Mybhumi मायभुमी
Mybhumi मायभुमी
  • 863
  • 28 139 469
पत्रकाराला धक्काबुक्की|पुण्यात आळंदीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे स्नेह मेळाव्यात तुफान राडा|काय प्रकरण
पत्रकाराला धक्काबुक्की|पुण्यात आळंदीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे स्नेह मेळाव्यात तुफान राडा|काय प्रकरण
Переглядів: 174

Відео

पुणे आळंदी:गंगाखेड आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचा अपमान,राडा नेमक काय पहा
Переглядів 2159 годин тому
#mybhumi पुणे आळंदी:गंगाखेड आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचा अपमान,राडा नेमक काय पहा
मालेशीयात चमके शिवबाची तलवार| अंगावर शहारे आणनारा छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा| Jagdish dada chavhan
Переглядів 13714 днів тому
#JagdishChavhan #Indianidol मालेसियात चमके शिवबाची तलवार| अंगावर शहारे आणनारा छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा| Jagdish dada chavhan
Malesiya संत नामदेव म. समाधी सोहळा मलेशियात प्रदक्षणा आयोजित भक्तीपथ सेवा फाउंडेशन विश्वभ्रमण दिंडी|
Переглядів 26121 день тому
Malesiya संत नामदेव महाराज समाधी सोहळा मलेशियात प्रदक्षणा| आयोजित भक्तीपथ सेवा फाउंडेशन विश्वभ्रमण दिंडी मलेशिया|
मलेशियात घूमला ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर|विदेशी लागले नाचायला| gaytri didi gayakwad Jagdish chavhan
Переглядів 4,2 тис.21 день тому
#ज्ञानोबामाऊली मलेशियात घूमला ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर|विदेशी लागले नाचायला| gaytri didi gayakwad Jagdish chavhan
मलेशियामधील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये श्री संत नामदेव महाराज यांच्या पादुका अभिषेक| हरिनामाचा गजर !
Переглядів 42821 день тому
#malesiya #bhaktipathsevafondetion मलेशियामधील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये श्री संत नामदेव महाराज यांच्या पादुका अभिषेक| हरिनामाचा गजर !
विश्व भ्रमण दिंडी मलेशिया 2024 ! संत नामदेव महाराज पुण्यतिथि सोहळा | दिवस दुसरा पादुका आरती|
Переглядів 33721 день тому
विश्व भ्रमण दिंडी मलेशिया 2024 ! संत नामदेव महाराज पुण्यतिथि सोहळा | दिवस दुसरा पादुका आरती|
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातून नामदेव महाराज पादुका प्रस्थान सोहळा मलेशियाकडे रवाना|
Переглядів 63428 днів тому
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातून नामदेव महाराज पादुका माऊली मंदिर narsi namdev saptah wari श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातून प्रस्थान सोहळा संपन्न माऊली mybhumi taradgaon ringan mauli ibn lokmat live रश्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातून प्रस्थान सोहळा संपन्न nasri श्री संत नामदेव महाराज यांच्या पादुकांचे मलेशियाकडे प्रस्थान नरसी नामळे mybhumi chanal mybhume
