Mumbai Tak Chavadi : अजित पवारांचं चँलेंज कसं पेलणार? मुंबई तक चावडीवर अमोल कोल्हेंची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #AmolKolhe #SharadPawar #AjitPawar
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिरूरचे सध्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई तक चावडीवर मुलाखतवजा गप्पा
    #RPT0155 #RPT0284

КОМЕНТАРІ • 275

  • @girishraskar3848
    @girishraskar3848 6 місяців тому +81

    महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरात्यांच्या पायी न टाकणारा एकमेव नेता... एकच वादा अमोल दादा... जय महाराष्ट्र

  • @ganeshdalvi7555
    @ganeshdalvi7555 6 місяців тому +55

    असा खासदार आमच्या मतदार संघात आहे याचा सार्थ अभिमान आहे मला ♥️😎

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 5 місяців тому +37

    डाॅ.अमोलजी कोल्हे साहेबांची मुलाखत ही राजकारणाला व देशाला एक वेगळी दिशा देणारी होती हे नक्की. देश, राज्य,आणि राजकारण यासाठी आता अशाच विचारशील युवकांची गरज आहे. डॉक्टर साहेब आप आगे, हम आपके साथ है|

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 6 місяців тому +25

    अमोलजी प्रश्नांना खूप छान उत्तरे दिलीत.

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 6 місяців тому +58

    अमोल कोल्हे साहेब पुन्हां खासदार जय महाराष्ट्र

  • @navnathchikhale7670
    @navnathchikhale7670 5 місяців тому +6

    किती शांततेत उत्तर देताहेत proud of you Dr Amol dada

  • @tusharkakuste866
    @tusharkakuste866 5 місяців тому +5

    मी शिरूर मतदार संघा ला आव्हान करतो की dr अमोल कोल्हे हे प्रचंड हुशार वक्तीमत्व आहे म्हणून त्यांना संधी द्या❤❤

  • @indebaban
    @indebaban 5 місяців тому +15

    ग्रेट...! आदरणीय डॉ. कोल्हे साहेब. 💐🙏

  • @sandipmistari5695
    @sandipmistari5695 5 місяців тому +10

    भावी पंतप्रधान.. अमोल साहेब❤

  • @ramawalke35
    @ramawalke35 5 місяців тому +17

    महाराष्ट्र च नव्हे तर देशात आशा खासदारांची गरज आहे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 місяців тому +32

    पुन्हा खासदार ते पण वजनात कोल्हे साहेब ❤

  • @somnathnandargi6922
    @somnathnandargi6922 5 місяців тому +10

    आई जगदंबेचा आशिर्वाद तुम्हच्या पाठीशी सदैव राहील ।। जगदंब, जगदंब ।।

  • @sanjayjadhav8639
    @sanjayjadhav8639 5 місяців тому +30

    अमोल कोल्हेसाहेब अतिशय सुंदर🎉🎉

  • @अपसहेबजाधव
    @अपसहेबजाधव 5 місяців тому +12

    फक्त संसदरत्न आमोल कोल्हेच विजयी होणार

  • @smitjadhav6289
    @smitjadhav6289 5 місяців тому +38

    श्री. डाॅ.अमोल यशवंत कोल्हे, हेमहाराष्ट्रातील शिरूरचे खासदार म्हणून निवडून येणारच.

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 5 місяців тому +11

    असे खासदार प्रत्येक जिल्ह्यात पाहिजेत

  • @vinayakjadhav694
    @vinayakjadhav694 5 місяців тому +14

    अमोल कोल्हे साहेब खासदार होणार

  • @arunmore1382
    @arunmore1382 5 місяців тому +9

    खूप सुंदर मुलाखत

  • @baburao2798
    @baburao2798 5 місяців тому +10

    एकच वादा अमोल दादा

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 5 місяців тому +19

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अमोल कोल्हे

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 5 місяців тому +6

    Amol ji, you have understood the heart and thoughts of Shivaji Maharaj and are trying to translate them into the governance in the current context. I pray to God you may succeed in your efforts. Sincerely, Chandrakant Wakankar.

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 6 місяців тому +14

    अजित पवार ला स्वतः चा दिवटा निवडून आणता आला नाही ..

