झिम्माड पावसातली देवगडची OFFBEAT भटकंती!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 сер 2022
  • या एपिसोडमधील गोष्ट आहे एका आडवाटेच्या प्रवासाची. देवगडमधल्या offbeat आणि पावसाळी भटकंतीची. झिम्माड पाऊस झेलणारा,सुंदर खाडीकाठ लाभलेला, निसर्गात मिसळून गेलेला देवगड या एपिसोडमध्ये आहे.
    Exploring Treasures चे Details:
    Website : www.exploringtreasures.com/
    Instagram :
    exploring_treas...
    Contact Number :
    +91 94232 13153
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/brock-hewitt-sto...
    License code: CIAMFNGTSWPUVHER
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/northwestern/a-n...
    License code: 1VEX2UR6FNKDG97T
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/dan-barracuda/la...
    License code: PRFTYXNM7HH9SAW9

КОМЕНТАРІ • 496

  • @suchitrakawle9056
    @suchitrakawle9056 Рік тому +58

    स्वतःच्या गावचे निसर्ग सौंदर्य तुझ्या नजरेतून बघताना ते अजूनच सुंदर दिसलं....Thank you for exploring devgad🥰

  • @user-ki4kb7yi8t

    हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमाळीचे ही कविता आठवली, तूझ्या सर्वच प्रवास वर्णनाचे मी व्हिडीओ पाहते आणि इतर आपतस्वकीयना,हवशी लोकांना पाठवते मला खूप आवडतात माझा विषय भूगोल त्यामुळे मला आणखीन मजज्या येते रिटायर्ड जीवन तूझ्या चष्माम्यातून पाहते, तुझ्या याभटकंती ला खूप शुभेच्छा, तुम्ही दोघे नवरा बायको असून सुद्धा कुठे ही असशील पणा नाही, दोघांना ही अनेक आशीर्वाद असेच ऐक भूप्रदेश explore करा, तुझा आवाज ही सुदंर आहे,मधाळ,गोड आहे,सुंदर वर्णन करतेस all the best for work , and happy journey 🙏💐❤️😊

  • @nilsamrat007
    @nilsamrat007 Рік тому +5

    देवगड म्हणजे साक्षात स्वर्ग च. अभिमान आहे या जन्मभुमीचा. कितीही वेळा बघितलं तरीही मनाच समाधान होत नाही इतका निसर्गाचा वरदहस्त आहे. देवगड च निसर्ग सौंदर्य तुमच्या नजरेतुन बघताना अजुनच नावीन्यपूर्ण जाणवलं. धन्यवाद 👍

  • @ajitgawade7241
    @ajitgawade7241 Рік тому +1

    अथांगाच्या शोधात असलेली ती जेव्हा शब्दबद्ध होते. तेव्हा तिला पाहत असलेले आम्हीं त्या अथांगाशी तादम्य पावतो !

  • @rutujadeshmukh2560

    देवगड म्हणजे स्वर्गच...निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण...मी वर्षातून एकदा नक्की जाते. तिथे माझे आजोबा असतात. मला देवगड खूप आवडते.

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 Рік тому +4

    मधु मंगेश कर्णिक सरांच्या "माझं गाव माझं मुलूख" या पुस्तकात जसं "देवगड" च सुंदर वर्णन केलेलं आहे . त्याचप्रकारे "देवगड" च सुंदर असं दर्शन तुम्ही करून दिल्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 Рік тому +4

    तूझे विडीओ बघण्यासारखे असतात. खूप छान विडीओ 👍👍👍👍👍 MH 09 KOLHAPURKAR

  • @meenakshighosalkar5593
    @meenakshighosalkar5593 Рік тому +11

    ,Hi! Mukta, so lucky you are, असा साथीदार तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे इतकं सुंदर गाव, ठिकाणे तुम्ही explore karu shakta. त्यामुळे आम्ही पण भटकंती केल्याचा अनुभव घेऊ शकतो. Thank you

  • @bhushangurav9995
    @bhushangurav9995 Рік тому +8

    मुक्ता तुझ्या प्रत्येक एपिसोड जे आहेत ते खूप छान वाटता बघायला तुझी शुद्ध मराठी आणि व्यवस्थित समजावून सांगण्याची तुझी पद्धत मला फार फार आवडते. निसर्गाचं व्यवस्थित शूटिंग हे मनाला भावणारे वाटते. !कती गोड सादरीकरण आणि पावसाळ्यातल्या अजून सुंदर सुंदर विडिओ पाहयाला

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold Рік тому

    मुक्ताताई-रोहितदा, तुम्हां दोघांना मला एक सुचवायचयं.

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 Рік тому +4

    सुंदर, सुंदर कोकण एक्सप्लोर केलं तुम्ही, जाताना पहिलाच वाऱ्याने डुलणारे हिरवगार शेत दाखवलं, शेत दाखवताना समोरच एका मंदिराचा कळस दिसत होता, ते मंदिर जरी तुम्हाला जरी मंदिराच्या कळस तुम्हाला काँक्रीट ने आच्छादलेला वाटला तरी सुद्धा ते साधासुध मंदिर नाही एक पुरातन आणि प्रसिद्ध जांभ्या कातळ्यात कोरलेलं श्री विमलेश्वर मंदिर आहे, आता जरी तुम्ही ते एक्सप्लोर केलं नाही तरीपण फ्युचर मध्ये नक्की जा आणि त्या मंदिराला आणि तिथल्या परिसराला भेट द्या, तिथला परिसर आणि मंदिराचे पुरातत्त्व तुम्हाला आणि तुमच्या व्हूअर्सना मोहहून टाकेल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये एक मानाचा तुरा खोचला जाईल.

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Рік тому +1

    waa खूपच पावसाळी मनमोहक दृश्य आणी सुंदर चित्रीकरणांनी अर्थातच तुझे सुंदर वक्तृत्व ती पायवाट आणी बघताच राहावे असे कोकणातील घरे ,वाड्या,हिरवळीचे गालिचे,आणी पक्षी आहाहा भारावलो

  • @ravisirsalunke5935
    @ravisirsalunke5935 Рік тому +1

    तुमच्या नजरेतून माझं देवगड बघितलं ,,,,,, खूप छान मुक्ता ताई ,,,,, आपण खूपच छान दिसता ।।।।

  • @kavitakadam1952
    @kavitakadam1952 Рік тому +1

    हिरवे हिरवेगार गालिचे

  • @mayameshram6391

    तुझ अनुभवाचं सादरीकरण खूप सुंदर आहे आनंद दायी आहे.

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 Рік тому +4

    देवगड च्या famous हापूस आंब्या सारखा गोड गोड video 😊

  • @marutipatil9863
    @marutipatil9863 Рік тому +1

    मुक्ता आहे तशी शेवटी आपलं कोल्हापूरची मराठी छान वर्णन केलीस तुझा अभिमान वाटतो

  • @akshatatamhankar1973

    बोलण्याची पद्धत खूपच छान तुझे विडिओ बघायला खूपच आवडतात

  • @darshanalonkar9844

    खुप छान रस्ता, हिरवल, पुल तुझे बोलणे खुप खुप सुंदर, छान 👌👌👌👌👌

  • @sagardhuri845
    @sagardhuri845 Рік тому +2

    सुंदर विडिओ बनवलाय.. 🥰 ज्या महापुरुष देवा कडून तुम्ही ज्या गावात गेलात ती वाडी आमची घरे बघून खूप छान वाटल.. 🥰🥰🥰