जळतोय मराठवाडा, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • गीतकार - विलास घोगरे
    कविता - नामदेव ढसाळ
    सादरीकरण- चरण भीमराव जाधव

КОМЕНТАРІ • 622

  • @SunilLate
    @SunilLate 2 роки тому +102

    तुमच्या सारख्या विचारवंता मुळे आज फुलें शाहु आंबेडकर यांची चळवळ चालू आहे भाऊ💯 जय भिम🤗 💯💙

  • @pradoshdhumal
    @pradoshdhumal 8 місяців тому +11

    प्रवाहाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर
    जय शिवराय जय भिम ♥️

  • @subhashlandge1100
    @subhashlandge1100 9 місяців тому +10

    जय भीम सर . बाबासाहेबांचा उद्यो उद्यो करणारी नाही तर तुमच्या सारखी कर्मकांडाच्या विरोधात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणारी आंबेडकरवादी माणसे घडायला हवीत💙 उदो उदो तर कोणीही ही करील.

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 6 місяців тому +7

    अंगावर शहारे अनणारे गाणे शब्द- सुरांची अचुकता आणि डफ( खंजिर) चा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून धन्य झालो!
    जय भीम.

  • @smsmaharashtra1
    @smsmaharashtra1 10 місяців тому +13

    मी मराठा आहे सलाम करतो तुमच्या शहीरीला....तुमच्यासारखां.विद्रोही शाहीर माझा आदर्श आहे

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole2486 16 днів тому +2

    असे वाचनात, ऐकण्यात आले आहे की मोमेडीयन नंतर बौद्ध हेच भाजपच्या रडारवर आहेत............
    जयभीम
    जयभीम 🙏🙏🙏

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 Рік тому +9

    मला कोणी विचारलं तुला काय व्हायच आहे मी सांगेन ह्या व्यवस्थेच्या छाताडावर नाचणारा नामदेव ढसाळ व्हायच आहे
    Love you panthers

  • @sunilavchar
    @sunilavchar 2 роки тому +10

    पोचीराम काबळे ना कोटी कोटी अभिवादन मी पण् मातंग समाज चा आहे स्वाभिमानी जय भीम वाला आहे

  • @AkashWavhale-k2l
    @AkashWavhale-k2l 4 місяці тому +6

    पँथर नामदेव ढसाळ यांचे विचार पचवणे लय आवगड आहे,,,,, जय भीम

  • @smsmaharashtra1
    @smsmaharashtra1 10 місяців тому +7

    चरण भाऊ तुमच्यातल्या विद्रोही शाहीराला जय भीम

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 6 місяців тому +5

    वा चरण दा.... हे १० वी वेळ आहे ऐकताना.... अप्रतिम सादरीकरण -संघरत्न घनघाव.

  • @santoshsalve3780
    @santoshsalve3780 2 роки тому +7

    महाकवी वामन दादा यांचेगित येथे सारे सारे नवे पेरताना वामना परी तुझे हात व्हावे शाहीर आवाज लय लय भारी आहे जय भीम

    • @dhondhiramlondhe353
      @dhondhiramlondhe353 2 роки тому

      चलन दादा खूप छान अतिशय प्रेरणादायी अतिशय विद्रोही

    • @dhondhiramlondhe353
      @dhondhiramlondhe353 2 роки тому

      चलन दादा खूप छान अतिशय प्रेरणादायी अतिशय विद्रोही

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  Рік тому

      Thank you❤ jaybhim

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 Рік тому +6

    दलित साहित्य चळवळ म्हणजे धगधगता अग्निकुंड आणी तुमचा आवाज म्हणजे त्यातील एक समिधा.आवाज आवडला ❤

  • @parshantduryodhan2923
    @parshantduryodhan2923 2 роки тому +9

    भाऊ जिवंतपणी आम्ही आमचं मरण बघत आहोत. भाऊ गावोगावी विचार पोहचवा. जयभीम भाऊ 🙏🙏🙏👍

  • @navnathwahule9835
    @navnathwahule9835 2 роки тому +4

    परत ऐकल्या शिवाय राहिवाल नाही खरच अप्रतिम गाणं.

