Morning vlog|washing machine cleaning|kitchen countertop Cleaning, cooking, Cleaning, Oraganition

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • #cooking#cleaning#kitchen
    Morning vlog|washing machine cleaning|kitchen countertop Cleaning, cooking, Cleaning, Oraganition

КОМЕНТАРІ • 62

  • @gardenlover4715
    @gardenlover4715 4 дні тому +1

    You can try some curd in Upama it tastes very delicious

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 дні тому

      Sure Dear.I will definitely try.. Thanks for your lovely suggestion. ❤️🙏

  • @nitupanpaliya4555
    @nitupanpaliya4555 8 днів тому +1

    Mast ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  8 днів тому

      Thank You 😊🙏❤️🌹 नितु ताई. तुमच्या मस्त कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @manishapatil1785
    @manishapatil1785 9 днів тому +1

    ताई खूप धनयवाद तुमचे. बरोबर उशीर झाला की खूप चिडचिड होते आपली. मी पण असेच करते गरज आहे तीच काम करते. रविवार हा असाच असतो. माझी खूप तारांबळ उडते. सासूबाईंच मासळी, आमचं मटण किंवा चिकन, दिराच शाकाहारी जेवण असते.
    भाजी खूप छान, मी बनवेन.
    खूप धनयवाद ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  9 днів тому

      Dear Manisha ताई तुमची कमेंट वाचून मला असे वाटते की माझी मैत्रीण च गप्पा मारते आहे माझ्याशी.तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.रविवारी तर overload होत कामाने.😊🙏🌹❤️.

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 11 днів тому +1

    Nice vlog

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear मनीषा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 11 днів тому +1

    Chan video aahe suhasini dev ghar khup sunder disty aahe thali pan mastach 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear Anuradha ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 11 днів тому +1

    Khup sunder video tai 🎉❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Thank You 😊🙏❤️🌹 Dear Jayashree ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 10 днів тому +1

    Khup chan video ❤ khup chan vatat video baghun,bhaji pn khup chan

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому

      Dear Neelam ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देतात. धन्यवाद ❤️🌹😊🙏.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 10 днів тому +1

    Nice recipe 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому

      Dear Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏🌹🌹❤️.

  • @sangeetamestry7819
    @sangeetamestry7819 9 днів тому +1

    nehemi pramane nast video aahe tumcha...mi tumchya vedio chi vat bagat aste❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  9 днів тому

      Dear संगीता ताई तुमच्या खूप छान आभार आणि धन्यवाद. असा सपोर्ट करत रहा. ❤️🌹😊🙏.

  • @PVP1783
    @PVP1783 9 днів тому +1

    खुप छान विडिओ आहे,ताई पुण्यात कधी येणार आहात,?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  9 днів тому

      Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.पुण्याला आल्यावर नक्कीच सांगेन.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.

  • @vanit122
    @vanit122 10 днів тому +1

    ताई तुमच्या video 📹 खुप छान आहे रोज प्रमाणे आजही खूप छान होते तुमचे video 📹 पाहून खूप आनंद होतो ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.तुमचे नाव सांगू शकाल कारण इथे दिसत नाही.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.😊🙏🌹❤️.

    • @vanit122
      @vanit122 8 днів тому +1

      माझे नाव वनिता चंद्रकांत गांगुर्डे. आहे

  • @sairaj580
    @sairaj580 11 днів тому +1

    Flipkart che stand order keli teaching link dyal kaa Tai..
    Video baghayla khup awadla.sagla Kasa chaan clean n systamatic

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      amzn.in/d/0dp7psMl
      Thank You 😊🙏❤️🌹 Dear ताई.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 9 днів тому +1

    मला उशिर झाला सॉरी ताई भाजी छान झाली मी पण करते ही भाजी देवघर अप्रतिम कितीही पाहिले तरी मन भरत नाही❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  9 днів тому

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351 8 днів тому +1

    Tumhi cooker kuthun ghetla aahe
    Link asel tar pathva

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  8 днів тому

      Dr Rohini ताई मी कुकर नेहमी लोकल शॉप मधून घेते .ऑनलाईन नो गॅरंटी .😊🙏❤️🌹.

