बेताल वक्तव्ये, भरकटलेले आंदोलन, अवाजवी किंबहुना अशक्य मागण्या, करणे या सगळ्या चाली अंगाशी येत आहेत. जरांगेचा बोलविता धनी कोण आहे, सूत्रधार कोण आहे, याचा छडा लावण्यासाठी चौकशी होणार, हे नक्की होते!
आम्ही पण मराठा आहोत आम्हाला हे हिंसक आंदोलन मान्य नाही .आरक्षणाचा आभास निर्माण करून महाराष्ट्रात हिंसाचार ,अशांतता ,जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे कारस्थान जरंग्याच्या माध्यमातून एका राजकीय पक्षाने केले आहे हे स्पष्ट दिसतंय .आता निवडणुकीत पैसे कमवायचा हेतू ही असावा हे लक्षात येते .
शरद पवार एकदा असे म्हणाले होते की मला क्रिकेट खेळातील खुप काही करता येते ते म्हणाले होते की मी टाकलेली गुगली कुणालाही ओळखता येत नाही राजकारण खेळातील गुगली मनोज जरांगे च्या रुपात तर टाकली नाही ना अशी शंका येते आहे
पोलिस कधीही नियम बाहय लाठीचार्ज करणार नाहीत अगोदर दगडफेक झाली असणार पोलिस दगडफेकीत जखमी झाले असून पोलिस स्त्रिया ही जखमी झाल्या आहेत त्या मुळेच लाठीचार्ज झाला असावा
विरोधी पक्ष व आंदोलन कर्ते सत्तेवर असलेल्या भाजपावर संविधान सुरक्षित नाही असा कांगावा करत जनते समोर मुद्दा उपस्थित करतात, मग जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केले तेव्हा पासून नेत्यांना गावबंदी सुरू केली आहे आणि ते आजपर्यंत सुरू आहे,हे कायद्याला व संविधानाला धरून आहे का?
फक्त 50 कोटी रुपयांमध्ये 161 एकर जमीन अख्खा चालू स्थितीतील साखर कारखाना विकत घेतला۔ अरे किती लुटणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांना ? किती फसवणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांच्या मुलांना ?
खुप छान सुंदर माहिती दिली आहे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण अक्षरशः तीन टक्के असुन व नेहमी इतर समाजाच्या आरक्षणाचा व त्यांच्या विचारांचा सन्मान करणारा ब्राह्मण वर्ग आज स्वसंरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करताना दिसतात त्यांना अभय मिळाले पाहिजे असे सर्वसाधारण मत आहे
तुमच्या जातीसाठी पूजा मंदिरे मठ ई.सोय कुणाकडून पूर्ण होते त्याचीपण एसाई टी लावावी लागेल? काथ्या हा मूळ जातीयवादी च आहे अन् तो त्यानुसारच डब्बु अक्कल पाज्जळयला बोलवतो.आंधळे बहिरे मुक्या मजाच्या संगे भूक तात.
यह लोग तो कोशिश नहीं करेंगे सच बोल रहे हो भरवारी उनका भी मत चाहिए ना इसलिए धर्म को जरा थोड़ा नहीं मिलेगा सच है तो जनता खड़ीरहेगी उनकी कृपा कैसे लगेगी अपने विचार गरीब उसके पास क्या है
आंदोलनाबद्दल किंवा आरक्षणाबाबत आमच काहीच म्हणण नाही पण ते जे काही बरळत होते ते संतापजनक होतं जातीवाचक बोलणे फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणं हे ठरवून केलेल होतं
जरांगे पाटलांनी आंदोलनाचा हेतू बाजूला ठेवून केवळ “बिजेपी विरोधी “भूमिका धरली होती हे सगळ्यांच्याच लक्षात आलं . त्यामुळे तसं झाल्यास आंदोलनाचा हेतू बाजूलांच राहील आणि जरांगे पाटलांची हार्दिक पटेलसारखी अवस्था होईल.
भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख पत्नी सह सेनादलाचे अधिकाऱ्यांचे विमान दुर्घटनेतील मृत्यूची चौकशी भविष्यात होईलच.पण त्यावेळी सिक्षा भोगणारे नक्कीच हयात नसतील? पण त्यांच्या पार्टीचे छुपे अजेंडे उघड होतील? अस वाटतं?
खरंच दम आहे जरांगे पाटलांमध्ये कोणी सोशल मीडियावर कमेंट च्या माध्यमातून बोलतात कोणी मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटलावर टीका करतो. तरीपण पाटील कणखरपणे उभा आहे.
मी मराठा आहे माझ वय 80वरष आहे आता थोडेच दिवस सोबती आहे मरते वेळी मानुस खर बोलतो यात राजकारनाचा वास येवु लागला आहे कारन सुरवातीस जरागें पाटील याना माझा पाटीबां होता व अरक्षन मला पण हावय कारन नात नातु एम बी ये झाली आहेत पण नोकरी नाही निराश झालो हा तमाशा पाहुन कुना एका जातीला तारगेट करने संपवनेची भाषा अधीकारी याना शिवीगाळ करने परत राजकारन अरक्षन मधे आनने कोन कुट गेला होता कोन सुरतेला गेला होता हे काय भाकीत करतय सगळ अंदोलन भरकटले आहे राजकिय वासच काय या मागे अतिशय नीच राजकारन सुरु झाले आहे असो लोक आता हुशार झाली आहेत
तारख साहेब फारच टाईट बोलतात मुजोरी बाॅडी लँग्वेजेसच्या मधे स्पष्टच दिसून येते आहे तर्जनी दाखवून दोघांनाही स्पष्टपणे धमकावित आहे शेवटी " हम गिर भी गये तो.भी हमारी टांग उपर " बारामतीच्या वांग्याच्या भरीतावर चांगलाच ताव मारण चालू आहे . जय श्रीराम जी ,जय महाराष्ट्र !
@pratapnand8260 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस आरक्षणाच्या संबंधित निर्णय घेतले होते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पण तुम्ही असेच म्हणाल का? जय भीम.
आतापर्यंत 58 मोर्चे निघाले ते खरे मराठा.. हा फक्त जातीवाचक भाषा, शिवीगाळ एखादा समाज टार्गेट करतोय 3 मिनिटात एक समाज संपवतो.. अरे काय चाललय हे महाराष्ट्रात.... लोक घरात असताना त्यांचे घर जाळणे हे असे आंदोलन असते का?? सरकारने खुप लाड पुरवले त्यांचे.. अती तिथे माती..95 टक्के समाज खुश आहे जे आरक्षण दिले त्यात....
