पवारांनी वाटोळे केले ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा... | Dinesh Kanji |Jarange Patil | Sharad Pawar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #dineshkanji #manojjarangepatil #sharadpawar
    ज्येष्ठ नेते शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले याची मनोज जरांगे पाटील यांना अखेर उपरती झालेली आहे. कालपर्यंत मराठा आरक्षणप्रकरणी जरांगे भाजपावर खापर फोडत होते. पवारांवर स्तुती सुमने उधळत होते. शरद शरण भूमिकेवरून लोक प्रश्न विचारायला लागल्यामुळे जरांगे अडचणीत आले होते. आता फक्त भाजपावर बोलून चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पवारांनाही त्यांनी लक्ष्य केलेले आहे. परंतु ते टीका करून थांबणार आहेत, की पवारांचे उमेदवारही पाडणार आहेत, हेही त्यांनी स्पष्ट करायला हवे.
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #ajitpawar #bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #amitshah #shortsvideo #loksabhaelection2024 #reels
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

КОМЕНТАРІ • 867

  • @dnyandevtambekar278
    @dnyandevtambekar278 27 днів тому +89

    शरद पवारांनी न मराठी मराठीलोकांचे भरपूर नुकसान केलं हद्दपार करून टाका

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 27 днів тому +391

    तो बारामतीचा करामती म्हताराच म्हणला असेल की थोडीफार माझ्यावरही टिका करत जा नाही तर लोक भाजपला च मतदान करतील

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 27 днів тому

      बरोबर मी मारल्या सारख करतो तू वाकल्या सारख कर.

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 27 днів тому +22

      एकदम बरोबर

    • @chandrashekharkrishnalangi4968
      @chandrashekharkrishnalangi4968 27 днів тому +15

      Ek no.

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir 27 днів тому +15

      माझ्या मनातल बोललात

    • @mnk1964
      @mnk1964 27 днів тому +13

      खरं आहे.

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 27 днів тому +242

    हा रांगे बारामतीच्या करामती म्हताऱ्याचाच पाळलेला...... आहे😡

  • @UmeshShinde-vq2gf
    @UmeshShinde-vq2gf 27 днів тому +261

    मोठ्या साहेबांनी राजकारणाचा
    फक्त आणि फक्त धंदा के ला आहे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 27 днів тому

      लोकशाहीत अशी आहे.. चोरांना समाविष्ट करणारी

    • @sandhyakulkarni6765
      @sandhyakulkarni6765 27 днів тому +4

      Govrya gelyat pudhe

    • @TheRationalman341
      @TheRationalman341 26 днів тому

      😂😂​@@sandhyakulkarni6765

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 26 днів тому +1

      1 खोटा साहेब

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 16 днів тому +1

      Tumhi gaurya ani lakad pathava pudhe amhi tirdi bandhaychi tayari karto vakdyachi

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 27 днів тому +155

    जारांगे यांनी त्यांचे उमेदवार बाबत बोला. आम्हा मराठेचे खूप नुकसान केले आहे

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 27 днів тому +232

    साहेबांचे उमेदवार पाडले तर जरांगेच्या आंदोलनाला केलेला खर्च साहेबांना वापस द्यावा लागेल.

    • @allwounder3123
      @allwounder3123 27 днів тому +7

      नुकसान भरपाई का आबरु नुकसान
      काय पाटील तुम्हाला कळायला पाहिजे होत कि समोर चा मानुस पाण्याच्या भोवऱ्यात नेहुन सोडणारा ऊकळत्या दुधात मीठाचा खडा टाकला

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 27 днів тому +5

      बरोबर 😂😂

    • @sheshraobhosle4148
      @sheshraobhosle4148 26 днів тому

      ❤​@@nareshshelar9816

    • @akshay_todkar_555
      @akshay_todkar_555 26 днів тому

      😂😂😂😂

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 25 днів тому +1

      Are bhava serve samajacha paisa hota andolnala pawar shabani Kay shutt dile nahi

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 27 днів тому +90

    शरद पवार - नासका कांदा

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 27 днів тому +339

    मुळातच जरांगे ला आरक्षण नको आहे त्याला फक्त पवारांसाठी राजकारणच करायचे आहे..परंतू त्याचे हे नाटकं जास्त काळ टिकणार नाही..

  • @aniljoshi1965
    @aniljoshi1965 27 днів тому +51

    पवारांनी त्याला विकत घेतलाय.

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 27 днів тому +182

    शंभर वेळा भाजपा वर खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या वर) टिका करायची आणि मग एखादा दुसरा शब्द (अपशब्द नाही) पवारांविरुद्ध बोलायचा हे नाटक सर्वांना कळतंय.

    • @RajeshYashawantrao-f2t
      @RajeshYashawantrao-f2t 27 днів тому +1

      फडणविस,काड्या करतोय ते दिसत नाही का?

    • @sandhyakulkarni6765
      @sandhyakulkarni6765 27 днів тому +1

      Murkh

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 27 днів тому +9

      ​@@RajeshYashawantrao-f2tचाळीस, पन्नास वर्षे पवार काड्या करत आहे,ते दिसले नाही का?

    • @msdhonifandom9536
      @msdhonifandom9536 27 днів тому

      ​@@vishwaskulkarni6441जाऊ द्या हो ह्या अश्या लोकांना problem म्हणजे ब्राह्मण जात ...तो एक वाकडा भडकवतो आणि हे पिसाट तर अक्कल गहाण ठेउन आहेत वाकड्याच्या पायावर..😂😂😂😂😂

    • @sanjaygawli97
      @sanjaygawli97 26 днів тому +5

      पवाराचाच गेम आहे हा

  • @madhavdeshmukh1119
    @madhavdeshmukh1119 27 днів тому +60

    जरांगे हा रोहीतपवारचा चेला आहे

  • @mnk1964
    @mnk1964 27 днів тому +77

    बारामतीच्या म्हातार्‍याच्या विरोधात जरांगेने बोलणे म्हणजे शुद्ध नाटक आहे आणि ही बारामतीच्या म्हातार्‍याचीच खेळी आहे. हे समजायला जनता मुर्ख नाही.

  • @vishnukale894
    @vishnukale894 27 днів тому +113

    पवार साहेबांनीच हा माणुस ऊभा केलेला आहे तो पवारांच्या विरोधात बोलूच शकत नाही

  • @ajitkhot1116
    @ajitkhot1116 27 днів тому +145

    काही नाही नुसते नाटक आहे जरांगे फक्त पवार साहेब यांनी सांगितलेले काम करणार

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 27 днів тому

      त्याला कोणीतरी जमाल गोटा दया म्हणजे गाडिंतुन पवार चे नाव घेईल

    • @sanjaygawli97
      @sanjaygawli97 26 днів тому +2

      अगदी बरोबर आहे

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 26 днів тому

      मग ❤मराठ्यां आरक्षण देवून टाकावे, होतय का. होतय का धाडस ‽

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 27 днів тому +116

    जरागे यांनी 288 जागी उमेदवार उभे करावेत, निवडून आणावेत व मुख्यमंत्री व्हावे.

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 27 днів тому +5

      1 nivdun ala ky😅😅

    • @madhavikale537
      @madhavikale537 27 днів тому +2

      Aani marathya aarkshan dyave.
      Aani eitarahi je matil tyanna aarakshan dyave. Karan aarakshan magne, aandolane karane, tyasathi janatela prachand tapadayak ase vethis dharne, rakaran karane, konala tari target karane he sarve aapnas yogya vatate.
      Te kase te takkevart basvave.
      Sattet yeoon lokancha aani rajyacha kharokhar vikas karava. Doordrustine tashi dhyey dhorne rabavavit. Jamel ??
      Nahi tar faltu virodh karne banda karave.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 27 днів тому +5

      काका मालक.. नोकराला मालका पेक्षा पुढे जाता येईल का

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 27 днів тому +1

      @@madhavikale537 arkshn obc mdhun ghetl tri khihi frk pdhnr nhi ajun vaat lgel samjchu

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 27 днів тому +1

      आणि पवार साहेब??