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 5 місяців тому +7

    Thank You Dada❤

  • @marathi2307
    @marathi2307 5 місяців тому +9

    उध्दव ठाकरेच्या मागे उभे रहा मराठी लोकांनी

  • @sagars4299
    @sagars4299 5 місяців тому +3

    The best interview on the Mumbai Tak till date. What a personality👌👌. Hats off Amol Kolhe.

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 5 місяців тому +7

    राजबिंडा,उमदा,सुसंकृत,अभ्यासू नेता,शिवरायांच्या स्वप्नातला देश घडवू पाहणारे अमोल कोल्हे साहेब

  • @milindbarve3334
    @milindbarve3334 5 місяців тому +17

    महाराष्ट्राचा सभ्यासू सुशिक्षीत संस्कारसंपन्न, खासदार dr अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार 100%

  • @MultiVivek10
    @MultiVivek10 5 місяців тому +9

    Nice and Well Amol Kohle

  • @Ganeshpatil-tt2nc
    @Ganeshpatil-tt2nc 5 місяців тому +3

    एकही निगेटिव्ह कमेंट नाही.. दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे 🤞❤

  • @rajeshlonkar7679
    @rajeshlonkar7679 5 місяців тому +1

    आज देशातील प्रत्येक मतदार संघाला डॉ. अमोल कोल्हें सारख्या सुसंस्कृत व सुशिक्षित खासदाराची गरज आहे. भारताचं दुर्दैव हे की बऱ्याच मतदार संघात मुळात उमेदवार म्हणून उभे असणारे हे मागासलेल्या विचारांचेच उमेदवार निवडणूकीला उभे असतात त्यामुळे तिथे अमोल कोल्हेंसारखा चॉईसच भेटत नाही. अमोल कोल्हे is the Best !

  • @dhanashrijadhav-py6vj
    @dhanashrijadhav-py6vj 5 місяців тому +1

    श्री. डाॅ.अमोल कोल्हे, हे महाराष्ट्रातील शिरूरचे खासदार म्हणून निवडून येणारच.

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 5 місяців тому +7

    this is real Hero ❤❤❤ Amol Kolhe❤❤

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad42 6 місяців тому +5

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो

  • @pratikvartak1448
    @pratikvartak1448 5 місяців тому +5

    One of the best mumbai tak interviews so far

  • @avinashmakasare974
    @avinashmakasare974 5 місяців тому

    इतका हुशार माणूस पाहिजे खासदार म्हणून...
    काय वाचन हे, काय व्यासंग हे,किती अभ्यास हे...
    जबरदस्त माणूस....1000% निवडून येणार...💐💐💐

  • @sudhakarpakhare8352
    @sudhakarpakhare8352 6 місяців тому +9

    अभ्यासू नेता अमोल कोल्हे साहेब

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 5 місяців тому +2

    जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या अशा खासदारांना 100% जनतेने निवडून दिले पाहिजे✌️✌️🔥🔥🔥

  • @sagarsonawane8059
    @sagarsonawane8059 5 місяців тому +7

    Only Amol kolhe saheb

  • @lkmt3976
    @lkmt3976 5 місяців тому +5

    He vichar rajkarant pahije khup chan interview dila saheb tumhi 🙏🏻

  • @sameergaikwad-sm1xb
    @sameergaikwad-sm1xb 5 місяців тому +1

    शिवरायांचा मावळाआम्हाला पुन्हा एकदा खासदार म्हणून हवे आहेत

  • @ManoahrSathe
    @ManoahrSathe 5 місяців тому +6

    आपण खासदार होनारच पण
    खासदार झाले नंतर..
    विषय
    पहीले शेतकरी मालाला योग्य भाव
    तरुणांना कामाची संधी
    तसेच पुढील पढीला माहिती साठी गड किल्ले डागदुजी या प्रश्नांना प्राधान्य द्याल अशी अपेक्षा करतो