अगदि बरोबर सिंचन घोटाळा करणारांना उपमुख्यमंत्री पद अर्थमंत्री पद देऊन शिक्षा केली सदन घोटाळा करणार्यांना मंत्रीपद देऊन शिक्षा आदर्श घोटाळा करणारा खासदारकी खुप छान
ऐतिहासिक आंदोलन शांतीचे मारेकरी बदनाम करीत आहे.अन मराठ्यांना शस्त्र उठविण्यासाठी उक्सावत आहे.पण,सामाजिक तोडफोडीचा प्रयत्न मराठा आंदोलनकर त्यांना भिक घालणार नाहीं 😂😅 शक्य तोवर💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽
@@sanjayshirsikar3506जरांगे पाटील यांचे शिवाय मराठा कोणालाच मोजीत नहीं मग तो दाढीवाला असो की नाडीवाला 😂😅😂.आता कस्स ज.पाटील म्हणतील तस्स 👌💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽🔱🔱🔱🔱🔱💪🏽💪🏽💪🏽💪🏽
आरे माझ्या मराठी भावांनो भाजप व शिवसेना हे कधीच आपल्या विरुध्द नव्हते व कधी राहणर पन नाहीत तुम्ही ही राजकिय खेळी आहे हे महावीकास आघाडी वाले तुम्हाला स्वप्नात सुद्धा आरक्षण देनार नाही फक्त तुमच्या मताचा वापर करून घेनार आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤ ❤
मराठी तरुण मुलांना माझी एक विनंती आहे,मी आता व्हिडिओमध्ये बघितलं, या चे बॉडीगार्ड म्हणून बाजूने फिरता, त्या पेक्ष्या, अभ्यास करा, नोकरीं सरकारीच का पाहिजे, घरची थोडी तरी जबाबदारी उचला, हे राजकारणी लोक आहेत, आज तुमी साथ देता, मोठा नेता झाला ना हा, ओळख पण दाखवणार नाही, काय हो 10% मध्ये समाधान नाही का, काय आहे सगेसोयरे जरांगे ला विचारा तो काय म्हणतो त्याचे विचार पटत असेल तुम्हांला तर तुमी ग्रेट 👍🏻
जरांगेंनी कायदेशीर लढा द्यावा,चौदा कोटी जनता जरांगेशी पाठीशी नाही,काय हरकत आहे जरांगेला,तो जमाज्याचा नेता नाही,तो लोकशाहीला चाँलेज करतो,57 मोर्चे झाले त्यावेळेस काहीही देशाच्या संपत्तीच नुसकान झालं नाही,600 कोटी पैसे आणले कोठून?
ह्याला आर्थिक पाठिंबा आहे.. करोडो रुपये खर्च केले असणार. 100 जेसीबी लावून फुलं उधळून घेतोय... अजुनपण वसमत ला काळं सभा झाली 100 जेसीबी ने फुलं उधळली... जनतेला दाखवायला गरीब.. ह्याचा सगळ्या सहकाऱ्याचे अकाउंट नीट चेक झाले पाहिजेत.. पैसा डायरेक्ट ह्याच्या अकाउंट ला आला नसणार.. लोकांना वाटून देऊन प्लॅनिंग केली असणार
ज्या गुन्ह्याच्या घचौकशी करीता SIT लागली आहे त्याबद्दल च भाष्य करावे. गोहाटीला कोण गेले ,कोणत्या मार्गाने गेले , परत येऊन काय केले हा विषय चर्चेला घेतलेला नाहीय.आताचा विषय आंदोलनाचा आहे. त्यावरच बोलावे. विषयांतर करुन फाटे फोडू नयेत.
जंरागे महनतो आमची लैकर ऊपाशी मरत आहे ।। एक प्रश्न पडतो हया चा प्रत्येक सभे साठी खर्च कोन करतो।। महागडी गाड़ी त फिरतोय आणी पवार।। ठाकरे ना सोडुन सगलया ना घमकया देतोय।। चौकसी झाली पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
🙏✋✋ शेतकऱ्यांनो सावध व्हा✋🛑 (सरकार )हे प्रश्न सोडवा आधी... वेळ असेल तर नक्की वाचा (आणि मला नाही वाटत की रोजंदारी, कष्टकरी,हातावरील लोक , चांगली नोकरी नसलेले लोक मध्यमवर्गीय यांची पण परिस्थिती शेतकरी राजा पेक्षा वेगळी असेल.) 2013 मध्ये मी कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2023 ला कालच मी कापूस 5900/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे... 2001 मध्ये कांद्याला 5000 /-रुपये बाजार भाव होता परंतु आज त्याच एका क्विंटरला बाजार भाव आहे फक्त 500 रुपये क्विंटल शेतकरी मरणार नाही मग काही जगेन ? एक एकर मध्ये कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारणता 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न फक्त भेटते 62,500 शेतकरी का आत्महत्या करणार नाही ? कमीत कमी कांद्याला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल बाजार भाव पाहिजेच तेव्हा शेतकरी जगेल.विधानसभेत आणि लोकसभेत जे आमदार खासदार निवडून जातात ते कशासाठी? याचा जाब आमदार आणि खासदार यांना विचारले पाहिजे .🔸पूर्ण भारत देशातून MSP RATE कानूनन कायदा मागणी आहे. 🔸कर्जमुक्तीची मागणी आहे .🔸स्वामीनाथम कमिशन शिफारस लागू करण्यात यावी.🔸भाजप गव्हर्मेंट लागू करत नाही. हे शेतकऱ्याचे प्रश्न विधान सभा आणी लोकसभेत तुम्ही मुळीच मांडतांना दिसत नाही. 😡मग तुम्ही निवडणुकीच्या वेळी मत मागू नका. 🔸शेतकऱ्याचा माल आला म्हणजे भाव कसे पडतात आणि शेतकर्यांचा माल संपला की भाव कसे ताकदीने वाढतात लय भोळा आहे हो आमचा शेतकरी त्याची थोडी दया येवु द्या .🔶 ! राज्यामधील आणि केंद्रामधील मंत्री, कृषिमंत्री अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आणि ते कुठे दिसतही नाहीत. भारत भरचे आमदार +खासदार साहेब जबाबदार आहे .🔸फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1900 रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती आता 15 रुपये किलो आहे मजूर तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता आज आज 1200 ला झालाय...2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 14 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 75000 हजाराच्या झालाय, आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 58 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते .आज तिचं गाडी 1,20,000 वर नेऊ ठेवली शेट ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 20 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त मुंग गिळून गपप आहेत.🔸2013 ला सोयाबीन 7000 रुपये क्विंटल होती तरी तेल 60 रुपये होते आज पण सोयाबीन 4000 रुपये क्विंटल आहेत आणि तैल 145 रुपये लिटर काय चालेले आहे . देशात त्या तुलनेत शेती मालाच्या भाव का नाही वाढत आहे ? शेताला लागणार तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहे.सर्वसामान्यांना 99 रुपयाचा रिचार्ज परवडणारा असतो पाचशे रुपयांमध्ये करून ठेवला आहे आणि दिवस 28 च देतात/ वरचे 2 दिवस नाही आणि 5 पटीने रेट वाढवून ठेवलेले, गरीब कसा रिचार्ज करेल? आणि कुठे आहे तुमचे डिजिटल मेक इंडिया?, सर्व ठिक आहे ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढलं आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणा ने दिले तर बरं होईल किमान शेतकरी जगू शकणार नाही तर पेपर वर आणि गूगल वर दाखववे लागेल शेतकरी नावाची एक अश्या पद्धतीचे जमांत भारतात अस्तित्वात होती. 🙏आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे... भरमसाट कर गोळा करून महागाई वाढले आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे ... परंतु आज ही 60% जनता खेड्यात आहे 60% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याचा शिवाय शक्य नाही... शहरात बिना कामाचे मेट्रो मोनो बुलेट ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्या पेक्षा देण्या पेक्षा खेड्यात चागल्या दर्जा चा शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे - प्रक्रिया उद्योग - निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत. खेड्यातील लोक ज्या सहज प्रमाणे आपल्या एकूण उत्पन्न चा भागातून दान धर्म मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात परंतु खेड्यातील लोक ना जिवंत पणी मारून खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म शेजारील देशाच उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे ...
