Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक - भाग 1 | रवींद्र साठे | Lyrical | Sagarika Bhakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @santosh8772-l8g
    @santosh8772-l8g 6 місяців тому +25

    श्री मनाचे श्लोक ह्या मध्ये जीवन निष्कलंक जगण्याचे सार आहे ह्याचे जो कोणी अनुसरून करत असेल तर त्याला दुसरे काही धार्मिक कार्य हि करण्याचे आवश्यकता नाही असे वाटते समर्थ रामदास यांचे चरणी माझे कोटी कोटी वंदन जय जय रघुवीर समर्थ खूप सुंदर आहे मनाचे श्लोक जय सनातन जय शिवशक्ती 🚩🚩🚩

  • @subhashdhekane4723
    @subhashdhekane4723 Рік тому +34

    समर्थ रामदास स्वामी खरे देश व धर्मप्रेमी

  • @shubhangigaikwad5109
    @shubhangigaikwad5109 3 місяці тому +17

    मनाचे श्लोक,त्याला साजेसा साठेजींच्या मधाळ गोड आवाजात पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळी ऐकतांना अतिशय मन शांत होते.खुप पवित्र वातावरण होऊन जाते.जेंव्हा जेंव्हा माझं मन अशांत होतं तेव्हा तेव्हा मी फक्त आणि फक्त मनाचे श्लोक ऐकत असते.आणि अतिशय समर्पक असे मनाचे पैलू यात उलगडून सांगितले आहे आणि त्यावर कसे आपण वागले पाहिजे हे पण छान सांगितले आहे.

  • @RamRam-pq2pl
    @RamRam-pq2pl Місяць тому +5

    जय जय रघुवीर समर्थ,श्री राम समर्थ,ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः🙏🌸📿💐🙏

  • @shailajalowalekar8139
    @shailajalowalekar8139 9 місяців тому +32

    खूप छान वाटले.रोज ऐकावं असं वाटत.

  • @santoshmore3016
    @santoshmore3016 5 місяців тому +7

    खुप छान आहे श्री स्वामी समर्थ रामदास जय.जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @jayachavan9751
    @jayachavan9751 2 місяці тому +12

    श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः, 🙏

  • @RahulRaj-sd5ld
    @RahulRaj-sd5ld 2 роки тому +67

    स्वर आणि उच्चारण एकदम perfect।। मन शांत करतो आणि स्वामीचं शिकवण शब्द सुविचार सर्व सात्विक करतो वातावारण

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 Рік тому +7

    श्री राम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ
    जय सद्गुरु

    • @sudhakulkarni1503
      @sudhakulkarni1503 11 місяців тому

      खुप समाधान मिळते श्रीराम नमस्कार

  • @palavigurav4293
    @palavigurav4293 10 місяців тому +15

    Shree Ramdas Swami ki jai 🙏

  • @MaltabaiBavaskar
    @MaltabaiBavaskar 5 місяців тому +6

    मन हे अति दामरत आहें म्हणून मनाला समर्थनी सज्जन म्हटले आहे असे समर्थ कुरूपलू आहेत

  • @jamunaphatak6928
    @jamunaphatak6928 Рік тому +15

    जय सद्गुरू

  • @दिपालीसरसंबे

    ।।श्री मानाचा आजोबा गणपती नमः।।जय जय रघुवीर समर्थ।।श्री राम समर्थ।।जय सद् गुरु।।🙏🙏🌼🌼🌺🌺🌺🙏🙏

  • @AanasahebDhekhle
    @AanasahebDhekhle 14 днів тому +2

    खूप छान आहे मनाचे श्लोक जय सद्गुरू

  • @vinayakkumbhar9706
    @vinayakkumbhar9706 2 місяці тому +6

    मन करारे प्रसन्न l सर्व सिद्धिचे कारण 💐💐

  • @satishatre9361
    @satishatre9361 11 місяців тому +10

    जय जय रघुवीर समर्थ..