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 2 роки тому +5

    तुमच्या। सारख्या प्रखर शाहिरामुले। Jan amanasat जागृति। होने। जरूरी। आहे। साहेब,, जय। भीम,। जय। सविधान। जय। शिवराय,,,

    • @tukaramgaware3524
      @tukaramgaware3524 2 роки тому +1

      अतिशय सुंदर ,क्रांतीकारी गीत!!शाहीरांघे हे विचार चिरावी होवोत.

    • @Ajay-e5r7j
      @Ajay-e5r7j 10 місяців тому

      Super 1k howa 2024

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  10 місяців тому

      Jaybhim

  • @vijaypanchal8997
    @vijaypanchal8997 Рік тому +5

    अतीशय अप्रतिम रचना... वास्तववादी...या क्रांतिकारी विचारांची समाजातील परिवर्तनासाठी गरज आहे... सप्रेम क्रांतीकारी जय भीम

  • @mukeshwankhede4183
    @mukeshwankhede4183 3 дні тому

    साहेब तुम्ही वास्तव मांडलं खूप छान
    आणि शरीरात शहारे नाही तर अग्नी दाहकला 🙏जय भीम जय पँथर 🙏

  • @allinonewithpavan2112
    @allinonewithpavan2112 2 роки тому +6

    व्वा.., चार वेळेस ऐकले song.., पण पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत आहे .., खूप सुंदर .. जळतोय मराठवाडा 🔥🔥🔥

  • @शिवनेरीशेती
    @शिवनेरीशेती 21 день тому +1

    Amazing Revolution दादा परभणी वरून स्वाभिमानी सविनय सप्रेम जयभीम.

  • @sarikajagtap9521
    @sarikajagtap9521 Рік тому +3

    मी खूप भावनीक झाले हे गाणं आयकून खरच खरच सर तूमच हे गाणं आयकून शरीरातलया रक्ताला गरम ऊसळ आणतो आणि त्याच बरोबर अंगावरती काटा ही आणतो खूप दर्द आहे खूप जोष हि आहे खूप स्फुर्ती देणारा हा आवाज आहे याला कधीच थांबवू नका तूम्हचया मूळे समजतो आम्ही कि आम्ही बाबा साहेब वागाचे बछडे आहोत तेमचया वीचारला माझा सलाम आहे तूम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम जय भीम जय सवीधान जिदा बाद जिदा बाद सवीधान जिदा बाद

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 11 місяців тому +3

    चरण जी नमो बुद्धाय जय भीम,जय सावित्रीमाई,जय फातिमा
    माझ्या भीमाचे चरण धरा
    अन् मनुवादी गाडा
    माझ्या भीमाचे संविधान
    समतेचं आहे लेणं
    मोदीवाले ,मनुवाले कंबर कसू नका
    संविधान गाडण्या घाई करू नका
    माझ्या निधड्या छातीचा शाहीर
    भीम संविधानाचा आहे पाइक
    खूप छान चरण जाधव

  • @sudeepTayade
    @sudeepTayade 11 місяців тому +3

    क्रांतिकारी जयभीम सर❤🎉

  • @arunkedare854
    @arunkedare854 2 роки тому +3

    शाहीर चरण जाधव ..कडक जयभिम ओ.....काल पर्यंत तुमचं नाव देखील ऐकलं नव्हतं ...पण नाग राज आणा चा नवीन चित्रपट आला...आणि तुमचं नाव ऐकलं..मग इथं आलो ...सर्व विडिओ बघितले...
    जय भीम..पण आता जिथं असेल तुम्हाला साथ देणार ..जय भीम्.

  • @uttamraut4103
    @uttamraut4103 2 роки тому +2

    शाहीर चरण जाधव म्हणजे आंबेडकरी चळवळीतील धगधगता निखारा, फुले शाहु आंबेडकरी विचाराची पेरणी करणारी लेखणीने विचार माडणे. क्रांतिकारी जयभीम

  • @yashwantbaisane8682
    @yashwantbaisane8682 4 місяці тому +4

    चरण दादा तुम्हाला निळा कडक जयभिम

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  4 місяці тому

      सप्रेम जयभीम, व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनेल सब्सक्राईब करायला विसरू नका. 🙏 जयभीम