  • @manishabhujbal9891
    @manishabhujbal9891 11 днів тому +1

    Hi tai tumhi gas shegadi kuthun ghetli aahe ani kiti la ghetliye

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      मनीषा ताई शेगडी सूर्या कंपनी ची आहे. मी धुळे येथे घेतली होती.नाशिकला पटेल शॉप,किंवा सोनी गिफ्ट मध्ये मिळेल. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. 😊❤️🌹🙏.

  • @kanchanchaudhary8661
    @kanchanchaudhary8661 11 днів тому +1

    सुहासिनी भाजी छान होती आपल्या जळगाव ला भडगोडी ची भाजी पण बोलतात

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear कांचन ताई अरे वा तुम्ही जळगाव आहात मला खूप आनंद झाला.आणि महत्वाचे मला नवीन नाव माहीत झाले . तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मनापासून खूप आभार आणि धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @shitalchavan9347
    @shitalchavan9347 8 днів тому +1

    Bhaji la vatan kay kay ghatal tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  8 днів тому

      Dear शीतल ताई व्हिडिओ मध्ये मी सांगितले आहे व्हिडिओ skip न करता पहा.1 कांदा, अर्धा वाटी खोबरं, कोथिंबीर,5 पाकळ्या लसुण भाजून घ्या,नंतर मिक्सर ला वाटा.😊.

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 11 днів тому +1

    खुप छान.❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear योगीता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @manishajamdhade1215
    @manishajamdhade1215 11 днів тому +1

    Washing machine चे लिक्विड कुठे टाकायचे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear मनिषा ताई मी पुढील व्हिडिओ मध्ये दाखवते .drain cleaning कसे करायचे. तुम्ही केलेले कमेंट्स साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 🙏😊❤️🌹.

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 11 днів тому +1

    कळसा हार सुंदर होता खूप प्रसन्न वाटत होते बघताना फुल बाजारातुन आणते का फुल

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear मावशी बाजारातून फुल आणत असते. तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 10 днів тому +1

    Nehami pramane vedio 1 number hota tai❤ tai next vlog madhe dev gharatil kalash dakhavanar please mala khup aavadala ghyacha aahe same mhnun

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому

      Dear माधुरी ताई कलश मी नक्कीच दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये.तुळशीबागेतून मी काय घेतले या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.😊🙏🌹❤️.

    • @madhuripatil9789
      @madhuripatil9789 10 днів тому +1

      @@suhasini_lifestyle ok thanks tai to vedio baghate me once again thank you 😊🙏

  • @prajaktaparulekar4623
    @prajaktaparulekar4623 10 днів тому +1

    Bhaji khup chhan, kharach non veg cha rassa vattoy 😅

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому

      Dear प्राजक्ता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @nilimakulkarni3491
    @nilimakulkarni3491 10 днів тому +1

    Devpuja Kashi karte tycha full vlog banav tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому

      Dear निलिमा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.ताई मी नक्कीच दाखवेल मी पुजा कशी करते.😊🙏❤️🌹.

  • @monstergameing9208
    @monstergameing9208 10 днів тому +1

    Mala tumche he square plate khup aavdli. Mi pan square plate gheun ali

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому +1

      Dear ताई अरे वा छान दिसतात square plate. तुमच्या सुंदर कमेंट्स साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏🌹❤️.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 11 днів тому +1

    घर खुप सुंदर ठेवता

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 11 днів тому +1

    पुजा खुप सुंदर केली आहे

  • @manishajamdhade1215
    @manishajamdhade1215 11 днів тому +1

    गजरे रोज आणता का

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear मनिषा ताई नाही. आठवड्यातून एकदा आणते दोन-तीन दिवस पुरतात. Thank You 😊🙏❤️🌹.

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 11 днів тому +1

    मी पण खान्देशी आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      अरे वा मला मस्त वाटलं तुम्हीही खान्देशी आहात.Thank You Dear Yogita ताई 😊🙏❤️🌹.

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 11 днів тому +1

    चालेल ताई

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 11 днів тому +1

    ताई तुझे भांडी खूप छान आहे बघायला भारी वाटत भाजी छान होती मला ताई नको मी तुझ्या मावशी सारखी च आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  11 днів тому

      Dear मावशी मलाही तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात. तुम्ही केलेले सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या.😊🙏❤️🌹.