  • @JavantAswar-y8c
    @JavantAswar-y8c 2 місяці тому +6

    जय जय रघुवीर समर्थ। खुप छान

  • @krishnathshinde-n6w
    @krishnathshinde-n6w 2 місяці тому +8

    खुप छान आहे मनाला शांत वाटते

  • @rupchandbaghmare3774
    @rupchandbaghmare3774 Рік тому +26

    मनाचे शोल्क खूप खूप
    छान‌ आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @saritakadam4850
      @saritakadam4850 8 місяців тому +2

      या1

    • @kalyaniharal1187
      @kalyaniharal1187 7 місяців тому +2

      Abhinav. Me❤❤❤❤❤

    • @namdevpatil367
      @namdevpatil367 6 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@saritakadam4850

  • @Supriya-q7y
    @Supriya-q7y 7 місяців тому +9

    जय सदगुरू 🙏🌹.... श्री स्वामी समर्थ 🌹

  • @Niti.BTeraiya
    @Niti.BTeraiya 10 місяців тому +9

    Jai Jai Raghuvir Samarth ..Jai Sai Nath

    • @namdevpatil367
      @namdevpatil367 6 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤wrupjhbvt

  • @nilabande5406
    @nilabande5406 10 місяців тому +34

    मनाला शांती आणी शक्ती देणारे हे श्लोक आहेत. वाचून खूप आनंद वाटला.

  • @rajendranimbalkar7582
    @rajendranimbalkar7582 4 роки тому +14

    मनाचे शलोक ऐकल्यावर मन कसे ठेवावे, असावे नि कसे जीवन समृद्ध करावे हे अतिशय सुंदर सांगितले आहे समर्थांनी..... त्यामूळे दररोज ऐकल्याने मनावर संस्कार होतात आणि आपले मन समर्थांनी सांगितल्या प्रमाणे मार्गीही लागते. तसेच आपण जीवनात प्रत्येक समाधानी राहू लागतो.
    मन आनंदी राहण्यास खूप मदत होते. 🙏🌼🌼🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺

  • @sagarghadage8052
    @sagarghadage8052 3 роки тому +18

    मन प्रसन्न होते..मनाचे श्लोक ऐकून...जय जय रघुवीर समर्थ.

    • @shriramthanekar9160
      @shriramthanekar9160 8 місяців тому

      अगदी खरंय. माझाही अगदी हाच अनुभव आहे. मी पुजा करताना हे मनाचे श्लोक चालु ठेवून त्यासोबत म्हणतो. रविंद्रजी साठेंनी हे श्लोक खुप छान म्हटले आहेत.
      जसे पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी गायलेली गणपतीबाप्पाची आरती अजरामर केलीये, तसे रविंद्रजी साठेंनी हे श्लोक अजरामर केले आहेत.
      जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @mahaveersagaonkar52
    @mahaveersagaonkar52 6 місяців тому +7

    आवाज खूप छान आहे. मन प्रसन्न होते मनाचे श्लोक ऐकून जय जय रघुवीर समर्थ

  • @VaishnviJamdade
    @VaishnviJamdade 8 місяців тому +8

    खूप छान आहे

  • @palavigurav4293
    @palavigurav4293 10 місяців тому +7

    Jay jay raghuveer Samarth🙏

  • @Akansha_k1323
    @Akansha_k1323 10 днів тому +1

    Wow so beautiful 😍❤

  • @shrisamarthagroagency1551
    @shrisamarthagroagency1551 7 місяців тому +14

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सदगुरू कृपा

  • @siddheshsawant1771
    @siddheshsawant1771 Рік тому +6

    जेव्हा जेव्हा मन अशांत असते तेव्हा तेव्हा एकतो... शांत वाटत ❤
    🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @maninisawant8303
      @maninisawant8303 18 днів тому

      जय जय रघुवीर समर्थ

  • @nitinyewale4871
    @nitinyewale4871 14 днів тому +4

    खुप छान होते खूप छान होते श्लोक मला पाठ करायला मदत पण झाली

  • @subhashpendharkar3932
    @subhashpendharkar3932 2 місяці тому +2

    आपण अतिशय चांगले कार्य करीत आहात,अभिनंदन.

