त्याचे डीपोसित जप्त व्हायलाच हवे. स्वतःला खूप शहाणे समजतात.एक यशस्वी आणि व्यवस्थित बोलणाऱ्या फडणवीसांना अपयशी मंत्री म्हणून संबोधितातात का तर ते संयमी गृहमंत्री आहेत. पोलिसांनी कारवाई केली तर त्यांच्यावर मुद्दामून केले आरोप आणि नाही केले तरीही आरोप अशी त्यांची दुट्टापी भूमिका. अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण खोटी नाही
मुळ प्रश्नाला बगल दिल्यामुळे आणि त्यावर उत्तराचा आग्रह न धरल्यामुळे श्रोत्यांना मराठा आरक्षणा बाबत सत्यता समजलीच नाही. या वरुन श्रोत्यांना नेहमीप्रमाणे नुरा मुलाखत वाटते.
तुम्ही तेच केले. ज्यांना जनतेने निवडून दिले त्यांना फोडून तुम्ही सत्तेवर बसले. त्याचे काय करायचे आता. तुम्ही केले ते चांगले आणि बाकी करतात ते सुडाचे राजकारण असे कसे चालेल.
पहिल्या प्रश्नाचं उत्तरच दिले नाही. विचारले काय? साहेब घर फोडतात त्या बद्दल. उत्तर काय खासदार काम करतो त्या बद्दल. काय लॉजिक च नाही. खांडेकर ह्यांची मुलाखत घेणे म्हणजे उंदराला मांजर साक्ष.
धनंजय मुंडेला फोडले तेंव्हा गोपीनाथ मुंडेना काय वाटले असेल. आज तुम्हाला वाईट वाटते. पूर्वी हे करताना आनंद होतं होता. आज बारामती सोडून इतर तालुक्यातून अनुकूल स्थिती दिसत नाही म्हणून कासावीस.
खांडेकर साहेब आपल्या महाराष्ट्रात किती तरी असे लोक आहेत की जे शून्यातून त्यांनी स्वताचे नाव केले आहे. आश्या लोकांच्याही मुलाकती घेत जावा. लोकांना त्यामुळे आत्मविश्वास येईल. लोकांना जगण्याची दिशा मिळेल.🙏
मुद्देसूद उतर व आरोप खोडण्याची कला हस्गत करण्यासाठी सुप्रियाताईना भारतीय जनता पार्टीच्या विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागेल मंग बघा त्या कशा तरबेज होत्या त्या !😂
खांडेकर , अगोदर मुलाखत कशी घेतात ते शिका. ताईंची मुलाखत असली तरी उभा महाराष्ट्र प्रत्येक राजकीय नेत्याला चांगले ओळखतो. जितका जुना v मोठा नेता तितकी त्याची थोर कारकीर्द लहान मूल सुध्धा तुम्हाला सांगेल.
तरी नशीब इथ खांडेकर होता, जर अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकारानी प्रश्नाची सरबत्ती चालु केली तर फेफरं येतील ताईंना. ताईंच कसयं की स्वतःवर आलं की माझ पोट मोठं अनं मी पोटातच ठेवणार, फडणवीसचं नाव घेतलं की सगळं गरळ मी लगेच ओकणार.
खाऊन पिऊन सशक्त झालेल्या ना BJP मध्ये लगेच प्रवेश मिळतो. जे प्रश्न शरद पवारांना विचारायचे आहेत ते प्रश्न इथे त्यांच्या मुलीला विचारायचे प्रयोजन काय, हिम्मत असेल खांडेकरला तर हे प्रश्न शरद पवारांना विचार आणि त्यांची उत्तरे ऐकून गप्प बसा.
लेक माझी सांगाती 😝 प्रश्न एक तर उत्तर तिसरचं, फारचं बालिश निरुत्तर सफाई, 0 विचारधारा , राज्यसभेचा प्रयत्न करा 👎 राजू जी हुशार माणसांबरोबर प्रश्नउत्तर करत जा , कंटाळवाणी प्रेस 👎
हे काय काम करतात हे जनतेच्या व कार्य कर्त्यांच्या जिवावर मोठे होतात. तुमच्या जागेवर एखाद्या कार्यकर्त्याला उभे राहून खासदार बनवाना. तुम्हीच काय घराणेशाहीचा मतका घेतला आहे का?