मराठा आरक्षण याला कोणाचाच विरोध नाहीये, पण बरामतीचा करामती सोडून, बाकीच्या सगळ्यांना नेत्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ करने, अरेतुरे ची वारता करने, obc च्या कोट्यातून देने, मुस्लिमांना पण देने... सांगेसोयरे यांना पण देने, असा हट्ट पकडून सरकारला धारेवर पकडने, ह्या सगळ्या प्रकारची चौकशी होने गरजेचे आहे
मला कोणत्याही पक्षाची बाजू सांगायची नाही पण ज्या ज्या नेत्यांवर पदावर असताना किंवा नसताना जे आरोप झाले मग ते अजितदादा असो किंवा संजय राऊत असो नाहीतर छगन भुजबळ असो त्यांच्या मालमत्तेची व आरोप झाले याची तफावत पाहता त्यांच्यावर पण चौकशी बसावी
निरंजन डावखरे साहेबांनी सरकारची बाजू मांडून समाजाकडे अन्याय करू नये संविधानाचा अधिकार सगळ्यांना आहे सगळ्यांना उपोषण करण्याचा अधिकार आहे त्यामुळे डावखरे साहेबांनी मराठी समाजावरती कुठल्याही अन्याय करू नये आणि मराठी समाजावरती टीका करून कुठलेही आंदोलनात वंशाच्या माजवलेला नाही मराठी समाजाने हे लक्षात ठेवावे
सरकार कडून काही गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी सरकार सोबत वारंवार चर्चेच्या फेऱ्या करून मार्ग निघत असतो सतत सरकार विरोधात शिव्या देवून बदनाम केले जाऊन मागण्या मंजूर होत नसतात
आतापर्यंत झालेल्या घडामोडींचा निष्कर्ष म्हणजे फक्त फडणवीस यांना बदनाम करणे आणि सरकारला अडचणीत आणणे. आतापर्यंतया मराठा तरुणांचे वाटोळे झाले ते काल परवा झाले नाही. शरद पवार यांनी मराठी समाज मागासलेला नाही आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही हे स्पष्ट सांगितले आहे. त्यानंतर शरद पवार यांचाच पक्ष जास्त काळ सत्तेवर होता मग त्यांनी पुढे मराठी समाजासाठी कोणती तपश्चर्या केली? युती सरकार असताना आरक्षणाबाबत जास्त हालचाली वाढल्या परंतु मविआ सरकार आल्यावर सर्व ठप्प झाले. बरे जरांगेच्या मतानुसार भाजप हद्दपार झाले आणि मविआ सरकार आले तर मराठा आरक्षण मिळणार का❓ मिळणार मग आतापर्यंत 58 मोर्चे निघाले होते ते कशासाठी? मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे उद्धव ठाकरे आरक्षण देणार का❓ तर उच्च न्यायालयात फडणवीसांनी टिकवलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी मविआ सरकार ने काय प्रयत्न केले?
न कळत झालेल्या चुकीला माफ करता येत पण नकळत घडलेली चूक असते पण तीच चूक पुन्हा पुन्हा होत असेल तर तो मुद्दाम केलेला गुन्हा ठरतो आणि गुन्हा कधीच माफ करता येत नाही जरांगे यांचं आंदोलन हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून केलेला गुन्हा आहे त्याचा तपास होणारच तो झाला पाहिजे
कवी कुलभूषण म्हणतात... " एक शिवाजी न होता तो न काशी होती ना मथुरा सुंथा होती सबकी " या आपल्या जाणत्या राजाने 18 पगड जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देश धर्म आणि संस्कृती चे रक्षण आणि पुन्हा स्थापना केली. या आपल्या दिव्य राजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून भावांनो सर्व काही विसरून आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू आणि फक्त हिंदू म्हणून जगू...
बेताल वक्तव्ये, भरकटलेले आंदोलन, अवाजवी किंबहुना अशक्य मागण्या, करणे या सगळ्या चाली अंगाशी येत आहेत. जरांगेचा बोलविता धनी कोण आहे, सूत्रधार कोण आहे, याचा छडा लावण्यासाठी चौकशी होणार, हे नक्की होते!
सत्य बाहेर येणार आहे.
पोलीसांना खायला प्यायला घातलेले पण हा माणूस तारक काढतोय हा कसला सामाजिक कार्यकर्ता निषेध जय महाराष्ट्र
ज्यानी सरकारी नुकसान केली त्याची चौकशी करा कठोरात कठोर शिक्षा करा ह्या पुढे आशी हिंमत करणार नाही
नक्कीच सत्य बाहेर येऊ ध्या याच्या बोलण्याने आम्ही मराठ्यांची नाचक्की होत आहे
समर्थक व कार्यकर्त्यांची
सगळ्यांची होयला पाहीजे....आणि सर्व गोष्टीच नुकसान भरपाई करून घ्यावी....
ज्यांनी कुणीही सरकारी संपत्ती जाळली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
💯🔥👍
सरकार ने कठोर भूमिका घेतली पाहिजे
बाबा बुलडोझर 😂
Yes. 100 %
Vasuli jarange पाटील कडून सुद्धा झाली पाहिजे..कारण याला ते जबाबदार असून ते वारंवार गुन्हा मागे घ्या असे का म्हणत आहे.
ज्या वेळी मराठा कुणबी समाजाचे आरक्षण दुसऱ्या ना समाजात वाटले गेले तेंव्हा हा विचार करायला हवा होता
आम्ही पण मराठा आहोत आम्हाला हे हिंसक आंदोलन मान्य नाही .आरक्षणाचा आभास निर्माण करून महाराष्ट्रात हिंसाचार ,अशांतता ,जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे कारस्थान जरंग्याच्या माध्यमातून एका राजकीय पक्षाने केले आहे हे स्पष्ट दिसतंय .आता निवडणुकीत पैसे कमवायचा हेतू ही असावा हे लक्षात येते .
