Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
हिवाळ्यात चालत का
हिवाळ्यात लागवड करू शकतो का
सर मला मेगास्वीत च बियान पाहिजे कुठ मिळल नंबर दया
कापण्या किती होतात?
या पासून तयार केलेला मुरघास किती दिवस टिकतो
6 महिने ते 12 महिने साठवण करू शकतो
एप्रिल महिन्यात लागवड केली तर चालेल का
हो चालेल
हो एप्रिल मे महिन्यांत लाऊ शकतो
sakhar karkhana gheail kay
सर कापण्या किती होतात मेगा स्वीट साया
3
2 ते 3 कापणी
सर पावसाळ्यात लावले तर चालेल का ❓
Ho
हो लाऊ शकतो
सुका चारा वापर करू शकतो का...
हो
@@मेमाणेकृषीदीपbiyane bhetat nhi
80-85 दिवस लागतात मूरघास साठी
Bhangar aahe mega sweet kid lagli ki sudarat nahi
आरे तुझा nbr दे
atrazin फवारले तरी म्हणावा तसा उपयोग झाला नाही.लागवडीनंतर 12 -14 तासाने फवारले होते तरी गवत उगवले.तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव खूपच आहे यावर 2 फवारण्या केल्या हमलाच्या तरीही फरक नाही
Coragen spray kara
@@मेमाणेकृषीदीपकोराजन चा पण फवारणी केली 4 दिवसापूर्वी तरीही काहीच रिजल्ट नाही अजूनही पोगे मरतच आहेत