तेल ही (पक्ष,चिन्ह इ.) गेलं तूप ही ( पद, पक्ष कार्यालय व वेळ आल्यावर पक्ष निधी इ. ही) हातून जाण्याची शक्यता अशी परिस्थिती असतांना आम्ही कुटुंबीय अजून एकच आहोत असे म्हणता ताई हे आश्चर्यकारक नाही का?
महाराष्ट्र ला लुटुन मोठे झाले.आम्ही मुंबई त जन्म घेवुन चांगल घर घेवू शकलो नाहि.आम्हा गिरणी कामगार च्या जमिनी लुटलया आज विलासराव देशमुख जिवंत पाहिजे होते.
तुमचे प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर राजकारणी नाही देवू शकत तुम्हाला जर कोणी विचारले तुमच्या पत्नी न तुम्हाला जवळ का येवू नाही दिलं तर हे घरगुती प्रश्न आहेत
सत्तेच्या पदावर असलंच पाहिजे हा आग्रह कशासाठी हे जर खरच तुम्ही मानत असाल आणि मनापासून जर बोलत असाल तर दादाच्या वहिणीला जाऊ दया एकदा लोकसभेत. तुम्ही आणि दमलेल्या बाबांनी खुप सत्ता भोगली. आता दादांना त्यांची इनिंग खेळू दया. तुम्ही आता दमलेल्या बाबांची काळजी घ्या. सचिन तेंडुलकरने 35 व्या वर्षीच रिटायरमेंट घेतलीय.
खांडेकर साहेब अशा लोकांची मुलाखत घेऊन तुमचा व आमचाही वेळ घेउ नका.बोलघेवडे लोक मुलाखतीत फक्त खोटंच बोलतात.मी नाही त्यातली अशा व्यक्तीकडुन काही अपक्षा करणे चुकीचेच आहे.
काही विचारायची गरज आहे का?बोलण्यात सुसूत्रता असते का? उगीच टाईमपास कार्यक्रम आहे.खाबुगिरीच व्हिजन असते,बाकी काही नाही. 'जाणता राजा,' चे कारनामे माहीत नाहीत का? खोटे बोलायला काही वाटत नाही.काय समाजकारण केले,फक्त खबुगिरी.
@@amitabagwe8425 महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादी चे सरकार असतांना पुण्यातील मावळ तालुक्यात पवना धरणाचे पाणी शेती ऐवजी पिंपरी चिंचवड येथील एमआयडी सी तिल कारखाने उद्योगा करिता पाईपलाईन टाकुन देण्याचा निर्णय झाला होता त्याला शेतकर्या चा विरोध होता तेव्हा अजित पवार ने आधी लाठी चार्ज आणि नंतर पळणारया शेतकर्यावर पाठी मागुन गोळीबार केला होता त्य्स वेळी 4 ते 5 आंदोलक शेतकरी ठार झाले होते शेवटी पोलीस अधिकारी निलंबित झाले
अटलजी तत्वाने चालणारे होते म्हणून 1 मताने विरोधक त्यांचे सरकार पाडू शकले पण आता माणसे बदललीत आणि त्यांनी विरोधकांचीच नीती अनुसरायला सुरुवात केलीय म्हणून आजची परिस्थिती आलीय.विरोधकांना tit for tat असे उत्तर मिळतेय.
हे सर्व बोलणे म्हणजे हातातून जागा निसटत आहे हे दिसत आहे😢 उमेदवारी बारामतीकरांना इतर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार मिळत नाहीत का. मतदारांनी याचा विचार करावा.
आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील किती 🏠🏡 फोडली आहेत उत्तर हवय
55वर्षात मराठ्यांसाठी काय केले? काहीच नाही. आज दुसऱ्याचे सरकार म्हणून मराठा आंदोलनास पाठिंबा.
ताई 55 वर्ष साहेबांचं राजकारण सरळ नव्हते. वाकडे तिकडेच आहे.
