*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* ua-cam.com/channels/xkhA_10QxXfeW-HclDL0MA.html *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.* वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार. *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022. *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*
Sir साताऱ्याच्या गोठ्यावरील म्हैशिंचा व्हिडिओ बनवा please. ज्या गोठ्याचे काम तुम्ही स्वतः केले hote
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
sr khupach chan mahiti deta tumi.....,
व्वा, एक नंबर रांगडा विडिओ, आवडला,
खूप छान माहिती दिली आहे सर
No 1 sir
Great Patil saheb
Number 1 sir.......🔥🔥
नमस्कार सर, तुम्ही खूप चांगली माहिती पुरवता. माझा एक प्रश्न आहे.
नवीन व्यवसाय चालू करताना गोकुळ दूध संघ आपल्याला काय मदत करू शकतात.
सर... खताच व्यवस्थापन कस करायचं ते सांगा
हत्ती गवतासाठी🙏
उंब्रज चे गोठ्याचे माहिती टाका..
Very nice information sir 👌👌👌
खूप छान. पण लागवडीबाबतची माहिती नाही आहे व्हिडिओमध्ये.
Fule jayavan, fule gunwan hech ahet ka te rahuri vidhyapithat miltat te ka
खुप छान
Sir sataryachya gothycha video bnava na please
मशीला मुरघास चालतो का व दिवसाला किती द्यावा
Hydroponic chara dene chalel ka saheb
February madhe nutrifhid karave ka sir
सर हा चारा गाई आणि माहशी दोन्ही साठी उपयुक्त आहे का
दुसरी कापणी किती दिवसांनी येते
🙏👍❤️
Sanjivani kontiya sanga
बांग्लादेशी हाफ रेड नेपियर बद्दल माहिती द्या?
सर हे बी कुठे मिळेल
Sir sanjivani gavaliyana tar tyachi mahiti dya
Good 👌👌👌👌
हत्ती गवत खाते जनावर प्रेमाने
डीएचएन6 कुठे मिळेल लागवडीसाठी?
सर मी जळगावकर सर ह्या चाऱ्याच बी कुठे मिळेल
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी पण सुरवात करणार आहे माजी शेती 20गुंठा इतके आहे किती गाई चालतील अणि म्हशी किती चालतील?
🙏🙏
बियाणे मिळेल का
👍👍👍👍👍👍👍👍
लसूण ची पात घातल्यावर चालेल काय
👍
Chan hy sir mahiti.sir majh ek kaam hy kadhi call karu
Mega sweat wala Tara wala kasa tayar hote video Bangla
🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
4 G बु लेट गवत कसे आहे.
Sir fat vadisati kay karav
सर्की आणि कडबा
Dhn 6 कुस ahe ka या हत्तीगवताला
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍🔥🔥
लातूर मधून कोणी आहे का traing साठी जाणारे
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .*
*आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..*
ua-cam.com/channels/xkhA_10QxXfeW-HclDL0MA.html
*तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.*
वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार.
*ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022.
*तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर*
📲9860764401
📲7588064528
📲7588064529
*स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*
सर तुम्ही म्हशी विकत देतात का
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
जनावर गाबन जायला दमवतात का.
usat kyalshiyam ahe ani tumi mahanta tyat kay nay ha vadyat kay nay mhana
Fat कसा वाढवावा रिप्लाय
Joint king Grass kshe ahi
तुमचं पण संगळ मान्य आहे पण तुम्ही फोन उचलत पण नाही आणि रीप्लाय पण करत नाही 🙏🏻
Sorry dada
जमीनीची मात्र पुर्ण वाट लावते... हे मोडल्यानंतर पाच सहा वर्ष वावर पिकत नाही व्यवस्थीत
नाही हो दादा असं काही होत नाही.
35 रेट पाहिजे दादा
सर नंबर पाठवा तुमचा
ह्या गवताचे
मला दोन कालवडी द्या मी गरीब आहे
खुप सुंदर माहिती दिली सर
🙏🙏🙏
👍👍👍👍
👌👌👌👌🙏
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
🙏🙏🙏
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
काम कर पैसे कमवा आणि एका पासून सुरवात करा
तुझं कोणतं गाव भावा
Bank karj kadh n
जातिवंत बघून छोट्या कालवडी घ्या बंधू कमी पैशात मिळतात , 2 वर्षात 2 गाई तयार होतील
आत्मविश्वास कमी असेल तर नोकरी करा धंद्याकडे वळु नका
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा