सर हरियाणा वरून गाई खरेदी करायच्या आहेत आणि नवीन व्यवसायाला सुरवात करायची आहे त्या अगोदर मला तुमचे ट्रेनिंग घ्यायचंय, ट्रेनिंग चालू आहे का सर आणि कधी आहे?
Sir माझ्याकडे zaprabadi जातीच्या रेड्या आहेत त्यांचे संगोपन कसे करायचे त्याच्या बद्दल 1 व्हिडिओ बनवा सिर plz sir ani वैरणीचे pan व्यवस्थापन सांगा कसे करायचे यावर 1 व्हिडिओ बनवा sir plz
माझ्या कडे 7 गाई जर्सि आहेत . तुम्ही दिलेल्या माहिती प्रमाणे मि खादय व्यवस्थापण करतो तरी देखील जनावरे (कू पोषित दिसतात ) दुध योग्य प्रमाणात देतात . चारा सुखा ओला मिक्स करुन देतो व पशुखादय योग्य प्रमाणात देतो , तरी देखील जनावरे कूपोषित दिसत आहेत ? ( त्यावर उपाय सांगा )
मस्त सर एक नंबर कुटे बेटेल तेजी माहिती पोर्न आना प्लीज
🚩🚩 जय किसान 🚩🚩
🇮🇳🇮🇳 जय जवान 🇮🇳🇮🇳
तुमच्या माहितीप्रमाणे मीही मेगास्विट लागवड केली आहे
खूप छान
छान माहिती कोकणात,दापोली येथे याचे बेणे पाठऊ शकाल का
खुप सुंदर आहे
सर नविन 4g बुलेट सुपर नेपियर कस आहे?कृपया मार्गदर्शन करावे.
खूप छान माहिती दिली
S
सर हती गवत कुसली मळे होणारा त्रास याची माहिती दया
Sir yache benekute milte naki sag sir
सर सेंद्रिय शेतीवर भर का देत नाही गोठ्यातील पाण्यावर्ती गावात चांगले पिकेल.
सर हरियाणा वरून गाई खरेदी करायच्या आहेत आणि नवीन व्यवसायाला सुरवात करायची आहे त्या अगोदर मला तुमचे ट्रेनिंग घ्यायचंय, ट्रेनिंग चालू आहे का सर आणि कधी आहे?
सर रिप्लाय द्या प्लिज
मला पण ट्रेनिंग साठी यायचं आहे
Khup chan sir
Sir माझ्याकडे zaprabadi जातीच्या रेड्या आहेत त्यांचे संगोपन कसे करायचे त्याच्या बद्दल 1 व्हिडिओ बनवा सिर plz sir ani वैरणीचे pan व्यवस्थापन सांगा कसे करायचे यावर 1 व्हिडिओ बनवा sir plz
हात्तीगवता पासून मुरघास बनवता येईल का?
नमस्कार सर कृपया पशुपालन विषयी कोणते लोन मिळेल याविषयी माहिती सांगा
Lai bhari mahiti
Nice sir
आपल्याकडे DHN6 चे बेने आहे का?
पाटील साहेब शेती नाही आहे माझ्याकडे तरीसुद्धा मी हा व्यवसाय सुरू करत आहे तरी मला मार्गदर्शन करावे राम राम
सुपर
Sir tumchya kade dole bhettil ka lavayla
सेंद्रिय खत दिल्यास उत्पादन कमी येते का
Imported semen ex. ABS or denmark
Vr ek video bnva...
Jenekrun shetkryana uttam paidas krta ail.
Very nice sir
सेंद्रिय खताचा वापर करायला सांगा
जायंट किंग गवतावर पन माहिती द्यावी.
