar649
    @prasannahumnabadkar649 2 місяці тому

    Jarange Patil saheb gele te divas .........
    Ata ithech p. ...p karayche ani yhach janmat PHEDAYCHE ..........
    LAKSHAT ASU DYA......
    Bhetu parat 2034🙏

  • @meghabhandlkar8769
    @meghabhandlkar8769 10 місяців тому +4

    😂😂😂😂😂😂lai haslo rao😂😂😂😂😂

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 7 місяців тому +1

    बोलु द्या त्याला पन

  • @I_M____
    @I_M____ 11 місяців тому +11

    Maratha ARAKSHAN (RESERVATION) MANJHE MISSION IMPOSSIBLE 😂

  • @prithvitajpawar1068
    @prithvitajpawar1068 10 місяців тому

    मनोज जरागे पाटील शुभेच्छा

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 2 місяці тому

    त्या तरुणा न काय करुन घेतल तर जबाबदार कोण आहे

  • @rajeshindulkar766
    @rajeshindulkar766 10 місяців тому +5

    हाच जोश कायम पाहिजे
    जय महाराष्ट्र

    • @gulabraopatil5355
      @gulabraopatil5355 10 місяців тому +1

      असच आपण सगळे सोबत राहू या

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 7 місяців тому

    बापौ......काय.....ही.....
    ऊर्जा. ‌

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 10 місяців тому +2

    आरक्षण हा विषय राज्यसरकार च्या अधिकार कक्षेतील आहे का? तुम्हाला दिल्लीत आंदोलन करायला लाज वाटते का?

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 місяці тому

    बोलु द्या पाहिजे होतं ऐकु द्या जनतेला साहेब बोलु द्या

  • @vikashatwar6078
    @vikashatwar6078 3 місяці тому

    त्यांना बोलू द्या.

  • @NitinBiradar-s7j
    @NitinBiradar-s7j 11 місяців тому +31

    त्या भावना बोलू द्या.. त्याचे वेदना मानू द्या...😢

    • @mybhumi
      @mybhumi  11 місяців тому +2

      एक मराठा लाख मराठा

  • @rameshpatil8946
    @rameshpatil8946 2 місяці тому

    हा जरांगे नक्की महाराष्ट्र पेटवणार

  • @Raigadala_ali_jag
    @Raigadala_ali_jag 10 місяців тому +2

    Kay stage war kabaddi kheltay ,1 ch player la 2 da uchlun nela te pan gnimi kawya ne😂😂