यावेळी डिपॉजीट जप्त होणार सुसु ताईचे 👍👍
त्याचे डीपोसित जप्त व्हायलाच हवे. स्वतःला खूप शहाणे समजतात.एक यशस्वी आणि व्यवस्थित बोलणाऱ्या फडणवीसांना अपयशी मंत्री म्हणून संबोधितातात का तर ते संयमी गृहमंत्री आहेत. पोलिसांनी कारवाई केली तर त्यांच्यावर मुद्दामून केले आरोप आणि नाही केले तरीही आरोप अशी त्यांची दुट्टापी भूमिका. अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण खोटी नाही
अकेला देवेंद्र क्या करेगा😂😂😂 बुलंद काहानी😂😂
😂
Supriya should support Modi ji only
मुळ प्रश्नाला बगल दिल्यामुळे आणि त्यावर उत्तराचा आग्रह न धरल्यामुळे श्रोत्यांना मराठा आरक्षणा बाबत सत्यता समजलीच नाही. या वरुन श्रोत्यांना नेहमीप्रमाणे नुरा मुलाखत वाटते.
तुम्ही तेच केले. ज्यांना जनतेने निवडून दिले त्यांना फोडून तुम्ही सत्तेवर बसले. त्याचे काय करायचे आता. तुम्ही केले ते चांगले आणि बाकी करतात ते सुडाचे राजकारण असे कसे चालेल.
सचिन वाझेच्या काळातील वसुली सरकारचे गृहमंत्री फार चांगले होते.
आता वसुली गृहमंत्री करत नाही हे छाती ठोक पअणे सांगू शकतं
Kulkarni aahet ka he. Mag barobar aahe
पहिल्या प्रश्नाचं उत्तरच दिले नाही. विचारले काय? साहेब घर फोडतात त्या बद्दल. उत्तर काय खासदार काम करतो त्या बद्दल. काय लॉजिक च नाही. खांडेकर ह्यांची मुलाखत घेणे म्हणजे उंदराला मांजर साक्ष.
😂
राज्यातील शांतता पुन्हा एकवार नांदावी ही इश्वर चरणी प्रर्थना . . . . 🙏 💐 😍
धनंजय मुंडेला फोडले तेंव्हा गोपीनाथ मुंडेना काय वाटले असेल. आज तुम्हाला वाईट वाटते. पूर्वी हे करताना आनंद होतं होता. आज बारामती सोडून इतर तालुक्यातून अनुकूल स्थिती दिसत नाही म्हणून कासावीस.
राजू खांडेकर ला प्रश्न विचारता येत नाही असे या मुलाखती मधून समजत.
सु सु ची सुसू निघाली प्रश्नांना उत्तरं देता देता पण उत्तरं टाळली
धनंजय मुंडे ना कोणी फोडलं गोपीनाथजी पासून
राजू ताईंची उत्तरे ऐकून आमचं खूपच मनोरंजन होते बाबा/
10 कोटीची मिरची
राजा खांडेकर ला मुलाखत घेता येत नाही थोडक्यात शब्दात प्रश्न विचारत जा उगीच ततपप करत प्रश्न विचारू नको
त्यांनी निदान एक प्रश्न तर विचारायचा कीं आंबे कापून खाता कीं कसे.....?
30:03 30:03 30:03 30:04
खांडेकर साहेब आपल्या महाराष्ट्रात किती तरी असे लोक आहेत की जे शून्यातून त्यांनी स्वताचे नाव केले आहे. आश्या लोकांच्याही मुलाकती घेत जावा. लोकांना त्यामुळे आत्मविश्वास येईल. लोकांना जगण्याची दिशा मिळेल.🙏
मुद्देसुद उत्तर मिळताना दिसत नाही. कोणताही आरोप खोडता आला नाही.
मुद्देसूद उतर व आरोप खोडण्याची कला हस्गत करण्यासाठी सुप्रियाताईना भारतीय जनता पार्टीच्या विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागेल मंग बघा त्या कशा तरबेज होत्या त्या !😂
Ekadam Sahi baat bole sar ji
@@dnyaneshwardevde-f8cअसल्यानां घेत नाहीत भाजप मध्ये पात्र नाही 😂
खांडेकर , अगोदर मुलाखत कशी घेतात ते शिका.
ताईंची मुलाखत असली तरी उभा महाराष्ट्र प्रत्येक राजकीय नेत्याला चांगले ओळखतो.
जितका जुना v मोठा नेता तितकी त्याची थोर कारकीर्द लहान मूल सुध्धा तुम्हाला सांगेल.
