जरांगे तू डोक्याने अपंग झालाय! भर सभेत मनोज जरांगे पाटलांचा आवाज काढला,छगन भुजबळांनी इंदापूर गाजवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 4,3 тис.

  • @dnyaneshwarkumbhar3191
    @dnyaneshwarkumbhar3191 10 місяців тому +4

    ओबीसी लोकांना ऐंशी टक्के जमीन नाही नोकरी मिळाली पाहिजे आमचा देव भुजबळ साहेब.. राम कृष्ण हरी.

  • @vinayakvinayakjagdale8267
    @vinayakvinayakjagdale8267 10 місяців тому +345

    भुजबळ साहेब तुम्ही बरोबर आहे
    आज,७५वर्ष आजुन गरीब सर्व बांधव आजपण गरीबच आहेत याचं कारण, म्हणजे तुम्ही राजकीय नेते आहेत .

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 10 місяців тому +9

      तुम्ही कुठे कमी केल....

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 10 місяців тому

      ​@@sunilbhavar5501तुम्ही कुठे कमी केल... Ews घेतलं.. Kunbi पाहिजे... आता संपूर्ण पाहिजे

    • @pravinwarpe4738
      @pravinwarpe4738 10 місяців тому

      ​​@@ganeshbargaje9658वैद्यनाथ साखर कारखाना😂, सूत गिरणी, चिक्की घोटाळा, तेलगि, महाराष्ट्र सदन, फर्नांडिस, नाशिक येथील मोठ्या शिक्षण संस्था 🥵🧐🙈🙉🤓🤔😮😅

    • @marathicelebritylovers5653
      @marathicelebritylovers5653 10 місяців тому +11

      आज त्यांचे सरकार असून भिक मागायची वेळ आणली मुख्यमंत्री कोण मराठा उप मुख्यमंत्री मराठा हे का नाही बोलत मग येऊन जाऊन छगन भुजबळ छगन भुजबळ ...

    • @GSHIVA321
      @GSHIVA321 10 місяців тому +1

      Amchae maratha nete ani CM mana na ardhe maratha cha hote

  • @TukaramNilkhan-us7pk
    @TukaramNilkhan-us7pk 10 місяців тому +29

    छगन भावपूर्ण श्रद्धांजली

  • @naredrasalunkhe7056
    @naredrasalunkhe7056 3 місяці тому +3

    अभिनंदन अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @chandrakantchaudhari1369
    @chandrakantchaudhari1369 10 місяців тому +99

    आपण सारे भाऊ भाऊ 👍👍
    या नेत्यांच्या नादी लागू नका 🙏

  • @navnathmatre8793
    @navnathmatre8793 10 місяців тому +213

    भ्रष्टाचाराने बरबाटलेल्या नेत्याचे नाव काय हे पण सांगा कोण आहे?भुजबळ!

    • @नरेशमापारी
      @नरेशमापारी 10 місяців тому

      बघा येवले करांनो कशासाठी आणलाय हा प*** कसा मराठ्यांच्या मनामध्ये खोज तो आहे करा मतदान याला वा रे मराठे

    • @SantoshBhole-dh7zi
      @SantoshBhole-dh7zi 10 місяців тому +3

      छगन भुजबळ

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 10 місяців тому +4

      छगन भुजबळ .
      भाजी विकून हजारो कोटीचे मालक कसे झाले ?
      जनतेला सांगा जरा आम्हीपण थोडे पैसे कमवू

    • @GSHIVA321
      @GSHIVA321 10 місяців тому

      Tuze sagale maratha khandan ne Maharashtra lutala ahe ...

    • @GSHIVA321
      @GSHIVA321 10 місяців тому +3

      Ani garibanchya jamini sudda balkavlya

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 10 місяців тому +12

    साहेब तुम्ही एक दम, एक नंबर, बोलत आहोत. अजून दलित समाज मजुरी करतो.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 9 місяців тому +2

    वन मॅन भुजबळ साहेब वन मॅन आर्मी

  • @kirantambare5045
    @kirantambare5045 10 місяців тому +271

    तुमच्या सारखे नेते असल्यावर गरीबी कशी कमी होईल.

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 10 місяців тому +15

      का obc साठी लढतात म्हणून मिरची लागते का?

    • @pravinb1059
      @pravinb1059 10 місяців тому +12

      तूझ्या पवार काका आजा आत्या फुवा यांनाही विचार.....😂

    • @abhijitkumkar669
      @abhijitkumkar669 10 місяців тому

      ​@@ganeshbargaje9658तो छगन ओबीसी साठी नाही . स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहे. आणि तू बोतोयस मिरची लागली का . तुम्ही त्याला ओबीसी नेता मंतय ना त्याने करोडो रुपये कमावले भाऊ .😅तू भास त्याच गुणगान गात . सुदर भाऊ आपले आई बाप काय कष्ट करत आहे .ते बग जारा.

    • @Maheshs-tk7xq
      @Maheshs-tk7xq 10 місяців тому

      ​@@ganeshbargaje9658ho na जेल मध्ये पण गेले ओबीसी साठी

    • @hemantchalke8073
      @hemantchalke8073 10 місяців тому +2

      Ghotalebaj....

  • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
    @AMBEDKARPUTRAJAYBHIM 10 місяців тому +92

    भुजबळ साहेब ज्या पदावर आहात त्या पदाचा protocol पाळा. संविधानाचा अपमान करतात सर्व मंत्री. जय भीम जय संविधान

    • @popatmutkule
      @popatmutkule 10 місяців тому +5

      १००% बरोबर तुम्ही मंत्री असुन तुम्ही सरकार मध्ये सहभागी असुन तुम्ही संविधानाचा अवमान करत आहात तुम्ही मंत्री पदांची शपथ घेतली त्या शपथेची आठवण ठेवा तुम्ही संविधानाचा अवमान करत आहेत

    • @sudhakarjagdale3033
      @sudhakarjagdale3033 10 місяців тому +2

      छगन घर बघ,खोट्याच्या पाठीत सोटा घातल्या बद्दल धन्यवाद,

    • @abhijitsingare2888
      @abhijitsingare2888 10 місяців тому +5

      जय शिवराय जय भीम

    • @ganeshgadhave599
      @ganeshgadhave599 10 місяців тому +1

      कसला प्रोटोकॉल ... जाळ पोळ करतात.सरकारने बांगड्या भरल्यात.

    • @AmarPatil-s9x
      @AmarPatil-s9x 10 місяців тому +2

      जय जरांगे साहेब

  • @kamalkishorkurhe8547
    @kamalkishorkurhe8547 10 місяців тому +171

    भुजबळ साहेब जनगणना जरांगे साहेब करतील का 😢 तुम्ही सरकार मधे आहेत करा मग जनगणना काय बोलता😊

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 10 місяців тому

      एकटा भुजबळ साहेब , मानवतावाद विरोधातील मातब्बर मराठयांशी कायदेशीर लढाई लढत आहेत ,
      पण त्यांनाच गोरगरीब बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा आहे. हे ही निजामी आणि 96 कुणी मनूवादी बामण बाप म्हणून घेणारी जातिभेद निर्माण करून देशातील जनतेस गुलामगिरीत ठेवून राजेसाहेब म्हणा म्हणनारी औलादीने समजून घेणे आवश्यक आहे. किती दिवस गोरगरीब जनतेस जुलूम करणार नीच औलाद मनूवाद यांचे रक्ततात भरला आहे सुधरा मानव मानव एक समान आहोत म्हणून जगा वर्तमानात जग काय करत आहे .तेच आपण करावयास जाऊ नका, हा देश जगातील सर्व जनतेस सिद्धार्थ
      गौतम बुद्धाचा देश आहे हे लक्षात आणून देण्याबाबत आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांनी त्यांचे सहकार्याने आझाद मैदान मुंबई येथे 0 8/12/2023 रोजी जगात शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी भारतीय सरकारकडून योग्य निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट करून मेरा भारत महान म्हणून घेण्याची हिच वेळ आहे. पण
      भारत देशातच हे सरकार दंगल, रम मंदिर उभारण्यात दंग आहे. EVM मशिन सरकार सत्तेवर आल्यापासून हेच कामास प्राथमिकता धर्म ध्येयवादास आहे.

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 10 місяців тому

      भुजबळ साहेब यांची तयारी आहे, पण सरकार वेळ काढू पना करतय.

