Cooking,Cleaning&Oraganition/मुगडाळ डोसा, खोबरंचटणी,plants Shoppingcaring tips/organizationtips
Вставка
- Опубліковано 11 чер 2024
- #cooking#kitchencleaningtips#organization
Cooking,Cleaning&Oraganition/मुगडाळ डोसा, खोबरंचटणी,plants Shoppingcaring tips/organizationtips
Nice video 👌👌
Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई.
मस्त व्हिडिओ झाला आहे सुहासिनी 👍👌👌खूप छान विचार मांडलेत
Thank You 😊🙏❤️🌹 Dear ताई.
Sada chan ahe
Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई.
Khup chan video,khup chan ahet gaun Ani saree pn,tai tumhi nehmi sarva khup chan samjavta mhnje konachahi man na dukhavta explain karta❤❤
Thank You 😊🙏❤️🌹 Dear Neelam ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.
Khupach chan samjaun sangetale tu suhasini kitchen organizers chan aahe moong dal dosa yummy kaire pulp mastach gown shopping mastach sarv sarees laai bhari
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.❤️🌹🙏😊.
कैरीचे पणे खुप सुंदर केले आहे
Thank You 😊🙏❤️🌹 ताई.
Agadi barobar suhasini
Dear Kavita ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
ताई छान विचार आहेत मल गाऊन आवडेल आणि साडी पण ❤
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
साड्या खुप सुंदर घेतल्या
Thank You 😊🙏❤️🌹 ताई.
❤
Thank You 😊🙏❤️🌹 Dear मानसी ताई.
आजचा विडीओ छान होता, मला हिरव्या रंगाची साडी आवडली गाऊन पण छान आहे, तूमच्या विचाराशी मी सहमत आहे, ❤👌🙏
Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
Mast video tai
Dear कांचन ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
आजचा । व्हिडीओ मला खुप आवडला . छान विचार सांगितले . अगदी बरोबर आहे कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊनये . छान शॉपिंग केली खुप छान .❤
Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🌹🙏.
Excellent vlog👌
Thank You 😊❤️🌹🙏 Dear वैभवी ताई.
अगदी बरोबर 👍🏻🙏🏼
Dear Arachana ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.
Hi suhasini. Mugdal dosa khupach sunder kela.recipe sunder karate. Saree very beautiful. Color beautiful. Cloths beautiful.
Thank You 😊🙏❤️🌹Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.
ताई तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला मी पाचोळ्या ला राहते आले तर या आमच्याकडे आमची एकत्र फॅमिली आहे 10 लोकांची या नक्की
Dear वैशाली ताई पाचोऱ्याला आली का नक्कीच तुम्हाला भेटायला येणार.तुमचे प्रेम मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.Thank You 🙏😊❤️🙏🌹.
Chan video zala tai ani vichar hi mandale ahnibhvatun mahnus kup sikhtoasa lokh n pasun lahnb rahun happy rahyche
Thank You 😊🙏🙏❤️🌹 Dear वर्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Tai maze ghar ethun khupach javal ahe . Govind nager cha jogging trak javla me rahate . MaZe pan sarv ful zad hya narsari che aahet 😊
Dear ताई मी ही तुमच्याच नगर मध्येच राहते.Thank You 🙏😊❤️🌹.
Chaan vlog
Tumchi konti shegdi ahe
Gas शेगडी सूर्या कंपनी ची आहे. Thank You 🙏😊❤️🌹.
ताई पिवळी साडी खूप सुंदर आहे वेयर केल्यावर दाखवा
हो ताई नक्कीच लवकरच मी saree वेयर करून दाखवेल.❤️😊🌹🙏.
ताई कधि तर आईला विडिओ घे मजे बोलत येईल
ताई आई पुण्याला राहते.गावी जाताना मध्ये येत असते. कधी आली तर नक्की च व्हिडिओ मध्ये बोलायला सांगेल.Thank You 🙏😊❤️🌹.
ताई तुम्ही लेखीका पाहिजे आस वाटत मला ती ग्यसचा पाईप कमी करा ना तो चांगला नाही दिसत तुम्ही खूप छान बोलता
Dear सरला ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.गॅस पाइप लांब यासाठी ठेवला आहे कारण मी बऱ्याच वेळेस गॅस शेगडी खाली ठेवते. पायाची टाच दुखते म्हणून.❤️😊🌹🙏.
Tai lamban dive aani ghanti che price kay aahe
Hanging दिवे 1900 रुपये प्रतेकी आहे. घंट्यांची प्राईज 1000 रुपये असेल. 😊❤️🌹🙏.
Tumhi je vichar mandlet, same maze pn anubhavane Hech mat zale ahe.
amzn.in/d/7CZlDc9
Dear Mayuri ताई हो अनुभवचं आपापल्या खूप शिकवतो.🙏😊❤️🌹.
Pls product link dya tai😊
amzn.in/d/2g18OTc
Yellow saree mazyakde same aahe
Aarti punyahun
Dear आरती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.अरे वां मस्तच.🙏😊❤️🌹.
ताई तू अगदी मोठ्या बहिणी सारखाच बोललीस मला खूप छान वाटलं आणि मोटिवेट पण झालं असे अनुभव ना प्रत्येकीच्या वाट्याला येतात पण तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आपण फरकच पाडून घ्यायचा नाही
आणि एक गोड तक्रार तुझ्याविषयी आहे तू उन्हाळी सुट्टीला कोल्हापूरला आली नाहीस
Thank You 😊🙏❤️🌹 Dear Ashwini ताई तुमची कमेंट वाचून मला माझी लहान बहीण बोलते ना तसेच वाटले.माझी बहिण मला same बोलते.तू येत नाहीस माझ्याकडे.मलाही नक्कीच आवडेल कोल्हापूरला यायला .माता महालक्ष्मी चे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला भेटायला.Thank You 🙏😊❤️🌹 ताई तुमचे प्रेम बगून मला डोळ्यात पाणी आले.म्हणजे आनंदाश्रू .
😢😢 खरं सांगू ताई तू नाशिकची मी कोल्हापूरची आपल्यामध्ये जो एक जिव्हाळा निर्माण झाला ना जो एक स्नेह आहे ना तो रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मोठा आहे
@@ashvinijadhav2840 हो Ashwini ताई तुमच्या बद्दल एक वेगळीच आत्मीयता निर्माण झाली आहे.खूप जवळचे ऋणानुबंध निर्माण झाले. मी सदैव ऋणी असेन देवांचे कारण मला यूट्यूब मुळे खूप छान मैत्रिणी आणि बहीण मिळाल्या.😊🙏🙏🙏❤️❤️❤️.
ताई माझी मुलगी आता लहान आहे त्यामुळे मी जरा या सगळ्या फेज मधून निघालेले आहे कामाचा लोड आणि होणारी दगदग या सगळ्याचा परिणाम माझ्या मनावरती जरा झाला पण खरं सांगू तुझे व्हिडिओ आले ना मला खूप छान वाटतं खूप रिलॅक्स वाटतं आणि आजचा तर तुझा व्हिडिओ एकदम भारी होता ग कारण मी सुद्धा नाव लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींचा खूप विचार करते आणि टेन्शन घेत राहते पण अगदी आत्तापासून ना माझ्या मोठ्या बहिणीने जे मला सांगितले ना ती नेहमी लक्षात ठेवीन थँक्यू सो मच टाईम
ताई नमस्कार 😊
Dear Hemal ताई 😊❤️🙏🌹Thank You 🙏.
tai dada ky kam karta
Dear मानसी ताई goverment ऑफिसर आहेत.😊🙏❤️🌹.
सिटी सेंटर कडे janacha rasta
Thank You 😊🙏🙏🙏 ताई
हे टॅड कुठुन घेतले ताई
अमेझॉन वरून घेतले आहे ताई.Thank You 🙏😊❤️🌹 ताई.
खूप छान व्हिडिओ...सा 0:20 ड्या खूपच सुंदर आहेत...जे स्टॅन्ड मागवले आहेत ते पण छान आहेत 😊जे स्टॅन्ड मागावले आहेत त्यांची लिंक द्याल का...
Dear Vinita ताई हो लिंक देते.Thank You 🙏😊❤️🌹 ताई.
amzn.in/d/3bCVtBQ
amzn.in/d/fgVCJeU
मयुरी ताई मी लिंक दिली आहे
amzn.in/d/282by5P
सिटी सेंटर कडे janacha rasta
Thank You 😊🙏❤️🌹 ताई.