😂😂😂😂😂 प्रश्न कोणता उत्तर भलतच 😂😂😂😂😂
60%
तुम्ही जे ग्रामीण भागात केलें तेच तुमच्या घरात आले आहे त्यामुळे आम्हाला त्याचे काय वाटत नाही
खांडेकरला व्यवस्थित प्रश्न विचारता येत नाही
Correct 😊
Ppppppppppp ka naam bhi ppp😅😮 hu h😢😮 ho😅
@@Pandesharad
खांडेकर हे अप्रशिक्षित आहे त्यामुळे असा अडखळत बोलतो.
🎉🎉
खांडेकर नेभळट माणूस आहे. आणि स्वतःचा नेभळटपणा झाकण्यासाठी मिश्या वाढवून फिरतो😅
सरळ प्रश्न विचारता येत नाही.. अडखळत प्रश्न विचारतो
काही वर्षांपूर्वी आपणास इन्कमटॅक्स रिटर्न भरताना सादर केलेत की माझी वांग्याची शेती आहे त्यातले हे उत्पन्न आहे !! आताही शेतीच आहे का ❓
तरी नशीब इथ खांडेकर होता, जर अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकारानी प्रश्नाची सरबत्ती चालु केली तर फेफरं येतील ताईंना.
ताईंच कसयं की स्वतःवर आलं की माझ पोट मोठं अनं मी पोटातच ठेवणार, फडणवीसचं नाव घेतलं की सगळं गरळ मी लगेच ओकणार.
100% correct
Arnab Goswami दुसऱ्यांस बोलूच देत नाहीं
खाऊन पिऊन सशक्त झालेल्या ना BJP मध्ये लगेच प्रवेश मिळतो.
जे प्रश्न शरद पवारांना विचारायचे आहेत ते प्रश्न इथे त्यांच्या मुलीला विचारायचे प्रयोजन काय, हिम्मत असेल खांडेकरला तर हे प्रश्न शरद पवारांना विचार आणि त्यांची उत्तरे ऐकून गप्प बसा.
लेक माझी सांगाती 😝
प्रश्न एक तर उत्तर तिसरचं, फारचं बालिश निरुत्तर सफाई, 0 विचारधारा , राज्यसभेचा प्रयत्न करा 👎
राजू जी हुशार माणसांबरोबर प्रश्नउत्तर करत जा , कंटाळवाणी प्रेस 👎
Ale ale ale... tumhala hava to masala nai milala ka😅
सगळेच एकाच माळेचे मणी, निवडणूक आली की, लोकांची दिशाभूल करत राहणे हा धंदा सुरू झालाय.
वाताई
True
😮
@@atmaramnijave604
so true.... sagle saale chor aahet!! itka paisa kuthun aala Pawar saaheb? Kai pagar milto ka?
So True
हे काय काम करतात हे जनतेच्या व कार्य कर्त्यांच्या जिवावर मोठे होतात. तुमच्या जागेवर एखाद्या कार्यकर्त्याला उभे राहून खासदार बनवाना. तुम्हीच काय घराणेशाहीचा मतका घेतला आहे का?
हे सर्व करत असताना वांग्या चा मळा फुलवायला वेळ कसा मिळतो.
तुझ्या aa** गुजराती... आला महाराष्ट्र पळून..
Bapachi Krupa baki kahi nahi, 1 ekrat 10 koticha utpana kasa kadhayacha tevhada sanga mhanje shetkari sukhi hoila mag kahihi prashna rahanar nahi SUSU vinanti ahe tumhala.
खांडेकरजी, संजय राऊतां सारखी मुलाखत नका घेऊ..मणिपूर वर प्रश्न विचारणाऱ्या मॅडमला संदेश खाली वर प्रश्न का बर आठवला नसावा??
याला कोणी अँकर केले आहे
सडेतोड उत्तर दिसल नाही
प्रश्न काय विचारलाय उत्तर काय देत आहेत काय चाललंय.......
ताई तुम्ही म्हणालात की पवार साहेबा वरती चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत मग जेव्हा वसंतदादाच सरकार पाडलं तेव्हा संस्कार कुठे गेले होते.
55 वर्षोत एक हाती सत्ता का नाही आली,
Bote ghalaychi savay aahe na sarvikde
फडणवीस भटाला आणता आली??
