Morning daily vlog / सकाळची देवपुजा, पालकभजी,सकाळच्या कामांची धावपळ / बांद्रा हिल road shopping

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • #cooking#palakbhaji#shopping
    Morning daily vlog / सकाळची देवपुजा, पालकभाजी,सकाळच्या कामांची धावपळ / बांद्रा हिल road shopping

КОМЕНТАРІ • 73

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 16 днів тому +1

    Hi suhasini. Very beautiful thali recipe. Very beautiful shopping. Very very beautiful video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  16 днів тому

      Thank You 😊🙏❤️🌹 Dear सोनाली ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 12 днів тому +1

    Patella khupach chan aahe bhaji ekdum yummy gown chan aahet

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 19 днів тому +1

    Khup chan ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear Neelam ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.

  • @amrutapatil4623
    @amrutapatil4623 19 днів тому +1

    So sweet of you!! Very nice panha...!!

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 19 днів тому +2

    तुमचा स्वभाव खूप छान आहे बोली भाषा आपुलकीची

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear सरला ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.असेच प्रेम करत रहा.❤️😊🙏🌹.

  • @kavitadudhane1197
    @kavitadudhane1197 18 днів тому +1

    Nehamipramane far chhan vlog tuzi choice khup chhan ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  17 днів тому

      Dear कविता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.😊❤️🌹🙏.

  • @somerandomguy0101
    @somerandomguy0101 19 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ 👌

  • @vanit122
    @vanit122 19 днів тому +3

    खूप छान आहे video 📹 आणि पन रेस्पी दाखवा मी नाशिक मध्ये राहते तुमाला भेटायचे इच्छा आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई.माझ्या ईमेल आयडी वरती नंबर पाठवा मी नक्कीच contact करेन. Email ID _ sppaug24@gmail.com

    • @vanit122
      @vanit122 19 днів тому +1

      ताई दुसरा इमेल पाठवा करण त्यावरून होत नाही आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      @@vanit122 sppaug24@gmail.com

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      @@vanit122 ताई हाच ईमेल आयडी आहे नवीन पाठवा.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 19 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ देव घर बघून मन प्रसन्न झाले❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Thank You 😊🙏❤️🌹 Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @aadishribirari7365
    @aadishribirari7365 19 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 19 днів тому +1

    Wow. Nice thali and nice shopping

  • @varshakhengre7058
    @varshakhengre7058 17 днів тому +1

    Suvasini tai all vlog super ❤❤❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  17 днів тому

      Dear Varsha ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.

  • @rekhagaikwad1375
    @rekhagaikwad1375 19 днів тому +1

    Khup chan video 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear रेखा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 19 днів тому +1

    खुप खुप छानताई पातेले कुठुण घेतले

  • @punamvlogs_2024
    @punamvlogs_2024 20 днів тому +1

    खूप छान video ❤👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear पुनम ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.

  • @varshasonawane4609
    @varshasonawane4609 19 днів тому +1

    Chan video tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear वर्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹🙏😊❤️.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 19 днів тому +1

    Nice video 👌👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹🙏😊❤️.

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 19 днів тому +1

    Namskar Tai 🙏🏻😇

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 19 днів тому +2

    Tai Panhyachi recipe share karanar next time ...daal keli te Patel khup chhan aahe tai pitadi aahe ka

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear माधुरी ताई हो मी नक्कीच शेअर करेन पन्हे रेसिपी.वरणाचे पातेले पितळी आहे. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🌹❤️😊.

  • @aadishribirari7365
    @aadishribirari7365 19 днів тому +1

    पन्हे premix receipe sanga

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      पुढील व्हिडिओ मध्ये नक्की दाखवते पन्हे.❤️😊🙏🌹.

  • @arunasanap
    @arunasanap 10 днів тому +1

    Nashik la kude rahta

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  10 днів тому

      Dear अरुणा ताई मी तिडके कॉलनी मध्ये राहाते.तुम्ही कुठे राहतात मलाही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.😊❤️🌹🙏.