  • @vedikakolhe7837
    @vedikakolhe7837 6 місяців тому +14

    Only Dr Amol

  • @SudhirDombe
    @SudhirDombe 5 місяців тому +8

    एकदम छान मुद्धे मांडले

  • @SudhirDombe
    @SudhirDombe 6 місяців тому +8

    कोल्हे निवडून येतील 100 %

  • @akshaydudhale9343
    @akshaydudhale9343 5 місяців тому +1

    Mumbai tak ने एकदा एखाद्या गोठ्यावर जाऊन बैलगाडा मालकाची मुलाखत TV ला दाखवा

  • @BhikajiDhongadne
    @BhikajiDhongadne 6 місяців тому +10

    अरे तुम्ही मुंबई तक वाले भारतीय जनता पक्षाचे कीती दिवस चाकरी करणार आहेत हे आम्हाला सर्व सामान्य लोकांना समजेल का

  • @Muntusayyed3877
    @Muntusayyed3877 5 місяців тому +5

    हे तर मंत्री मटेरिअल आहे
    फार अभ्यास आहे
    Eda आहे अजित पवार म्हणतोय सेलिब्रिटी

  • @mangeshauti892
    @mangeshauti892 5 місяців тому +2

    तुमचा महाराष्ट्राचा फॅन कमेंट करतो फक्त पण शिरूर मतदार संघात विषय वेगळा आहे तुम्ही यंदा निवडून येत नसता😂😂😂😂 तिकडे मतदार संघात फिरायला पाहिजे होतं तुम्ही बसले मालिका काढत पिक्चर बघत😂😂😂

  • @SubhashDarandale
    @SubhashDarandale 6 місяців тому +4

    Fakta amol kolhe saheb
    ..100%. Khasdar.

  • @manjiridivekar3568
    @manjiridivekar3568 5 місяців тому +2

    मस्तच, very nice अमोल जी❤

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 5 місяців тому +5

    Desh ka neta kaisa ho Sharad Pawar Saheb jaisa ho

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 5 місяців тому +1

    अमोल कोल्हे हेच खासदार होणार.🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @sunilkolhe9130
    @sunilkolhe9130 6 місяців тому +4

    खूप chan... you will win definitely...

  • @funkatta4267
    @funkatta4267 5 місяців тому +1

    छत्रपतींचे आशीर्वाद आणि शिरूर चे खासदार फक्त अमोल दादा

  • @ramgore4333
    @ramgore4333 5 місяців тому +1

    अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद,,जय महाराष्ट्र

  • @Virajs2025
    @Virajs2025 5 місяців тому +1

    अमोल कोल्हे पुन्हा एकदा खासदार💯🔥 भाजपा हटाव देश बचाव🇮🇳

  • @akshayraskar7790
    @akshayraskar7790 5 місяців тому +1

    आमचा खासदार आमचा अभिमान..#डॉ.अमोल कोल्हे

  • @paragpats
    @paragpats 5 місяців тому +1

    nailed it amol Kolhe Sir ..
    Hats off ..

  • @milindthombre6269
    @milindthombre6269 5 місяців тому +1

    खूप छान कोल्हे साहेब. पवारसाहेबनी हिरा शोधला

  • @MahaloGavade-ct4lu
    @MahaloGavade-ct4lu 5 місяців тому +2

    कोल्हे साहेब बरोबर आहे.मोदीने शेतकऱ्याचे नुकसान केले.

  • @jayasinghsalokhe8390
    @jayasinghsalokhe8390 5 місяців тому +2

    अमोल कोल्हे बेस्ट. वादच नाही

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 місяці тому +1

    एवढा अभ्यास अढळराव यांनी कधी करायचा. झेपणार आहे का. मग वाजवा तुतारी जाउद्या परत दिल्लीत अमोल कोल्हे साहेब यांना.

  • @sujatadas8696
    @sujatadas8696 5 місяців тому +5

    He is genuine person

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 5 місяців тому +3

    कोल्हे साहेब तेवढं वर्धा लोकसभा तिकीट कराले मास्तरला द्याही विनंती

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 5 місяців тому +1

    The best of luck to Dr. Kolhapur. He deserves to be M.P. . He has done extremely well in parliament.

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 5 місяців тому +1

    सुसंस्कृत सुशिक्षित व सर्वसामान्य घरातील उमेदवार अमोल कोल्हे खासदार✌️✌️✌️✌️🔥🔥🔥

  • @popatkhamkar4872
    @popatkhamkar4872 5 місяців тому +1

    ग्रेट आहात डाॅ.अमोल कोल्हे साहेब

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 5 місяців тому +2

    Mast amol sir🎉

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому

    असा खासदार आमच्या मतदार संघात आहे याचा सार्थ अभिमान आहे मला

  • @anilbadhe8347
    @anilbadhe8347 5 місяців тому +1

    एकदम बरोबर आहे राजे

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 6 місяців тому +3

    साहिल जोशी कोल्हे ना हा प्रश्न विचारला पाहिजे होत की शरद पवार साहेब चाणक्य जरी असले पण त्यांचं कडून कधी कोणती चूक झाली नाही का

  • @ravidehade3069
    @ravidehade3069 4 місяці тому +1

    मुंबई तक वाहिनीला विनंती की निरंजन टकले यांची मुलाखत घावी ....

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 6 місяців тому +5

    फक्त आणि फक्त डॉ. अमोल कोल्हे.

  • @vishalawate9330
    @vishalawate9330 6 місяців тому +3

    कोल्हे साहेबच 🎉

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 6 місяців тому +3

    Abhyas asle la khasdar , very nice.

  • @satishgaikwad5707
    @satishgaikwad5707 5 місяців тому +3

    One's more amol sir khasdar

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому

    मी शिरूर मतदर संघा ला आव्हान करतो की dr अमोल कोल्हे हे प्रचंड हुशार व्यक्तीमत्व आहे म्हणून त्यांना संधी द्या

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan8689 4 місяці тому +1

    पुरोगामी महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेता.. जिंकलाच पाहिजे❤

  • @cricketDailyBooster
    @cricketDailyBooster 6 місяців тому +3

    Amol kolhe - shirur sathi long vision asnara neta

  • @Spsmusicmasala
    @Spsmusicmasala 5 місяців тому +8

    पुन्हा खासदार निश्चित

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 6 місяців тому +4

    समान नागरी कायदा आणि मराठा आरक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा याच्यावर बोलायला सांगा .

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 5 місяців тому +4

    बिबटया च प्रॉब्लेम अवघड आहे

  • @jaywantpawar1648
    @jaywantpawar1648 5 місяців тому +1

    Shirr 2024 mp Amol kolhe

  • @Vilas-n2k
    @Vilas-n2k 5 місяців тому +1

    Super nice sar aamol Kohler

  • @youtubecreator3777
    @youtubecreator3777 6 місяців тому +3

    ❤❤❤

  • @SanjayChangbhale
    @SanjayChangbhale 5 місяців тому

    अमोल दादा यांना शतशः प्रणाम

  • @ashokmhamunkar9139
    @ashokmhamunkar9139 5 місяців тому

    मला खास,खासच अभिमान आहे,मी तुमचाच फॅन आहे,राहणारच आहे 1:25:45 1:25:48

  • @mayurjadhav8542
    @mayurjadhav8542 5 місяців тому +1

    Must watch

  • @swapnilsapkal2391
    @swapnilsapkal2391 5 місяців тому +1

    Amol kolhe best MP 🎉❤😊

  • @SmilingBaseballStadium-rn8kk
    @SmilingBaseballStadium-rn8kk 5 місяців тому +3

    Nice chan

  • @funkatta4267
    @funkatta4267 5 місяців тому

    ekach wada Amol Dada

  • @ranjitdeshmukh2010
    @ranjitdeshmukh2010 6 місяців тому +2

    ❤👍🏾

  • @javedattar5627
    @javedattar5627 6 місяців тому +3

    Dr Amol kolhe

  • @pallavibidwai64
    @pallavibidwai64 5 місяців тому +2

    Amol kolhe❤

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr 5 місяців тому

    साहेब आपण पुन्हा एकदा खासदार होणार

  • @vikassathe296
    @vikassathe296 5 місяців тому

    खुप छान

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 6 місяців тому +6

    Amol kolhe saheb jindabad

  • @mangalsingingle1477
    @mangalsingingle1477 6 місяців тому +3

    फक्त काय काम केले आहे ते माहीत पाहिजे

  • @akshaytilekar7272
    @akshaytilekar7272 5 місяців тому +3

    Ase vat tay amol dada tin lakh lid ghetil

  • @avirajb5002
    @avirajb5002 6 місяців тому +4

    Dighi mdye kdhi yenar?

    • @akshaylohot1393
      @akshaylohot1393 6 місяців тому

      लवकरच येणार कारण मत मघायची आहेत.😂😂😂