  • @AnilMoon-b6s
    @AnilMoon-b6s 5 місяців тому +2

    जबरदस्त भावा आज तूझ्या सारख्या शाहिराची या समाजाला गरज आहे 👌🙏

  • @navnathwahule9835
    @navnathwahule9835 2 роки тому +3

    अंगाला काटा येणार गाणं जय भीम

  • @shekharingle4433
    @shekharingle4433 6 місяців тому +2

    खरे पंथर तुम्ही साहेब .....❤ तुम्ही समाजाला जागरूक करण्याचे काम करता आहे कारण आपला समाज पुन्हा त्या वाटेवर जात आहे ..जय भीम जय संविधान

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 3 дні тому +1

    क्रांतिकारी जय भीम चरणा

  • @gangadharwanje-sr5oi
    @gangadharwanje-sr5oi 6 місяців тому +2

    शाहीर भाऊ जय भिम जय महात्मा फुले शत शत नमन या गाण्याला

  • @pradipsonone9990
    @pradipsonone9990 2 роки тому +3

    सर तुम्हाला क्रांतिकारी जय भिम जय शिवराय अंगावरती शहारे येईल असा पोवाड्याच्या माध्यमातून मत विकू नका खूप चांगल्या प्रकारे समाजाला आपण प्रबोधन केल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार आणि अंगावरती काटा येईल असं आपण सादरीकरण केलं त्याबद्दल आपले पुन्हा एकदा स्वागत आपल्यासारखे कलाकार या महाराष्ट्रामध्ये या भारत भूमीमध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चळवळ ही कायम राहणार आहे खूप छान सर चरण जाधव सर 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kishortorane547
    @kishortorane547 7 днів тому +1

    दादा आवाज खुप छान आहे. जय भीम 🙏🏻

  • @dipalijadhav7495
    @dipalijadhav7495 Рік тому +5

    Kdkkkk dada 🔥 jay bhim💙

  • @vishnulonke2590
    @vishnulonke2590 2 роки тому +3

    सलाम तुमच्या प्रबोधनाचा पुरोगामी विचारांचा

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 роки тому +4

    Wa....shahir very nice video song kaddak aawaj jay bhiNo.1

  • @hiwalesachin1
    @hiwalesachin1 2 місяці тому +2

    Khatarnak writing, Krantikari! Jaybhim , Charan Dada.

  • @KannadaMookanayak
    @KannadaMookanayak 2 місяці тому +3

    Jay bhim,from karanataka,wonderful song&singer

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 11 місяців тому +2

    क्रांतिकारक जयभीम🌹🌹🙏

  • @lahanesaheb1377
    @lahanesaheb1377 2 роки тому +3

    चरण जाधव सर तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole2486 10 місяців тому +2

    हि सामाजिक विषमता विशारी नागापेक्षा महा भयंकरच आहे 🙏🙏🙏
    इथे संख्या बळाचा वापर जास्त होतो.
    जो समाज
    जी जात संख्येने जास्त ती सत्ता महा सत्ता समजते.............

  • @HarifulGhungarrao
    @HarifulGhungarrao Рік тому +3

    क्रांतिकारी जयभीम दादा

  • @pradip.pm.123
    @pradip.pm.123 Рік тому +3

    सप्रेम जय भिम दादा
    घर बंदूक बिर्याणी च्या शुभेच्या तुम्हाला

  • @rajendrasurwade5036
    @rajendrasurwade5036 2 роки тому +2

    अप्रतिम सादरीकरण साहेब जयभीम

  • @vinodpawar3055
    @vinodpawar3055 8 місяців тому +2

    शाहीर खरच तुम्हाला क्रांतिकारी जय भीम.खूप सुंदर

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  4 місяці тому

      सप्रेम जयभीम, व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनेल सब्सक्राईब करायला विसरू नका. 🙏 जयभीम

  • @dadasaheblahane1
    @dadasaheblahane1 Рік тому +2

    खूपच छान सादरीकरण केले साहेब अंगाला शहारे आणनारे शब्द या कवितेत होते.
    मानाचा जय भीम नमोबुद्धाय

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 2 роки тому +2

    क्रांतीकारी आवाज शाहीर मानाचा त्रिवार जय भीम 🙏🙏🙏

  • @sunandajamdhade9165
    @sunandajamdhade9165 Рік тому +3

    जय भीम 🙏 दादा
    अंतकरणाला. लागणारे हे. गीत सतत ऐकत राहावेसे वाटत .