नेपीनियर चारा मध्ये तननाशक कोनते आहे
बियाणे कोठे मिळतील
Sir aplyade biyane mile ka
सर नवीन 4g बुलेट सुपेर niper कसा आहे
हे गवताचे बेणे कुठे मिळतील मोबाईल सागा
बियाणे कोठे भेटेल
Nice
5 masi saathi chaara kiti laavayah sir
Home delivery aahe ka sir
याचे बेणे अनेक लोकांना पाहिजे आहे ते कसे उपलब्ध होईल यावर काही सांगा
पाटील साहेब गाईला गोचीड व ताब झालेवर काय ऊपाय करावा कोनते औषध वापरावे लवकर सांगा
शेणखत दिले तर अ गवतउत्पादन कमीयेतेका
माझ्याकडे हत्ती गवत आहे प्रोटीन लेवसल कोठे चेक करावी
DHN6 ची 2/3 दिवस सुकवुन कुटी बॅग भरली तरी चालते का
सर कुठे मिळेल कितीला डोळा मिळेल
bene kothe bhetel
एका एकर मध्ये वर्षाला कीती टन गवत निघत आणि आपण दरवर्षी तेच तेच गवत लावून उत्पादन घेतल तट जमीन खराब नापीक होऊ शकते का
सर ट्रेनिंग कधी आहे
Super napier बद्दल काय मत आहे सर ??
त्यालाच हत्ती गवत म्हणतात
Sir yache biyane bhetel ka
सर बियाणे मिळेल का
नेपीयार गवत
Sir tumcha pashe smart Napier aahe ka
मकाची व्हिडिओ सेंड करा एडवांटेज 756
मला पण पाठवा
याची भरणी केली जात नाही का ??
Sir aapan methi ghas lava
Tumchya kade hychya kandya melnar kay
याची लागवड कोणत्या महिन्यात करावी
कृपया मार्गदशन करा ?
कांड्या कसं मागविण्या साठी कसं मागवाच माहिती द्या
🙄
सर हत्ती गवत बयाने पाहिजे मिळेल का जि लातूर अहमदपूर
Call - 8767698726
10 गाईंना किती एकर लागतो
Sir tranigla kiti fee ahe
बियाणे कुटे भेटेल
सर मिनरल मिक्सचर पाशुखाद्यामधून न देता चाऱ्या मधून का द्यावे
सर आम्हाला हत्ती गवताच्या बेने कुठे मिळेल
हे गवत कापते का व खाजते का पाटील साहेब
शेठ हत्ती गवताचे बियाणे मिळते का बी असतात
Khurakat kay kay dyave sir
🙏🤝
सर जनावराना ऊस 100% खाद्य दिले तर चालते का
Nhi
पुर भागात हे गवत चालेल का??? जास्त पाणी फुगते कोकण भागात !!!
सर 40 लीटर दूध देणाऱ्या गाइला हा चारा दिला तर चालेल का
हा
Dhn6 cha murghas hot asto ka sir
Sir yache bene milel ka?
video pathava ke sir ..
सर तुमचा ट्रेनिंग चा प्लॅन कसा आहे
बियाणे मिळेल का
DHN6 che biyane bhetel ka aplya ethe
Sir mala pahije midel ka ?
बियाणे मिळेल का तुमच्याकडे
सर तुमच्याकडे डी एन एच चे बेणे मिळतील का आम्हाला पाहिजे
मिळते
Protin kiti aahe
गींनी गवत आनी हंती गवत हे वेगवेगळे आहे का
Lagnila milel ky
👌👌👌👌👌👌
सर CO3 कस आहे....
बी कुठं मिळेल सर
कुठे मिळेल
सर याच्या कांड्या मिळतील का तुमच्याकडे
Biyane milel ka sir
काटे. असतात का
### hydroponics चारा ... ह्या बद्दल तुमचं काय मत आहे ... ??? ###
4g बुलेट काय आहे
आम्हाला नंबर पाहिजे
याच्या कांड्या तुमच्याकडे मिळनार का दादा
🙏🤟🤟🤟🤟🤟🤟
6 redya आहेत
🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
माझ्या कडे 7 गाई जर्सि आहेत . तुम्ही दिलेल्या माहिती प्रमाणे मि खादय व्यवस्थापण करतो तरी देखील जनावरे (कू पोषित दिसतात ) दुध योग्य प्रमाणात देतात . चारा सुखा ओला मिक्स करुन देतो व पशुखादय योग्य प्रमाणात देतो , तरी देखील जनावरे कूपोषित दिसत आहेत ? ( त्यावर उपाय सांगा )
C N G
Gaya gabhn nay rhat
कुट भेटल बेन
सर बियाणे कुठे मिळेल याचीही माहिती देत चला
Khoty milto beyane
मला गाय पहीजे