@@sanjaybenke8336भट पुर्ण ५ वर्ष मुख्यमंत्री राहिला. जातीय राजकारण न करतां. ब्राह्मण समाज ३% आहे 😂
100 shrad pawar =1 deva bhau
साहेब यांच्या एव्हडी घरे कोणीच फोडू शकत नाही. पक्ष संपवणे तर जागतिक पातळीवर रेकॉर्ड ब्रेक पण ताईंना दिसणार नाही. आपण केली की खेळी व इतरांनी केलं तर कट
कुठल्याही प्रश्नांची व्यवस्थित उत्तर देत नाहियेत ताई!
तेल ही (पक्ष,चिन्ह इ.) गेलं तूप ही ( पद, पक्ष कार्यालय व वेळ आल्यावर पक्ष निधी इ. ही) हातून जाण्याची शक्यता अशी परिस्थिती असतांना आम्ही कुटुंबीय अजून एकच आहोत असे म्हणता ताई हे आश्चर्यकारक नाही का?
जातीय विद्वेषाबद्दल डायरेक्ट विचारल्याबद्दल अभिनंदन.
एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तरं दिली नाहीत.
सुनेत्रा पवार ह्या कितीतरी पटीने उजव्या असतील.
शरद पवारांनी किती घर फोडले लोक विसरले नाही.
आता कळतय तुम्हाला.उत्तर सरळ देऊच नका तुम्ही ताई.
बाकी सगळं बोला. प्रश्न काय ? उत्तर काय?
देवेंद्र काफी है शरद पवार के लिये
ताई वांग्याचा फॉर्म्युला सांगा की😂😂😂😂😂
मॉडम ला हे आदर पुर्व विचारा पवार साहेब यांनी पक्ष कार्य कते घडुन बनवले का फोडाफोडीचे राजकारण केले त्या वर विचारले पाहिजे
यांचेकडे काहीच उत्तर नसणार
आशिष शेलार यांचे सर्व प्रश्न यांना विचारण्यासाठी हे विजन ठेवलंय का
😂
२०१९ मध्ये ताई तुमच्या पक्षा नी शिवसेना सोबत जाऊन सरकार आणल ते चालत का?अस कस चालेल ताई🙏
दादा ताई यांवर पुन्हा पुन्हा न मिळता दुसरे प्रश्नाचे ABP ने प्रश्न विचारा.कंटाळा आलाय.
पहिले 10 मिनिटे एकही प्रश्नाचे सडेतोड उत्तर आले नाही.
प्रश्न कर्ताच अधिक बोलत आहे त.
त्यांच्याच खाजगी संस्थे ने दिला संसद रत्न वा खरे तर याना वांगेताई वांगे रत्न असा पुरस्कार द्यायला हवा
seeing ur number of comments. u should rename urself to berojgar 24×7 😂😂😂😂🎉🎉🎉
@@SKapoorize का रे भाऊ तुला माझी लई चिंता पडली तु काय शरद पवार चा हुजर्या आहेस का सुसू ताई चा
झिलकरी, जी जी जी र जी😛🤩😝
@@nagesketkar2424 nagya chidla 🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰
ताई सोंग आणून बोलत आहे
महाराष्ट्र ला लुटुन मोठे झाले.आम्ही मुंबई त जन्म घेवुन चांगल घर घेवू शकलो नाहि.आम्हा गिरणी कामगार च्या जमिनी लुटलया
आज विलासराव देशमुख जिवंत पाहिजे होते.
तुमचे प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर राजकारणी नाही देवू शकत तुम्हाला जर कोणी विचारले तुमच्या पत्नी न तुम्हाला जवळ का येवू नाही दिलं तर हे घरगुती प्रश्न आहेत
खाडेकचा लक्ष मुलाखतीनंतर मिळणार्या बिस्किटाच्या पुड्याकडे असते त्यामुळे चुका होतात ! परत चुकीचा प्रश्न विचारला तर दौद्चा घोडा लागेल याच दडपण असते !