श्री संत नामदेव महाराज पादुकांचे नरसी नामदेव येथून मलेशियाकडे प्रस्थान| विश्वभ्रमण दिंडी मलेशिया |
Переглядів 66828 днів тому
श्री संत नामदेव महाराज पादुकांचे नरसी नामदेव येथून मलेशियाकडे प्रस्थान| विश्वभ्रमण दिंडी मलेशिया |
😱हि गाणे तूम्ही ही कधी ऐकली नसेल |नादखुळा ढोलकी /ताशा वादन | | शेवटी सगळे नाचायलाच लागले😂| Dholki
Переглядів 289Місяць тому
😱हि गाणे तूम्ही ही कधी ऐकली नसेल |नादखुळा ढोलकी /ताशा वादन | | शेवटी सगळे नाचायलाच लागले😂| Dholki
तुकाराम महाराज पालखी पिराची कुरुली प्रस्थान|sant Tukaram Maharaj palkhi sohla #pandhrpurwari
Переглядів 985Місяць тому
तुकाराम महाराज पालखी पिराची कुरुली प्रस्थान|sant Tukaram Maharaj palkhi sohla #pandhrpurwari
संत ज्ञानेश्र्वर महाराज पादुका नित्य पूजा| Sant Dnyaneshwar maharaj palkhi paduka Nitya puja|
Переглядів 332Місяць тому
संत ज्ञानेश्र्वर महाराज पादुका नित्य पूजा| Sant Dnyaneshwar maharaj palkhi paduka Nitya puja|
नयरम्य ड्रोन शूट | बंधू भेटीच्या वेळेस काय घडले पहा | माऊली आणि सोपान काका बंधू भेट| pandharpur wari
Переглядів 5 тис.Місяць тому
नयरम्य ड्रोन शूट | बंधू भेटीच्या वेळेस काय घडले पहा | माऊली आणि सोपान काका बंधू भेट| pandharpur wari
बंधू भेटीच्या वेळेस काय घडले पहा | माऊली आणि सोपान काका बंधू भेट| प्रचंड गर्दी| pandharpur wari
Переглядів 22 тис.Місяць тому
बंधू भेटीच्या वेळेस काय घडले पहा | माऊली आणि सोपान काका बंधू भेट| प्रचंड गर्दी| pandharpur wari
वेळापूरचा धावा |तुका म्हणे धावा| श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा | Ashadhi Wari २०२४ Velapur
Переглядів 7 тис.Місяць тому
वेळापूरचा धावा |तुका म्हणे धावा| श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा | Ashadhi Wari २०२४ Velapur
माऊली पालखी सोलापूर जिल्हा प्रवेश | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा| pandharpur Vari| Solapur
Переглядів 1,7 тис.Місяць тому
माऊली पालखी सोलापूर जिल्हा प्रवेश | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा| pandharpur Vari| Solapur
Tukaram Maharaj Palakhi Nira Snan : तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान, ड्रोनने टिपले भक्तीचे रंग|
Переглядів 585Місяць тому
Tukaram Maharaj Palakhi Nira Snan : तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान, ड्रोनने टिपले भक्तीचे रंग|
माऊलींच्या पालखीचे सदाशिवनगर येथील पहिले गोल रिंगण 😍 डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण 😱#pandhrpurwari
Переглядів 15 тис.Місяць тому
माऊलींच्या पालखीचे सदाशिवनगर येथील पहिले गोल रिंगण 😍 डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण 😱#pandhrpurwari
आषाढी वारी निम्मित अभंग|चला हो पंढरीला जाऊ|chala ho pandharila jau| शंकर महाराज इंगोले| ashadhi vari
Переглядів 1,3 тис.Місяць тому
आषाढी वारी निम्मित अभंग|चला हो पंढरीला जाऊ|chala ho pandharila jau| शंकर महाराज इंगोले| ashadhi vari
माऊलींचे उभे पहिले रिंगण|चांदोबाच रिंगण सोहळा |Dnyaneshwar Mauli palkhi chandobach ringan
Переглядів 8 тис.Місяць тому
माऊलींचे उभे पहिले रिंगण|चांदोबाच रिंगण सोहळा |Dnyaneshwar Mauli palkhi chandobach ringan
मनोज जरांगे भर सभेत आले डोळ्यात पाणी| भाऊक होऊन काय मागणं मागितलं ऐका| Manoj jarange Patil Speech
Переглядів 348Місяць тому
मनोज जरांगे भर सभेत आले डोळ्यात पाणी| भाऊक होऊन काय मागणं मागितलं ऐका| Manoj jarange Patil Speech
मनोज जरांगे पाटील रॉयल एन्ट्रीत शेवटी काय घडले पहा| manoj jarange Patil hingoli rali| Hingoli sabha
Переглядів 4,4 тис.Місяць тому
मनोज जरांगे पाटील रॉयल एन्ट्रीत शेवटी काय घडले पहा| manoj jarange Patil hingoli rali| Hingoli sabha
Hingoli Speech हिंगोली सभा मनोज जरांगे |प्रचंड गर्दी| तुफान फटकेबाजी| Manoj jarange speech Hingoli|
Переглядів 34 тис.Місяць тому
Hingoli Speech हिंगोली सभा मनोज जरांगे |प्रचंड गर्दी| तुफान फटकेबाजी| Manoj jarange speech Hingoli|
Ashadhi Wari 2024 माऊली पादुका नीरा स्नान साठी सज्ज ।लाखो वारकरी समवेत होणार नीरा स्नान nira snan
Переглядів 7 тис.Місяць тому
Ashadhi Wari 2024 माऊली पादुका नीरा स्नान साठी सज्ज ।लाखो वारकरी समवेत होणार नीरा स्नान nira snan
आषाढी वारी निमित्त संदीप पाठक यांच्याशी खास गप्पा|वारी का करावी ऐका |जगात भारी पंढरीचीवारी|आषाढीवारी
Переглядів 938Місяць тому
आषाढी वारी निमित्त संदीप पाठक यांच्याशी खास गप्पा|वारी का करावी ऐका |जगात भारी पंढरीचीवारी|आषाढीवारी
सासवड आगमन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी| sant Dnyaneshwar maharaj palkhi Saswad| Ashadhi vari| vari
Переглядів 33 тис.Місяць тому
सासवड आगमन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी| sant Dnyaneshwar maharaj palkhi Saswad| Ashadhi vari| vari
दिवे घाट Pandharpur wari 2024/ Dnyneshwer mauli palkhi Dive ghat| Tukaram maharaj palkhi | dive ghat
Переглядів 18 тис.Місяць тому
दिवे घाट Pandharpur wari 2024/ Dnyneshwer mauli palkhi Dive ghat| Tukaram maharaj palkhi | dive ghat
रेकॉर्ड ब्रेक गर्दी |संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हडपसर|sant Dnyaneshwar maharaj palkhi Hadapsar
Переглядів 9 тис.Місяць тому
रेकॉर्ड ब्रेक गर्दी |संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हडपसर|sant Dnyaneshwar maharaj palkhi Hadapsar
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे प्रस्थान|sant Dnyaneshwar maharaj palkhi prastan Pune |Ashadhi vari
Переглядів 19 тис.Місяць тому
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे प्रस्थान|sant Dnyaneshwar maharaj palkhi prastan Pune |Ashadhi vari