  • @rhythmearth4804
    @rhythmearth4804 27 днів тому +43

    " तू मारल्या सारखा कर, मी रडल्या सारखा करतो "

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 27 днів тому +25

    जरांगे ला आरक्षणाची काहीही देणे-घेणे नाही विधानसभेनंतर जादाचा युज अँड थ्रो होणार आहे

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 27 днів тому +28

    हिंदु ची एकच पार्टी बीजेपी

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 27 днів тому +143

    मग जरांगेच आंदोलन संपेल ना राव तुम्ही पण काय पण बोलता, आंदोलन संपलं की परत सासुरवाडीला जाऊन बेरोजगार होऊन पाव शेर नोटाक मारून गावभर फिरावं लागेल ना भाऊ...😂😂😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 27 днів тому +6

      😂😂😂😂

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 27 днів тому +7

      एकदम बरोबर आहे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 27 днів тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @bendrebhalchandra2940
      @bendrebhalchandra2940 27 днів тому

      कुणबी आरक्षणातून मराठ्यांना ओबीसीत हे ऑलरेडी आरक्षण मिळालेले आहे उरलेल्या काही गरीब मराठ्यांना व्ही डब्ल्यू एस च्या आधारे आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे बाकीच्या दोन मागण्या म्हणजे सरसकट आरक्षण सगे सोयरे आरक्षण या दोन्ही मागण्या चुकीच्या आहेत स्वतः मुख्यमंत्री झाले तरी या दोन मागण्या ते पूर्ण करू शकणार नाहीत मग घ्या कॉल अन तेवढ्या कशासाठी हे कुणाचे कार्यकर्ते आहे मराठी समाजाच्या लक्षात आलेले आहे किती जरी कोलांडे उड्या मारल्या तरी सुद्धा महाराष्ट्रात बीजेपी सरकार येणार ही क***** दगडावरची रेष आहे

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 27 днів тому

      😂😂

  • @TheHinduShow19
    @TheHinduShow19 27 днів тому +47

    शेवटी मालका वर भुकला😂

  • @75NM
    @75NM 27 днів тому +87

    अल्पावधीत प्रसिद्धीस आलेला त्याच वेगात खाली अपठतो. जरांगेची हिच अवस्था होणार आहे.

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 27 днів тому +23

    बहूतेक बारामतीचे पाकीट बंद झाले असावे असे वाटते

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 27 днів тому +110

    याला आरक्षणाच काही देणेघेणे नाही याला फक्त भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडून देशात हिंदू धर्माच नुकसान करायचे आहे याला कुठुन मदत मिळते ते तपासून घ्यावे

    • @rajendrasawant299
      @rajendrasawant299 27 днів тому +5

      परिणामकारक हिंदुं विरोधासाठी साहेब आणि साहेबांचा गोतावळाच नव्हे तर कुठूनही मदत मिळत असते. ही बाब हिंदुंच्या लक्षात न येता मृगजळाच्या पाठीमागे धावत सुटतात.

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 27 днів тому +3

      एकदम बरोबर , जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ 27 днів тому +4

      हिंदू साठी जयचंद ठरतोय🎉🎉🎉

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 27 днів тому +1

      याचा एक आमदार पण निवडून येत नाही 😂😂पवार काका आहेत ना

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 25 днів тому +1

      SIT चौकशी जरूर करावी.

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 27 днів тому +65

    अहो हा शरद पवारासाठी काम करतो अन् हा काय पडणार शरद चे उमेदवार शरदच्या विरोधात मनोज बोलुच शक्त नाही मनोज च अंदोलन शरद साठीच आहे मनोजचा उदरनिर्वाह शरद मुलेच आहे

  • @Rahjj123
    @Rahjj123 27 днів тому +83

    पवारांची ची नाजाईज ओलांद कोण?त्यांनी कोणाला विष्ठा खाऊ घालुन कोण कोणते आंदोलन उभे केले?जरांगे चे आंदोलन त्याच विष्ठेची परीणिती आहे का? हे पण जरांगेनीच सांगावे.

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 27 днів тому +59

    जरांगे ची योग्यता काय? त्याच्या शब्दावर फक्त तुतारीवाल्याचे मतदारथ विश्वास ठेवतात बाकी कुणी नाही.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 27 днів тому +62

    हा बोलका बाहुला लोकसभेसाठी फार फार पळत होता. संवाद बैठाका घेत होता.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 27 днів тому

      हे मराठा हिंदूंना कळत नव्हतं.. आम्ही मोदींच बहुमत कमी केल

  • @shashikantpatil5058
    @shashikantpatil5058 26 днів тому +82

    जरांगे चा इलेकशन नंतर अण्णा हजारे होणार 😂
    कोण कोण सहमत आहे?

