D_mart Shopping | D_Mart मधून मी काय घेतले|skincare routine

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • D_mart Shopping | D_Mart मधून मी काय घेतले|skincare routine.

КОМЕНТАРІ • 61

  • @PunamGurav-bl6os
    @PunamGurav-bl6os Місяць тому +3

    Are va tai mi pan ithech shopping la jate....Ani ho mala tumche vedio khup avadtat. Ani lavkarach aapli bhet vhavi ase vatate.. mi pathardi phata lach rahte. Nice vlog...🎉

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      अरे वा तुम्ही जवळच राहतात आपण नक्की भेटूया पूनम ताई मी मुंबई नाक्याजवळ राहते.तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद ❤️🙏🌹😊.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 Місяць тому +3

    Very interesting D Mart vlog. I can roam in D Mart full day. I love D Mart.

  • @SK-vl3nr
    @SK-vl3nr 8 днів тому +1

    Hi suhasini मस्त shopping zali. माझं लग्न होऊन 12 वर्षे झाली पण माझे Mr. तर d mart la saman भरायला कधीच येत नाहीत. त्यांना तर खूप नको वाटते. पण मी माझी मुलगी जातो. खूप छान व्हिडिओ वाटला. Thanku

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  8 днів тому +1

      Dear ताई माझ्याही Mr. ना आवडत नाही खरेदी करताना सोबत यायला.कारण आपल्याला खूप वेळ लागतो ते बोअर होतात.😊🙏❤️🌹. तुम्ही केलेल्या कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @pratiksha25144
    @pratiksha25144 Місяць тому +2

    Tumchya vlog mule nashikla baghun mala maheri jaun alyach sukh milta..😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      प्रतीक्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🙏🌹.

  • @sunitagosavi3294
    @sunitagosavi3294 Місяць тому +1

    मॅडम स्वामी समर्थांचा फोटो फार सुंदर आहे मला ते फार आवडले

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      सुनीता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 Місяць тому +2

    Nice facepack

  • @satishbhaskar6832
    @satishbhaskar6832 День тому +1

    Khupch chan video aahet tai tumche

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  День тому

      Dear ताई तुमच्या खूपच छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Місяць тому +2

    Hi suhasini. D mart shopping very beautiful. Beautiful explain. Sawami Samantha khupach sunder bhet. Beautiful video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому +1

      Thank You 😊🙏🙏🌹❤️ DEAR सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 Місяць тому +2

    O wow kitti sunder video skin care very easy and effective d mart visit ani shopping pan mastach and my goodness tula me dilela chotese gift avadle so sweet of you dear 😘

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Thank You 😊🙏😊🌹❤️ DEAR ANURADHA ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद. असेच प्रेम करत रहा.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому +1

    खुप छान आशी भेट दिली स्वामी समर्थ महाराजांचा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद ❤️🌹🙏😊.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 Місяць тому +1

    Khupch chan❤😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Neelam ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद ❤️😊🙏🌹.

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 Місяць тому +1

    खूप छान खरेदी केली ताई ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Thank You 😊❤️🌹😊 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 Місяць тому +1

    Vvery nice gift

  • @nikita.k6814
    @nikita.k6814 Місяць тому +3

    पहिली माझी कमेंट व्हिडिओ बघण्याच्या आधीच का लाईक केले

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Thank You Dear निकिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद ❤🙏😊❤️🌹.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl Місяць тому +2

    Nice face pack 🎉D mat shopping 🎉❤maze aho asech mahanatat😂😂

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear जयश्री ताई हो माझे तर घरूनच बजावून सांगतात वस्तू घेऊ नको 😀😀🤗.

    • @JayashreeDeshmukh-ew7wl
      @JayashreeDeshmukh-ew7wl Місяць тому +1

      @@suhasini_lifestyle ho ho 😀😀

  • @PVP1783
    @PVP1783 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ होता, श्री स्वामी समर्थ, ❤️🙏👌👍

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹🙏😊.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому +1

    खुप छान ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया ❤️🌹🙏😊.

  • @krishnamasrani9386
    @krishnamasrani9386 Місяць тому +1

    खूप छान❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Thank You 😊❤️🌹🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 Місяць тому +1

    Nehami pramane vlog khup chhan hota tai❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      माधुरी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद 🌹❤️🙏😊.

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Місяць тому +1

    RUPALI kadam
    Shri swami Samarth frame
    खुप सुंदर आहे.गिफट पण खुप सुंदर आहे.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear रुपाली ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद 🌹😊❤️🙏.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 Місяць тому +1

    Khup Sundar paduka aahet Tai tasech Mahajan tai n che gift pan khup chan aahe.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear अर्विका ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया.😊❤️🙏🌹.

  • @user-we1ej4vj6r
    @user-we1ej4vj6r Місяць тому +1

    Miss u tai❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому +1

      Hi,Manasi ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद 🌹🙏❤️😊.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏 gift khup chhyan aahe.mi nashik la aalyanantar nakki bhetu

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому +1

      Dear सोनाली ताई हो नक्कीच भेटूया नशिकला आल्यावर मला कळवा.🙏🌹😊❤️.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 Місяць тому +1

    Mala hi kup aavdte dmart shopping la... Aani tuza video chi vaat pahat hote tai 😊😊

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 Місяць тому +1

      Mi bhandi Section la gele ki maze Mr saral billing counter la jatat 😂😂

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      हो असेच होते खरंच कारण पुरुषांना गर्दीत आवडत नाही महत्वाचे बिल वाढत.घरूनच बजावून सांगितले जाते न लागणाऱ्या वस्तू घेऊ नको 😀😀😀🤗

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Thank You 😊❤️🌹🙏 DEAR Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому +1

    तुम्ही कुठे राहता ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      मी नाशिकला राहते तुम्ही कुठे राहतात ताई मला ही नक्कीच सांगा.❤️🌹🙏😊.

  • @sonalihagawane5490
    @sonalihagawane5490 Місяць тому +1

    Kithe rahata tumhi

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому +1

      सोनाली ताई मी नाशिकला राहते तुम्ही कुठे राहता मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.😊❤️🌹🙏.

    • @sonalihagawane5490
      @sonalihagawane5490 Місяць тому +3

      Pune

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      @@sonalihagawane5490 Thank You 🙏🙏🙏 ताई.

  • @shobhadhakane9473
    @shobhadhakane9473 Місяць тому +1

    अंगाचा साबण कोणता आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      अंगाचा साबण डेटॉल आहे ताई❤️🌹🙏😊.