  • @rajendranikam9237
    @rajendranikam9237 2 роки тому +3

    चरन.भाऊ.कडक.निळा जयभीम. खूप छान. सादरीकरण.. आर.डी.निकम

  • @Maratha4912
    @Maratha4912 Рік тому +3

    जय शिवराय जय भीम sir तुमच्या ह्या कविते मुळे मन हेलावून गेले आणि खूप छान वाटले तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जात अहात

  • @valmikchaudhary5029
    @valmikchaudhary5029 2 роки тому +2

    सलाम तुमच्या प्रबोधनाचा पुरोगामी विचारांचा
    SALAM

  • @sushantchandanshive2578
    @sushantchandanshive2578 2 роки тому +4

    एक नं दादा❤❤❤❤

  • @sulbha3381
    @sulbha3381 2 роки тому +4

    Jay bhim dada 🙏
    Jay jay Bheem

  • @ambhoredaya
    @ambhoredaya 2 роки тому +2

    अंगावर शाहारे आलेत दादा, जय भीम 🙏पँथर जिंदाबाद 🙏

  • @himmatjadhav2468
    @himmatjadhav2468 20 днів тому +1

    Very nice sir...Jay bhim namo buddhay sir🙏🙏🙏🙏

  • @aakashingale6636
    @aakashingale6636 Рік тому +4

    Shahir Shahid Vilas Ghogre Sir ❤

  • @VijayGaikwad-vs7wh
    @VijayGaikwad-vs7wh 11 місяців тому +3

    क्रांती कारी जयभीम

  • @satishnikam8065
    @satishnikam8065 2 роки тому +1

    अक्षरशः डोळे पाणावले... 🙏 जय भीम चरण भाऊ 🙏

  • @pradiplohakare7574
    @pradiplohakare7574 2 роки тому +3

    दादा क्रांतिकारी जयभीम...
    अंगावर रोमांच उभे राहिले..

  • @जयसंविधान-छ9थ
    @जयसंविधान-छ9थ 2 роки тому +2

    सप्रेम💙 जय👏 भिम💙 दादा🙏

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Місяць тому

    सुंदर प्रस्तुति.क्रांतिकारी जय भीम.👍🏼🙏

  • @ShanishwarGhaytadak
    @ShanishwarGhaytadak 10 місяців тому +1

    शाहिरांच खुप मोठ योगदान आहे चळवळीला जिंवत ठेवण्यात
    तुमचा मोठा फॅन आहे
    जय भिम

  • @ajitrangari7411
    @ajitrangari7411 2 роки тому +2

    Jay bhim saheb 🙏

  • @A.A1204
    @A.A1204 Рік тому +3

    I have listened, so many times.
    Zabardast 👏👏👏
    JAY BHIM 🙏

  • @bhimravjohare7423
    @bhimravjohare7423 2 роки тому +3

    आपणांस शतशः नमन साहेब.

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 10 місяців тому +1

    1 number jabardast saheb jaibhim jai sanvidhan Khup chan lay awadla 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dhondhiramlondhe353
    @dhondhiramlondhe353 2 роки тому +1

    सर अतिशय विद्रोही परिवर्तनवादी वैचारिक मांडणी सर आपल्या कार्यास माझ्याकडून क्रांतिकारी जय भिम

  • @sanjaytayade9837
    @sanjaytayade9837 Рік тому +2

    Jay bhim saheb ❤❤❤❤❤दिल से सलाम

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 роки тому +2

    कांती कारी जयभीम सलुट भैय्या वीरांना शत शत नमन

  • @D.N153
    @D.N153 Рік тому +3

    Jay bhim jay savidhan 💙💙💙

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 2 роки тому +1

    सविनय जय भीम, शाहीर खुप खुप छान👌👌

  • @SandipRaut-oy7kn
    @SandipRaut-oy7kn Рік тому +3

    Jay bhim saheb kdk

  • @डाॅ.धोंडोपंतमानवतकर

    शाहीर....खूप छान..!

