Morning Routine of Homemaker | Cleaning &Tyding up | Utility Deep Cleaning | Utility ची स्वच्छता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #cooking#cleaning#vlog
    Morning Routine of Homemaker|Cleaning &Tyding up|Utility DeepCleaning|Utilityची स्वच्छता

КОМЕНТАРІ • 53

  • @Param-h9q
    @Param-h9q 2 місяці тому +1

    My dear friend तोड नाही तुला ...as usual सगळंच👌👌👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @shilpapathare1952
    @shilpapathare1952 3 місяці тому +3

    नमस्कार ताई, रेसिपी खुप छान. तुमच्या cooktop बद्दल सविस्तर माहिती सांगाल का त्याचे नाव काय व shop मधुन घेतली की online त्याची किंमत पण सांगा. लायटर ची गरज आहे का. मी ठाण्यात रेमंड समोर रहाते. तुम्ही छान माहिती देतात.धन्यवाद.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому +1

      Dear शिल्पा ताई मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्की माहिती सांगते.cooktop बदल.Thank You 🙏🙏❤️😊🌹.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 3 місяці тому +1

    ताई तुम्ही नळ धुण्याच्ये जे लिक्वीड सांगतीले हे ते मी घेतले आहे खरंच खूप छान नल चमकतात

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear ताई Thank You 🙏❤️🌹😊. नळ खरच खूप छान निघतात.

  • @nikita.k6814
    @nikita.k6814 3 місяці тому +1

    कामामुळे व्हिडिओ बघता चालू नाही तर लाईक करून ठेवली होती आज व्हिडिओ पाहिले खूप छान आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Nikita ताई तुमच्या कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघतात त्यासाठी ही खूप आभार. तुमच्या या सुंदर कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद. 😊❤️🌹🙏.

  • @shwetaskitchen8509
    @shwetaskitchen8509 3 місяці тому +1

    Hi tai tuje cooker kiti ahet ani kontya brand che ahe price kiti te sang

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Shweta ताई किचन मध्ये कोणती भांडी असावी हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती तो नक्कीच बगा. मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल माहिती.Thank You ❤️😊🌹🙏.

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 3 місяці тому +1

    व्हिडिओ खूपच छान....तुम्ही कपड्यांसाठी कुठला साबण वापरता ...त्याचे नाव सांगाल का...स्वच्छता एक नंबर 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear विनिता ताई rin साबण वापरते. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 🙏🌹❤️😊.

  • @varshasonawane4609
    @varshasonawane4609 3 місяці тому +1

    Tai chan zala video ani dal bahtti bhgun man turphth zale

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear वर्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 місяці тому +1

    ताई कढाई कुठुन घेतली आहे मस्त आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      सुवर्णा ताई स्टील कढई लोकल शॉप मधून घेतलेली आहे.Thank You 🙏😊❤️🌹. गोपाल काळे शॉप आहे सराफ बाजारात तेथून घेतलेली आहे.

  • @vanit122
    @vanit122 3 місяці тому +1

    Aaj video 📹 खुप छान आहे ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear वनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 місяці тому +1

    Hi suhasini. Very beautiful recipe. Very very beautiful cleaning. Beautiful video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 3 місяці тому +1

    Mast tai ❤❤

  • @kanchanchaudhary8661
    @kanchanchaudhary8661 3 місяці тому +1

    व्हिडीओ नेहीप्रमाणेच खूपच आवडला आणि तु पण खूप मेहनत घेतली आहे घर साप सफाई करायला

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear कांचन ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमची कमेंट ही नेहमीच प्रमाणे खूप सुंदर आहे. 🌹❤️🙏😊.

  • @kavitadudhane1197
    @kavitadudhane1197 3 місяці тому +1

    Dal batti recipe mastach

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear कविता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 3 місяці тому +1

    रेसिपी छान झाली . क्लिनिंग चांगली झाली very beutiful विडीओ

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Thank You 😊🙏❤️🌹 Dear सोनाली ताई.

  • @poonamshete4285
    @poonamshete4285 3 місяці тому +1

    CIF liquid kuthun aanle Online Asel tar link de tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear पुनम ताई Cif liquid किराणा शॉप ला मिळतात.जळगांवला नवजीवन मध्ये मिळत.किंवा अमेझॉन वरती Cif liquid टाका मिळेल. Thank You 🙏😊🌹❤️.

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 3 місяці тому +1

    उद्या च करते ताई दाळ बट्टी ताई बदामाच्या शिरयची रेसिपी दाखवना

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear मावशी नक्कीच करा दाळ बट्टी,शिरा रवाच्या ना बदाम टाकून या प्रकारचा च का.ते नक्कीच सांगा आणि मला हक्काने सुहासिनी म्हणा.Thank You 🙏😊❤️🌹.

    • @saralaparekar6547
      @saralaparekar6547 3 місяці тому +1

      आग ताई बदामाचा शिरा दाखव रवा टाकून नाही नुसता बदामाचा शिरा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      @@saralaparekar6547 ok ठीक आहे बनवेल मी.

    • @shobhadhakane9473
      @shobhadhakane9473 3 місяці тому +1

      खूप छान ताई

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 3 місяці тому +1

    Good morning suhasini video as always very nice batti recipe chan zale cleaning mastach

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Anuradha ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 3 місяці тому +1

    Khup tasty Tai 😋😋🎉❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear जयश्री ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 3 місяці тому +1

    बट्टी खुप छान केली ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏🌹❤️.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 3 місяці тому +1

    Batti khup chan zhali tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏❤️😊🌹.

  • @Suvarnaborkar-v6x
    @Suvarnaborkar-v6x 3 місяці тому +1

    खुप छान होता विडियो ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏🌹❤️.

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 3 місяці тому +1

    व्हिडिओ नं.१ खुपच छान 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear योगिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏🌹❤️.

  • @VaishaliPatil-n5l
    @VaishaliPatil-n5l 3 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear वैशाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @ManushriWagh
    @ManushriWagh 3 місяці тому +1

    होम टुर करा ना ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Manushri ताई लवकरच होम टूर चा व्हिडिओ करते.Thank You ❤️❤️🌹🙏😊.

  • @rekhamahajan1168
    @rekhamahajan1168 3 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear रेखा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏🌹❤️.