त्याला स्वतः चे भागवून घ्यायचे होते.निव्वळ छपरी होता तो,आपण येडे ठरलो त्याने आपल्याला पळवले, दमवले अन् पैसे ही कमावले.आपल्यालाच मातीत घालून
शरद पवार एकदा असे म्हणाले होते की मला क्रिकेट खेळातील खुप काही करता येते ते म्हणाले होते की मी टाकलेली गुगली कुणालाही ओळखता येत नाही राजकारण खेळातील गुगली मनोज जरांगे च्या रुपात तर टाकली नाही ना अशी शंका येते आहे
पोलिस कधीही नियम बाहय लाठीचार्ज करणार नाहीत अगोदर दगडफेक झाली असणार पोलिस दगडफेकीत जखमी झाले असून पोलिस स्त्रिया ही जखमी झाल्या आहेत त्या मुळेच लाठीचार्ज झाला असावा
फडणवीस ये चालते आहे मराठी माणसाना
@@KotwalPrakash-h1o हो का नाहो चालणार ?? ब्राम्हण आहे म्हणून ?? का जातीभेद करता दादा
लवकरच चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी
😊
00@@ShahajiTakale
@@ShahajiTakale😊😊❤
❤❤ं
😊😊ॉ@@Venkatrapkal2021
सर्व सामान्य माणसाला फार त्रास झाला
लवकरच डॉ,तारक साहेब, सुद्धा एक दिवस सत्य सांगतीलच.
भरकटलेले आंदोलन,
दिशा बदलली,
आरक्षण मागणी पण,
इतर समाजाला शिव्या देणे योग्य नाही,
ऊर्जा सायबा सारखी!
खाज मन्या सारखी!
जिरवावी देवेंद्र सारखी!
चौकशी त्वरित करा, आणि तात्काळ कारवाई करा. फक्त नौटंकी करू नका.😊
Bap ahe jarage patil
@@SurajShivajpapyache pitar. Lokanchya joravar dumdati suru ahe
नौटंकीच करणार
😮
तिकडे जाणारे भ्रष्ट नेते 24 कॅरेट सोने झाली,
अगोदर भ्रष्ट नेत्यावर एसआयटी लावा
जे सरकारच्या जवळ अवतीभवती
आरक्षणात वाटेकरी आले म्हणून राग यतोय काय😊😊😊
चौकशी करा व तत्काळ कारवाई करा.
जंरागे बोले, सरकार ना डोले तरच खर .
जरांगे चे,गोड,फादर कोन, जाहीर,करा
बैल मेला आणि झोपा केला,,,,
प्रसादजी आपण अगदी योग्य प्रश्न विचारले...
जरागेची चौकशी झालीच पाहिजे
जय महाराष्ट्र पण खुपच आनंदी होत आहे
ही चौकशी एक महिन्यात पूर्ण करावी. व कठोर शिक्षा करावी. तसें जरागे चा बोलाविता धनी कोण हे महाराष्ट्र जाणतो. ते एक उघड गुपित आहे.
ह्याला राजकारणच करायचं होत तर समाज, आणि जनतेत विष कालवायची गरज नव्हती
True 😂😂
@@vsjanghale3156समाजाविरुद्ध बोलला म्हणजे दुकान चांगलं चालत असे समजून वागणारे दुकानदार चित पट महाराजांच्या काळात विरोधी लधनाऱ्यांच्याच ऑलादी 😅😂🤣
विरोधी पक्ष व आंदोलन कर्ते सत्तेवर असलेल्या भाजपावर संविधान सुरक्षित नाही असा कांगावा करत जनते समोर मुद्दा उपस्थित करतात,
मग जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केले तेव्हा पासून नेत्यांना गावबंदी सुरू केली आहे आणि ते आजपर्यंत सुरू आहे,हे कायद्याला व संविधानाला धरून आहे का?
जातीपातीत तेढ निर्माण झाला या जरांग मुळे, कायदा सुव्यवस्था चे प्रश्न निर्माण झाले
छगन मुळे जातीय तेढ निर्माण झाली नाही का?
ही तेढ कमी होणार नाही!
अगदी खरं आहे.
Tarakji तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे की जारांगे पाटील चौकशीला जाणार की नाही बाकीच सांगता कशाला उत्तर दया
मराठे एवढे आडाणी आहेत का?कि जरांगे सारखा नेता त्यांना मान्य आहे का?
मनोज अडाणी, समाज नाही
मनोज जरागे पाटील अडाणी नाही
तूम्ही ज्याला अडाणी म्हणताय त्याने आता सगळ्यांना पळायला लावलेय यातच समजा.
No😂😂
@@dilippatil3909 shudh fasvnuk
पोलीस.हे.कायदाने.इमादारीने.काम.करतात.यावर.अनय.करूनये❤❤❤
डोक्याला गुलाल लागु देणार नाही
म्हणजे निवडनुकाच की !!!!
यातच सर्व उत्तरे आली आसे वाटत नाही काय ???
हे आरक्षण साठी अंदोलन नाही.राजकारण आहे.
🇮🇳🙏🏿🌹मी मराठा आहे. हिंसाचार, जाळपोळ, जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्याच्या पाठीमागे बिल्कुल नाही.
अश्या गुंडाना कायदा दाखवा. 🦾🦾🦾❤️
सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी
जबरदस्त पत्रकारिता
भुजबळ शेंडगे वडेट्टिवार वगैरेंचे बोलविते धनी कोण
आता एकदमच हे सगळे कसे गायब झाले
फक्त 50 कोटी रुपयांमध्ये 161 एकर जमीन अख्खा चालू स्थितीतील साखर कारखाना विकत घेतला۔ अरे किती लुटणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांना ? किती फसवणार आहात गरीब मराठा शेतकऱ्यांच्या मुलांना ?
खुप छान सुंदर माहिती दिली आहे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण अक्षरशः तीन टक्के असुन व नेहमी इतर समाजाच्या आरक्षणाचा व त्यांच्या विचारांचा सन्मान करणारा ब्राह्मण वर्ग आज स्वसंरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करताना दिसतात त्यांना अभय मिळाले पाहिजे असे सर्वसाधारण मत आहे
तुमच्या जातीसाठी पूजा मंदिरे मठ ई.सोय कुणाकडून पूर्ण होते त्याचीपण एसाई टी लावावी लागेल? काथ्या हा मूळ जातीयवादी च आहे अन् तो त्यानुसारच डब्बु अक्कल पाज्जळयला बोलवतो.आंधळे बहिरे मुक्या मजाच्या संगे भूक तात.
बारामतीच्या करामती महाराष्ट्राला कळणार 😂😂😂😂😂😂😂😂
दुसरी बाजू अशी आहे. एखादा समाज किती काळ संयम ठेऊ शकतो. त्याला पण मर्यादा आहेत. हे ध्यानात घ्या.
जरांगे पाटलांची नार्को टेस्ट करा. मग सर्व कळेल.
तेलगीची नार्को टेस्ट केली होती पण त्याचे रिपोर्ट बाहेर आले का?
फडणवीस ची पण करा
@@santoshbarde6096हे सुध्दा बाहेर येणार नाही. पण एस आय टी ला का घाबरता.
चौकशी छगन भुजबळ आणी बाकी सगळ्यांची झाली पाहिजे या सरकार मध्ये बसलेत यांची पण होऊदेत. मराठा समाज 100% जरागे साहेबांचा सोबत आहे
यह लोग तो कोशिश नहीं करेंगे सच बोल रहे हो भरवारी उनका भी मत चाहिए ना इसलिए धर्म को जरा थोड़ा नहीं मिलेगा सच है तो जनता खड़ीरहेगी उनकी कृपा कैसे लगेगी अपने विचार गरीब उसके पास क्या है
तारक साहेब एसटीबस आमदारांची घर ही काय उन्हामुळे जळाली का? एस आय टी चौकशी केली पाहिजे
आंदोलनाची धास्ती घेतलेल्यांनी षडयंत्र रचून डाव साधला छक्या पक्क्यांनी भ्रस्टचार्यांनी...
जरांगे यांनी फारच घाई केली, स्टेप बाय स्टेप जायची गरज होती, आज हेच झाल पाहिजे अस होत नाही. सगळ्याचा विचका झाला,
आंदोलनाबद्दल किंवा आरक्षणाबाबत आमच काहीच म्हणण नाही पण ते जे काही बरळत होते ते संतापजनक होतं जातीवाचक बोलणे
फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणं हे ठरवून केलेल होतं
छगन हाके लक्ष्मण तिथं कोई तरी ते काढायचे भाषा करत होते, मग?
जातिवादी जरांगे
@@nandu5431ym
जरांगेने महाराष्ट्र अस्थिर केला
अगदी बरोबर आहे
जरांगे पाटलांनी आंदोलनाचा हेतू बाजूला ठेवून केवळ “बिजेपी विरोधी “भूमिका धरली होती हे सगळ्यांच्याच लक्षात आलं . त्यामुळे तसं झाल्यास आंदोलनाचा हेतू बाजूलांच राहील आणि जरांगे पाटलांची हार्दिक पटेलसारखी अवस्था होईल.
भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख पत्नी सह सेनादलाचे अधिकाऱ्यांचे विमान दुर्घटनेतील मृत्यूची चौकशी भविष्यात होईलच.पण त्यावेळी सिक्षा भोगणारे नक्कीच हयात नसतील? पण त्यांच्या पार्टीचे छुपे अजेंडे उघड होतील? अस वाटतं?
कोण आणि कीती मराठे आहेत या जरांगे सोबत या आंदोलनाला पैसै कोणी दिले हे शोधा
Tu dile ka
@@vishaldeshmukh-vu3wqआम्ही दिले.पण त्याला प्रश्न विचारा एकदा ज्यांनी देऊ शकत नाही म्हणाले त्यांची ऊर्जा दिसली.
आरे समाज आहे जरांगे दादा बरोबर आहे.
तळवे चाटणारे फक्त राजकीय असतात.
मी का देऊ जाळपोळ करण हे कुठल्या आंदोलनात बसत लोकशाही मार्गाने करा.
खरंच दम आहे जरांगे पाटलांमध्ये कोणी सोशल मीडियावर कमेंट च्या माध्यमातून बोलतात कोणी मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटलावर टीका करतो. तरीपण पाटील कणखरपणे उभा आहे.
महाराष्ट्र अशांत करण्याचा डाव आंदोलन करत्यांचा आहे हे शेंबडे पोर सुध्दा आता सांगेल.
मी मराठा आहे माझ वय 80वरष आहे आता थोडेच दिवस सोबती आहे मरते वेळी मानुस खर बोलतो यात राजकारनाचा वास येवु लागला आहे
कारन सुरवातीस जरागें पाटील याना माझा पाटीबां होता व अरक्षन मला पण
हावय कारन नात नातु एम बी ये झाली
आहेत पण नोकरी नाही निराश झालो हा तमाशा पाहुन कुना एका जातीला
तारगेट करने संपवनेची भाषा अधीकारी
याना शिवीगाळ करने परत राजकारन
अरक्षन मधे आनने कोन कुट गेला होता कोन सुरतेला गेला होता हे काय भाकीत करतय सगळ अंदोलन भरकटले आहे
राजकिय वासच काय या मागे अतिशय नीच राजकारन सुरु झाले आहे असो
लोक आता हुशार झाली आहेत
अगदी बरोबर.
मर की कशाला बोलतो
पंकजा ताई बदल बाेलु नका महागात पडेल ताई समरथक
आता दहा टक्के आरक्षण मिळाल तर कदाचित परत प्रयत्न करून पहा नातीसाठी.तसच कोणता व्यवसाय करता येतो का बघा.नोकर्या मोठ्या शहरात मिळू शकतात.प्रयत्न करा
it is good decision thst enquiry is initiated against harange for the riots on the agitation for maratha rervation.advo ram Gogte Vandre Mumbai51
आखेर काकांच्या करामतीने रंग आणलाच
Ataa yedyana kon sangnaar 😂😂
Sampurn Maharashtra e ekda tharvile pahije 12matikarana kayamch ghari basavave
तारख साहेब फारच टाईट बोलतात
मुजोरी बाॅडी लँग्वेजेसच्या मधे स्पष्टच दिसून येते आहे तर्जनी दाखवून दोघांनाही स्पष्टपणे धमकावित आहे
शेवटी " हम गिर भी गये तो.भी हमारी टांग उपर "
बारामतीच्या वांग्याच्या भरीतावर चांगलाच ताव मारण चालू आहे .
जय श्रीराम जी ,जय महाराष्ट्र !
या कोरका वर
@@rajendrawakchaure2957 आपण वाकचौरे आहात कोठले ? माझे नातेवाईक आहेत कोतुळ ता अकोले जि नगर .
सरकारची पहिली चूक म्हणजे जरांगे ला डोक्यावर उचलून धरणं... आता तो जड चाललाय..
शिंदे साहेबांनी खुप लाड केला... अत्ता जड जात आहे... पण हळू हळू मार्ग निघेल
@pratapnand8260
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस आरक्षणाच्या संबंधित निर्णय घेतले होते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पण तुम्ही असेच म्हणाल का? जय भीम.
@@ravib1872महार समाजाची सामाजिक परिस्थिती मराठा समाजावर आली आहे का,?
100% Sarkarka Jhad Zhalaya.Rogha Paksha Ilaj Bhayenker.
आतापर्यंत 58 मोर्चे निघाले ते खरे मराठा.. हा फक्त जातीवाचक भाषा, शिवीगाळ एखादा समाज टार्गेट करतोय 3 मिनिटात एक समाज संपवतो.. अरे काय चाललय हे महाराष्ट्रात.... लोक घरात असताना त्यांचे घर जाळणे हे असे आंदोलन असते का?? सरकारने खुप लाड पुरवले त्यांचे.. अती तिथे माती..95 टक्के समाज खुश आहे जे आरक्षण दिले त्यात....
अगदीच बरोबर.