खांडेकर बघा देवेंद्र ला कशे प्रश्न विचारतो आणि बाकीच्यांना कशे विचारतोय😂😂
जातीयवादामुळे हे साहेब कुप्रसिद्द मुसलमान प्रेमी मुसलमाना चा पुळका फ़ार औरंगजेब प्रेमी आणि हिंदू द्वेष्टा
लवंडेकर हिंदू म्हणजे काय याचा अभ्यास कर!! तुझा बाप दहा वर्षे पंतप्रधान आहे तो हिंदू राष्ट्र नाही बनवू शकला!! जात बदलू ओबिसी झाला!!
महारष्ट्र व्हिजन आणि प्रश्न एकही नाही व्हिजन चा मस्त पत्रकारिता
सुसु ताई १००% घाबरलीय 😅😂
प्रश्न:- तुम्हाला कांद्याची भाजी आवडते का वांग्याची.
उत्तर:- मला गव्हाची भाजी आवडते.
😊😊😊
सत्तेच्या पदावर असलंच पाहिजे हा आग्रह कशासाठी हे जर खरच तुम्ही मानत असाल आणि मनापासून जर बोलत असाल तर दादाच्या वहिणीला जाऊ दया एकदा लोकसभेत. तुम्ही आणि दमलेल्या बाबांनी खुप सत्ता भोगली. आता दादांना त्यांची इनिंग खेळू दया. तुम्ही आता दमलेल्या बाबांची काळजी घ्या. सचिन तेंडुलकरने 35 व्या वर्षीच रिटायरमेंट घेतलीय.
अगदी बरोब्बर आणि अचूक सांगितलेत.
😂😂
खांडेकर HMV पत्रकार आहेत हे ह्या मुलाखतीतून पुन्हा सिद्ध झाले
बाप कसा श्रमला यांचा
खोटे बोलून ,सतत फुले शाहू आंबेडकर याच्या नावाची जपमाळ ओढून थकला बिचारा
खांडेकर साहेब अशा लोकांची मुलाखत घेऊन तुमचा व आमचाही वेळ घेउ नका.बोलघेवडे लोक मुलाखतीत फक्त खोटंच बोलतात.मी नाही त्यातली अशा व्यक्तीकडुन काही अपक्षा करणे चुकीचेच आहे.
बरं झालं सुसुताईंनी आपणहून सांगितलं कि त्यांचं पोट मोठं आहे. त्यावरून कळलं कि १० एकरात ११० करोडचं पीक त्या कसं घेतात.
बापू शिवतरेंना कुणी दमकी दिल ती ,तू कसा निवडूण येतो बघतो ,
बापू शिवतारे पवार साहेबांबद्दल मिठू मिठू बोलत होते.
काही विचारायची गरज आहे का?बोलण्यात सुसूत्रता असते का? उगीच टाईमपास कार्यक्रम आहे.खाबुगिरीच व्हिजन असते,बाकी काही नाही. 'जाणता राजा,' चे कारनामे माहीत नाहीत का? खोटे बोलायला काही वाटत नाही.काय समाजकारण केले,फक्त खबुगिरी.
सगळंच हसण्यासारखे आहे
आता स्वतःचेच घर फुटले आहे याला जबाबदार कोण ?त
तसेच जरांगेचा बोलाविता धनी कोण हे ही स्पष्टपणे सांगावे !
समोर चांगली माणसं असली कि,मुलाखत चांगली होत असते.पत्रकारिता निर्भिड आणि रोखठोक असावी.जे असेल ते तोंडावर, खरे प्रश्न विचारताना घाबरायचं कशाला.
आपण देशासाठी काय केलं ते सांगत
आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील किती फोडली आहेत उत्तर हवय.
जैसे कर्म तसेच फळ मिळते! विनाशकाले विपरीत बुद्धी व परिणाम भोगावे लागतात
मावळ ला शेतकर्यावर गोळीबार कोणी केला
Mavalcha golibar kay prakar ahe dada
@@amitabagwe8425 महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादी चे सरकार असतांना पुण्यातील मावळ तालुक्यात पवना धरणाचे पाणी शेती ऐवजी पिंपरी चिंचवड येथील
एमआयडी सी तिल कारखाने उद्योगा करिता पाईपलाईन टाकुन देण्याचा निर्णय झाला होता त्याला शेतकर्या चा विरोध होता तेव्हा अजित पवार ने आधी लाठी चार्ज आणि नंतर पळणारया शेतकर्यावर पाठी मागुन गोळीबार केला होता त्य्स वेळी 4 ते 5 आंदोलक शेतकरी ठार झाले होते शेवटी पोलीस अधिकारी निलंबित झाले
सुप्रिया सुळे प्रश्न एक उत्तर दुसरं देत आहेत...
खांडेकर बावळट माणूस आहे...
पत्रकारितेत लागणारं भाषा प्रभुत्व नाही आणि बौद्धिक वकूब फारच सुमार...
सलग आणि सुसंबद्ध शब्दांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो...
अहो आज लाज वाटली पाहिजे आज तुम्हाला,... तुमच्या पिताश्री यांना... किती घरे फोडली.... आत्ता घरी बसवा
कोण म्हणतं घरं फोडली ? सर्वांची घरं तर जशीच्या तशीच आहेत .फक्त घरातील माणसे
फोडलीत !!!
शनिवारी ही महिला वडिलांसोबत सागरच्या बंगल्यावर का गेली?
सागरच्या नाही सागर बंगला
दिशाहीन मुलाखत 😂 आरोप नाही जे सत्य आहे ते बोला १९७८ पुलोद आठवा राजू जी आणि ताईजी, नाटकी ताई आणि तुम्ही पण
राजीव खांडेकर तुम्ही संघांचे आहात यात संशय नाही
तो yz आहे यात अजिबात शंका नाही
मराठा ईस 😢😢😢
, तुपल्या बसपान 😢😢😮😊
अटलजी तत्वाने चालणारे होते म्हणून 1 मताने विरोधक त्यांचे सरकार पाडू शकले पण आता माणसे बदललीत आणि त्यांनी विरोधकांचीच नीती अनुसरायला सुरुवात केलीय म्हणून आजची परिस्थिती आलीय.विरोधकांना tit for tat असे उत्तर मिळतेय.
आता एक मत असणारे
सुद्धा निवड येत आहे
अटलजी चे सरकार पाडले त्यावेळी राष्ट्रवादी कुठे होती
एसटी कामगार सिल्व्हर ओवरीत आले होते तेंव्हा तुमची नैतीकता व समाजकारण कुठे गेल होत.
किती गोड बोलते ताई लोकांना तुमच्या बापा chya करामती माहीत आहेत तुम्ही सोज्वळ पणा च किती ही आव आणला तरी लोकांना सगळे कळतe
अतिशय नेभळट मुलाकात प्रश्न काय उत्तर काय कीव येते बारामतीच्या मतदारांवर कसं सोसत असतील😢😢
निष्ठावंत नेता आता राहिला नाही जाती जातीत भांडण लावनं हेच यांचं खरं भांडवल. 😂 ❤ 😂. 🎉
खांडेकर ला मुलाखत घेता येत नाही,
साधा प्रश्न विचारायला येत नाही.
5 मिनिटे लावतो प्रश्न विचारायला....
हे सर्व बोलणे म्हणजे हातातून जागा निसटत आहे हे दिसत आहे😢 उमेदवारी बारामतीकरांना इतर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार मिळत नाहीत का. मतदारांनी याचा विचार करावा.
And yes why Rajiv were looking so uncomfortable? Any pressure to prove before Mr. Devendra?
पाठीत खंजीर खुपसणा रे कोण
भटका भटू!! टरबूज!!
मुलाखत खडर करा
खूपच थंड आहे आणि भित भित प्रश्न विचारतो राज साहेब ठाकरे यांच्या सोबत इंटरव्ह्यू घेत असताना याची फाटत होती फक्त काय ते विचारू नका😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एका पण प्रश्नाला उत्तर नाही सुसुताई कडे 😂
उघडा डोळे बघा मनोरंजन नीट
प्रश्न विचारता येत नाही आणि हा चॅनल चालवत आहे
5 एकर जमिनीत 118 करोड चे वांग्याची शेती कशी करतात संगाना ताई प्लीज
55 वर्षे महाराष्ट्र मागे गेला आहे महाराष्ट्रातील नेत्यांना हे कधी समजणार
शरद पवार साहेबांनी एका मुलाखतीत सांगितले होते की मी राजकारणात करिअर म्हणून आलो
अकेला देवेंद्र सबपे भारी 😂
Best discussion s.sule
Why you are not solve the maharashtra and karnataka dispute