  • @ganeshlokhande6442
    @ganeshlokhande6442 27 днів тому +20

    सर्वात मोठे वाटोळे शरद पवारांने मराठासमाजाचे केले आहे तरी त्यांना का बोलत नाहीत

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 27 днів тому +100

    जरागे निवडणूक लागुदया जरागे फरार....बघाच

    • @RameshwarGodse-hh3bk
      @RameshwarGodse-hh3bk 16 днів тому

      देव करो झालेल पहायला राहो.
      कारण याचेमुळे झोपलेला ओ बी सी बहुजन जागा झाला.
      ओबीसी बहुजना तर्फे आभार.

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 27 днів тому +59

    सरसकट सागेसोयरे हा शब्द कोर्टात टिकेलका हे झरंगेला का समजले नाही हा संशोधणाचा विषय आहे

    • @shrirang68
      @shrirang68 27 днів тому +3

      90 marun bolalay

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 27 днів тому

      Layaki nasalela beakkal manasachi hich vel yetil jarange lavakarach jail madhe bagha game over zala

    • @anantkulkarni9129
      @anantkulkarni9129 27 днів тому

      Yache rajya samjto ha

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 27 днів тому

      त्यासाठी अभ्यास करावा लागतो, पुस्तक वाचाव लागत

    • @mukundkumbhar9108
      @mukundkumbhar9108 26 днів тому +1

      या मानसा चे शिक्षन काय अनुभव काय

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 27 днів тому +135

    मविआ जरांगे पाटील यांना वापरून फेकून देणार हे शंभर टक्के खरे आहे

    • @shrirang68
      @shrirang68 27 днів тому +7

      Survat jhali ahe

    • @Maratha1990
      @Maratha1990 27 днів тому

      मवीआ ने वापरून फेकून देण्याच्या ऐवजी आता मराठा समाजानेच जरांगे पाटल्यांच्या गांडीवर लाथा मारायला पाहीजेत.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 27 днів тому +3

      100% खरं.. उद्धत वाकरे यांच पण तेच केलं

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 27 днів тому +1

      😂😂कर्माचे फळ भेटणार 😂😂

    • @Panjtani313
      @Panjtani313 25 днів тому

      मि रहमत शेख जरांगे ना साथ देनार
      जंग हम जरूर जीतेंगे
      Inshallah

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 27 днів тому +19

    तुम्ही खरे बोलत आहे. हा जरांगे शरद पवार चा कुञा आहे. तुतारी भक्त आहे याला भुजबळ आणि फडणवीस यांच्या नावाची कावीळ झाली आहे.
    मी एक ओबीसी आहे हा शरद पवार मुख्य मंञी असताना का मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.
    जरांगे आणि शरद पवार जातीचे वातावरण निर्माण करत आहेत. मराठा बांधव यांनी या लोकांपासून सावध राहिले पाहिजे

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 27 днів тому +37

    तरुण मुलांचं काय होणार त्याच्यावर केशेस आहेत याला जबादार कोण असणार त्यांना नोकऱ्या कोण देणार.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 27 днів тому +61

    रसद बंद झाली बहुतेक

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 27 днів тому +53

    जारांगा काहीही म्हणो आहे तो शरदा घरचा श्वान 🌹😮

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 27 днів тому +23

    ते काल वेगळं बोलत होते, आज वेगळं बोलतात उद्या अजून वेगळे बोलतील. हे बोलायला पण साहेबांनी सांगितले असेल. नवीन नाटक.