जरांगे हा मराठी समाजाला लागलेली एक प्रकारची किड्स आहे
मी मराठा आहे पण मी या चुकीच्या गोष्टीला समर्थन करत नाही
😊😊😊😊
अगदि बरोबर
सिंचन घोटाळा करणारांना उपमुख्यमंत्री पद अर्थमंत्री पद देऊन शिक्षा केली
सदन घोटाळा करणार्यांना मंत्रीपद देऊन शिक्षा
आदर्श घोटाळा करणारा खासदारकी
खुप छान
७०% कोटींचा घोटाळा करणार्यांना अर्थमंत्री उपमुख्यमंत्री पद
सदन घोटाळा करणारांना मंत्री पदाची
हे पटतंय ना
एकदम बरोबर
@@rameshwarbhosle758जोपर्यंत करामती म्हताऱ्याच्या सोबत होते तोपर्यंत कसं गोड गोड वाटत होतं, आणि बीजेपीसोबत गेले की कशी 🔥🔥🔥 लागली
साहेब खरच चौकशी करा याचा स्वारथ आहे आसा नेता आसतो का याला राजकारण करायचे आहे
जरागे हे स्वतःचे स्वार्थासाठी समाजास वाढीस धरतो आहे किंवा पैसा जमा करतोय काय याची चौकशी का करू नये
खरच अशा चॅनलचे व मराठा विरोधात गरळ ओकनारया सर्व लोकांचे उपकार कारण यांच्या मुळेच मराठा समाजाची भयानक एकजुट झालेली आहे.
जेसीबी कुठून आणले होते
Tuzaa bapakun
@@SurajShivajamchya bapa kade jcb nahit re. Aste tar dile aste mag chaukashinasti zali
Tuzya mammi kun@@SurajShivaj
तूझ्या मा च्या नवऱ्यानी दिली होती
दहशवादी जरांगेची आहे
मगच सरकार होते तेव्हा आज जी भूमिका तेव्हा का घेतली नाही याच उत्तर द्या
सर्व सामान्यांना फारच त्रास झाल
हा तारक प्रश्र्न टाळण्यासाठी प्रयत्न करतोय.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून शिव्या देतो मुर्खपणा म्हणावा लागेल
होय तुम्ही मराठी पण सोडा आदि
शपथ घेऊन पु्र्ण करत नाहीत त्याच काय
उपोषण करा मग कळेल शिव्या का द्यावा लागतात
@@krishnashinde4869माफी मागून लपून बसलाय बारामतीचा एजंट,,कोणी नाही ह्या बेवड्यासोबत
Tula fakt br shivya dislya jalka
जाळपोळ करणे रस्ता रोको करून लोकांना त्रास देणे हे जर सैविधानिक असेल तर मग कमाल वाटते तारक भाऊ
ऐतिहासिक आंदोलन शांतीचे मारेकरी बदनाम करीत आहे.अन मराठ्यांना शस्त्र उठविण्यासाठी उक्सावत आहे.पण,सामाजिक तोडफोडीचा प्रयत्न मराठा आंदोलनकर त्यांना भिक घालणार नाहीं 😂😅 शक्य तोवर💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽
आपल्या चॅनलचे आभार.
मराठी लोकांमध्ये जातीभेद करून महाराष्ट्र अस्थिर करायचा प्रयत्न केलाय. सरकारने आधी लोटांगण घालायचेच नव्हते. आता तरी strict व्हावे.
गूड न्यूज
समता न्याय बंधूत आहे शब्द आपल्या तोंडात शोभत नाही तारक जी
अति शाहाना त्याचा बैल रिकामा , जरंगेच्या पाथीमाघे तोच मराठा आहे जो शरद पवार चा कार्यकर्ता आहे,
लै खरय हे
@@sanjayshirsikar3506जरांगे पाटील यांचे शिवाय मराठा कोणालाच मोजीत नहीं मग तो दाढीवाला असो की नाडीवाला 😂😅😂.आता कस्स ज.पाटील म्हणतील तस्स 👌💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽🔱🔱🔱🔱🔱💪🏽💪🏽💪🏽💪🏽
जरांगेला चौकशीला बोलवलं की हा मागून किडे करेल, समाजाला भडकावून देईल.. कायदा आणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका आहे
आता तरी ते शक्य नाही कारण त्यांना पुरुन उरेल असे लोक आहेत 😊
कुछ नहीं होगा इस जरंगे के पीछे लोग थे लेकिन अब नहीं है
यह आदमी मुझे केजरीवाल जैसा लगता है इसकी सूरत की तरफ देखो किसी गुनहगार जैसी इसकी शक्ल दिखती है
@@satishbodhaleकेजरीवाल ने मोदी को दिल्ली से हटाया, जारांगे मोदी को महाराष्ट्र से भागायेग
शंका रस्त आहे.
1 no dhole sir..
आता जरांगेचा खरा चेहरा समोर येईल
जरांगे चा अतिशहाणापना नडला,काहीही बोलणे सरकारला शिव्या देत महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली याला कायदा सोडणार नाही
आम्हाला वाटत होतं खरं आमचा नेता आता उदयास आला पण ते अज्ञानी निघाला
आरे माझ्या मराठी भावांनो भाजप व शिवसेना हे कधीच आपल्या विरुध्द नव्हते व कधी राहणर पन नाहीत तुम्ही ही राजकिय खेळी आहे हे महावीकास आघाडी वाले तुम्हाला स्वप्नात सुद्धा आरक्षण देनार नाही फक्त तुमच्या मताचा वापर करून घेनार आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤ ❤
तारखं साहेब जारांगे म्हणाला या सरकारचा मायचा चिना अश्या शिव्या दिल्या अजून शिव्या दिल्या त्या बदल काय
तारक साहेब काय बोलते त्यांनाच आधी कळत नाही तर ते दुसऱ्याचे उत्तर
जरांगे पाटील सत्य आहेत. शिवाजी महाराज की जय 😂😂😂
अनाडी नेता लाभला तर असच होतं
शहाणे नेते खोलून मारतात त्याचं काय?
😊 km un
सेंट परसेंट हॉपलेस आदमी
@@dnyaneshwarkadam4545 tumchi marli ka 😂😂😂
Just gappa baslele leader produser ahet
मराठी तरुण मुलांना माझी एक विनंती आहे,मी आता व्हिडिओमध्ये बघितलं, या चे बॉडीगार्ड म्हणून बाजूने फिरता, त्या पेक्ष्या, अभ्यास करा, नोकरीं सरकारीच का पाहिजे, घरची थोडी तरी जबाबदारी उचला, हे राजकारणी लोक आहेत, आज तुमी साथ देता, मोठा नेता झाला ना हा, ओळख पण दाखवणार नाही, काय हो 10% मध्ये समाधान नाही का, काय आहे सगेसोयरे जरांगे ला विचारा तो काय म्हणतो त्याचे विचार पटत असेल तुम्हांला तर तुमी ग्रेट 👍🏻
जरांगेंनी कायदेशीर लढा द्यावा,चौदा कोटी जनता जरांगेशी पाठीशी नाही,काय हरकत आहे जरांगेला,तो जमाज्याचा नेता नाही,तो लोकशाहीला चाँलेज करतो,57 मोर्चे झाले त्यावेळेस काहीही देशाच्या संपत्तीच नुसकान झालं नाही,600 कोटी पैसे आणले कोठून?
Amchya gawath yeeunaka ? Thumche gave Bharthat Nahi ka
14 कोटी संख्या आहे का
ह्याला आर्थिक पाठिंबा आहे.. करोडो रुपये खर्च केले असणार. 100 जेसीबी लावून फुलं उधळून घेतोय... अजुनपण वसमत ला काळं सभा झाली 100 जेसीबी ने फुलं उधळली...
जनतेला दाखवायला गरीब.. ह्याचा सगळ्या सहकाऱ्याचे अकाउंट नीट चेक झाले पाहिजेत.. पैसा डायरेक्ट ह्याच्या अकाउंट ला आला नसणार.. लोकांना वाटून देऊन प्लॅनिंग केली असणार
भाऊ तुला माहीत आहे का आम्ही 1 रु जरी पे केला तरी 6 कोटी रु ऐका मिनिटात होतात,पैशाचा विषय सोडून द्या.....
Purn choukasi kara
ज्या गुन्ह्याच्या घचौकशी करीता SIT लागली आहे त्याबद्दल च भाष्य करावे. गोहाटीला कोण गेले ,कोणत्या मार्गाने गेले , परत येऊन काय केले हा विषय चर्चेला घेतलेला नाहीय.आताचा विषय आंदोलनाचा आहे. त्यावरच बोलावे. विषयांतर करुन फाटे फोडू नयेत.
अगदी बरोबर
राजकारणी लोकांना सगळ माफ का ? जनतेला काहीच हक्क नाही का?
Very Well done right at an appropriate time and person as well.
काकांची करामत आहे
तारख साहेब पवार - ठाकरे यांच्या सत्ता काळात आंदोलन का नाही झाले होते ....?
जरांगे व त्यांच्या कंपूला मी स्वतः मराठा असुन समर्थन देत नाही व कधीही देणार नाही.कारण ते मराठा समाजाचे आडून एका राजकीय पक्षाचा एजेंडा राबवित आहे.
पवार साहेब पुरस्कृत.
Barobar
तू खंडणी असला तरी समाजासाठी बेरड असावा नक्कीच?
@@rajendrawakchaure2957 काडीकराची फुतारी फुक्या, चपटी 🍾 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर बसून आया बहिणी वरून शिव्या देणारा शिवार्डा.
@@mangeshkhairnar5669😊 भी तुम
अंतरवाली सराटी मधील उपोषण स्थळी झालेल्या लाठी चार्ज ची पण एस आय टी चे कक्षेत आणले पाहिजे.
आहो भाऊ नुसता लाठी चार्ज नाही तर दगडफेक सुध्दा झाली आणि पोलिस पण जखमी झाले
Very very very nicce
Information. Thanks
जंरागे महनतो आमची लैकर ऊपाशी मरत आहे ।। एक प्रश्न पडतो हया चा प्रत्येक सभे साठी खर्च कोन करतो।। महागडी गाड़ी त फिरतोय
आणी पवार।। ठाकरे ना सोडुन सगलया ना घमकया देतोय।। चौकसी झाली पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
उशीर झाला हे फार पूर्वीच झालं पाहिजे होत, हो या सोबत माद्यमांची देखील चौकशी व्हावी व त्यांच्या मागच्या शक्तींची देखील चौकशी व्हावी...!👍
जरांगे चा मास्टर माईंड तारक असावा व त्याचा बाप वेगळाच आहे
जरांगेच्या पाठीशी जर कुण्या राजकीय पक्षाचा हात आहे हे जर आढळून आले तर मी मराठा म्हणून या जरांगेचा जाहीर निषेध करतो.
या तारकची अगोदर नार्को चाचणी आवश्यक फारच पकपक करतोय .
नार्को चाचणी छगा बगाची अन नाकात बोलनाऱ्यांची झालीच पाहिजे.
Mi maratha...but i support SIT investigation 👌👌
यांची चौकशी झाली पाहिजे जनतेला सत्य समजले पाहिजे.
जळालेलया बससेची पूर्ण किंमत जरांगे कडून वसुल करा गरीब मराठा पोराना भुर्दंड नको
मराठी माणसाच कळत नाही भारतीय जनता पक्षनको
जारांगे कुटून देणार... सगळी जमीन विकून टाकली आहे...
मराठा समाजावर वेल आली तर 100 बसेस पण देतील सरकार ला... आता सरकारी संपत्ती म्हणजे तरी काय. आमचंच रक्त पिऊन उभी केलेली संपत्ती आहे
🙏✋✋ शेतकऱ्यांनो सावध व्हा✋🛑
(सरकार )हे प्रश्न सोडवा आधी...
वेळ असेल तर नक्की वाचा
(आणि मला नाही वाटत की रोजंदारी, कष्टकरी,हातावरील लोक , चांगली नोकरी नसलेले लोक मध्यमवर्गीय यांची पण परिस्थिती शेतकरी राजा पेक्षा वेगळी असेल.)
2013 मध्ये मी कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2023 ला कालच मी कापूस 5900/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे... 2001 मध्ये कांद्याला 5000 /-रुपये बाजार भाव होता परंतु आज त्याच एका क्विंटरला बाजार भाव आहे फक्त 500 रुपये क्विंटल शेतकरी मरणार नाही मग काही जगेन ?
एक एकर मध्ये कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारणता 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न फक्त भेटते 62,500 शेतकरी का आत्महत्या करणार नाही ? कमीत कमी कांद्याला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल बाजार भाव पाहिजेच तेव्हा शेतकरी जगेल.विधानसभेत आणि लोकसभेत जे आमदार खासदार निवडून जातात ते कशासाठी?
याचा जाब आमदार आणि खासदार यांना विचारले पाहिजे .🔸पूर्ण भारत देशातून MSP RATE कानूनन कायदा मागणी आहे. 🔸कर्जमुक्तीची मागणी आहे .🔸स्वामीनाथम कमिशन शिफारस लागू करण्यात यावी.🔸भाजप गव्हर्मेंट लागू करत नाही. हे शेतकऱ्याचे प्रश्न विधान सभा आणी लोकसभेत तुम्ही मुळीच मांडतांना दिसत नाही. 😡मग तुम्ही निवडणुकीच्या वेळी मत मागू नका. 🔸शेतकऱ्याचा माल आला म्हणजे भाव कसे पडतात आणि शेतकर्यांचा माल संपला की भाव कसे ताकदीने वाढतात लय भोळा आहे हो आमचा शेतकरी त्याची थोडी दया येवु द्या .🔶 ! राज्यामधील आणि केंद्रामधील मंत्री, कृषिमंत्री अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आणि ते कुठे दिसतही नाहीत.
