Maitra He Shabd Suranche | HD | समीर लिमये | Ep 87 | Samir Limaye | मैत्र हे शब्द सुरांचे | 22.01.23
Вставка
- Опубліковано 30 лис 2024
- सहभाग - समीर लिमये, किर्तनकार
स्नेहलकुमार धामापूरकर
सुधांशू घारपुरे
धनश्री नानिवडेकर
संकलन - रामचंद्र वाडेकर
निर्माती - उमा दीक्षित
प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' मैत्र हे शब्द सुरांचे '
Artist : समीर लिमये, किर्तनकार
स्नेहलकुमार धामापूरकर
सुधांशू घारपुरे
धनश्री नानिवडेकर
Anchor : विघ्नेश जोशी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : उमा दीक्षित
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Jay Jay Raghuvir Samarth.Namskar.🎉
Kirtan khupach awadal.namsakar.🎉
अप्रतिम शब्दांकन
जय जय रघुवीर समर्थ
समीर दादा.. सद्गुरू कृपा अखंड राहो....
Khup sunder vivechan
जयजयरघुवीरसमर्थ ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ 🌹
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
खूप सुंदर. याचे सर्व भाग बघायला मिळाल्यास खूप आनंद होईल.
जय रघुवीर 🙏🙏🙏
🙏🚩Jai Shri Ram🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Khup sundar
काय बोलणार.. इतके छान इतके भावले आहे.. अनेक धन्यवाद.. करावा तेवढा अभ्यास थोडा आहे. अशीच समर्थांची कृपा राहो.🙏🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
🚩 जय जय रघुवीर समर्थ!
Khupch sunder Limaye Sir😊
अत्यंत तळमळीने समर्थ विचार मांडले आहेत समीरजींनी
❤❤❤
जय जय रघुवीर समर्थ .आपले श्री.समर्थ सेवा कार्य खरंच कौतुकास्पद,उल्लेखनीय,अनुकरणीय आहे.🙏💐
जय सद्गुरू
खुप छान ❤ ..जय जय रघुवीर समर्थ
Apratim. Dhanywad. Jay Shri Ram.
खुप सुंदर 🙏
अन्त्क्करन्ं फारच विस्तृत विवेचन केले आहे
Jai Jai Raghuveer samarth
Jay Jay Raghuvir Samrth.Namskar.
खूपच अप्रतिम
प्रणाम
खुप छान
Excellent presentation 🎉
शिबिर सज्जनगड येथे 31-08-2023 ते 03-09-2023 ह्या कालावधीत होते मी उपस्थितीत होते प्रत्यक्ष समीर लिमये ह्यांना भेटले मोठे व्यक्तिमत्त्व पण खूप चुटपुट लागली एवढा मोठा माणूस हुशार ज्ञानी पण जास्त काही बोलता आले नाही त्यांच्याशी
अप्रतिम किर्तन
👌👌🙏🙏💯💐💐
दादा.,तुम्ही खूप सुंदर बोलता. रोजच्या जीवनात दासबोध practically कसा apply करू शकतो हे छान पद्धतीने सांगता. तुमच्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा. 👏🏻🙏🏻
खूप खूप कृतज्ञता दादा.🙏🏻😊
🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
Kupach chan
खूप सुन्दर सांगितले तुम्ही समीर दादा आम्ही गोव्यात रामदास स्वामी मठात दासबोध वाचतो कधी तुम्ही गोव्यात येणार तर नक्कीच कळवा
Far...far ...chan...
सर नमस्कार
ठाणे येथे शिकवल्या जाणाऱ्या दासबोध ग्रंथाचे वर्ग कोठे भरतात त्याचा पत्ता कळू शकेल का किंवा संपर्क नंबर
कळू शकेल का?
समीर दादा ,कल्याण करी रामराया , हे सुध्दा श्रीसमर्थांचे पसायदान आहे ना ?
समिरची खुपच छान..आम्ही मागिल ३० वर्षा पासुन दासबोध रोज वाचत असतो. दासबोधातील पहिल्या समासातील पहील्या ओवीतील लिहल आहे...श्रोते पुसती कोण ग्रंथ काय ..बोलिजे.. येथे
म्हणजे तेथे काय.. लिहलेजे.. येथे अस असायला हव ना? मग समर्थानी बोलिजे लिहल आहे याचा अर्थ हा बोलणारा ग्रंथ आहे लिहलेला नाही.
आपण खुप छान दासबोध समजुन सांगता ..बोलणारा दासबोधाचा अर्थ शोधुन सांगा आवडेल आम्हाला
मी दासबोध जंगले,जगत आहे.माझ्या जीवनातील सर्व समस्या वर मला उपाय सुचले.उपासना पुस्तक माझे पूर्ण पाठ आहेत.माझ्या नोकरी तर मी दासबोध तील ओव्यांचा खूप उपयोग केला.एका ओवीवर भरपूर लेखन केले आहे.
मी सुद्धा निवृत्ती नंतर दासबोध ग्रंथ पारायण केले
मला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे, मनापासून!
मला ठाणे येथील तुमच्या कार्यालयाच. पत्ता मिळेल.भेटायला यायचं य
अप्रतिम....ठाणे फोन नंबर द्या
जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम!