मुक्ता,चांदोली पर्यटन अप्रतिम,व्हिडिओ कुठेही skip Karu नका असा सांगायची गरजच नाही,आपोआप निसर्गाचं सौम्य,रौद्र रुप बघत जाणं आणि अचानक व्हिडिओ संपल्याची जाणीव होते,ती हुरहूर लावूनच. तुझं अगदी जिवंत निसर्ग वर्णन, आणि रोहित चे अप्रतिम छायाचित्रण,खरंच अगदी अपुर अपुर वाटतं होत. तुमचा दुचाकी ते चारचकीचा प्रवास,ह्यामागे दोघांचीही अपार मेहनत आहे. निसर्ग सुखाचा अवीट आनंद दिल्याबद्द्ल खूप thanks, आणि दोघांना खूप शुभाशीर्वाद.
खरचं दुर्गम आणि दुर्लक्षित राहिला आहे हा भाग..पण एका अर्थाने ते पण चांगलच आहे ..त्यामुळे निसर्ग जपला गेला आहे तिथला.. बाजारीकरण तरी नाही झालेलं..खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे आम्हाला चांदोलीची सफर करवून आणल्याबद्दल..आणि नवीन कार बद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉
खूप लेट व्हिडीओ आज बघितला, तुझं नाव सर्च करून, इतकं सारं टेन्शन होत आज मला पण तुझा व्हिडिओ बघून इतकं प्रसन्न वाटलं, सगळं विसरून गेलो आणि माझ्या प्रॉब्लेमचा पण पर्याय निघाला, धन्यवाद मुक्ता love you😘😘
चांदोली गावा जवळील निसर्गरम्य परिसर व होम ची उत्तम माहिती मिळाली... पुढारलेल्या जगापेक्षा तेथील लोकांची व मुलाची मनमोकळेपणाने आनंदानें जगणे खरंच मन मोहून गेले...😊😊😊 कारवी चा मळा.👌👌 रेनकोट मधील तुझा आवतार कधी Batman....जादु ऐलियन सारखा भासत होता 😅😅😅😅
मी विदर्भातील,महाराष्ट्ररात असलेल्या 6 राष्ट्रीय उद्यानांपैकी 4 उद्यान हे विदर्भात येतात,2 पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातीलच एकाच तुम्ही आज दर्शन करून दिल,4 जिल्ह्याच्या सीमेत असलेलं,निसर्गसमृद्ध असलेलं,आणि Fascino पासून सुरू झालेला प्रवास आज 4 चाकी वर आला,congratulation new car....
अप्रतिम सुंदर निसर्ग आणि तुझ्या रसाळ निवेदना ने बोलका झालेला जंगल आसमंत... खूप छान व्हीडिओ 👌🍀🌱🌳🌿🌴☘️🤗 नवीन गाडीसाठी तुम्हा दोघांचे अभिनंदन🎉 तुझ्यामुळे घरात बसून या सुंदर भटकंतीचा आस्वाद घेता आला त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
मुक्ता मस्तच हा सर्व परिसर बऱ्यापैकी फिरलोय प्रणव माझा मित्र आहे खऱ्या अर्थाने त्याने चांदोली पर्यटनाला न्याय दिला आहे छायाचित्रण मस्त झाले आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
Love this couple 😍😍 they don't promote anything...... Unless it's convince them.. They stick to their ethics... Never seen these couple promoting anything for money at least. ❤
मुक्ता तुझे सर्व व्हिडिओ मी आवर्जून न चुकता बघते तुझी माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुझे व्हिडिओ पाहताना मी स्वतः तिथे आहे असं मला वाटतं आणि असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.. तुला खूप खूप शुभेच्छा..😊
मुक्ता प्थम नविन गाडी बद्दल कौतुक आनंद आता अजून हटके व्हिडिओ मिळणार. देवराई चालगूढ रम्य परिसर पठारावर मोठ्या बुंध्याची जुनी झाडे, वारणानदी तिचाशांत प्रवाह नदीकाठी तूबसली होतीस आम्ही ही तिथे मनाने असल्या सारख वाटले दुसर्या दिवशी रानफुले कारवीचे नैसर्गिक रेखीव जंगल पुढेधबधब्या चा रस्ता सगडी कडेधुंद पावसाळी ढगांनी दूरच्या डोंगरांना कुशीत घेतल्या च दृश्य. धबधब्याचा नयनरम्य नजारा धबधबा बघून थक्क होत निःशब्द व्हिडिओ उत्तम च रिसॉर्ट चे रेटस योग्य च नव्या गाडीतून नव्याव्हिडिओंसाठी शुभेच्छा 👌👍😊
दोन चाकी वरून चार चाकी मध्ये आलात याचा आनंदच आहे...त्याच कारणं आपण आपण निसर्गप्रेमी आणि निसर्गाबद्दल भावना व्यक्त करताना पद्धतशीर मांडणी आणि आपला सौम्य आवाज🎉
अप्रतीम चित्रीकरण निसर्गाची ओळख प्रत्येक टिकाणची संस्कृती आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला माणसाच्या अंतर मनाचा शोध घेवून बोलतानाची शब्दांची जादुगारी अप्रतीम लेखन शैली मन एकदम प्रफुल्लीत झाले .