    • @Rupesh_Tambe_Patil
      @Rupesh_Tambe_Patil Місяць тому

      @Mangesh19754 मग कमी पेत जा चंगु मंगु , गटारीत l पाणी, आणि वडपाव पण कारण हागे sir उपाशी राहतील, आणि छगिनाला थोड बेसन आणि कांदा ठेवा... 🤣🤣🤣

  • @गोरखसरदार
    @गोरखसरदार 10 місяців тому +3

    बराबर बोलता साहेब तूम्ही
    बूजळ साहेब,रीतीने बोलता साहेब
    आपण, भूजबल हाहेब जींदा बाद

  • @nageshgajmal9845
    @nageshgajmal9845 10 місяців тому +112

    भावपूर्ण श्रद्धांजली छगन 😢

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 10 місяців тому

      Jarange tuzay......... Bhadavay gap bas

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 10 місяців тому +3

      आपल्याला पण....💐💐💐💐🌹🥀🌺🌷

    • @sandipbawane1342
      @sandipbawane1342 10 місяців тому

      ​@@vilaspathare947😂😂 khup dukh zal..ata......tumhi mi kay mhnt asel😊😊😊

    • @atul9027
      @atul9027 10 місяців тому

      🚩जय श्रीराम।🙏

    • @AtoZumeshvlog
      @AtoZumeshvlog 10 місяців тому

      youtube.com/@politykapolitics?si=qIl-ZFJAtAAHnHBO

  • @rajendrawandhekar2114
    @rajendrawandhekar2114 10 місяців тому +48

    इतर समाजाप्रमाणे गरीब मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याना मदत केली पाहिजे.पण काही लोक जाणून बुजून तणाव निर्माण करत आहेत.नेत्यांनी सर्व समाजाला सुखाने एकत्र राहू द्यावे.

    • @AtoZumeshvlog
      @AtoZumeshvlog 10 місяців тому

      youtube.com/@politykapolitics?si=qIl-ZFJAtAAHnHBO

    • @nehapatil737
      @nehapatil737 10 місяців тому

      बरोबर आहे पण हे पिसाळलेल्या भुंकणाऱ्या कुत्र्यांना कोण सांगणार😂

  • @मीमनमाडकर
    @मीमनमाडकर 10 місяців тому +77

    यालाच म्हणतात चोर चोर वरतून शिरजोर😂😂😂

    • @laxmanlokare8438
      @laxmanlokare8438 10 місяців тому +1

      गरीब मराठा एकटाच मनोज .. त्यांच्याविरुद्ध किती ? मोज ...

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 10 місяців тому +2

      Tumhi roj roj shivya ghala.. Yani thod kahi bolla ki zombat tumhala.. Karan te khar boltat

  • @naredrasalunkhe7056
    @naredrasalunkhe7056 3 місяці тому +1

    छगन भुजबळ आगे बढे हम तुम्ही

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 10 місяців тому +97

    बरोबर बोलले बाळासाहेब आंबेडकर दोन्ही समाजात दंगली घडवून आणली जात आहे ही खरी गोष्ट ते घडवायला लागला आहे

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 10 місяців тому +43

    आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळाले तर किती तिळपापड

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 10 днів тому +1

      दुसऱ्या चा नका खाऊ. तुमचाच होतोय तिळ पापड दुसऱ्यांना भेटतय म्हणून. खर आहे ना 😂

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 10 місяців тому +17

    जरांगेनी कधी तलवार दाखवली नाही. भुजबळ मात्र कुर्हाड हाती घेणार....

  • @sanap567
    @sanap567 3 місяці тому +1

    एक नंबर भाषण केले,

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 10 місяців тому +20

    नंबर एक भुजबळ साहेब

  • @RaghunathShinde-my6qt
    @RaghunathShinde-my6qt 10 місяців тому +28

    24*12*2023 जवळ येत आहे आपण इथे काही दिवसांपासून सातत्याने समाजात आपली भूमिका तेढ निर्माण करून टाकली 😊😅😮😊😊

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 10 місяців тому +3

      Jarange khup god God boltat.. Tyanchya mule samajat khup javlik ali barka.. Tyala sang courtat ja.. Tith mhanan mand.. Tevha bhetel aarakshan.. Evdha paisa sabhan var kharch krtay.. Aarakshan bhetla tri parvdl ka😂

  • @YogeshSutar-s5i
    @YogeshSutar-s5i 8 місяців тому +1

    मस्त

  • @kakasahebjadhav2554
    @kakasahebjadhav2554 10 місяців тому +64

    लोकशाही आजिबात राहिली नाही त्याचे आयुष्य फक्त आपल्या संपत्या वाढवायचे आहे.

    • @AtoZumeshvlog
      @AtoZumeshvlog 10 місяців тому

      youtube.com/@politykapolitics?si=qIl-ZFJAtAAHnHBO

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 10 місяців тому +100

    स्वतः मंत्रिमंडळात आहेत कायदा अस्तित्वात नसेल तर राजीनामा दे.रस्त्यावरची लढाई लढ

    • @sainath6251
      @sainath6251 10 місяців тому

      नालायकपणाचा कळस आहे. ओबीसी समाजाला वेड्यात काढून सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न. विचार करण्यासारखे आहे कि एका मंत्र्याला एका सामान्य कार्यकर्त्याच्या पातळीवर उतरावे लागत आहे

    • @Warrier5538
      @Warrier5538 10 місяців тому

      Ky bat hai

    • @rajumane6957
      @rajumane6957 10 місяців тому +1

      वा एकच मराठा भारी पडला

    • @ShaligramPatil-ni9gp
      @ShaligramPatil-ni9gp 10 місяців тому

      ​@@Warrier5538❤❤❤❤ च

    • @babankhaladkar8666
      @babankhaladkar8666 10 місяців тому

      🎉😮

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 10 місяців тому +13

    सौ सोनार की एक लोहार की
    अगदी बरोबर भुजबळ साहेब आम्ही लोहार आहोत.

  • @namdevbatave3630
    @namdevbatave3630 10 місяців тому +1

    तुम्ही खरे बोलता साहेब

  • @Jeetpawar-r52
    @Jeetpawar-r52 10 місяців тому +100

    भ्रष्टाचार ची व्याख्या जरा समजून सांगा 😂😂😂

    • @HariBarbole
      @HariBarbole 10 місяців тому +1

      महाराष्ट्र सदन दिली

    • @maheshbachhav9451
      @maheshbachhav9451 10 місяців тому +4

      ते बारामतीचे चांगल्या पद्धतीने सांगतील

    • @AtoZumeshvlog
      @AtoZumeshvlog 10 місяців тому

      youtube.com/@politykapolitics?si=qIl-ZFJAtAAHnHBO

  • @dhanajijadhav-zq7lh
    @dhanajijadhav-zq7lh 10 місяців тому +87

    अरे 70 वर्षा आमचं खातो

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 10 місяців тому

      मराठा आमदार राजकारण करत नाही , जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल .
      भुजबळ पदाचा गैरवापर करत आहेत .

    • @MunjaBobade-e5r
      @MunjaBobade-e5r 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂

  • @devakurumnale8383
    @devakurumnale8383 10 місяців тому +86

    Only maratha

  • @devramdhumal189
    @devramdhumal189 10 місяців тому +63

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे सगळ्या जातीला सारखं करा

    • @jeet4242
      @jeet4242 3 місяці тому +2

      ❤ 60% काम झालय,,,दोन वर्षा त सगळ निट होईल❤ मोदी पर्व

    • @MohanJoshi-d7l
      @MohanJoshi-d7l 2 місяці тому +2

      समान नागरी कायदा करावा आर्थिक निकषावर सर्वाना काय दयाचे आहे ते घ्या परंतू जातीवर नको

  • @shivnathaher8358
    @shivnathaher8358 10 місяців тому +82

    तुझे आरक्षण संपलय भाउ तु लय श्रीमंत झालाय तुला आरक्षनच काढुन घेउ 100कोटी तु सोडले आजुन बाकी आहे गरीबांना तु गरीबच ठेवले भाउ

  • @maheshbagal5487
    @maheshbagal5487 10 місяців тому +33

    बघा राज नीती वाले सावलीत आणि आपण उनात 😂😂😂🙏 जय हो

  • @nileshlandeparil3738
    @nileshlandeparil3738 10 місяців тому +91

    💪🏽 जय मराठा 💪🏽

  • @vkumarbankar1491
    @vkumarbankar1491 2 місяці тому +1

    Congratulations Saheb

  • @chandrakantyedke8438
    @chandrakantyedke8438 10 місяців тому +13

    अबब काय ही गर्दी मानलं भुजबळ साहेब, मानाचा क्रांतिकारी सप्रेम जयभिम 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @shaunakgaikwad1147
    @shaunakgaikwad1147 10 місяців тому +88

    सरकारनेच सोडलेल पिसाळलेल कुञ

    • @1600M_Runner
      @1600M_Runner 10 місяців тому +5

      चावल तवा कळलं.😂

    • @pravinb1059
      @pravinb1059 10 місяців тому +2

      तूझ्या...... तेव्हा समजेल 😂

    • @chandrakantrokadesir
      @chandrakantrokadesir 10 місяців тому +1

      😂😂

    • @sainath6251
      @sainath6251 10 місяців тому

      ​@@1600M_Runnerहत्तीचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात

    • @nehapatil737
      @nehapatil737 10 місяців тому

      😂😂😂😂😂

  • @kamalkishorkurhe8547
    @kamalkishorkurhe8547 10 місяців тому +71

    छगन भुजबळ तु मनोज जरांगे साहेब यांची दोन एकर जमीन आहे तू पण दोन एकर ठेव बाकीची समाजासाठी देऊन टाक 😊

    • @AnkushGade-m3h
      @AnkushGade-m3h 10 місяців тому +2

      बरोबर बोललास भाऊ

    • @digamberdarfalkar9063
      @digamberdarfalkar9063 10 місяців тому +2

      बरोबर आहे

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 10 місяців тому

      ह्या महाशयांनी जनतेच्या जमिनी लुबडल्या, हा काय समाजासाठी करणार, उलट हा बकासुर गरिबांच्या जमिनी शोधत आहे.. कश्या बळकवता येतात..

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 10 місяців тому

      तु भुजबळ सध्या जामिनावर आहे, लक्षत असु दया... जेल मध्ये का गेला होता ते पण सांगा.

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 10 місяців тому +1

    भुजबळ प्रोटेक्शन काढून बोला.

  • @chaganmore554
    @chaganmore554 10 місяців тому +92

    दोन वर्षा जेलमध्ये का होतो ते पण सभेमध्ये समाजाला सांगायचं मी तुमच्यासाठी चोऱ्या केल्या आता मी तुम्हाला वाटून टाकतो

    • @ShyamWagh-kj6gt
      @ShyamWagh-kj6gt 10 місяців тому +1

      TU tujh vat

    • @Yogeshghule4200
      @Yogeshghule4200 10 місяців тому

      To fakt vad lavto yacha Bhaskar kade nai obc lakh det nai maratha pan

    • @PradeepShirke-di5ic
      @PradeepShirke-di5ic 3 місяці тому

      अरे चोऱ्या करून पोट भरणाऱ्या छगन भुजबळ आणि समाजातील तेड निर्माण करणाऱ्या छगन दोन वर्षे जेलमध्ये काय आणि कशासाठी केला होता ते पण सांग ना समाजाला

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 10 місяців тому +112

    भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई कधी होणार . ? लोकशाहीची धिडवले निघालेले दिसतात .

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 10 місяців тому +2

      Sagle top che bhrashtaachaari marathech ahet.. He sagyana mahit pn ahe😊

    • @rkentertainment5099
      @rkentertainment5099 10 місяців тому

      ​@@softwaretechies..6277पण ते त्यांच्या मागे असं फिरत नाही..

    • @sainath6251
      @sainath6251 10 місяців тому

      भ्रष्टाचारी मंचावर आणि सत्तेत असल्यावर धिंडवडे निघणारच मग ते ओबीसी असो अथवा मराठे असो

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 10 місяців тому +1

      सत्तेवरील एकच वाघ श्रीमंत झालाय! बाकीचे गिधांडे दिसत नाहीत,काय.?

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 10 місяців тому

      मोदीसह चाटूगिर आहेत सगळेच , नालायक
      महानालायक भडवे ,भिडेची पैदास खुलेआम भारतीय संविधानुसार राज्यकारभार करत नाहीत, म्हणून बोंब मारून राम राम राम देशातील जनतेस गुलामगिरीत ठेवून राजेसाहेब मनूवादी विचारानुसार राजकारण करीत आहेत ,
      हे भारतीय बहुजन समाजातील गोरगरीब जनतेसमोरील कठीण संकटाशी सामना करण्याची वेळ ही आज आली आहे.
      गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्या शिवाय तो पेटून ऊठणार नाही.
      100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.

  • @गोरसेना-फ6ब
    @गोरसेना-फ6ब 10 місяців тому +18

    जयओबीसी जय सेवालाल जय भीम

  • @santoshchopade2192
    @santoshchopade2192 15 днів тому +1

    Saheb tum aage bdo Ham tum are sat hee

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 10 місяців тому +14

    तुमच्यातली बोलण्यामुळेच आम्हाला आरक्षण भेटणारे भुजबळ साहेबगंज धन्यवाद

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 10 місяців тому +99

    बुढ्ढा संपला म्हणून कोकलतो... ओढून ताणून उसणे अवसान आणतो

  • @chabajinavale690
    @chabajinavale690 10 місяців тому +28

    एक मराठा कोटी मराठा 🛑

  • @venkatkendre295
    @venkatkendre295 Місяць тому +1

    जय भिम

  • @jayrammane3779
    @jayrammane3779 10 місяців тому +43

    कुठल्याही पक्षांचा नेता असो हत्यारं भर सभेत दाखवू नयेत

  • @subhashshelar3710
    @subhashshelar3710 10 місяців тому +15

    वाल्या कोळी आता वाल्मीक रूषी होऊ पाहतो य

  • @sunilwanjale4983
    @sunilwanjale4983 10 місяців тому +24

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai

    • @AtoZumeshvlog
      @AtoZumeshvlog 10 місяців тому

      youtube.com/@politykapolitics?si=qIl-ZFJAtAAHnHBO

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 10 місяців тому +3

    भारत देश लोकशाही राज असलेले सार्वभौमत्व राष्ट्र 🇮🇳 आहे ् भारतीय राजकीय व्यवस्था, भारतीय राजकारण गढूळ होत चाललेला आहे ्् काया भारताची दशा झालेली आहे ्् सर्वीकडे जातीयवादी राजकारण चाललेला आहे ्् या देशाला कोण वाचवणार ❓ देवच जाणे 🎯🇮🇳

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 10 місяців тому +29

    जयशिवराय

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 10 місяців тому +16

    Ek Maratha koti Maratha 🚩🚩🚩🚩

  • @pradeepshinde7963
    @pradeepshinde7963 10 місяців тому +14

    लक्षात ठेवा जमिनीवर आहात

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 3 місяці тому +6

    समान नागरिक कायदा पास करा. व सर्व जाती तील गरीब असे ल त्या ना आरक्षन ठेवा.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 10 місяців тому +7

    गांव बंदी वरील आपले वक्तव्य योग्य आहे।

  • @deepakandhale9018
    @deepakandhale9018 10 місяців тому +25

    जय शिवराय

  • @digambaraglave4907
    @digambaraglave4907 10 місяців тому +20

    एक मराठा कोटि मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @devidascibhade9563
    @devidascibhade9563 10 місяців тому +3

    Very nice Chhagan Bhujbal saheb

  • @ganeshdhupe6704
    @ganeshdhupe6704 10 місяців тому +15

    ते बोलले तर पळता भुई थोडी होईल.जय शिवराय 🚩🚩

  • @आनीलकोठावळे
    @आनीलकोठावळे 10 місяців тому +56

    डोक्यावर पडलाय वाटतय😊😊

  • @babanangare6904
    @babanangare6904 10 місяців тому +35

    एकच मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 9 місяців тому

    जय भुजबळ साहेब, जय ओबीसी 💛 Future CM 💪🏻

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 10 місяців тому +44

    छगन तुझे माळी समाजाचे तू किती भरले ते खरोखरच सांगेन पब्लिकला

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 10 місяців тому +1

      malyanchya nadala lagu नको लवड्या

    • @GSHIVA321
      @GSHIVA321 10 місяців тому +1

      Open chalenge deto sagalya martha ni mali chi jaga gya obc ta ani amhi jao ews madhe

    • @GSHIVA321
      @GSHIVA321 10 місяців тому

      Nantar bombalayacha nahi

  • @ashokmore6379
    @ashokmore6379 10 місяців тому +28

    पदाचा राजीनामा देऊन बोल

  • @sachinmulik9436
    @sachinmulik9436 10 місяців тому +48

    1 maratha lakh maratha🚩

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 10 місяців тому

      एक मागास लाख मागास

    • @ganeshhole69
      @ganeshhole69 10 місяців тому

      Yekch parv obc sarv

    • @swapnilpatil6088
      @swapnilpatil6088 7 місяців тому

      @@ganeshhole69 मराठ्यबद्दल ईतका द्वेश. OBC मधिल "कुणबी" हे "मराठेच" आहेत.

  • @sandipekatpure9830
    @sandipekatpure9830 10 місяців тому +27

    जय ओबीसी नादखुळा भावांनो..जय भीम

  • @dhanajijadhav-zq7lh
    @dhanajijadhav-zq7lh 10 місяців тому +40

    सत्तेतून बाहेर छगन भुजबळ होऊन दाखव

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j 10 місяців тому +21

    छगन ला कोणी लिहून दिलं हे वाचून सांगतो😂😂

    • @KrishnaUpadhaya-d1b
      @KrishnaUpadhaya-d1b 10 місяців тому

      Ok

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 10 місяців тому +1

      भुजबळ साहेब दुसऱ्याने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत नाही

    • @Parmeshwarsana
      @Parmeshwarsana 10 місяців тому +1

      Tuza aain Dil lihun 😅😅

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 10 місяців тому

      ​@@Parmeshwarsana😂😂😂😂😂😂😅

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 9 місяців тому +2

    ज्यावेळी जरांगे जन्माला पण आला नव्हाता तेव्हापासून भुजबळ साहेब राजकारणात आहे.. ही सभा पाहून जरा समजलच असेल शेर तो शेरही होता है
    🔥😎

  • @sureshshinde4844
    @sureshshinde4844 10 місяців тому +28

    एकच पर्व मराठा सर्व

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 10 місяців тому +17

    जय जिजाऊ जय शिवराय ❤ एक मराठा कोटी मराठा❤

  • @deepalihande1991
    @deepalihande1991 10 місяців тому +1

    Jarange Saheb Tum aage badho ham tumhare sath Hai

  • @khandumohite8909
    @khandumohite8909 10 місяців тому +15

    साहेब सव॔ मातंग समाज आपले बरोबर आहे

    • @op_aryan6338
      @op_aryan6338 10 місяців тому

      Right 👍💯

    • @kapilshende7893
      @kapilshende7893 10 місяців тому

      Matang tu sc mde yete tu sc cha nhi zala 😂😂OBC cha Kay honar😂😂😂

  • @arjunkharat6648
    @arjunkharat6648 10 місяців тому +5

    भुजबळ साहेब तुम्ही बोलले की अनेकांच्या भुडाला आग लागतेय

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 10 місяців тому +34

    OBC समाजासाठी काय केले हे सांग 🚩🚩🚩🚩🚩

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 3 місяці тому +5

    जो तुरुंगात जातो त्याचा काहीतरी गुन्हा असेल तरचं तो जेलची हवा खातो मित्रांनो हे कुणाचेही नसतात फक्त लोकांच्या मतांवर पोट भरतात राव

  • @bhagwanpharkandkar7352
    @bhagwanpharkandkar7352 10 місяців тому +107

    छगन गेला वारीला बाईकु गेली चोरीला

    • @somnathshelake
      @somnathshelake 10 місяців тому +19

      जरागे ची बायको का

    • @MukundPawar-f9t
      @MukundPawar-f9t 10 місяців тому +13

      जरांग्या ला विचार तो सद्ध्या बाहेर आहे

    • @digamberdarfalkar9063
      @digamberdarfalkar9063 10 місяців тому +3

      जरांगे पाटील बद्दल वाईट बोलू इ

    • @digamberdarfalkar9063
      @digamberdarfalkar9063 10 місяців тому +2

      एक मराठा लाख मराठा

    • @ganeshkbhople8758
      @ganeshkbhople8758 10 місяців тому +10

      भाऊतुझी बायको बघजाईल पळुन😂😂

  • @GokulGholap
    @GokulGholap 10 місяців тому +16

    लोहर आहे छगन भुजबळ छगन अशांतता पसरवतो

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 14 днів тому

      असं लोहार म्हणू शकत नाही. नकली आहे तु.

