डॉ. कोल्हे, ज्या संभाजी राजांची भूमिका बजावत आहात ते शौर्य आणि त्यागाचे आणि स्वाभिमानाचे अतुलनीय व्यक्तीमत्व आहे. अमाप हाल सहन केले, त्यांना माघार न घेता सामोरे गेले. तुम्ही भाग्यवान आहात ही भूमिका तुम्हाला मिळाली. याची आन बान आणि शान राखा! फार मोठी जबाबदारी आहे ही!
ही एक आणि माझ्या नवऱ्याची बायको की बायकोचा नवरा ह्या दोन्ही फडतूस मालिका बंद झाल्यावर मी गल्लीत पेढे वाटले होते...पण झी मराठी ने एकाहून एक फालतू मालिका आणण्याचा विडा उचलला आहे त्यामुळे मी SetTop Box च काढून फेकला घरातून..सारख सारख कोण पेढ्यांचा खर्च करेल!
Je kalakar aahet te ka goo khat aahet dr kolhe tumhi pan khata ka. . Q 🤔 je Chhatrapati Shivaji Maharaj hote tyanche " klllhe" aahet te Marathi samudayala dyanna. 😮😮😮
Amol kolhe na chala hawa yeu dya madye bagun khup chhan vatal ❤️👌👏🙏🏻

🚩🙏🙌
अमोल कोल्हे सर 🎉
Tula pahte re serial number one aahe ek vegali story, vegle prem ,vegali malika wow superb 👌👌👌👍👍👍💯
ग्रेट.mp
Rupali la mana lagat hot ki kontya angel n vikrat sir matare distat ❤
Miss you tula pahte re❤
most underestimated actor in Bollywood
😪
Miss you Tula pahte re subodh miss you yaar ye n parat parat 2 tpr
Cif❤
जग खूप पुढे गेलेला आहे त्यामुळे सुधारणा स्वीकार नाही अपेक्षित आहे आणि त्यातून संदेश देणे अपेक्षित आहे
Subodh bhàve apratim kalakar aahet tyanchya abhinayala kuni Tod deu shakat nahi abhinayacha badshaha Subodh bhàve 👍👍👍💯👌👌👌
I miss you vikisha and Tula pahte re serial superb acting Subodh bhàve and gaytri datar ❤️👌👍💯
ही एक आणि माझ्या नवऱ्याची बायको की बायकोचा नवरा ह्या दोन्ही फडतूस मालिका बंद झाल्यावर मी गल्लीत पेढे वाटले होते...पण झी मराठी ने एकाहून एक फालतू मालिका आणण्याचा विडा उचलला आहे त्यामुळे मी SetTop Box च काढून फेकला घरातून..सारख सारख कोण पेढ्यांचा खर्च करेल!
Je kalakar aahet te ka goo khat aahet dr kolhe tumhi pan khata ka. . Q 🤔 je Chhatrapati Shivaji Maharaj hote tyanche " klllhe" aahet te Marathi samudayala dyanna. 😮😮😮
😊z XD
⛳⛳🫴🫴🫴
त्या श्रेया ला नका घेऊ एपिसोडं मध्ये कारण ती ओव्हर ऍक्टिन करते
Mag tula ghyaych
Tu ja mg 😠