भांडुपच्या गाढव नाक्यावर मासळी बाजार🐬दोन पापलेट फक्त हजार🐠खडीमशिन नावापुरती🤔हलवो सुरमई थयसर दिसती❤️😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2023
  • कोकणातील लोकांची पंढरी म्हणून भांडुपच्या पश्चिम विभागाची ओळख, समस्त कोकणकर गुण्यागोविंदाने कोकण नगर, टेंबीपाडा, सर्वोदय नगर, कोलशेत पाडा, गणेश नगर मध्ये रहातात. या सगळ्या परिसरातील लोकांना मोठा मासळी बाजार व भाजीपाल्याचा बाजार म्हणजे गाढव नाक्यावरील हा बाजार.
    या बाजारात काय काय मिळते ते आपण पहाणार आहोत.
    व्हिडीओ पाहून व्हिडीओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल Subscribe करा हि विनंती🙏🙏

КОМЕНТАРІ • 27

  • @srd24rudrashinde86
    @srd24rudrashinde86 8 місяців тому +3

    Nice

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 8 місяців тому +1

    छान, व्हिडिओ 🌹🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @notebook65
    @notebook65 8 місяців тому +1

    NarendrakambliUbhadanda VengurleSindhudurgBestMarketB havaKokan.

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 8 місяців тому +2

    गाढव नाक्यावर खुप महाग मिळतात, khadi मशीन जवळ स्वस्त मिळते

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 7 місяців тому +2

    हा बाजार खूप महाग आहे एकदा खडी मशीन चा मच्छी बाजार दाखवा

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      हो नक्की एक व्हिडिओ बनवूया खडी मशीन कडील

  • @oceantunes-
    @oceantunes- 4 місяці тому +1

    Surmaicha rate sanga ki

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 місяці тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @shekhargiri5173
    @shekhargiri5173 7 місяців тому +1

    खुप महाग आहे भायंदर मार्केट ला प्रॉन्स 400रु किल्लो आहेत

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      भाईंदर मार्केट करायचे आहे रविवारी

  • @chandrakantsagwekar1578
    @chandrakantsagwekar1578 8 місяців тому +2

    मच्छी मार्केट खूप महाग. लेपा व बोंबील जे २०० चे दाखवले ते मागाठने बोरिवली पुर्व येथे १०० ला मिळतात.

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      लवकरच बोरिवली मागाठणे मासळी बाजाराला येवून माश्याचे दर जाणून घेऊ, आपण अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @shravanishirsekar8617
      @shravanishirsekar8617 8 місяців тому

      100 रुपयांना मिळत असतील हो पण qulity आणि quntity पण बघा चांगली आहेत आणि 200 ला jast आहे मासे. सध्या लेपे टारली मोडूसे असे मासे येतात कुठे जास्त.

  • @shilpamorevlog
    @shilpamorevlog 8 місяців тому +1

    Amcho bhandup ekdam zakas ahey dada maza channel ahey subscribe kara me kele tumhala

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      हो भांडुप खूपच सुंदर भजन रसिकांची पंढरी आहे

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      चॅनेल साठी मनःपूर्वक शुभेच्छा, बळीराजाच्या व्यथा लोकांपर्यंत पोहचण्यास उत्तम माध्यम

  • @shravanishirsekar8617
    @shravanishirsekar8617 8 місяців тому +1

    गाढवनांक्याचा हा मासळी बाजार आज जवळ जवळ 50 वर्षे जुना आहे. इथे बाजार सोबत पण माणुसकी पण जपली जाते. तीन पिढ्यापासून इथे मासे विकणारे पण आहेत आणि घेणारे ग्राहक देखील. यावा बाजार आपलाच असा 💐

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      खरय आपलं ताई खूप सहकार्य करणारी व हसतमुख व्यक्तिमत्त्व पाहायला मिळाली. आपण सुंदर अभिप्राय दिलात आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @shail...z7945
    @shail...z7945 8 місяців тому +1

    Tumhi bhandup che ka

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      हो भांडुप पूर्व दातार कॉलनी

    • @shail...z7945
      @shail...z7945 8 місяців тому

      @@armarimaratha ek machi bazar nahi dakhavlat gadhav nakyala ch ahe hyach machi bazar chya bajula ahe

  • @ankitakhanvilkar2071
    @ankitakhanvilkar2071 8 місяців тому +1

    खेकडे खूप महाग असतात 600 मिळत नाही

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 місяців тому

      या दिवसात खाडी पट्ट्यात खेकड्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे थोडे महागच होतात.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