मुक्ता!अहा!किती सुंदर व्हिडीओ बनवलाय हा तुम्ही!रोहितचे चित्रीकरण,तुझे निवेदन,पावसाळी रान,वातावरण,तिथला आसमंत सगळं सगळं पोहचवलय आमच्यापर्यंत!दिवसेंदिवस तुमचे व्हिडीओ गारुड घालण्याइतके सुंदर बनत चालले आहेत.अगदी काही दिवस नाही पाहिला व्हिडीओ तर कधी तुझा व्हिडीओ येतो असं होऊन जातं!
जवळ जवळ 26 मिनिटांचा व्हिडिओ आहे पण खरोखरच एक सेकंद सुद्धा स्किप केला नाही इतका अप्रतिम आहे. मी 8 महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि व्हिडिओ बगतना माझं बाळ सुद्धा खुश होत होत आणि पोटात किक मारत होत .खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला आम्हा दोघांकडून . God bless you मुक्ता love you मनापासून धन्यवाद. इतक्या सुंदर माहिती साठी.
मुक्ता मी रविंद्र पोतदार चांदोली पासून खाली सात किलोमीटर वर आरळा माझं गाव. मी मुंबईत असतो. पण आठवी ते दहावी मी गावी होतो या धरणामध्ये चाळीस गावे पाण्यात गेली. ही सर्व गावे यांची बाजार पेठ आरळा गाव होती. लहानपणी वरच्या भागात खूप फिरलो आहे. आठवणी जाग्या झाल्या. कधी वेळ मिळाला तर प्रचीत गढ शिव कालीन आहे त्याची भटकंती कर . खूप सुदंर व शुभेच्छा ❤❤❤
खूप सुंदर वर्णन.. शहरीकरणाचा अजून स्पर्श नाही म्हणून जास्त सुंदर आहे.. नाही तर आता तिथे फक्त गर्दी आणि प्लॅस्टिक काचेच्या बाटल्यांचा खच दिसला असता.. असेच फिरत रहा आणि आम्हाला घर बसल्या फिरायचा अनुभव द्या.. 😊
चांदोली ... मी ही त्याच भागातला वारणा काठचा .. लहानपणा पासून चांदोली च्या खोऱ्यात जंगलात वावरलो.. पर्यटनाला खूप वाव आहे इथे .. पण आजून दुर्लक्षित.. तो धबधबा उखळू चा धबधबा.. vdo अप्रतिम झालाय अगदी discovry, national geographic सारखा दर्जेदार.. धन्यवाद मुक्ता .. चांदोली explore केल्याबद्दल 👍👍
किती शांत..सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे..आणि त्याचं तितकंच सुंदर चित्रण.. आणि समर्पक वर्णन सुद्धा!🌿 खरंच निसर्ग आपल्या स्वतः च्या राज्यात किती मस्त..स्वतः च्या मस्तीत नांदत असतो हे तुमच्या नजरेनं पाहताना..निसर्ग सहलीच्या परिपूर्णतेचा अनुभव येतो. खुप छान! मुक्ता ताई आणि रोहित जी ..आपले मनापासून धन्यवाद!🌿😊 आणि हो.. नव्या चारचाकीसाठी अभिनंदन!👍
२०१६ ला माझ्या ऑफिस मित्रान बरोबर गेलेलो येथे. वारणा धरणाच्या पायथ्या ला एक जागा पाहून आम्ही चुली वरचं जेवण केलेलं. आणि दुसऱ्या दिवशी सफारी साठी रिज़र्व मध्ये फिरून त्या डोंगरावर पोचलो. तिथून आम्हाला चारही जिल्हे पहायला मिळाले. तेथे एक बेंचमार्क केलेला आहे, तो ब्रिटिश कालीन आहे. इथली हवा, पाणी, माती, हिरवळ खुआच वेगळी आणि अप्रतिम आहे. छान केलंस हा व्हिडिओ. मला त्या सफर ची आठवण झाली.