КОМЕНТАРІ

  • @abwasnik
    @abwasnik 12 годин тому

    काहीच होणार नाही! कचरा सांडपाणी टाकणारे आपणच! 😂 स्वच्छ भारत योजना लागू करा, घरा-घरात!

  • @BhanudasGhorpade-et7op
    @BhanudasGhorpade-et7op 18 годин тому

    राम कृष्णा हरि 🙏🙏

  • @yogeshkshirsagar7014
    @yogeshkshirsagar7014 День тому

    ❤❤

  • @rakeshaher-r2p
    @rakeshaher-r2p День тому

    संपूर्ण चिखली जाधव वाडी चे घाण पाणी आजून पण इंद्रायणी मध्ये जाते आहे काही नाही होणार यांच्या काडून

  • @user-hc1zt3eu6i
    @user-hc1zt3eu6i День тому

    Chor aahe ha

  • @user-el5km4dv1p
    @user-el5km4dv1p День тому

    Dada aamch Rashan card band ahe rashan bhetat nhi tr aamhi eligible ahot ka yasathi

  • @vasantd7382
    @vasantd7382 День тому

    खूप छान

  • @anilshelar9197
    @anilshelar9197 2 дні тому

    नाटक लेखक सुप्रिया

  • @Sohansingh-hc5pe
    @Sohansingh-hc5pe 2 дні тому

    फक्त शिंदे साहब

  • @Myview123-j8z
    @Myview123-j8z 2 дні тому

    नदी साफ करण्याकरता जे टेंडर काढला जाईल ते नेत्यांच्या नातेवाईकांना दिलं जाईल आणि त्यातून पुन्हा पैसे नेत्यांच्या खिशात जातील आणि आपली ही नदी अशीच घाणेरडी राहणार ही सध्याची सत्य परिस्थिती आहे 😔😔😔

  • @sheshjimaharaj678
    @sheshjimaharaj678 2 дні тому

    जाहीर निषेध

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 2 дні тому

    केवढी माणसं तयार होती त्याला बाहेर काढायला. स्टेज वरची ही माणसं काही सर्वसामान्य जनता वाटत नाही.

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 3 дні тому

    जारांगे तुझं आरक्षणाआडून जे राजकारण सुरु आहे ना ते आता लोकांना समजलं आहे तुझा बुरखा फाटला आहे जस जस लोकांना माहित पडेल तसं तसे लोकं बाहेर पडतील आणि हे लोकं तुला मारल्याशिवाय रहाणार नाहीत.

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 3 дні тому

    माडीयाने त्या तरुणाची मुलाखत घेतली पाहिजे

  • @vhn-02
    @vhn-02 3 дні тому

    Jarange hi chor hai

  • @amolkolte7193
    @amolkolte7193 3 дні тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @balajidhage1096
    @balajidhage1096 3 дні тому

    मारहाण कुठं केली...😂

  • @ExcitedChefHat-cm6qn
    @ExcitedChefHat-cm6qn 3 дні тому

    Vaikat ghetakay sharad lsvsda nwnoj chutyaa

  • @mohankadam624
    @mohankadam624 4 дні тому

    जरांगेला मराठा समाजाला आरक्षण मिळू ध्यायचे नाही तर दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही ह्याची काळजी घेण्याची सुचना पवारांनी दिली आहे .पण आमच्या समाजाला हे समजत नाही हेच खरे .

  • @keshavkulewad708
    @keshavkulewad708 4 дні тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 5 днів тому

    जरांगेचा एक दिवस पोपट होणार 😂😂😂😂समाधान नाय तो जरांगेचा कार्यक्रमच करणार

  • @chandrakantkulkarni9662
    @chandrakantkulkarni9662 5 днів тому

    कोरस अतीशय बेसूर.

  • @BhuruPatil-ee5is
    @BhuruPatil-ee5is 5 днів тому

    जरांगेला भिंती वाटते तरुणांला बोलुन दिलं नाही

  • @user-ob4wc1xh7s
    @user-ob4wc1xh7s 5 днів тому

    बोलू द्या रे त्याला हुकूमशाही नाही लोकशाही आहे बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 5 днів тому

    Mukhamantri एकनाथ अन् वारकरी भाऊ माझा डोक्यात एक योजना आहे. वारकरी अन् महाराष्ट्र सरकारं मिळून अपल देवस्थान अन् आपली नदी इंद्रायणी स्वकष्टाने साफ करू. सरकारची मदत अन् वारकऱ्यांचे कष्ट अर्ध्या पैशात काम होईल. क्या बोलता हैं? सगळे काम सरकारच्या भरोषावर सोडू नये.

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 5 днів тому

    जरांग्याच्या गुंडांनी कसा उचलला. बोलू देत नाही जरांग्या हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे

  • @mohannarote476
    @mohannarote476 6 днів тому

    महाबिघाडी आली तर कुणीच बोलणार नाही. कारण ते काही करणारच नाही.

  • @shridharpatil6420
    @shridharpatil6420 6 днів тому

    भावा आपले मुख्यमंत्री हे करू शकत नाहीत. ते आपल्याशी खेळत आहेत.