  • @maheshnivatkar1805
    @maheshnivatkar1805 5 років тому +218

    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
    अतिशय सुंदर व सकारात्मक रचना . लहानपणी शाळेत दर शनिवारी घोटवुन घेतले आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत मन:स्वास्थ्य ढळु देत नाही. धन्य ते शिक्षक आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा पदोपदी प्रत्यय येतो 🙏

  • @Sanatani_girl143
    @Sanatani_girl143 10 місяців тому +183

    माझी अज्जि खुप मनापासून सद्गुरुं वर श्रद्धा ठेवते आणी माझ्या लहानपणापासुन मी तिला उपासना करताना बगत आहे ! ती अंघोळ झाल्या झाल्या लगेच उपासना करते . तिला पाहुन आम्हाला एवढच कळाल की श्रीसेवा मधेच सुख अणि आयुष्य दडलेल आहे. जय जय रघूविर समर्थ 🙏

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 2 роки тому +6

    **!! Manee Raghava Vasthhi Keeje !! ** Shreeram Jayram Jay Jay Ram **Jay Jay Raghuveer Samarthha !! ** Paramapujya Shree Ravindra Sathhe Hyanna Sashtang Dandwat.!! ** 💐💐🙏🙏

  • @sachindeshmukh3913
    @sachindeshmukh3913 Місяць тому +1

    🙏🙏जय सद्गुरू

  • @sss121955
    @sss121955 4 роки тому +51

    ज्याला मनाचे श्लोक कळले तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगताना आनंदाने जगला..
    जय जय रघुवीर समर्थ..जय श्री राम..

  • @MauliJorvar
    @MauliJorvar Місяць тому +2

    जयश्री सद्गुरू बाळुमामा

  • @SachinBhise-s9k
    @SachinBhise-s9k 5 місяців тому +7

    खुप. छान. आहे. जय जय रघुवीर समर्थ

  • @anjananathan4591
    @anjananathan4591 5 днів тому +1

    🙏🏻Jai Jai Raghuveer Samarth🙏🏻

  • @kishordahivalkar4978
    @kishordahivalkar4978 3 місяці тому +4

    Jay sadguru sri samarth krupa

  • @tanajinaralkar5268
    @tanajinaralkar5268 3 місяці тому +3

    Jay jay raghuvir samarth❤🌸🙇

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 3 роки тому +9

    सुंदर आत्मशांति आत्मानंद जय जय रघुवीर समर्थ

  • @kavitapatil3152
    @kavitapatil3152 3 роки тому +6

    खूपच छान आहे

  • @anilborgaonkar
    @anilborgaonkar 4 місяці тому +3

    जय जय रघुवीर समर्थ !! १!!

  • @payalgangavanepayalgangava7087
    @payalgangavanepayalgangava7087 4 роки тому +16

    खूपच सुंदर सूर....वाह,,,,,मन अगदी प्रसऩन होते ऐकून🌸🏵🌼🌺🙏🤗🤗

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar3337 10 місяців тому +5

    🚩 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏

  • @pgpujari8045
    @pgpujari8045 2 роки тому +2

    इतक्या सुंदर भक्ती मय काव्याने मन:शांती लाभते
    जाहिरातींचा उबग येतोय
    कृपया टाळा

  • @GayatriGoskewar
    @GayatriGoskewar Рік тому +7

    jAY.JAY.RGUVER.SAMRTHA.💐💐🌺🌹🙏

  • @JyotiSawant-v7f
    @JyotiSawant-v7f Місяць тому +1

    जय सद्गुरु ❤❤

  • @ganeshmonde4870
    @ganeshmonde4870 4 роки тому +21

    Shlok mast ahet Khup Chan vatte ektana man prasann hote

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏🙏 साठे दादांच्या आवाजात ऐकायला छान वाटले. धन्यवाद.❤

  • @BabitaLohar-kr3nf
    @BabitaLohar-kr3nf 7 місяців тому +1

    क्षी. राम समर्थ🎉जयजय..रघुवीर..समर्थ😊🎉 2:51

  • @vishalsalunke8599
    @vishalsalunke8599 4 роки тому +29

    जय जय रघुवीर समर्थ
    म्हणाला अराम देणारे श्लोक आहेत
    धन्यवाद आपण असे श्लोक दाखवता 🙏🙏

    • @hrishikeshkinare2295
      @hrishikeshkinare2295 2 роки тому

      जाहिरात बंद करावी

    • @hrishikeshkinare2295
      @hrishikeshkinare2295 2 роки тому

      क्ष्लोक चालू असताना मध्येच जाहिरात बंद करावी

  • @surekhasavant102
    @surekhasavant102 6 місяців тому +8

    Jay Jay Raghuvir Samarth❤🎉🎉❤❤

  • @ShailaJadhav-e6m
    @ShailaJadhav-e6m 4 місяці тому +1

    Jay rghuvir samrth

  • @pandharinathbarge968
    @pandharinathbarge968 3 роки тому +4

    Khup chaan! Jai jai Raghuvir Samarth! 🙏🏻

  • @ajaysalve9449
    @ajaysalve9449 4 місяці тому +2

    Jai Jai Raghuveer Samarth🎉

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 11 місяців тому +3

    जय श्रीराम 🙏🏻🙏🏻⚘️⚘️

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 3 роки тому +5

    फारच सुंदर व्हिडिओ. मन प्रफुल्लित झाले. अप्रतिम कलाकृती.🙏🙏

  • @virajavinashtale4372
    @virajavinashtale4372 5 місяців тому +1

    खूप खूप सुंदर जय जय रघुवीर समर्थ 😊😊😊

  • @SupriyaPhadatare
    @SupriyaPhadatare 6 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ नमस्कार

  • @saibambare3963
    @saibambare3963 2 роки тому +7

    🌼|श्री राम समर्थ| ||जय जय रघुवीर समर्थ||🌼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 16 днів тому

    खूप छान 🙏🙏💐👍👌

  • @kiranrohokale9194
    @kiranrohokale9194 Рік тому +5

    jay sadguru
    jay jay raghavir samrth

    • @namdevpatil367
      @namdevpatil367 6 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mohitshirpurkar3614
    @mohitshirpurkar3614 Місяць тому

    खूप शांत स्वर आहे. खूप छान वाटते.

  • @gayatrilandge8882
    @gayatrilandge8882 2 роки тому +8

    जय श्री राम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ
    जय सद्गुरू🙏🏻🌺

  • @KishorLakhe-v9p
    @KishorLakhe-v9p 20 днів тому +1

    Jai Jai Raghuvir samarth

  • @manalipaithankar4549
    @manalipaithankar4549 3 роки тому +7

    Khup Chan vatat aikayala.. Tension release hot. 🙏

  • @AnandKadam-u5r
    @AnandKadam-u5r 10 місяців тому

    जय सदगुरू खूप छान आवाज आहे ऐकून मन तृप्त झाले धन्यवाद ❤🎉

  • @sachingundage6775
    @sachingundage6775 4 роки тому +14

    मनाचे श्लोक आकल्यावर डोके आणि मन शांत होत महाराज

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 роки тому +3

    ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏

  • @shubhangigaikwad5109
    @shubhangigaikwad5109 3 місяці тому +1

    संपूर्ण मनाचेन श्लोक ची अतिशय रोजच्या जीवनात अंगीकार करावा असेघ आहे.ऐकले की मन शांत करणारे 🙏🙏

  • @sanjaysuralkar1863
    @sanjaysuralkar1863 5 років тому +33

    Manache shlok iklyavr divas khup anandat jato..Jay Jay Raghuveer Samarth..

  • @kamlakarbadgujar7594
    @kamlakarbadgujar7594 Місяць тому

    इतके अर्थपूर्ण आणि सुसंगत खूपच छान ..❤

  • @Spark-zs2ml
    @Spark-zs2ml 3 роки тому +46

    खूप mind relaxing आहे. सर्वांनी दररोज ऐकावे.घराघरांतून याचा प्रचार व्हावा 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @akashtare2277
      @akashtare2277 3 роки тому +3

      रोज उपासना ही करावी मनाला शांती प्राप्त होते 🙏जय सदगुरू 🙏

    • @prathmeshkarpe9596
      @prathmeshkarpe9596 3 роки тому

      Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllplllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