  • @shankarpangare6084
    @shankarpangare6084 10 місяців тому +52

    साहेब तुम्ही तुरुंगामध्ये जाऊन हुशार झालात

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 10 місяців тому +3

      आपल सीट पण तुरुंगात पाठवायच आहे म्हणजे हुशार होईल.

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 10 місяців тому +42

    मुख्य मंत्री शिंदे यांच्या वर खुले आम आरोप करत आहे, ह्याला लाज कशी वाटत नाही त्यांच्या सोबत मंत्री मंडळात काम करत आहे..

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 10 місяців тому

      सुरवातलाच भुजबळने टीकाकेली इतक्या खालच्या थराला जाऊन जरागेला बोलला की दुसरीकडे टूकडे मोडतो सासुरवाडीला राहातो हा समाज भुजबळ मुळे महाराष्ट्र त दोन जाती मधे तेढ निर्माण करतो भुजबळ तुम्हीच बोलता कोयते कोण बोलले जातीय दंगल होईल आसे भुजबळ बोलतात मग जराडे जशास तसे उत्तर देतात भुजबळ तुम्ही संविधान ला धरुन बोलावे ज्याला नसेल ते नाही घेऊदे गरीब मराठ्यांना कुणबी मध्ये पाहिजे आरक्षण मिळाले पाहिजे

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 10 місяців тому

      सगळे आरक्षण भुजबळ आपल्या मानसाकडेच ठेवतो बाकीच्या जातीला कीती देतो ते सांगा

    • @hindivindhi1380
      @hindivindhi1380 10 місяців тому

      Kutranni comments madhe bhunku nye

  • @mahadevshinde8354
    @mahadevshinde8354 10 місяців тому +16

    पिसाळला छगन 😂😂

  • @parshwanathmanorkar6702
    @parshwanathmanorkar6702 10 місяців тому +10

    Jay OBC

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237 10 місяців тому +3

    Jai Shivrai

  • @bibhishandighe8540
    @bibhishandighe8540 10 місяців тому +26

    फडणवीस साहेब याचा करेक्ट कार्यक्रम करणार हे नक्की

  • @indrajitshinde9312
    @indrajitshinde9312 10 місяців тому +9

    Only Bhujbal

  • @vivekchavan6201
    @vivekchavan6201 10 місяців тому +39

    मंत्री असून समाजामध्ये भांडण लावतो

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 10 місяців тому +4

    ग्रेट भुजबळ साहेब

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. 10 місяців тому +33

    एक मराठा लई भारी भरला तुम्हला

  • @dipakk1542
    @dipakk1542 10 місяців тому +13

    Only obc. Jai obc

  • @unname2533
    @unname2533 10 місяців тому +6

    Great,O,B,C

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 10 місяців тому +5

    Very good speech .

  • @ratnakarkale5326
    @ratnakarkale5326 10 місяців тому +50

    अरे काय ताकत आहे सर्व सामान्य माणसाची ओन्ली पाटील

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 10 місяців тому +34

    जय ज्योती जय क्रांती

  • @ParmeshwarPungle-zx4sq
    @ParmeshwarPungle-zx4sq 10 місяців тому +33

    , मराठी आमदार खासदार भाषन ऐका जय जरागे पाटील

    • @mukeshshinde2760
      @mukeshshinde2760 10 місяців тому

      Amche nete tondat hyancha gheun baslet manun bolat nahit

  • @KhushiSingh-x6g
    @KhushiSingh-x6g 9 місяців тому +1

    जरांगे न खाजवून खाजवून खरूज
    करून घेतली.🤣

  • @sandipmhasde8798
    @sandipmhasde8798 10 місяців тому +25

    Jay bhim jay savidhan

  • @Vijay-Vijay-o6n
    @Vijay-Vijay-o6n 10 місяців тому +11

    कैदी नंबर 6... भ्रष्टाचारी छग्या 😂

  • @vinayakmagadum8449
    @vinayakmagadum8449 10 місяців тому +11

    5 वीपास😂जारगे 160 आमदार विचारा जाब आता प्रयत्न सत्ता भोगली

  • @pundlikpawar9168
    @pundlikpawar9168 10 місяців тому +6

    छगन भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली