Supriya Sule बाईच्या नावाला कलंक ? Akshay Shinde Badalapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • Supriya Sule, Sharad Pawar, Ajit pawar, Devendra fadanvis, Eknath shinde, Raj Thackeray, Uddhav Thackeray, Sanjay Raut, Akshay Shinde Badalapur news ,akshay shinde badalapur news, Abp majha live, tv9 Marathi live, Marathi news live, Maharashtra news live
    #marathinews #akshayshinde
    _________________&&________________
    महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
    __________________&&_________________
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Instagram - / marathi_manus_pradip
    Twitter - Pr...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @Varun.Masurkar
    @Varun.Masurkar День тому +251

    ज्यावेळी स्वतः ची जळते त्यावेळी त्याला न्याय काय आहे....हे समजते

  • @AnilWagh-p3y
    @AnilWagh-p3y День тому +140

    Only Modi

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole День тому +165

    शिंदेला अक्षम्य गुन्हा केला विकृती तरी किती असावी आशा विकृतीला दिलेली शिक्षा योग्यच आहे

    • @yam668
      @yam668 20 хвилин тому

      Mag vatech ase vikrut Aamndar Khasdar aahet tyana Chitra Wagh pathishi ghalatat tyanche pan encounter karun taka .

  • @ramboviews
    @ramboviews День тому +245

    या बाईला वेस्ट बंगाल ची मुख्यमंत्री बनवा कारण ममता नंतर हीच आहे

  • @9867613904
    @9867613904 День тому +131

    साहेब तुम्हाला सलाम

  • @shrikrishnarege4371
    @shrikrishnarege4371 День тому +175

    हा सुप्रिया सुळे या अशा बेशरम घटने बाबत नेहमीच खूष होतात... ममतांच्या पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या बलात्कार बाबत..." ऐसे घटना कुछ कुछ घटना घडते है... " असे म्हणाल्या... नक्की शब्द आठवत नाहीत....

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 годин тому +5

      "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या खूप संवेदनशील आहेत. त्या हे प्रकरण व्यवस्थित हाताळतील" असं म्हटली होती सुप्रिया सुळे.

    • @mkadam9769
      @mkadam9769 9 годин тому

      Tya brujbhushan cha kay kela modi sarkar ne

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 8 годин тому

      @@mkadam9769 अरे तुम्ही निर्दोष माणसांवर खोटे आरोप लावल्यावर त्याला शिक्षा का द्यायची? जो दोषीच नाहीये त्याला तुमच्या विकृत समाधानासाठी शिक्षा का द्यावी? ब्रिजभूषण सिंह हा निर्दोष आहे.
      आणि जो डाव तुम्ही खेळताय तो भविष्यात तुमच्याच अंगलट येणार आहे. तुमच्या नेत्यांना पण मुलंबाळं आहेत लक्षात ठेवा. त्यांना याचा भविष्यात त्रास होईल.

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 6 годин тому

      Supriyala.mukhamantri.banva.aani.andhare.madamla.up.mukhamantri.banva​@@mkadam9769

    • @aristrocrateperson4999
      @aristrocrateperson4999 6 годин тому

      अरे, मूर्ख माणसा, पोटात नाही दुखत, तुमच्या सारख्या youtuber मूळे समाज्याला दिशा नाही मिळत, केवळ भावनिकदृष्ट्या बोलू नका,

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 День тому +145

    यांच्या घरात असा प्रकार झाला पाहिजे .

    • @vrushalikulkarni4412
      @vrushalikulkarni4412 23 години тому

      असेच होवो.

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 22 години тому

      KAI JHALA MAG TYA HIT AND RUN CHA CASE CHA MIHIR SHAH CHA ... FAKTA GARIB LOKANCHA ENCOUNTER KARACHA ANI PAISEWALE LOKANA SODUN DEYCHA KAA?????

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 13 годин тому +3

      जो पर्यंत अशी घटना यांच्या घरात घडत नाही तो पर्यंत त्या चिमुकलीच्या दुःख काय कळणार

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 7 годин тому

      ...मग वांगीवाली सुसु ला अस व्हाव असवाटतय.कारण सुसु बाई‌आहे का?ममता सारखी‌थर्ड पार्टी.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 7 годин тому +1

      होईल एकदिवस, राज्यावरू खाली पडल्या की, बघा यांचि काय गत होते ती, चाटू जनता जोपर्यंत त्यांना निवडून देणार तोपर्यंत हे लोक असेच बरळणर.

  • @SubodhAwate
    @SubodhAwate День тому +92

    दादा खरय तुमच सर्व म्हणन

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole День тому +262

    तुम्ही दिलेली उपमा अगदी योग्य आहे राजकारण करायचं तरी किती हे भान सुद्धा सुप्रिया सारख्या खासदारकी बाई ठेवत नाही महाराष्ट्राचा केवळ दुर्दैव आहे

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 День тому

      या विरोधकांना गोळ्या घालून दगडाने ठेचून मारले पाहिजे

    • @sharadDeshmukh-sh4qe
      @sharadDeshmukh-sh4qe День тому

      😅😊

    • @DattaramAgare
      @DattaramAgare 23 години тому +5

      बरोबर आहे सर बोलले ते आमचा पण सुप्रिया सुळेना जाहीर निषेध आहे

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 22 години тому

      BMC CHA LAPARVAI MULE EK BAI CHA MRUTYU ZHALA ANI HE DARVARSHI HOTA TAR BMC LOKANCHA PUN POLICE ENCOUNTER KARNAR KA??

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 22 години тому

      KAI JHALA MAG TYA HIT AND RUN CHA CASE CHA MIHIR SHAH CHA ... FAKTA GARIB LOKANCHA ENCOUNTER KARACHA ANI PAISEWALE LOKANA SODUN DEYCHA KAA?????

  • @rajveergend3432
    @rajveergend3432 День тому +128

    बारामातिकरांनो बघा कोणाला मत दिलाय tumi, खासकरून महिलांनी बघा 😢

    • @chaganpatil3215
      @chaganpatil3215 День тому +9

      अगदी बरोबर बारामती करांनो आता विधानसभेला विचार करायलाच हवा

    • @Virendra-fm5tn
      @Virendra-fm5tn День тому +10

      काही सांगून उपयोग होणार नाही लोकं यांनाच निवडून देणार हवं तर पैज लावतो 100/- रुपये ची

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 23 години тому +4

      ​@@Virendra-fm5tnखरे आहे लवासा, वांगेचे लाभार्थीच असणार. दाम दुप्पट वसुलीसाठीच दाम करी काम असणार

    • @snehak9275
      @snehak9275 22 години тому +1

      बारामती करांचे डोकेच फिरले आहे ते अजून ह्या शारदुदिन आणि त्याची मूर्ख मुलीचे चाटेगिरी,करीत आहेत.लोकांना फसवून ह्यांनी अब्जावधींची संपत्ती जमावलिय तरीही ह्यांना अक्कल अशी ती नाहीच

    • @MayurS2611
      @MayurS2611 19 годин тому +1

      2000 per vote bhetle hote tevha

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 День тому +71

    एकदम फालतू आहे ही बया

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 День тому +162

    एकदम बरोबर आहे... काय असेल ते असूदे गोळ्या घातल्या ते बर झाल...

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 День тому +1

      Jar to gunhegar nasun dusrach kon tari aasel tr 😓 tyala parat kasa hannar
      Malla vatta dev pan tyacha bajun ne hota gunhegar navta mhanun tyala jel pan nay jhali aani sukhat mela tras pan nay jhala tyala

  • @EknathKini-us7je
    @EknathKini-us7je День тому +66

    जय श्रीराम, बंधू

  • @NirajWadhwani-v8z
    @NirajWadhwani-v8z День тому +68

    ONLY NATION ONLY MODI ♥️

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 22 години тому

      BHRIJBHUSAN ANI ASARAM BAPPU

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 День тому +76

    जाहीर निषेध सुळेचा

    • @sumitrachatterjee6966
      @sumitrachatterjee6966 15 годин тому

      @@archanapatil6395 Maharashtra is the best state. Please keep it that way 🙏 Please vote for such a party which will keep Maharashtra at the top position. Jai Maharashtra 🙏

  • @janardhannewale6842
    @janardhannewale6842 День тому +402

    प्रदीपभाऊ एक नंबर विचार आहे तुमचे असेच जाग्रुत करत रहा जनतेला धन्यवाद

  • @pratikshaghodmare4284
    @pratikshaghodmare4284 День тому +47

    योग्य प्रकारे निषेध केला भाऊ हलकट राजकारणि लोकांचा

  • @AshokAbajiDalvi
    @AshokAbajiDalvi День тому +143

    सुप्रिया ताई आता तरी सुधारा जनता तुम्हाला नाव ठेवायला लागली की.

    • @Myoutube7
      @Myoutube7 День тому +3

      हिच्या. मुलीवर. होय ला. पाहिजे. होता

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 День тому +10

      काही नाही आपण नागरिक आणि मतदार म्हणून इतके नालायक आहोत की महा विकास आघाडीलाच मत देतील की नाही बघा

    • @vedant_5210
      @vedant_5210 День тому

      Are bhava hindu lok mahayutilach mat denar pn muslim lokancha jast pathimba MVA la aslyamul te nivdun yetat​@@suhaskarkare7888

    • @sumitrachatterjee6966
      @sumitrachatterjee6966 День тому +6

      Kharach tari pan loka congress la vote det aahe

    • @bapuwaghmare1495
      @bapuwaghmare1495 10 годин тому

      इसाई म्हणा.इसाईंनी लुटून नेलं जागे व्हा.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole День тому +61

    शरद पवार म्हटले स्त्रियांवरचे अत्याचार रोखा मग या निरागस कळी नवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा दिल्ली जी योग्यच नाही का

    • @yam668
      @yam668 16 хвилин тому

      Shiksha chukichya margane dili Aaoteka vachavanya sathi.

  • @desaishree1326
    @desaishree1326 День тому +165

    एकदा राज साहेब ठाकरे चा हाती सत्ता दिली पाहिजे

    • @sumitrachatterjee6966
      @sumitrachatterjee6966 День тому +4

      Raj Thackeray ji hi sahi hai Maharashtra ke liye. Phir bhi congress ko hi log vote denge

    • @pravinmayekar6169
      @pravinmayekar6169 23 години тому +3

      एकदम बरोबर.. फक्त मनसे.. राज साहेब

    • @RohitKukade-h1f
      @RohitKukade-h1f 14 годин тому +3

      Ho na raao

    • @suniltambe1
      @suniltambe1 8 годин тому +1

      चार दिवस टिकणार नाहीत...हात पसरून माझ्या तमाम हिंदू भगिनी आणि बंधुनो म्हणण्याइतपत सोपं नाही ते.

    • @yam668
      @yam668 18 хвилин тому

      Maharashtrache Vatola Karel ha manus.

  • @Maddy77395
    @Maddy77395 День тому +45

    Only mahayuti ❤❤❤❤❤

  • @narayandhanure3360
    @narayandhanure3360 День тому +39

    माझ्या सर्व भावा भहिणी ना हात जोडून विनंती करतो हिंदू धर्मा च रक्षण करा गोमाते ची सेवा करा

  • @kusumsuryawanshi1170
    @kusumsuryawanshi1170 День тому +55

    आणि या बाईला म्हणे मुख्यमंञी व्हायच आहे.आसलं भुत आमच्या माथी मारु नका ..

    • @vrushalikulkarni4412
      @vrushalikulkarni4412 23 години тому +2

      कोणीही निवडून देऊ नका.

    • @KishGs
      @KishGs 9 годин тому

      महा विकास आघाडी ला फक्त राजकारण करायच आहे. बाकी काही नको.

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 День тому +38

    तिला लव सजते .

  • @ManoharGaikwad-pt8dv
    @ManoharGaikwad-pt8dv День тому +34

    दादा साहेब या पवार फॅमिली म्हणजे न बोललेले बर,, त्यांना काय कळणार गरिबीच्या वेदना यांचे मुले अमेरिकेला आहेत,, त्यांच्या कडून महाराष्ट्राने काय अपेक्षा करायची,, जनतेने आता तरी विचार करायला हवा

  • @sayajipatil617
    @sayajipatil617 День тому +232

    कसं लोग यांच्या मागे जातात कसे मत देतात कसले हिंदू

    • @vijaydhikle4387
      @vijaydhikle4387 День тому +8

      Hindiu nahi chhake ahea sagle.

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 День тому +1

      Tuja no de Tula sagli chaukashi sangto mi ka aakshay shinde ha aaropi navta 😓 mi badlapurlach rahto tu shala bjp chi aahe aani mhotya padadhikaryane rep kelay ha aani don mulinvar kela nasun aashya kittitari mulinvar rep kelay he rep mahinabharapasun hot aahet ha sarv parakarn dhakalnyasathi tya aakshay la Kamala thevla aani sarv tyachyavar lotun Dil 😓🙏
      No dya sarv sangen Kay jhalay te khate gunhegar farar aahet

    • @vijaybag732
      @vijaybag732 День тому +9

      पैसा

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 День тому

      @@vijaybag732 comment vach mhaja

    • @knowledgeworld5583
      @knowledgeworld5583 День тому

      ​@@vinitaayrekar4736 मग जा की कोर्टात... एव्हढी माहिती आहे तर... हिथ कमेंट मध्ये काय तोंड वाजवतंय... जा तू कोर्टात

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 День тому +37

    जाहीर निषेध या सु सु बाईचे.

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 День тому +113

    आक्षय शिंदे हा सुषमा अंधारे हिचा भाऊ होता . म्हणून ऐवढी बोंबाबोंब चालली आहे.

    • @vishnuchavhal6763
      @vishnuchavhal6763 23 години тому +2

      बरोबर

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 13 годин тому +4

      हो दादा तिचा भाऊ न होता ती त्याच्या बरोबर ऐक रात्री झोपणार होति

    • @mahadevmohite2257
      @mahadevmohite2257 13 годин тому

      @@anilkhanolkar2587 बरोबर

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 годин тому +3

      भाऊ नाही सुषमाचा ठोक्या असेल तो.😂😂

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 11 годин тому

      अस्, म्हण णाऱ्या, var, balatkar, kryale, pahije, magun, pudhun,

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx День тому +39

    अश्या नीच आरोपीला ठेवायचा पाहिजे.विरोधकांनी फालतू नीच राजकारण करू नका तुम्हाला सुरक्षा आहे हे दुर्दैव आहे जनतेचा पैसा उधळायला मजा येते. जनतेच्या आई बहीण रस्तावर पडल्या का

    • @vishnuchavhal6763
      @vishnuchavhal6763 23 години тому

      सत्य समजून घेनारे लोक कमी आहेत यूट्यूब सूध्दा कमेंट करणारे लोक थोडे च आहेत

  • @vishalbelman3762
    @vishalbelman3762 День тому +30

    Mumbai police zindabad, BJP zindabad, eknath shinde zindabad, ya lo kanaa assa kar Ayla pahija😡😡😡jai shree ram🙏

  • @harekrishna4915
    @harekrishna4915 День тому +65

    सत्य बोललात भाऊ,
    हें नीच राष्ट्रवादी व काँग्रेस हें केवळ राजकारण करणं हें नीच राष्ट्रवादी व काँग्रेस...
    निषेध आहे या नीच पक्षाचा... 🚫

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 23 години тому +27

    सबपर भारी देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 День тому +26

    सुप्रिया ताई कलंक आहेत.. निषेध आहे तुमचा..भाऊ तुम्ही भारी बोलतात..

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 День тому +25

    आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कार्ट!😮आता राजकारणातहि हे सिद्ध होतय म्हणायचं?😊😢

  • @rohitpatil4581
    @rohitpatil4581 День тому +23

    दादा तुमचं बिंदास्त बोलणं खुप आवडतं....खरं बोलायला पण मोठं धाडस लागतं 🎉

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 День тому +24

    अत्यंत साहसी आहात भाऊ तुम्ही!👍.
    सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर काय बोलायचे, नाही बोललेल बरं!

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 День тому +57

    संकष्टीला मटणावर ताव, ट्रिपल तलाक चे समर्थन, अशा अनेक विषयांवरचे विचार पहाता संवेदनशीलता अपेक्षित असणं म्हणजे हल्याकडून बक्कळ दूधाची अपेक्षा करण्यासारखेच आहे.यांना राम व शिवरायांचे विचार का नको आहेत?त्या रावण व औरंग्याचे समर्थन करतात, यातचं त्यांची विचारधारा समजते

  • @GajananBenote
    @GajananBenote День тому +25

    ह्या बाईला असें बोलायला लाज वाटली पाहिजे

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g День тому +22

    ही बाई महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर बंगाल व्हायला वेळ लागणार नाही .

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 День тому +24

    महाराष्ट्र ा ला लुटणाऱ्या परीवारा कडून आणीक काय अपेक्षा करू शकतो. त्या मोदीजी मुळे यांना वेड लागले कारण हरेक मोर च्यावर हे फेल झालेला विपक्ष आज दिसत आहे, राजकारणातून या लोकांची हाकलपटी जनतेने केली पाहिजे.

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 День тому +58

    Supriya khan (patil ) 💚🙏🇨🇨🙏🙏🙏🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨💚🐢🇨🇨🙏🙏🙏🙏🙏🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🙏

  • @rajeshsolaskar6110
    @rajeshsolaskar6110 День тому +174

    लय निच आहे बाई ही

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 23 години тому +3

      मी ऐकलं होतं फक्त बेवडी आहे....😂😂😂

    • @satishchaudhari9724
      @satishchaudhari9724 23 години тому

      Aapale sanatani Hindu zopetHe sarv kriptoo Muslim& esae asech vichar

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 22 години тому

      BMC CHA LAPARVAI MULE EK BAI CHA MRUTYU ZHALA ANI HE DARVARSHI HOTA TAR BMC LOKANCHA PUN POLICE ENCOUNTER KARNAR KA??

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 22 години тому

      KAI JHALA MAG TYA HIT AND RUN CHA CASE CHA MIHIR SHAH CHA ... FAKTA GARIB LOKANCHA ENCOUNTER KARACHA ANI PAISEWALE LOKANA SODUN DEYCHA KAA?????

    • @AmitBhalond
      @AmitBhalond 21 годину тому

      🌹👏🌹👏🌹👏

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l День тому +18

    नेत्यांच्या मुलींकडे बघायची कुणाची हिंमत होणार नाही कारण त्या....

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 День тому +18

    बरोबर आहे दादा मुलगी फक्त 4 वर्ष ची आहे एन्काऊंटर झाले योग्य झाले विरोध खुर्ची साठी लहान मुलीं सोबत राजकारण करता

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 День тому +21

    He Bap Aani mule yani Maharashtra che vatole kele

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 День тому +18

    महाराष्ट्रामधील सर्व जनतेला अशा नीच राजकारण्यांचा राग खूप येतो तो राग फक्त आपण निवडणुकीच्या वेळेस मतदान करतेवेळी वेक्त करावा..महायुतीला मतदान करावे वाटले नाही तरी करू नका पण या थर्ड क्लास महा आघाडी आणि काँग्रेस ला मतदान करू नका

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 23 години тому +19

    हिंदू साठी लठनारा एकच नेता नितेश राणे साहेब 🎉🎉🎉🎉

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 День тому +60

    सुप्रिया सुळे सुशांत सिंग राजपूत दिशा सालियान कसे गेले शोधा मग बोंबला

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 23 години тому +22

    जर नराधम अक्षय शिंदेला ठोकण्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडडणवीसांचा पाठींबा असेल, तर एकनाथ शिंदे, आणि देवेंद्र फडणवीसांना संपुर्ण महाराष्ट्राचा पाठींबा असेल ! महाराष्ट्राला असेच मुख्यमंत्री हवेत !

    • @yam668
      @yam668 16 хвилин тому

      Murkhacha Bajar

  • @amoldevkar4986
    @amoldevkar4986 День тому +18

    ही नक्की बाई च आहे का ?

  • @rajendratare9571
    @rajendratare9571 День тому +15

    ज्या चिमुकळ्यांवर अत्याचार झालाय त्यांना पुढे समाज मान्य करेल का नाही करेल त्यांच्या आई वडिलांना पडत असेल म्हणजे त्यांचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या हया क्रूर कर्म्या बद्दल एक स्त्री एणकाउंटर केलं ते चुकीचं आहे असे म्हणते हॆ फार मोठे दुर्दैव आहे

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 День тому +13

    असे लोक कसं काय आदर्श असु शकते त्याच त्यांनाच माहीत तेव्हाच हे निवडून येतात

  • @nitinkshirsagar8551
    @nitinkshirsagar8551 День тому +14

    सुप्रीया सेम बापा सारखीच आहे

  • @vishalbelman3762
    @vishalbelman3762 День тому +13

    Ha lok gadaar lok ahaa,desh virodi ahaa, hindu jagala pahija, ya lo kanaa boycot Karaa 😡Maharashtra madaa,jai shree ram🙏 jai Shivaji maharaj

  • @sushilshewale5660
    @sushilshewale5660 День тому +10

    दारू आणि ड्रग्स लागतं टिला रोजच्या रोज... ख्रिश्चन आहे ती...

  • @KishorDhumal-vg2fh
    @KishorDhumal-vg2fh День тому +19

    जय श्रीराम सुरपनका सुळे ताई तुम्ही च बदलापूरला जाऊन राजकारण केले आरोपीला फाशीची मागणी केली आता आपल्या पोलीसांच्या गोळीबारात बलात्कारी मेला तर चांगलं झालं मग तुमची आग का झाली आरोपी बदल तुमचा नातेवाईक आहे कां

  • @balkrishnakulkarni4479
    @balkrishnakulkarni4479 День тому +10

    अगदी योग्य बोललात भाऊ तुम्ही. घाणेरड्या राजकारणाचा कळस झाला आहे. जनतेने यातून बोध घ्यावां व चांगल्या विचाराचे , सुज्ञ उमेदवार निवडून द्यावेत असे मला वाटते.

  • @PinnedBoy
    @PinnedBoy День тому +11

    Hi महाराष्ट्रातील महा दलिदर बाई आहे

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 День тому +18

    वख्फ बोर्डाच्या जमिनी मुसलमानानी कष्टाने जमवलेल्या आहेत असे यांचं म्हणणं आहे अशा बाईकडून काय अपेक्षा ठेवणार?

    • @avdhootbhalerao
      @avdhootbhalerao 19 годин тому

      ऐकदम बरोबर

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 9 годин тому

      kasth करायला तुमच्या शेतात वांगी पिकवायला आले होते होते काय..मजुरी किती दिली..

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 9 годин тому +1

      ही आता यातीलच एक जावई करून घेणार आहे...

  • @krishnatchavan9799
    @krishnatchavan9799 День тому +9

    ह्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हे लोक मतांसाठी काहिही खातील .... बोलतील

  • @raghunathsapkal6863
    @raghunathsapkal6863 День тому +10

    Virodhak khalchya patlila janar Matache rajkarn fakt

  • @vijaydhikle4387
    @vijaydhikle4387 День тому +8

    They are supporting criminal minded politicians.😢😢😢
    Yayn cha pn encounter kryla hava.

  • @dp7624
    @dp7624 День тому +8

    Every family hv atleast one women. Must think about her protection. Why we waste our direct and indirect tax on this type of criminal? Why Our 4 to 5 police power on criminal duty. ? We must use police power for good purpose .

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 День тому +9

    काय बाई ही

  • @archanadeobhankar7728
    @archanadeobhankar7728 День тому +8

    Tai mahnyachi liyaki nahiye tya baichi.

  • @GajananMhatre-g6x
    @GajananMhatre-g6x День тому +6

    ह्या मावा आघाडीने महाराष्ट्राला जाती धर्मा मध्ये नासवले परंतु ह्यांना लोक निवडून देतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

  • @vijaydhikle4387
    @vijaydhikle4387 День тому +7

    Lai nich rajkaran krr ta he loka.
    😢😢😢😢

  • @manishgawande3503
    @manishgawande3503 День тому +7

    वायफळ बाई आहे

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 День тому +5

    ❤भाऊ नमस्कार. अतिशय सुंदर विचार ❤योग्य. आणी प्रखर परखड मत ❤

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 День тому +5

    सुप्रिया ताई, तुमास्नी मुलगी हाय काय?

  • @harishmulay3023
    @harishmulay3023 День тому +4

    Good You questions on Supriya Sule..Let she talks about LAVASA... She gone mad..

  • @sagaroak1852
    @sagaroak1852 День тому +4

    श्री प्रदीप भाऊ खुप छान झ्हापलं विरोधकांना... जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🙏

  • @VivekSalgaonkar-w7w
    @VivekSalgaonkar-w7w День тому +7

    आपला माणूस प्रदीप, भावा तुला माझा
    सलाम.खूप सुंदर तुमची विषय मांडणी .
    बाकी सुप्रिया सुळे बापासारखी कपटी
    बेरकी मुस्लिमच उदात्तीकरण करणारी.
    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हिंदू विरोधी पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व उबाठला अस्मान दाखवा.
    आणि ह्या देशातील हिंदूंचे रक्षण करा.

  • @harishmulay3023
    @harishmulay3023 День тому +4

    Very good Presentation..Hats off

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 День тому +4

    Very very true facts, supriya sule hi bapa pekhsha farach ghanerandi ,kali bahuli darudi,nashedi bai

  • @arunchaudhari1519
    @arunchaudhari1519 День тому +4

    Karlyachya veliwar drakshe yetil ka.

  • @Manavdeshmukh-g6b
    @Manavdeshmukh-g6b День тому +4

    Amcha full support ahe bhau tumhala. Jay Shri Ram 🚩

  • @DevendraKargutkar
    @DevendraKargutkar День тому +4

    नक्कीच तुमच म्हणण खर आहे

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 День тому +4

    Barobar bolat ahe tumhi sir

  • @Varsha-l2u
    @Varsha-l2u День тому +3

    मनसुख हिरेण, दिशा सालीयान, सुशांत सिंह राजपूत यांच्या हत्या कोणी केल्या.

  • @pradneshnakhrekar2872
    @pradneshnakhrekar2872 День тому +4

    👍👍 प्रदीप भाऊ सरस 👍👍

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 День тому +61

    कोणाबद्दलही बोला परंतु सुप्रिया ताई सुळे आणि पवार साहेबांविषयी बोलू नका.
    कारण - यांनी आख्खा महाराष्ट्र लुटला, भ्रष्टाचार केला, सगळ्या जमिनी यांच्या नावावर.... तरी लोकं यांचाच उदोउदो करतात.
    Shame on it

  • @kanthlalkharat4784
    @kanthlalkharat4784 День тому +4

    ऐकच नंबर भाऊ

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 День тому +8

    सुप्रिया ताई मनातून उतरल्या

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 6 годин тому

      ताई काय म्हणतात, बहिण आहे का ती तुमची, सुर्पनखा आहे.

    • @nehakulkarni7522
      @nehakulkarni7522 6 годин тому

      @@panchsheelaraut9426 चुकून बोलले

  • @baburaokolekargoodevenings3937
    @baburaokolekargoodevenings3937 День тому +3

    अक्षय शिंदे ला गोळ्या घालण्यात ज्यांचा ज्याचा पण वाटा असेल त्यांना एक लाख वेळा दंडवत प्रणाम व त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎉

  • @janardankadam-b3u
    @janardankadam-b3u День тому +3

    I want modi sarkar

  • @AG-rv1pb
    @AG-rv1pb День тому +3

    Kharach durdyvachi gosth ahe, Sharad Pawar ,Supriya brshttechya shikhravar ahet.

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 23 години тому +3

    आपले विचार अति उत्तम आहे 🎉🎉🎉

  • @dighepb
    @dighepb День тому +3

    SHARMNAAK !

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 День тому +3

    बेकार हाल आहे महाराष्ट्र राज्यात.

  • @nitindharade9669
    @nitindharade9669 День тому +3

    खुप छान दादा विषलेशन केले

  • @niteshmungekar8135
    @niteshmungekar8135 День тому +3

    Khup changla video dada

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 День тому +9

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🌹🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SocialMedia-e9m
    @SocialMedia-e9m День тому +3

    Ek dum kadak saheeb

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 День тому +16

    सुप्रियाला लाज वाटते का

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 14 годин тому

      निर्लज्जम सदा सुखी.

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 11 годин тому

      फक्त सत्ता म्हणजे जीवन आहे ? हे सगळेच जन फक्त बोलायचे पैसे घेतात बाकी यांना विकास करायचाच नाही ही शपथ घेतली आहे फक्त राजकारण म्हणजे जीवन आहे

  • @shripadpatkimumbai8882
    @shripadpatkimumbai8882 День тому +2

    Oppsition is playing politics. Very unfortunate.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 День тому +2

    सुप्रिया सुळे काहीच ऐकावे वाटत नाही

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 День тому +2

    भाऊ आपल्या अभिनंदन खुबच चांगले विचार आपले

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 День тому +2

    विरोधकांना कोठे विरोध करावा हे कळत नाही, मुर्खा सारखं बोलतात. विषयाच गांभीर्याने बघत नाहीत

  • @SampdaBhagwat
    @SampdaBhagwat День тому +2

    अशा प्रकारच्या प्रत्येक गुन्हेगाराला हिच शिक्षा झाली पाहिजे जयहिंद