माझी देवपुजा | मी देवपुजा कशी करते | भगवान श्री कृष्णा पुजा | Daily routine पुजा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #minivlog#pujavlog#puja
    माझी देवपुजा | मी देवपुजा कशी करते | भगवान श्री कृष्णा पुजा | Daily routine पुजा |

КОМЕНТАРІ • 81

  • @vanit122
    @vanit122 3 місяці тому +1

    छान वटले 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear वनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @poonamshete4285
    @poonamshete4285 3 місяці тому +1

    Vrindavan varun aanlelya vastuncha pan video banav

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते. Thank You 😊🙏❤️🌹 Dear पुनम.

  • @suvarnajagdale8680
    @suvarnajagdale8680 2 місяці тому +1

    ताई मी इंदिरा नगर मध्ये राहते. तुम्ही खूप छान आहे. एकदा नक्की भेटू. तुमचे देवाचे टाक कोणते आहे ते सांगा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому

      सुवर्णा ताई मी गोविंदनगर मध्ये राहते. नक्की भेटू या. देवांचे टाक रानबाई ,कानबाई आणि कालिंका माता आहे. Thank You 😊❤️🌹🙏.

  • @snehapatil8416
    @snehapatil8416 3 місяці тому +1

    Tai tumhi dhulyala kuthe hotat rahayla ?? Me pan dhulyachich aahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear स्नेहा ताई मी धुळ्याला इंदिरा garden जवळ राहत होती. आनंद नगरला.नंतर गोंदुर रोड.Thank You 🙏😊❤️🌹.

    • @nilimakachave6549
      @nilimakachave6549 3 місяці тому +1

      खुप सुंदर पुजा करते बेटातु प्रसन् वाटत आहे कृष्णराधा राणी खुप छान

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      @@nilimakachave6549 Thank You 🙏😊❤️🌹 Dear ताई.

  • @shwetaskitchen8509
    @shwetaskitchen8509 3 місяці тому +1

    Hi tumchya balcony til zadan cha video karun dakhava kon kon ti zade ahet te

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear श्वेता ताई पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच दाखवते.Thank You 🌹❤️😊🙏.

  • @tips23123
    @tips23123 2 місяці тому +1

    Very nice video.
    Tai shankarachya pindiwr shami पत्र vahals ka.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому

      Dear ताई शंकराच्या पिंडी वरती शमीपत्र वाहिलेले आहे. Thank You 😊🙏❤️🌹.

  • @suvarnajagdale8680
    @suvarnajagdale8680 2 місяці тому +1

    Tai khup Chan pooja. Tai Tak kon konte aheth te sag na please.tu kute rahte.mi suvarna nashik la rahate

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому

      Dear सुवर्णा ताई मी नाशिकला मुंबई नाक्याजवळ राहते. तुम्ही कुठे राहतात ते मला नक्की सांगा. मलाही तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं ताई. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 🙏🌹❤️😊.

  • @rekhapatil1091
    @rekhapatil1091 2 місяці тому +1

    Nice video. Mi hi dhule chi aahe. Khup chhan devghar aahe tumche

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому +1

      Dear रेखा ताई मी अंमळनेर ची आहे.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 3 місяці тому +2

    Tai tumhi khup chan krushna Pooja Keli aahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Arvika तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🙏🌹.

  • @kartikgulhane
    @kartikgulhane Місяць тому +1

    Lal Krishna kamal khup sunder disat aahe

  • @kartikgulhane
    @kartikgulhane Місяць тому +1

    Tai kalash la kuthli phulachi haar kela hey 🌹

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear ताई गुलाबांच्या फुलांचा हार केलेला आहे. आणि दुसरा पांढरा हा मोगऱ्याचा कळ्यांचा आहे. हार मी लोकल बाजारातून घेत असते.Thank You 🙏😊❤️🙏🌹.

  • @tejaswinihyalij5883
    @tejaswinihyalij5883 3 місяці тому +1

    ताई खुपच छान 👌👌👌देवांची सजावट

  • @manishachandratre2003
    @manishachandratre2003 3 місяці тому +1

    Mast puja liquid che nav sanga na

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear मनिषा ताई यापुढील व्हिडिओ मध्ये मी लिक्वीड नक्की दाखवणारं.🙏😊🌹❤️.

  • @nilimakulkarni3491
    @nilimakulkarni3491 3 місяці тому +1

    Tai khup chan puja tulshi pudhe rangoli tar khup chan tai me comment keli hoti devpuja vlog kar tu kela tya badal khup thanks

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear निलिमा ताई मी वाचली होती तुमची कमेंट sorry 😔 मी तुमचे नाव विसरले होते.आता लक्षात राहणार.तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏 तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देतात.

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 3 місяці тому +1

    ताई तुझी ईतक्यात च आठवण काढली ह्विडीओ नाही तर लगेच ह्विडीओ दीसला किती छान देवांची पूजा सेवा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear मावशी मी तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभारी आहे.तुम्ही व्हिडिओ बगतात आणि छानशा कमेंट करतात. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. 😊🙏❤️🌹.

  • @poonamshete4285
    @poonamshete4285 3 місяці тому +1

    Dev gharchi kimat kay tasech te sagvani Aahe Ka v kuthun getle ya bddal mahiti de tai videos Moghe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear पुनम मी तुला आजपासून पुनम च बोलेल कारण तू मला लहान बहीण सारखी आणि मेत्रिनिसारखी खूप जवळची वाटते.चालेल ना तुला.Thank You ❤️😊🌹🙏.

  • @dipalijadhav4825
    @dipalijadhav4825 3 місяці тому +1

    देवघराचा फोटो टाक

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear दिपाली ताई हो देवघराचा फोटो टाकेल.🙏😊🌹❤️.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 3 місяці тому +1

    Khup ch chhan👌👌

  • @suvarnadikholkar6449
    @suvarnadikholkar6449 2 місяці тому +1

    खुप सुंदर पुजा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  2 місяці тому

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @Suvarnaborkar-v6x
    @Suvarnaborkar-v6x 3 місяці тому +1

    देवघरात कलश का ठेवतात सविस्तर माहिती दया ना please

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear सुवर्णा ताई मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच सगळी माहिती देते.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @nemaderaju2368
    @nemaderaju2368 3 місяці тому +1

    Swaminna vasra ghalt ja Tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear ताई मी नक्किच स्वामीना ही वस्त्र घालेल.Thank You 🙏😊🌹❤️.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 3 місяці тому +1

    ताई मन प्रसन्न झालं तुझे देवपूजा बघून खूप छान व्हिडिओ ताई 😊😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹😊❤️🙏.

  • @varshasonawane4609
    @varshasonawane4609 3 місяці тому +2

    Kupc sundar

  • @amitapatil4752
    @amitapatil4752 3 місяці тому +1

    Chan video aahe.
    Tumache vichar chan aahet.
    Home tour pan kara.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear अमिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असेच प्रेम असू दया.🙏😊❤️🌹.

  • @PVP1783
    @PVP1783 3 місяці тому +1

    किती छान आहे देवघर, मला खूप आवडल, तुम्ही छान बोलता, ❤🙏🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹🙏❤️😊.

  • @varunandlakshanyaspeechand3164
    @varunandlakshanyaspeechand3164 3 місяці тому +1

    Tai devanche sagde kapde dakhva tai next video madhe. Khoob chhan chhan chhan chhan video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear ताई मी नक्कीच देवाचे सगळे कपडे श्रृंगार आणि कपडे दाखवेल.Thank You ❤️😊🌹🙏.

  • @soniyavibhandik5813
    @soniyavibhandik5813 3 місяці тому +1

    खुप छान आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear सोनिया ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 3 місяці тому +1

    Khupach sunder puja zale suhasini radha krishna shringar mastach maan prassana zale devanche vastra baghayela avadle

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Anuradha ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.❤️🌹😊🙏.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 місяці тому +1

    किती मस्त आहे देवपूजा खुप छान

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान आणि मस्त कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @swapnalishirude6834
    @swapnalishirude6834 3 місяці тому +1

    Khupch chan puja keliy tai tumhi.. baghun prasanna vatla ekdam..

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому +1

      Dear स्वप्नाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 3 місяці тому +1

    Tai tuzi de puja khup chan aahe 🙏🌹 Gopal krishna chi murti khup chan aahe 🙏 🌹

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear Jayashree ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @kanchanchaudhary8661
    @kanchanchaudhary8661 3 місяці тому +1

    Mast khup chan puja

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear कांचन ताई तुमच्या मस्त आणि छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 3 місяці тому +1

    Khup chan video tai ❤ mi ya video chi vaat baghatch hote.😊

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 3 місяці тому +1

    खुप छान अप्रतिम मला तुमचा देवघर खुप आवडतो

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 3 місяці тому +1

    Mulanchya tiffin cha video baghaylahi aavdel

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Neelam ताई मी नक्कीच मुलांचा टिफीन रेसीपी दाखवेल.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @PramodSPatil-ik9cs
    @PramodSPatil-ik9cs 3 місяці тому +1

    🙏🙏🚩🌺🌸🌹

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 3 місяці тому +1

    खुप छान सुंदर देवपुजा केली आहे

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 3 місяці тому +1

    खुप छान 👌

    • @soniyavibhandik5813
      @soniyavibhandik5813 3 місяці тому +1

      खुप छान आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear सोनिया ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @MahanandaBansode-jt9bq
    @MahanandaBansode-jt9bq 3 місяці тому +1

    Kuppch chaan

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  3 місяці тому

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.