मोरांच केकाटणं, उंचावरुन पडणार्या धबधब्याच्या पाण्याचा खळखळाट, मुक्त हस्ताने उधळण करुन निसर्गाने केलेली रंगांची किमया, रोहितची फोटोग्राफी, नवीन गाडी, जीप आणि मुक्ता चे शब्द हे सारं मंत्रमुग्ध करून गेलं.
Congratulations to you खूप सुंदर आहे हा एपिसोड शूट मस्त झाले आहे कधी काळी मी इथे रहात होते तेव्हा इतके सुंदर होते चांदोली अजून पण आहे पण तुझ्या मुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या मस्त अनुभव होता माझ्या साठी 2 वर्ष मी इथे काढलेत निसर्ग रम्य आहे खूप चांदोली
mi mulcha kokani...pan mala mumbai madhe job aslyamule gavi kokanat jata yet nahi...pan tumche video baghun mala aplya gavi gelyacha anubhav yeto ani aju bajucha parisar nyahalun baghayla milto...khup khup mana pasun dhanyavad...asech video banvat raha...😇🙏
अतिशय छान...अगदी गावाला आमच्या कोकणात एका छोट्या वाडीत फिरायला गेल्या सारखं वाटत..तुझं सादरीकरण छान आहेच पण सर्वच shoot खूप छान केलं आहेस..शुभेच्छा पुढच्या भटकंती साठी...
खुप सुंदर episode होता😊 गावं सुध्दा खूप सुंदर होत.... आणि तुमचा raincoat सुध्दा छान होता😂😂😂 raincoat baghun..harry potter मधल्या एका कॅरॅक्टर ची आठवण आली. नवीन car साठी अभिनंदन 🎉🎉🎉असेच तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे हीच ईशवरचरणी इच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान निसर्गरम्य ठिकाण, बच्चेकंपनीच्या चेहर्यावरचा मनमोहक आनंद जणु काही आजच्या मोह मायाच्या जगात आनंदी कसे राहायचे ते शिकवतो. आणि नविन गाडी घेतल्या बददल अभिनंदन
Congratulations 💐Rohit & Mukta for a new travel partner. Episode is awesome. Realy I can't describe in my word, what you share with us. Feel of nature is a greatest part of your jungle safari videos. Thanks a lot both of you.
Welcome to our village. I was thinking for a long time that someone should make a video like this and let everyone know about our village.once again thanks for the amazing video 😊😊
मुक्ता, खुप छान व्हिडिओ, अतिशय सुंदर चित्रण आणि नेहमी प्रमाणे तुझे छान माहिती देण. झकास नवीन गाडीच्या खुप खुप शुभेच्छा 🌹 आणि दोघांच अभिनंदन. 'कष्टाविण फळ ना मिळते'याला अनुसरुन मिळालेल कष्टाचे फळ.
V nice .We did tgis?safari from mtdc koyna crossing main karad ghat hinglaj to Gadh temple in Jungle top via Patgarpunjj ..highest recorded rainfall record more than cherrapunji myalsoram ! Densest jungle
अभिनंदन मुक्ता आणि रोहित❤❤गाडी घेतली म्हणून. हि जंगल सफारी खूप आवडली तो धबधबा तर खूप च आवडला.
धन्यवाद मम्मी😊😊 आईचे कौतुकाचे शब्द ❤️❤️❤️
मुक्ता,चांदोली पर्यटन अप्रतिम,व्हिडिओ कुठेही skip Karu नका असा सांगायची गरजच नाही,आपोआप निसर्गाचं सौम्य,रौद्र रुप बघत जाणं आणि अचानक व्हिडिओ संपल्याची जाणीव होते,ती हुरहूर लावूनच. तुझं अगदी जिवंत निसर्ग वर्णन, आणि रोहित चे अप्रतिम छायाचित्रण,खरंच अगदी अपुर अपुर वाटतं होत. तुमचा दुचाकी ते चारचकीचा प्रवास,ह्यामागे दोघांचीही अपार मेहनत आहे. निसर्ग सुखाचा अवीट आनंद दिल्याबद्द्ल खूप thanks, आणि दोघांना खूप शुभाशीर्वाद.
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼 असेच आशिर्वाद पाठी असू द्यात 🌼🌿
खरचं दुर्गम आणि दुर्लक्षित राहिला आहे हा भाग..पण एका अर्थाने ते पण चांगलच आहे ..त्यामुळे निसर्ग जपला गेला आहे तिथला.. बाजारीकरण तरी नाही झालेलं..खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे आम्हाला चांदोलीची सफर करवून आणल्याबद्दल..आणि नवीन कार बद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉
खुप छान या vedio ची आम्ही वाट बघत होतो .. आमचं गाव आहे चांदोली एकदा आमच्या चांदोली ला भेट द्यावी अशी इच्छा होती ... Thnks ताई ❤
खूप लेट व्हिडीओ आज बघितला, तुझं नाव सर्च करून, इतकं सारं टेन्शन होत आज मला पण तुझा व्हिडिओ बघून इतकं प्रसन्न वाटलं, सगळं विसरून गेलो आणि माझ्या प्रॉब्लेमचा पण पर्याय निघाला, धन्यवाद मुक्ता love you😘😘
चांदोली गावा जवळील निसर्गरम्य परिसर व होम ची उत्तम माहिती मिळाली... पुढारलेल्या जगापेक्षा तेथील लोकांची व मुलाची मनमोकळेपणाने आनंदानें जगणे खरंच मन मोहून गेले...😊😊😊 कारवी चा मळा.👌👌 रेनकोट मधील तुझा आवतार कधी Batman....जादु ऐलियन सारखा भासत होता 😅😅😅😅
मी विदर्भातील,महाराष्ट्ररात असलेल्या 6 राष्ट्रीय उद्यानांपैकी 4 उद्यान हे विदर्भात येतात,2 पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातीलच एकाच तुम्ही आज दर्शन करून दिल,4 जिल्ह्याच्या सीमेत असलेलं,निसर्गसमृद्ध असलेलं,आणि Fascino पासून सुरू झालेला प्रवास आज 4 चाकी वर आला,congratulation new car....
अप्रतिम सुंदर निसर्ग आणि तुझ्या रसाळ निवेदना ने बोलका झालेला जंगल आसमंत... खूप छान व्हीडिओ 👌🍀🌱🌳🌿🌴☘️🤗
नवीन गाडीसाठी तुम्हा दोघांचे अभिनंदन🎉
तुझ्यामुळे घरात बसून या सुंदर भटकंतीचा आस्वाद घेता आला त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
गाडी छानच घेतली आहे अभिनंदन कलर पण सुंदर आहे 👌👍ठिकाण पण भारी च निवडले पहिल्या ट्रिप च
मुक्ता मस्तच हा सर्व परिसर बऱ्यापैकी फिरलोय प्रणव माझा मित्र आहे खऱ्या अर्थाने त्याने चांदोली पर्यटनाला न्याय दिला आहे छायाचित्रण मस्त झाले आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद सुहास सर😊🙏🏼
मस्त
अफाट निसर्ग , निशब्द करणारा.
अभिनंदन गाडी साठी
Amt ki manual 🎉
Love this couple 😍😍 they don't promote anything...... Unless it's convince them.. They stick to their ethics... Never seen these couple promoting anything for money at least. ❤
मुक्ता तुझे सर्व व्हिडिओ मी आवर्जून न चुकता बघते तुझी माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुझे व्हिडिओ पाहताना मी स्वतः तिथे आहे असं मला वाटतं आणि असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.. तुला खूप खूप शुभेच्छा..😊
धन्यवाद 😊🙏🏼
खुप सुंदर ❤
धन्यवाद 😊🙏🏼
मुक्ता प्थम नविन गाडी बद्दल कौतुक आनंद आता अजून हटके व्हिडिओ मिळणार. देवराई चालगूढ रम्य परिसर पठारावर मोठ्या बुंध्याची जुनी झाडे, वारणानदी तिचाशांत प्रवाह नदीकाठी तूबसली होतीस आम्ही ही तिथे मनाने असल्या सारख वाटले दुसर्या दिवशी रानफुले कारवीचे नैसर्गिक रेखीव जंगल पुढेधबधब्या चा रस्ता सगडी कडेधुंद पावसाळी ढगांनी दूरच्या डोंगरांना कुशीत घेतल्या च दृश्य. धबधब्याचा नयनरम्य नजारा धबधबा बघून थक्क होत निःशब्द व्हिडिओ उत्तम च रिसॉर्ट चे रेटस योग्य च नव्या गाडीतून नव्याव्हिडिओंसाठी शुभेच्छा 👌👍😊
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
अभिनंदन मुक्ता मॅडम आणि रोहित सर अशीच तुमची प्रगती होत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना असंच आनंदी रहा कायम
Khup chan hota video. Tumcha yenarya pratyek video chi amhi chataka sarkhi vat baghat asto. Khup mast explain kartes, ani tyat tuza god avaj. Ani rohit ch editing. Ekdam bhari.
दोन चाकी वरून चार चाकी मध्ये आलात याचा आनंदच आहे...त्याच कारणं आपण आपण निसर्गप्रेमी आणि निसर्गाबद्दल भावना व्यक्त करताना पद्धतशीर मांडणी आणि आपला सौम्य आवाज🎉
धन्यवाद 😊🙏🏼
मुक्ता....अशीच मोठी हो...ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना...तुला उत्तम आणि उदंड निरोगी आरोग्य लाभो...
Vlog नेहमीप्रमाणे अप्रतिम च आणि नवीन गाडी साठी अभिनंदन
अप्रतीम चित्रीकरण निसर्गाची ओळख प्रत्येक टिकाणची संस्कृती आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला माणसाच्या अंतर मनाचा शोध घेवून बोलतानाची शब्दांची जादुगारी अप्रतीम लेखन शैली मन एकदम प्रफुल्लीत झाले .
मुक्ता!अहा!किती सुंदर व्हिडीओ बनवलाय हा तुम्ही!रोहितचे चित्रीकरण,तुझे निवेदन,पावसाळी रान,वातावरण,तिथला आसमंत सगळं सगळं पोहचवलय आमच्यापर्यंत!दिवसेंदिवस तुमचे व्हिडीओ गारुड घालण्याइतके सुंदर बनत चालले आहेत.अगदी काही दिवस नाही पाहिला व्हिडीओ तर कधी तुझा व्हिडीओ येतो असं होऊन जातं!
खरच खूप सुंदर आहे, मन भरातच नाही,सारखं पाहावत रहावा. 👌👌👌
जवळ जवळ 26 मिनिटांचा व्हिडिओ आहे पण खरोखरच एक सेकंद सुद्धा स्किप केला नाही इतका अप्रतिम आहे. मी 8 महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि व्हिडिओ बगतना माझं बाळ सुद्धा खुश होत होत आणि पोटात किक मारत होत .खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला आम्हा दोघांकडून . God bless you मुक्ता love you मनापासून धन्यवाद. इतक्या सुंदर माहिती साठी.
किती छान 😍😍😍 खूप छान वाटलं कमेंट वाचून. दोघांनाही खूप खूप प्रेम ❤️❤️❤️
मुक्ता मी रविंद्र पोतदार चांदोली पासून खाली सात किलोमीटर वर आरळा माझं गाव. मी मुंबईत असतो. पण आठवी ते दहावी मी गावी होतो या धरणामध्ये चाळीस गावे पाण्यात गेली. ही सर्व गावे यांची बाजार पेठ आरळा गाव होती. लहानपणी वरच्या भागात खूप फिरलो आहे. आठवणी जाग्या झाल्या. कधी वेळ मिळाला तर प्रचीत गढ शिव कालीन आहे त्याची भटकंती कर .
खूप सुदंर व शुभेच्छा ❤❤❤
खूप सुंदर वर्णन.. शहरीकरणाचा अजून स्पर्श नाही म्हणून जास्त सुंदर आहे.. नाही तर आता तिथे फक्त गर्दी आणि प्लॅस्टिक काचेच्या बाटल्यांचा खच दिसला असता..
असेच फिरत रहा आणि आम्हाला घर बसल्या फिरायचा अनुभव द्या.. 😊
धन्यवाद 😊🙏🏼 अनुभव संपन्न पर्यटन इथे व्हावं. अन्यथा जागा रिकामी दिसली की दारू पार्ट्यांना ऊत येतो.
चांदोली ... मी ही त्याच भागातला वारणा काठचा .. लहानपणा पासून चांदोली च्या खोऱ्यात जंगलात वावरलो.. पर्यटनाला खूप वाव आहे इथे .. पण आजून दुर्लक्षित.. तो धबधबा उखळू चा धबधबा.. vdo अप्रतिम झालाय अगदी discovry, national geographic सारखा दर्जेदार..
धन्यवाद मुक्ता .. चांदोली explore केल्याबद्दल 👍👍
नवीन दुचाकी बद्दल अभिनंदन. फार छान माहिती.
छान सफारी... आम्ही चान्दोलि गेलो होतो.. पण इतके बघण्यासारखे आहे हे आज समजल..
अप्रतिम सृष्टी सौंदर्य, शब्दांकनही फार गोड...
किती शांत..सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे..आणि त्याचं तितकंच सुंदर चित्रण.. आणि समर्पक वर्णन सुद्धा!🌿
खरंच निसर्ग आपल्या स्वतः च्या राज्यात किती मस्त..स्वतः च्या मस्तीत नांदत असतो हे तुमच्या नजरेनं पाहताना..निसर्ग सहलीच्या परिपूर्णतेचा अनुभव येतो.
खुप छान!
मुक्ता ताई आणि रोहित जी ..आपले मनापासून धन्यवाद!🌿😊
आणि हो..
नव्या चारचाकीसाठी अभिनंदन!👍
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼
@@MuktaNarvekar 🙏😊🌿
२०१६ ला माझ्या ऑफिस मित्रान बरोबर गेलेलो येथे. वारणा धरणाच्या पायथ्या ला एक जागा पाहून आम्ही चुली वरचं जेवण केलेलं. आणि दुसऱ्या दिवशी सफारी साठी रिज़र्व मध्ये फिरून त्या डोंगरावर पोचलो. तिथून आम्हाला चारही जिल्हे पहायला मिळाले. तेथे एक बेंचमार्क केलेला आहे, तो ब्रिटिश कालीन आहे. इथली हवा, पाणी, माती, हिरवळ खुआच वेगळी आणि अप्रतिम आहे. छान केलंस हा व्हिडिओ. मला त्या सफर ची आठवण झाली.
आम्ही ह्या सह्याद्रीच्या कुशीत वाढलो... खरंच खूप नशीबवान आहोत.... ❤❤
खरंय ❤️
खूप छान विडीयो आहे😊😊
खूप छान episode
ज्या शब्दांचा वापर तुम्ही करता आहे त्यावरून तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे असे दिसून येते आणि ते शब्द ऐकायला पण खूप छान वाटता
मोरांच केकाटणं, उंचावरुन पडणार्या धबधब्याच्या पाण्याचा खळखळाट, मुक्त हस्ताने उधळण करुन निसर्गाने केलेली रंगांची किमया, रोहितची फोटोग्राफी, नवीन गाडी, जीप आणि मुक्ता चे शब्द हे सारं मंत्रमुग्ध करून गेलं.
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
मुक्ता अभिनंदन चार चाकी साठी आणि तुम्हाला अनेक शुभेच्छा, बरेच दिवसांनी तुझा आवाज ऐकायला मिळाला खुपच छान वाटत आहे.
मुक्ता ताई तुझा व्हिडिओ नेहमी मला निसर्गाच्या सान्निध्यात नेत असतो ☺️ खूप आतुरता असते तुझ्या व्हिडिओ ची 😊
Thank you 😊
तुम्हा दोघांना खुप शुभाशिर्वाद!तुम्ही खुप मेहनत घेतली आहे बाईक ते कार या प्रवासापर्यंत पोहचण्यासाठी!
👌छान व्हिडिओ!नविन गाडी खरेदी अभिनंदन!🎉
अमेझिंग सफारी झाली आमची पण मुक्ता तुझ्यासोबत असंच वाटतंय ढेर सारी शुभकामनाएं नवीन गाडीसाठी अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा
धन्यवाद 😊🙏🏼
अवणरनीय खुपच सुंदर, तुझे निसर्गातील विडीओ पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते.
खूप छान माहिती देतेस मुक्ता. UA-camr म्हणून तुझ भविष्य खूप सुंदर आणि भव्य असणार आहे. तुझ्या पुढील वाटचालीस तुला भरपूर शुभेच्छा🎉❤
Congratulations for new car..🎉❤
खुप सुंदर वर्णन, आणि तुझा मधाळ आवाज.. 😊
खूपच छान धबधबा ❤ आणि अप्रतिम व्हिडिओ शूट ❤❤❤
खूप सुंदर व्हिडिओ आणि नवीन गाडीसाठी अभिनंदन
धन्यवाद 😊🙏🏼
Khupach chan Video ani Mahiti... Abhinandan Mukta ani Team ...Tumhala asech khup khup Yash milude hich prarthana
Congratulations to you खूप सुंदर आहे हा एपिसोड शूट मस्त झाले आहे कधी काळी मी इथे रहात होते तेव्हा इतके सुंदर होते चांदोली अजून पण आहे पण तुझ्या मुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या मस्त अनुभव होता माझ्या साठी 2 वर्ष मी इथे काढलेत निसर्ग रम्य आहे खूप चांदोली
Thank you so much 😊🙏🏼 तुम्ही भाग्यवान आहात. चांदोली तुम्हाला बराच काळ घालवता आला.
mi mulcha kokani...pan mala mumbai madhe job aslyamule gavi kokanat jata yet nahi...pan tumche video baghun mala aplya gavi gelyacha anubhav yeto ani aju bajucha parisar nyahalun baghayla milto...khup khup mana pasun dhanyavad...asech video banvat raha...😇🙏
Very nicely explored❤ grt videos good wrk frm whole team🎉🎉
Mukta chaan zala tuza vlog chandoli cha video khup bhari zala 😍👌🏻 New Member car 👌🏻 अभिनंदन Rohit & Mukta ऑल the Best 🥰❣️🍫
Thank you so much 😊😊
sunder vlog thank you for represent in informative way and congratulations for new car
अभिनंदन मुक्ता रोहीत नवीन गाडी🎉
धन्यवाद
नविन गाडीसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.
अप्रतिम सौंदर्य निसर्गाच ही आणि ताईच्या गोड भाषेचं ही ❤❤ छान वाटल ताई....
धन्यवाद 😊🙏🏼
अतिशय छान...अगदी गावाला आमच्या कोकणात एका छोट्या वाडीत फिरायला गेल्या सारखं वाटत..तुझं सादरीकरण छान आहेच पण सर्वच shoot खूप छान केलं आहेस..शुभेच्छा पुढच्या भटकंती साठी...
अभिनंदन नवीन स्वकष्टाने घेतली चारचाकी सही 👌👌👌💐💐
धन्यवाद 😊🙏🏼 तुम्हा सगळ्यांचे आशिर्वाद आहेत पाठी त्यामुळे शक्य झालंय
पहिला अभिनंदन 🎉🎉🎉गाडी साठी आणि व्हिडिओ खुप आवडला.आजी मस्त हासली
Khupach masta video mukta!
वा,खूपच छान दोघांचे धन्यवाद
वा मुक्ता वा ! सुंदर . ..उत्कृष्ट .. अप्रतीम .. निसर्ग .. छायाचित्रण ..व ..सादरीकरण .. बेहतरीन ...🌹💐🌺🌷👍👍👌👌
धन्यवाद 😊🙏🏼
Sunder jungle aahe.
Me first time devrai pahili.
Tuza raincoat pahun Harry Potter madhlya chogya chi aathvan zali
Hehe Thank you 😊😊 Cho ❤️❤️
खुप खुप आवडला video. मुक्ता तुझे सर्व episode मला खुप आवडतात.. शुभेच्छा..👍👍🥰
अप्रतिम चांदोली 👌👌❤️❤️💐🌹🌹 thank u mukta🙏🙏👍👍
खुप सुंदर episode होता😊 गावं सुध्दा खूप सुंदर होत....
आणि तुमचा raincoat सुध्दा छान होता😂😂😂 raincoat baghun..harry potter मधल्या एका कॅरॅक्टर ची आठवण आली.
नवीन car साठी अभिनंदन 🎉🎉🎉असेच तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे हीच ईशवरचरणी इच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach khush zale
.Tuze sangane ,mast hasane chhach aahe.Nisarga ,Dhabadhaba sarvach bebhat.khup bharavun gele
मुक्ताताई तुझे व्हिडिओ म्हणजे सुकून💫🌿😇🥰 lots of blessings 💫🌿💫
खुप छान निसर्गरम्य ठिकाण, बच्चेकंपनीच्या चेहर्यावरचा मनमोहक आनंद जणु काही आजच्या मोह मायाच्या जगात आनंदी कसे राहायचे ते शिकवतो. आणि नविन गाडी घेतल्या बददल अभिनंदन
धन्यवाद 😊🙏🏼
देवराई म्हणताना देवराई म्हणजे काय हे सांग, मस्त मुक्ता छान फिरते छान दाखवते
Mukta narvekar यांचे vlog बघण म्हणजे निसर्गाचा सुखद अनुभव खूप छान खूप सुंदर
Khup sunder video aani tuze shabd...khup chan boltes ❤
नव्या गाडीसाठी तुमच्या दोघांच अभिनंदन.💐💐
Abhinandan tumha doghanche. Khup pragati kara. Anek aashirvad 🌹🌹
Congratulations 💐Rohit & Mukta for a new travel partner. Episode is awesome. Realy I can't describe in my word, what you share with us. Feel of nature is a greatest part of your jungle safari videos. Thanks a lot both of you.
Beautiful chandoli waterfalls village Rivers
Welcome to our village. I was thinking for a long time that someone should make a video like this and let everyone know about our village.once again thanks for the amazing video 😊😊
नवीन गाडीतून भटकंती......मस्त मज्जा आहे🎉🎉God bless u ❤
Thank you 😊😊
Congratulations मुक्ताताई आम्हाला तुझे व्हिडिओ बघून सायन्स विषयी माहिती मिळते
अभिनंदन नविन गाडी घेतलीत म्हणुन!छान आहे तुमची गाडी!
मुक्ता,रोहित खूप खूप अभिनंदन 💐💐
Wow mukta, sunder vlog..keep it up..!!
❤❤khupach sundar ahe chandoli❤❤❤अणि तुझी शब्द रचना tr khupach chan ahe ❤❤❤
Happy Ganesh Chaturthi. Ganapati Bappa Morya.
मुक्ता, खुप छान व्हिडिओ, अतिशय सुंदर चित्रण आणि नेहमी प्रमाणे तुझे छान माहिती देण. झकास
नवीन गाडीच्या खुप खुप शुभेच्छा 🌹 आणि दोघांच अभिनंदन.
'कष्टाविण फळ ना मिळते'याला अनुसरुन मिळालेल कष्टाचे फळ.
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
खूपच छान वाटलं
मी तुमच्या मैत्रिणीचे पण vlog बघतो
Inspirational videos . About this particular video : Like Harry Potter movie in INDIA , You & Nature Wow
अंबाईवाडी हे गाव माझे आहे : - खुप छान आहे video
Khup Sundar man fresh zal . Tu khul cute disat hotis rain coat made didi😊❤
अप्रतिम video बनवला आहेस एका दिवसात पाच वेळा पाहिला ❤❤ आणि हो congratulation for new car 🎉🎉
ताई खूप दिवसानंतर निवांत video पाहिला . दुसरा दिवस खूप छान होता.
Tq so much तू tikde gelis aamch school ch vanbhojan tikdech jaych aamchya ghari aali astis br zal aste
अप्रतिम चित्रीकरण, श्रवनिय निसर्ग वर्णन, मनापासून धन्यवाद !
खुप छान व्हिडिओ बनलाय🍃🌴🌳🌺💐⛰️🌿⛰️🌾🌾
Thank you 😊😊
खरंच खूप छान विडिओ बनवली आहे तुमचा मुळे आमच्या गाव पर्यटनासाठी पुढे येईल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिनंदन मुक्ता नवीन कार 🚙। 🎉 आनी शुभेच्छा नवीन प्रवासाला
नविन चारचाकी गाड़ी घेतल्याबद्दल अभिनंदन🎉
चांदोली अभयारण्याची जंगल सफारी खूपच छान
Very nice video. Beautiful village aapka video se sabse behthar video laga
Thank you 😊
Aaahaaa.....मस्तच trail hota ....bhanaat वाटल ❤❤❤
वाह....खूप खूप अभिनंदन दोघांचे ❤ 🚙