    • @prathmeshkarpe9596
      @prathmeshkarpe9596 3 роки тому

      Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll po llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

    • @prathmeshkarpe9596
      @prathmeshkarpe9596 3 роки тому

      Ll

    • @prathmeshkarpe9596
      @prathmeshkarpe9596 3 роки тому

      Ll

  • @atharvjadhav8521
    @atharvjadhav8521 10 місяців тому +2

    खूप सुंदर आहेत. ऐकून मनाला अतिशय समाधान वाटते.🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹।। श्रीराम जय राम जय जय राम।।

  • @AnitaYadav-fg4qt
    @AnitaYadav-fg4qt 2 роки тому +7

    Jai Jai Raghuvir Samarth 🙇‍♀🙏Jai Sadguru 🙇‍♀🙏

  • @BhagiPatil-f1e
    @BhagiPatil-f1e 5 днів тому

    छान वाटले ऐकुन

  • @shivshankerahirrao9238
    @shivshankerahirrao9238 4 роки тому +9

    Jai. Jai. Raghuvir. Samartha👏👍👌😊🙏

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad 13 днів тому

    जय जय रघुवीर समर्थ श्री रामदास महाराज की जय

  • @aakashpawar9549
    @aakashpawar9549 3 роки тому +4

    After listening that मन आणि आपण भक्ती च्या मार्गावर चाललो आहोत🤗😌

  • @kajalgaikwad7127
    @kajalgaikwad7127 Рік тому +1

    जय,जय, रघुवीर समर्थ 7:51 🙏🙏

  • @adityaadsul88
    @adityaadsul88 4 роки тому +24

    श्री राम समर्थ 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 10 місяців тому

    मला खूप खूप आवडते आवाज खुप खुप छान आहे रामदास सोमी खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @rashmisarmalkar4876
    @rashmisarmalkar4876 4 роки тому +13

    Jai jai raghuvir Samartha

  • @snehakhairnar5520
    @snehakhairnar5520 9 місяців тому +4

    छान

  • @sonalitakalkar6491
    @sonalitakalkar6491 4 місяці тому +1

    Very beautiful❤🎉

  • @vipulSantosh
    @vipulSantosh 4 роки тому +10

    🌹👏Shri ram samarth 🌹👏 Jay Jay Jay raghuveer samarth 👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹🌹

  • @kailasahirrao1623
    @kailasahirrao1623 4 місяці тому +2

    Jai sadguru

  • @snehapoul8079
    @snehapoul8079 2 роки тому +4

    ..🙏श्री राम समर्थ 🙏.. जय रघुवीर समर्थ.🙏🙇🌺🥀..जय सदगुरू 🙏,🙇🌺🌍

  • @sarlagoswami5101
    @sarlagoswami5101 5 місяців тому +2

    श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री जय जय रामकृष्णहरी श्री

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 8 місяців тому

    अतिशय सुंदर जीवनाचे सार

  • @mukundpurohit2333
    @mukundpurohit2333 3 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ
    मनाला शांती मिळते

  • @jyotigaikwad16
    @jyotigaikwad16 Рік тому +4

    खूप छान अगदी मंत्र मुग्ध होते मन👌🏼🙏🌺🙏।। जय जय रघुवीर समर्थ।।

  • @nandkumardeshmukh5959
    @nandkumardeshmukh5959 7 місяців тому +3

    मनाचे श्लोक खूप छान ❤️❤️

  • @twinkalpargir7650
    @twinkalpargir7650 5 років тому +7

    🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹🌹🌹 जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ

    • @twinkalpargir7650
      @twinkalpargir7650 5 років тому

      ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आए नमः

    • @twinkalpargir7650
      @twinkalpargir7650 5 років тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु जय सद्गुरु जय सद्गुरु

    • @twinkalpargir7650
      @twinkalpargir7650 5 років тому

      ओम भगवते वासुदेवाय🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @songugale2141
    @songugale2141 5 років тому +12

    जय सद्गुरु

  • @dakshpatil7272
    @dakshpatil7272 Місяць тому

    खूप छान 😊

  • @RajashreeChavan-h8v
    @RajashreeChavan-h8v 17 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