भारत भरचे आमदार +खासदार साहेब जबाबदार आहे .🔸फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1900 रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती आता 15 रुपये किलो आहे मजूर तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता आज आज 1200 ला झालाय...2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 14 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 75000 हजाराच्या झालाय, आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 58 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते .आज तिचं गाडी 1,20,000 वर नेऊ ठेवली शेट ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 20 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त मुंग गिळून गपप आहेत.🔸2013 ला सोयाबीन 7000 रुपये क्विंटल होती तरी तेल 60 रुपये होते आज पण सोयाबीन 4000 रुपये क्विंटल आहेत आणि तैल 145 रुपये लिटर काय चालेले आहे . देशात त्या तुलनेत शेती मालाच्या भाव का नाही वाढत आहे ? शेताला लागणार तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहे.सर्वसामान्यांना 99 रुपयाचा रिचार्ज परवडणारा असतो पाचशे रुपयांमध्ये करून ठेवला आहे आणि दिवस 28 च देतात/ वरचे 2 दिवस नाही आणि 5 पटीने रेट वाढवून ठेवलेले, गरीब कसा रिचार्ज करेल? आणि कुठे आहे तुमचे डिजिटल मेक इंडिया?,
सर्व ठिक आहे ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढलं आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणा ने दिले तर बरं होईल किमान शेतकरी जगू शकणार नाही तर पेपर वर आणि गूगल वर दाखववे लागेल शेतकरी नावाची एक अश्या पद्धतीचे जमांत भारतात अस्तित्वात होती.
🙏आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे... भरमसाट कर गोळा करून महागाई वाढले आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे ... परंतु आज ही 60% जनता खेड्यात आहे 60% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याचा शिवाय शक्य नाही... शहरात बिना कामाचे मेट्रो मोनो बुलेट ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्या पेक्षा देण्या पेक्षा
खेड्यात चागल्या दर्जा चा शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे - प्रक्रिया उद्योग - निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.
खेड्यातील लोक ज्या सहज प्रमाणे आपल्या एकूण उत्पन्न चा भागातून दान धर्म मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात परंतु खेड्यातील लोक ना जिवंत पणी मारून खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म शेजारील देशाच उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे ...
गप्प बस रे बाबा.. आमचं आमचं काय लावलंय.. बाकीचे लोकं टॅक्स भरतात की??..
पाटलाची भाषा नका वापरू @@sudhirandre4524
मराठा आरक्षण याला कोणाचाच विरोध नाहीये, पण बरामतीचा करामती सोडून, बाकीच्या सगळ्यांना नेत्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ करने, अरेतुरे ची वारता करने, obc च्या कोट्यातून देने, मुस्लिमांना पण देने... सांगेसोयरे यांना पण देने, असा हट्ट पकडून सरकारला धारेवर पकडने, ह्या सगळ्या प्रकारची चौकशी होने गरजेचे आहे
तुम्ही जे १६% टक्के आरक्षण आमच घेत आहे ते परत करा सर्व भांडनच मिटून जाईल साहेब
चौकशी झालीचं पाहीजे सत्य बाहेर येईल
आंदोलकानी दमदाटी गावबंदी जाळपोळे करायची वरून चौकशी करायची नाही😡😡😡😡😡
मला कोणत्याही पक्षाची बाजू सांगायची नाही पण ज्या ज्या नेत्यांवर पदावर असताना किंवा नसताना जे आरोप झाले मग ते अजितदादा असो किंवा संजय राऊत असो नाहीतर छगन भुजबळ असो त्यांच्या मालमत्तेची व आरोप झाले याची तफावत पाहता त्यांच्यावर पण चौकशी बसावी
पवार चे समर्थक आहे मनोरंजन पाटील 😅😅😅😅
मनोरंजन 😀😁😁😂
😂😂😂😂😂
आणि मी तुझ्या मायचा नवरा आहे😂😂😂
फडणवीस अशोक चव्हाण अजित पवार यांचे समर्थक आहेत😂😂
@@avinashss4072he tuze papa Aahe
निरंजन डावखरे साहेबांनी सरकारची बाजू मांडून समाजाकडे अन्याय करू नये संविधानाचा अधिकार सगळ्यांना आहे सगळ्यांना उपोषण करण्याचा अधिकार आहे त्यामुळे डावखरे साहेबांनी मराठी समाजावरती कुठल्याही अन्याय करू नये आणि मराठी समाजावरती टीका करून कुठलेही आंदोलनात वंशाच्या माजवलेला नाही मराठी समाजाने हे लक्षात ठेवावे
सरकार कडून काही गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी सरकार सोबत वारंवार चर्चेच्या फेऱ्या करून मार्ग निघत असतो
सतत सरकार विरोधात शिव्या देवून बदनाम केले जाऊन मागण्या मंजूर होत नसतात
आतापर्यंत झालेल्या घडामोडींचा निष्कर्ष म्हणजे फक्त फडणवीस यांना बदनाम करणे आणि सरकारला अडचणीत आणणे. आतापर्यंतया मराठा तरुणांचे वाटोळे झाले ते काल परवा झाले नाही. शरद पवार यांनी मराठी समाज मागासलेला नाही आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही हे स्पष्ट सांगितले आहे. त्यानंतर शरद पवार यांचाच पक्ष जास्त काळ सत्तेवर होता मग त्यांनी पुढे मराठी समाजासाठी कोणती तपश्चर्या केली? युती सरकार असताना आरक्षणाबाबत जास्त हालचाली वाढल्या परंतु मविआ सरकार आल्यावर सर्व ठप्प झाले. बरे जरांगेच्या मतानुसार भाजप हद्दपार झाले आणि मविआ सरकार आले तर मराठा आरक्षण मिळणार का❓ मिळणार मग आतापर्यंत 58 मोर्चे निघाले होते ते कशासाठी? मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे उद्धव ठाकरे आरक्षण देणार का❓ तर उच्च न्यायालयात फडणवीसांनी टिकवलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी मविआ सरकार ने काय प्रयत्न केले?
तू का जात नाही चर्चा करायला सरकारबरोबर🚩🚩🚩
सरकारचा छगन आहे तिथं
न कळत झालेल्या चुकीला माफ करता येत पण नकळत घडलेली चूक असते पण तीच चूक पुन्हा पुन्हा होत असेल तर तो मुद्दाम केलेला गुन्हा ठरतो आणि गुन्हा कधीच माफ करता येत नाही जरांगे यांचं आंदोलन हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून केलेला गुन्हा आहे त्याचा तपास होणारच तो झाला पाहिजे
कवी कुलभूषण म्हणतात...
" एक शिवाजी न होता तो
न काशी होती ना मथुरा
सुंथा होती सबकी "
या आपल्या जाणत्या राजाने 18 पगड जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देश धर्म आणि संस्कृती चे रक्षण आणि पुन्हा स्थापना केली. या आपल्या दिव्य राजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून भावांनो सर्व काही विसरून आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू आणि फक्त हिंदू म्हणून जगू...
शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन महाराष्ट्रात आराजगता माजवणे हा उददे्श होता ते आरक्षणाच्या माध्यमातून
पोलिसांवरील दगडफेकीचे समर्थन करणार का ?
आंतरवालीत शांततेत चालु असलेल्या आंदोलकांवर माता भगिनींवर लाठीचार्ज गोळीबार हे पटतंय का
जागे पाटील फक्त मराठा लाख मराठा
नाही कोणीही समर्थन करत नाही परंतु
आंतरवालीत महिला भगिनीं वर लाठीचार्ज गोळीबाराच समर्थन करणार का
@@rameshwarbhosle758aadhi tumchi dangal fekle
जरागे ने दगडफेक जालपोल दंगली घडवून आनलि आहे