  • @PVP1783
    @PVP1783 19 днів тому +1

    छान विडिओ होता. गाऊन घेतले ते दाखवा. तूमचे गाऊन छान असतात. 🙏👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.हो पुढील व्हिडिओ मध्ये नक्की दाखवते .साड्या आणि गाऊन .😊🙏❤️🌹.

    • @anuradhamahajan714
      @anuradhamahajan714 19 днів тому +1

      Mastach video sarbhat glass design chan aahe recipes pan khup chan vivihana mall mala khup avadto gown ani saree shopping nakki dakhva

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      @@anuradhamahajan714 Dear Anuradha ताई हो मी नक्कीच दाखवणार आहे saree आणि गाऊन. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @grishmai7770
    @grishmai7770 19 днів тому +1

    Gown ghetlrlya shop che nav sangana

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear Grishma ताई शॉप चे name अंबर आहे .त्या मार्केट मध्ये सगळीकडे same गाऊन मिळतात. Sunday न जाता इतर दिवशी जा.❤️😊🙏🌹.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 19 днів тому +1

    Nice Tai....

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 19 днів тому +1

      Tai टाचेचे दुखणे आता कसं आहे ते कमी आले का

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear Ashwini ताई टाचेचे दुखणे आता कमी झाले आहे. बऱ्यापैकी कमी झाले.🙏😊❤️🌹.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @aadishribirari7365
    @aadishribirari7365 19 днів тому +1

    Kadhai Steel आहे का

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      कढई स्टील आणि पातेले पितळी आहे.😊❤️🙏🌹.

  • @vanit122
    @vanit122 19 днів тому +2

    ताई दुसरा इमेल देता का करण त्यावरून नंबर send करता येत नाही आहे please 🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      ताई माझ्याकडे दुसरा ईमेल आयडी नाही.तुम्ही कमेंट लगेच वाचली तर मला कमेंट मध्ये नंबर पाठवा.नंबर लिहून मी कमेंट डिलीट करते.

  • @user-ky5lb7ms6x
    @user-ky5lb7ms6x 20 днів тому +1

    😅 your video is very nice ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому +1

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @poonamshete4285
    @poonamshete4285 19 днів тому +1

    Mapache cup kuthun getle link day tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      wishingchair.in/collections/best-sellers/products/little-hearts-measuring-cups-set-of-4-handpainted-stoneware
      Wishingchair Google laa search करा.छान वस्तू असतात त्यांच्या.Thank You Dear Poonam ताई 🌹🙏😊❤️.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 19 днів тому +1

    Panna recipe dakhava🎉❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear जयश्री ताई हो मी नक्कीच दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये.Thank You 🙏🙏🌹😊❤️.

  • @rohiniatak6653
    @rohiniatak6653 19 днів тому +2

    Gas shegadi chi price kiti aahe sangana please ani kuthun ghetali te hi sanga please reply ❤❤❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Thank You 😊❤️🌹🙏 ताई.माझी गॅस शेगडी सूर्या कंपनी ची आहे.आणि बरीच जुनी आहे पण लाइट्स लाईटच्या प्रकाशामुळे ती तुम्हाला नवीन दिसते. आता exact prize नाही सांगता येणार.तीन हजार तरी असेन किंमत.❤️😊🌹🙏.

    • @rohiniatak6653
      @rohiniatak6653 19 днів тому +1

      Kuthun ghetali aahe sangana please❤❤❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      @@rohiniatak6653 रोहिणी ताई गॅस शेगडी धुळे येथून घेतलेली आहे.नाशिकला घ्यायची असेल तर सराफ बाजारात पटेल शॉप आहे भांड्यांचे तिथे मिळेल.

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 19 днів тому +1

    ताई पितळी पातेले कुठे घेतलें आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear सरला ताई मागील 2 व्हिडीओ आधी मी भांड्यांचे शॉप दाखवलेले आहे त्या दीप अप्लायन्सेस कॉलेज रोड श्रद्धा मॉल नाशिक.येथून घेतलेले आहे.तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.

  • @rekhagaikwad1375
    @rekhagaikwad1375 19 днів тому +1

    Shopping chan aahe ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  19 днів тому

      Dear रेखा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.