  • @arvindvasnik6433
    @arvindvasnik6433 2 роки тому +3

    Khub sundor gane gahile aani message pan hota samajala samjhane samjle pahije jay bhim namo buddhay sir

  • @sunitakumbhare9770
    @sunitakumbhare9770 2 роки тому +2

    Samjasathi asnari tadmad avajatun janvate dada khup chan agdi dodyat pani ale

  • @sakshidolas1586
    @sakshidolas1586 2 роки тому +2

    चरण ..दा। क्रांती कारी जयभीम

  • @suvarnawankhede3566
    @suvarnawankhede3566 Рік тому +3

    खूप छान दादा

  • @shivajikorde7910
    @shivajikorde7910 Рік тому +2

    Dil se jai bhim

  • @RatanBhosle-iq1rq
    @RatanBhosle-iq1rq 5 місяців тому +2

    क़ार्ति कारिक जय भिम

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  4 місяці тому

      सप्रेम जयभीम, व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनेल सब्सक्राईब करायला विसरू नका. 🙏 जयभीम

  • @kamblekamble4225
    @kamblekamble4225 2 роки тому +2

    सर क्रांतिकारी जय भिम आपल्या या थोर विचाराला जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय सावित्रीबाई

  • @dhondiramkadam8180
    @dhondiramkadam8180 Рік тому +3

    Vah va shahir manach jay bhim

  • @buddhistdhammasanskarparis4514

    भाऊ खुप छान

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 2 роки тому +2

    शाहिरं अप्रतिम व सुंदर

  • @gopalingle9026
    @gopalingle9026 10 місяців тому +1

    क्रांतीकारी जयभिम शाहीराच्या शाहिराला , रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो ढसाळ यांच्या कवितेला
    👌🙏

  • @savinayramteke6059
    @savinayramteke6059 2 роки тому +1

    Jay bhim .... कडक आवाजात डोळे उघडले दादा..

  • @A.A1204
    @A.A1204 Рік тому +2

    Ek number bhau.
    Vidrohi.
    Khun hi sarrrrr ho gaya

  • @realestateagent2193
    @realestateagent2193 Рік тому +2

    जय भिम शाहीर

  • @MOVEI183
    @MOVEI183 8 місяців тому +1

    जयभीम दादा, तुमच्या कार्याला सलाम.

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  4 місяці тому

      सप्रेम जयभीम, व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनेल सब्सक्राईब करायला विसरू नका. 🙏 जयभीम

  • @mr.milindkole
    @mr.milindkole Рік тому +3

    Jay Bhim bhau

  • @rashmitkamble2
    @rashmitkamble2 9 місяців тому +1

    Jai bhim dada.... खुप सुंदर...💙🙏🙏

  • @pravinshende5547
    @pravinshende5547 2 роки тому +1

    Saprem Jay Bhim Bhau Jay Savidhan Jay Shivray

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 2 роки тому +3

    खुप छान दादा.. जय भिम 🙏🙏

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 2 роки тому +2

    Tujhyatla panthar Puna disu de 🙏 Jay bhim jay bharat

  • @VilasSalve-n9c
    @VilasSalve-n9c 9 місяців тому +2

    शाहीर आपणास क्रांतिकारी जयभीम 🙏🙏

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  9 місяців тому +1

      Jaybhim🙏 plzz share

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 8 місяців тому

      ​@@charanjadhav9504 Veepasana Practice Prachar Prasar kara Support Dada Bhau Abhang Jaystambh Case Bheemakoregaon Promote Distance Learning From Open University Vote For VBA 📢😎📚💙🇪🇺

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 Рік тому +2

    जय भिम 🙏

  • @vasudeosarwade3095
    @vasudeosarwade3095 2 роки тому +1

    उत्तुंग प्रतिभा..... सप्रेम जयभीम
    आणखीन अशा रचना .....याहून छान निर्मिती आपनकडून होवो हीच सदिच्छा....
    🙏

  • @amarmunge8698
    @amarmunge8698 2 роки тому +2

    Jay bhim...💙🙏

  • @DevidasDongare-e9u
    @DevidasDongare-e9u 2 місяці тому +2

    Jai bhim ❤

  • @satishsavale4198
    @satishsavale4198 Рік тому +2

    जय भीम साहेब..

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Рік тому +2

    जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