एवढ्या लहान वयात तुम्ही किती छान निरुपण करतात. समर्थांनी तुमच्या रुपाने जन्म घेतला की काय असे वाटते. तुमचा अभ्यास, वाचन व कष्ट भरपूर आहेत तसेच पूर्वपुण्याई देखील आहे. तुम्ही पोटात असतांना तुमच्या आईने नक्कीच समर्थांचे श्लोक, दासबोध याचा अभ्यास केला असेल.
Jay Jay Raghuvir Samarth.Namskar.🎉
एवढ्या लहान वयात तुम्ही किती छान निरुपण करतात. समर्थांनी तुमच्या रुपाने जन्म घेतला की काय असे वाटते. तुमचा अभ्यास, वाचन व कष्ट भरपूर आहेत तसेच पूर्वपुण्याई देखील आहे. तुम्ही पोटात असतांना तुमच्या आईने नक्कीच समर्थांचे श्लोक, दासबोध याचा अभ्यास केला असेल.
गोविंदा गोविंदा
अतीशय योग्य आणि practical विवेचन...आपण खरच किती अभ्यास करायला हवा हे कळतंय!...जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏
साध्या ओघवत्या भाषेतलं अभ्यासपूर्ण विवेचन!! खूप छान !!
मनकितॆनाची गोडी लाॅकडाऊन मध्ये आधार आहे
जय रघुवीर!🙏🏻⛳
।। जय जय रघुवीर समर्थ ।। 🙏🙏👍👍🚩🚩
किती समर्पक आणि नेटक निरूपण. वाह व्वा
सुरेख निरूपण. Explained the practical approach.
खूपच छान, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ 🙏
🙏 Jay sdguru 🙏👏
किती समर्पक आणि नेटस निरूपण.खुप छान
जय जय रघुवीर समर्थ
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
Jai jai raghuveer samarth❤
उत्तम निरूपण केले आहे
Kitti Chan!
धन्यवाद
सदसदविवेकबुद्धी नेहमी जागृत असते मग ती .पापसंकल्प विरोध करत नाही का
जय जय रघुवीर समर्थ