  • @santoshhinge3728
    @santoshhinge3728 6 днів тому

    हे कधीच होणार नाही हे

  • @shridharpantsutar2920
    @shridharpantsutar2920 6 днів тому

    झाली ना भाऊ❤

  • @jagdishjadhav-q9r
    @jagdishjadhav-q9r 6 днів тому

    Ram Krishna Hari

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 6 днів тому

    हा दादा बोलला ते अगदी बरोबर आहे सर्वच गोष्टी शासन करू शकत नाही हे नागरिकांनी स्वतः मनापासून ठरवलं नाला काय नदी काय तर समुद्र देखील घाणेरडा अस्वच्छ होऊ शकत नाही हे प्रत्येक नागरिकांनी ठरवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त शासनाला दोष देऊन नाही चालत आपण आपलं कुटुंब घरदार आणि अंगण जस स्वच्छ ठेवतो तशी राष्ट्राची आणि निसर्गाने दिलेली संपत्ती सुद्धा ही आपलीच आहे असं समजलं पाहिजे

  • @RajaSaab-td2db
    @RajaSaab-td2db 6 днів тому

    शरद पवारांचा खरा कुत्रा मीच आहे, त्यामुळे दुसऱ्या कुणाला या स्टेज वर भुंकता येणार नाही, हेच यातून सिद्ध होते

  • @jagdishdiwane7783
    @jagdishdiwane7783 6 днів тому

    खूपच सुंदर ❤

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 6 днів тому

    ते काय करणार स्वच्छ,कारण त्याचा टीआरपी मिळत नाही

  • @babytae5152
    @babytae5152 7 днів тому

    जरांगे आरक्षणासाठी नाही तर केवळ हिंदू मराठा मते भाजपपासून दूर जात राहतील, यासाठीच प्रयत्नशील दिसत आहे.

  • @user-np8qv1mc6c
    @user-np8qv1mc6c 7 днів тому

    Jarange ata full rajkaran kart aahe to kahi maratha samajala aarkshn milaun denar nahi fakt swatachi poli bhajun ghenar

    • @user-np8qv1mc6c
      @user-np8qv1mc6c 7 днів тому

      Jarangechya himat hoti tr tyal bolun dyaych hot na tyala kay bolaych hot te samjl tr ast, ha jarange fakt swata hiro banayla baghto, to jevha bolla mala boludya tevha jarangechi ka fatli hoti, are jarangya swatachya swarthathi mazya bholya bhabdya maratha samajacha fayda nko gheu, tuze divs ata thodech aahet he nkki 😡😡😡😡😡

  • @ANILKHAIRNAR-yu9du
    @ANILKHAIRNAR-yu9du 7 днів тому

    महेश भाऊ एक नंबर

  • @user-qy6nt5pu1p
    @user-qy6nt5pu1p 7 днів тому

    मागे असंच कोण एका मुलाने शरद पवारांनी म्हटले होते त्यांनी काय केले

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 7 днів тому

    खुपच छान 👌 प्रश्न आज संपुर्ण महाराष्ट्र राज्य देश त नदी उध्योग पती व नगर परिषद नगर पालिका यानी सांडपाणी सोडुन गलिच्छ केले आहेत

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    २बाड ठिक आहे...पन नाथ सांप्रदाय...श्रिमद्भागवतमहापुरान... सर्व शास्त्र विहीत आहेत...

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    गुरूचरित्र जैसा काही नाही...

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    वेव पन येतात...

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    जास्त स्तुती नको निंदा नको....घरची

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    मानवासाठि भुमी हिन्दी dd show network is well...no that time I became मौनी...

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    आता ती या भागात नाही.

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    विरजा diemention काय भानगडी?

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    हर हर महादेव जय गंगा मैं या माँ नर्मदे हर...

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 7 днів тому

    एकादशीला अवतार कसा होतो ...?

  • @satishnaik4333
    @satishnaik4333 7 днів тому

    जरांगे घाबरला