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 27 днів тому +48

    जरांगे शट अप आणि आता गेट लाॅस्ट

    • @ganpatlokhande9688
      @ganpatlokhande9688 27 днів тому

      Jarange Dada never get lost

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 26 днів тому +1

      तूच राहिली होती सांगायची हा😂😂भ्यायलो आम्ही भीती घालू नका ना मॅडम🤣🤣😜😝

    • @rajannaik9452
      @rajannaik9452 26 днів тому

      आपल्या समाजाची वाट लावणार याला घालवायचं नाही का

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 16 днів тому

      Baghach tumhi to get lost ch honar ahe

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 27 днів тому +18

    ** नाटक करण्याची सवय झाली आहे. ओबीसी जनता एकत्र आल्यामुळे विरोधी भूमिका घेतली आहे.
    ** साहेबांनी आरक्षण

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 27 днів тому +12

    शरद पवार आणि जरांगे या दोघांनी जो काही "आरक्षण"नावाचा बिन पैशाचा तमाशा चालू केला आहे व त्यामुळे मराठा समाजाला काय मिळणार नाही याची जाणीव झाली आहे तरी आपला तमाशा बंद करून गाशा गुंडाळून लेकराबाळा सोबत घरी उपोषणाचा सराव चालू ठेवावा!

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. 27 днів тому +25

    महाराष्ट्राचा कलंक काका

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 27 днів тому +17

    एका दिवसात पावसात भिजणारा माणूस निवडून येतो.
    टीप टीप बरसा पाणी
    पाणीने आग लगायी.

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 26 днів тому +7

    महाविकास आघाडी वाले मनोज जरांगे ला कवडीचीही किंमत देत नाहीत

  • @shampatki6751
    @shampatki6751 27 днів тому +11

    जरांगे आपण भिकारी नाहीत
    भिक मागण्यापेक्षा विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आना व राज्य स्थापन करुन आरक्षण घेऊन दाखवुन देऊयात

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 27 днів тому +1

      Kashala baramatiche karamati kaka detil na

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 27 днів тому

      उभे राहणार नाही 😂😂कधीच

  • @arvindabhale6281
    @arvindabhale6281 27 днів тому +17

    शब्दाला जागा नाहीतर अवघड आहे

  • @sureshvyas2163
    @sureshvyas2163 27 днів тому +7

    मराठा समाजाला मुस्लिम जवळचे वाटतात याचा अर्थ शरद पवार यांची खेळी यशस्वी होत आहे.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 27 днів тому +7

    राजकीय वाटचालीत असं वादळ मतांवर ङोळा ठेवून करावं लागतं.जनता,जात,धर्म, निष्पाप भरडणं याचं सामान्य विचार करतात.यांचे कडून जे चाललंय ते सत्य जनते समोर आहे.

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 27 днів тому +11

    जरांगेच्या पायात चाळ बांधले कुणी ? आतापर्यंत कळलं नाही ? ?

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u 27 днів тому +6

    हे नाटक आहे खरं म्हणजे जरांग येणे अती केले म्हणून लवकरच त्याची माती होणार

  • @anilkausadikar9331
    @anilkausadikar9331 26 днів тому +5

    खोटं बोलतो जरांगे.. ज्यांनी जरांगे उभा केला त्यावर हा नाटक करतोय...

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 27 днів тому +8

    परवानगी घेऊन केलेले टिक्का आहे जरांगे मध्ये शरद पवारांच्या विरोधात बोलण्याची ताकद आहे कुठे

  • @BharatBhojne
    @BharatBhojne 27 днів тому +4

    बारामतीच्या भाकरी बंद झाल्या वाटतं

  • @sonfire1
    @sonfire1 27 днів тому +7

    जरांगे हा काकांचा माणूस आहे, सर्व BJP लां पाडण्या साठी होत आहे हे

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 27 днів тому +5

    जरांगे पक्का कुटील कारस्थानी माणूस आहे.

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 27 днів тому +10

    पवाराविरुध्द लुटूपुटू ची च लढाई आहे

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 27 днів тому +5

    सुप्रीयाला मुख़्यमंत्री करायचे😂 काम चालु आहे जरांगेच

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 27 днів тому +17

    काकाचा बोलका बाहुला

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 23 дні тому +4

    हो मराठा समाजचे वाटोळे झाले जारंगे ने शरद पवार यांचे उमेदवार पाडा हे सांगावे

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 26 днів тому +4

    एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है.

  • @gulabraojadhav1031
    @gulabraojadhav1031 25 днів тому +4

    हे सगळ नाटक आहे, फक्त राजकारण आहे 😂😂😂

  • @sssy2308
    @sssy2308 27 днів тому +5

    नाटक आहे त्याच.

  • @vw4531
    @vw4531 27 днів тому +17

    भस्मासुर

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 27 днів тому +7

    कांहीतरी काय सांगता? पवार साहेबांमुळे आमचे म्हणजे एक मराठा लाख मराठांचे आरक्षण आंदोलने करावी लागली, उपोषण करावे लागते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमचे आंदोलने उपोषणे करत आहोत.

  • @akj3388
    @akj3388 27 днів тому +14

    Barobar

  • @suhaswalimbe5126
    @suhaswalimbe5126 27 днів тому +16

    छान काका
    श्रवणीय

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 27 днів тому +6

    साहेबांचे उमेदवार कसे पाडणार जरा घे पाटील त्यांचेच प्यादे आहेत.

  • @mihirandgrisha8312
    @mihirandgrisha8312 27 днів тому +2

    जरागे ला एवढे महत्व प्राप्त झाले आहे?
    बघु इलेक्शन नंतर काय करणार आहे हा

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 27 днів тому +5

    जरांगे हे कारस्थानी काकांच चावी भरलेलं खेळण आहे पवार जेवढे चावी फिरवतील तेवढच बोलणार आणि वागणार आहे पवार यांच्यावर टीका करणे ही पवार यांच कारस्थान आहे कारण जरांगे च्या भूमिकेमूळ पवार अडचणीत येणार असं दिसताच जरांगे न पलटी मारली आहे पण त्यामुळे मराठा आंदोलन हे शरद पवार यांचं डोकं आणि डाव आहे हे उघड झाले आहे

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c 27 днів тому +4

    मराठा आरक्षणाचा झारीतील शुक्राचार्य बारामती चे काका आहेत.. हेच खरे मराठी आंदोलन करत्याना समजत नाही.हेच मोठं दुदव्य आहे बाबा....

  • @nathamane7943
    @nathamane7943 27 днів тому +5

    जरांगेणी वारंवार भूमिका कोणाच्या तरी सांगण्यावरून बदलल्या त्यामुळे आंदोलनच हसे झाले. हे भडक डोक्याचे कार्यकर्ते समजूनच घेत नाहीत . मनोज दादा म्हणेल तेच बरोबर त्यामुळे दादा राजकीय नेत्यांच्या आहारी गेले .

  • @prakashgaikwad9709
    @prakashgaikwad9709 27 днів тому +17

    छान झाले

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 27 днів тому +16

    मनोज जरांगे हा माणूस कधीही शरद पवारांचे उमेदवार पाडणार नाही.

  • @dayanandmali6398
    @dayanandmali6398 25 днів тому +4

    शरदाचे एकही उमेदवार निवडून येता कामा नये

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 27 днів тому +4

    समाज गरीब राहील्यास तो जातीच्या नेत्यालाच मतदान करतो पवारसाहेबांचा हा फोरमिला आहे.

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 27 днів тому +10

    Jarangecha game tr kadhich ughad zala ahe.

  • @user-datta1982
    @user-datta1982 27 днів тому +5

    मालकाला चावू शकत नाहीत ना थोडं गुरगूर करू शकतात फक्त

  • @chandrakantmunde6091
    @chandrakantmunde6091 27 днів тому +4

    जरांगे पाटील ना फक्त पवार उमेदवार निवडून आणायचे आहेत

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 27 днів тому +6

    शरद महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 18 днів тому +2

    जर महाविकास आघाडी किंवा महायुतीचे सरकार आले तर जरांगे पाटील यांचे वाटोळ होणार आहे इलेक्शन नंतर जरांगे पाटील साहेबांना कोणी विचारणार नाही आपण आपले उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून द्यावी

  • @user-wh3yq6bq2d
    @user-wh3yq6bq2d 27 днів тому +3

    कट्टर हिन्दुची पार्टी bip काहीही करा ओरिजनल हिदु हा bjp ला मतदान करणार .हा छत्रपती शिवाजीराजे चा महाराट्र आहे.

  • @sadanandbidave3664
    @sadanandbidave3664 27 днів тому +5

    त्याला फक्त देवेंद्र फडणवीस व भा.ज.प.चेच उमेदवार पाडायचे आहेत.शरद पवार त्याचा बोलवता धनी आहे.
    प.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 27 днів тому +7

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.maulana jarange patil created hate between Marathi community SC st OBC nt vt general and Maratha community.jai Hind jai bhole nath.

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 17 днів тому +2

    १००% सहमत! पण अशिक्षीत माणसाच्या मागे धावणारे सुढ्ढा त्याच्याच विचाराचे आहेत!!

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 18 днів тому +2

    जरांगे पाटील साहेबांना आत्ताच का कळालं कारण लोकसभेमध्ये त्यांच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा झाला तेव्हा आता आपणच आपले उमेदवार उभे करून आपण मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करावा असे वाटत असावे

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 27 днів тому +5

    जारागे नाही ठरवणार लोक ठरवतील सामान्य माणसाच्या लकझात कोणी आणले प्रबोधन कुणामुळे झालं समाज सर्व पक्षाच्य सतरंजी व चपल शोधण्यात मग्न होता

  • @Preity-vdos
    @Preity-vdos 27 днів тому +6

    बोलायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.. आत्ता उगीच सगळे म्हणतात म्हणून पवारांचे नाव घेतले... नाही तर वर्ष भर शांत होते😂

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 27 днів тому +5

    मनोज पाटील तरी 8 महिने माहीत नव्हते
    तुतारी साठी प्रयत्न

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 27 днів тому +8

    खरा मराठा असेल तर २८८ ऊभे कर

  • @user-rc5be2tg2w
    @user-rc5be2tg2w 27 днів тому +16

    खुप छान👌👌

    • @vasantraokadam7002
      @vasantraokadam7002 27 днів тому

      आज चॅनल संपादक मूर्ख मानावा. कैकई वाईट हे दशरथाला कधी कळाले? तिने रामाला वनवासाला पाठवायला दशरथ झाला सांगितले तेव्हा. तसे मूर्ख माणसा शरद पवारांनी आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे फेकल्यानंतर जरांगे पाटलांना कळाले की हा माणूस म्हणजे शरद पवार मराठा विरोधी आहे. म्हणून ते चिडले एवढे तुला समजत नाही.

  • @patvidya79
    @patvidya79 27 днів тому +3

    सर्वानी गदा्रोल केल्यावर त्यांना पर्याय उरला नाही तेंव्हा त्यांनी मा. पवार साहेबांवर खोटी खोटी टीका केली आहे

  • @nileshsapkal9169
    @nileshsapkal9169 24 дні тому +2

    मराठा समाज जर असाच जरंगेला पाठिम्बा देत राहिले तर हातात कही लागनार नाही

  • @ganpatdeshpande6613
    @ganpatdeshpande6613 27 днів тому +3

    जरांगे पवारसाहेबाचा पाळलेला माणूस आहे आघाडी बाबत विरुद्ध काहीही बोलणार नाही फक्त भाजप व फडणवीस यांच्यावर अरावाच्या भाषेत शिवीगाळ मतदानपर्यंत करणार त्याला झोपेत सुद्धा फडणवीस दिसतो

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 27 днів тому +1

    पवरानी बारामती सोडून कोणाचे बरे झाले. रिझर्वेशन्स खरे वाटोळे कोणी केले हे जुने जीआर बघा आणी तयावर सह्या कोणाच्या आहे ते बघा.

  • @vinodsahagal5064
    @vinodsahagal5064 27 днів тому +9

    देर आये दू रू स त आये

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 27 днів тому +2

    Cm ४ वेळा होते हे लोकाना माहिती नाही कां? तेव्हा कोणी अडवले होते?

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 24 дні тому +3

    महाराष्ट्रातील जनतेने आता शरद पवारांना मातीमोल केला पाहिजे त्याला माती ॲड करा

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 26 днів тому +3

    100% खर आहे जरांगे पाटील राजकारण करीत आहे

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 27 днів тому +1

    जरांगे पाटिल यांनी जितक्या वेळेस भा ज पा ला टार्गेट केले तितकेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट कराव तर खरा जरांगे पाटिल नाहीतर नुसते राजकारण

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y 23 дні тому +1

    फक्त महाराष्ट्राचा वाटोळं दरांगे पाटलांनी केलं मराठी आहार मराठी सारखं रहा

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 27 днів тому +2

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी