आंब्यातील एका पठारावर केलेला ट्रेक आणि Whispering Woods Resort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2021
  • कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा दुवा म्हणजे आंबा.आंब्यातील काही ठिकाणं ही तिथं राहून,मार्गदर्शकासोबतच पाहता येतात.आम्ही राहिलेलो whispering woods येथे.आपल्या कुटुंबासोबत, प्रेमाच्या माणसांसोबत राहायला एक उत्तम ठिकाण आहे.तिथे राहूनच हा ट्रेक करणं शक्य झालं.Resort चे contact details खाली आहेत.
    🌟Whispering Woods Resort,Amba🏡:
    ☎️ 94234 90635
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

КОМЕНТАРІ • 333

  • @railtravelfanatic5578
    @railtravelfanatic5578 2 роки тому +25

    एका शब्दात सांगता येणे कठीण तरी ही सांगतो ,"अविश्वसनीय" असा हा तुझा व्हिडीओ.प्रंचड चांगली माहिती त्या दादांकडून ही मिळाली.गुंठेल(गुंठा) वगैरे आणि सांगली, सातारा,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी बेंचमार्क उल्लेखनीय.👌👌

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 2 роки тому +3

    पावनखिंड वाला एक video आहे youtube ला ज्याला जवळपास 3 लाख views आहेत. त्यात एक व्यक्ती तळमळीने ती शौर्याची गाथा सांगत होता. हा guide तोच video वाला आहे असं वाटतंय 😍❤️.

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 роки тому +6

    निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ राहा, ते आपणाला कधीही अपयशी करणार नाही

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +1

    मुक्तता आम्हा मोठया वयाच्या लोकांना सहज पाहता येतील व तिथे राहण्याची निसर्ग ठिकाणची एकत्र माहीती ची यादी दिली तर बरं होईल

  • @TheShy007
    @TheShy007 2 роки тому +10

    This video never felt like 27 mins long thanks to that guide as well he explained things so well got to know some interesting things.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому +1

    दादांन कडुन सुंदर माहिती मिळताच जंगल सफारी ची .. उघड्या डोळ्यांनी व कानांनी जगल कस बघायचं याचा उत्तम टिप्स दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏👍 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 गुंठेल यांचा बाबत सविस्तर माहिती दिली 🙏 नवीन ज्ञान मिळाले 🚩

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 2 роки тому +2

    ताई फारच सुंदर होता आजचा episode. आंबा येथील जंगल Trek पाहताना खुप मजा आली, बरोबर असलेल्या प्रमोद दादांनी खुप छान माहिती दिली. सिकोडा, सुतार पक्षी यांच्याविषयी खुप नवीन माहिती मिळाली. बावट्याची काठी झेंडा बुरूज हा सुंदर पाॅंईंट विषयी खूप माहिती मिळाली. आजचा भाग खुप आवडला. असेच सुंदर भाग पाहायला मिळतील ही खात्री आहे. मनापासून धन्यवाद 🙏

  • @projectsdiy5371
    @projectsdiy5371 2 роки тому +12

    Mukta and Aziz thank you for wonderful introduction of Amba and whispering wood resort. Special thanks to Aziz for taking care of my resort with utmost care. Being far away in US I can rely on Aziz. Best wishes to both of you. Kind regards Saranga Bhise

  • @user-cj2kj3wb6r
    @user-cj2kj3wb6r Рік тому +1

    आंब्यामध्ये आणि एक सडा आणि. त्यावरून मारलेश्वर साईट आणि आंबा घाटाचे नयनरम्य दृश्य दिसते

  • @azizpatel6090
    @azizpatel6090 2 роки тому +2

    Bohut he umda Aziz bhai

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 2 роки тому +3

    प्रमोद साहेब विषय हार्ड..!

  • @meghajadhav1204
    @meghajadhav1204 2 роки тому +1

    🙏मुक्ता खूप छान माहीती मिळाली

  • @rupeshaeer7466
    @rupeshaeer7466 2 роки тому +1

    Khup Chan Marathi boltes

  • @anujadeshmukh9030
    @anujadeshmukh9030 2 роки тому +1

    Khupach Chan 😍😍 Mukta tai

  • @kumaroke
    @kumaroke Рік тому

    मुक्ता सुंदर झालाय वीडिओ. आणि गाईड ही चांगलाच माहितगार होता. धन्यवाद

  • @nitiningale7986
    @nitiningale7986 2 роки тому

    मी सिव्हिल इंजिनिअर असल्याने दादाने गुंठा या शेत जमीन मोजणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिणामांची मला माहित नसलेली माहिती मिळाली. मुक्ता त्या बद्दल तुझे आभार. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावतळी गावा चे हद्दीत डोंगरात मी अॅगरोटुरिझमची डेव्हलपमेंट करतो आहे.पुढचे वर्षी तुम्हा दोघांना आमंत्रित करणार आहे.१५ जुनं ते डिसेंबर अखेरपर्यंत सुंदर वातावरण असते.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 роки тому +1

    हा video बघुन फारच छान व informative आहे.

  • @chaudharimangesh367
    @chaudharimangesh367 2 роки тому +1

    Pramod Dada ne guide khup chann dili

  • @Kunalsutar_439
    @Kunalsutar_439 Рік тому

    बघता बघता कधी तुमच्यातला एक भाग झाले समजलेच नाही हं! खुप धन्यवाद! 💐

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 2 роки тому +1

    भारीच