नामांतर आंदोलनात नांदेड जिल्ह्याने खूप म्हणजे भयंकर सोसलं. परंतु त्यातील खरा इतिहास पुढे आला नाही. तो आणण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. छान व्हिडिओ बनलाय..
*१४ जानेवारी नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💙🥳💐नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. नामविस्तार लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली 🙇🏻♂️*
मला खूप वाटत की पुस्तके वाचावी, पण पोटा पाण्याच्या धावपळीत म्हणावा तसा वेळ नाही मिळत… धन्यवाद दादा तुझे अशा videos साठी. उत्तम स्टोरी टेलिंग. खूप शिकायला मिळत आणि वाचन अभावाची थोडी फार उणीव भरून निघते 🙏
sm pradhan यांच्या बद्दल मला माझे आजोबा NP kamble, आजही सांगतात की ते किती हुशार होते व किती fluent English बोलायचे माझे आजोबा नांदेड जिल्ह्याचे तेंव्हाचे दलीत पँथर चे जिल्हाध्यक्ष व sm pradhan यांच्या सोबत ते शिकायला होते व ते बऱ्याच गोष्टी सांगत असतात की कशी पँथर ची movement चालवली , ऐकताना अंगावर काटा येतो मी ५-६ वर्षांचा होतो तेंव्हा sm pradhan आणि माझे आजोबा हे सोबत चहा घेताना आणि चर्चा करताना मला आठवतात व मी मधेच खेळायचो खूप छान दिवस होते ते 😊 सर्व पँथर्स ना माझा जय भीम 🫡
आज पर्यंत विद्यापीठ नामांतराचा खरा इतिहास आपल्या कडून ऐकायला मिळाला. खुप छान वाटलं. आपला विद्यापीठ नामांतरामधला अमुल्य सहभाग आणि उल्लेखनीय कामगिरी खरोखरंच अविस्मरणीय आणि वाखाणण्याजोगी आहे. जयभीम जय संविधान जय मूलनिवासी
खूप सुंदर वाचन, विश्लेषण. शेवटच्या गाण्याने तर अंगावर शहारे उभे केले. आणि योगायोग की काय पण सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख प्रकरणाने जळत असलेल्या मराठवाड्यासाठी हे गाणं आजही तंतोतंत जुळतं आहे.
धन्यवाद सर...🙏🙏 तुमच्या मुळे माहिती मधे भर पडेल चांगला उपक्रम सुरू केला मराठवाडा विद्यापीठ नामांतर ऐकून होते पण त्याची नेमकी पार्श्वभूमी नव्हती माहीत...
जय भीम दादा आपला आवाज, आवाजातील भरदरपणा आणि भीम विचार बालपणीच रुजल्यामुळे आपण या धडधडत्या नामांतराच्या लढ्याच्या विषयाला पूर्ण पणे न्याय दिला आहे. नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भिमविर आणि वीरांगना यांना मानाचा जय भीम.
खूप छान माहिती आहे सर. आजच्या सोशल मीडिया च्या जगात अशी माहिती तीपण तथ्ययुक्त थोडी दुर्मिळच आहे . ती आपण देता त्याबद्दल आपले आभार, आणि अशीच माहिती व्हिडिओ आपण बाबासाहेबांच्या शिक्षणासंबंधी देखील बनवा ही विनंती.
दादा जय भीम, आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करता आणि ती सर्वांना समजेल अशीच असते, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.. नामांतर लढ्यामध्ये सहभागी असलेले त्यावेळेचे नागपूर चे रिपब्लिकन पक्षाचे आमदार, नामांतरविर उपेंद्र शेंडे साहेब यांचे सुद्धा योगदान मोठे होते, त्यांचे निधन मागील महिन्यात 28 तारखेला झाले, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळेल तर त्यांच्या विषयी एक व्हिडिओ बनवता येत असेल तर नक्की बनवा ही इच्छा.. जय भीम 🙏
मुक्ति कोन पथे या बाबा साहेब आंबेडकर यांच्या भाषण वर व्हिडिओ करा आणि तो तुम्ही तुमच्या आवाजात सांगा बाबा साहेब आंबेडकर भाषणे आणि लेखने vol 18 part 1 89 टॉपिक
नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात.
@@VaibhavChhayaTalksसर मला आतापर्यंत वाटत होत की आंबेडकर फक्त बौद्ध यांच्यासाठी लढले पण मी काही दिवसापूर्वी विकास दिव्याकिर्ती यांचं व्हिडिओ बघितल आणि मी पूर्ण पाने बदललो आता आंबेडकर आमचेच
निप्पाणी जिल्हा बेळगांव येथील ऐक तरुण मराठवाडा विद्यापीट ला जो परेंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळत नही तो परेंत मी लग्न करणार नाही अशी शपथ घेतली होती कालांतराने नाव मिळाले पण फार उशीर झाला होता लग्नाचे वय निघून गेले होते
मी, ही त्या वेळी बारावी ला होतो, रोज वर्तमान पेपर वाचत होतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या महान vidawana नायकाचे नावाला मराठा लोक का विरोध करतात, या अडाणी लोकांना जातीचा अभिमान का याचे नवल वाटायचे
मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारासाठी बलिदान -शहीद झालेल्या बहिण-भावांना, लेकीसुनाना व वृध्दांना भावपूर्ण श्रध्दांजली !!!
मानाचा जयभिम जयभिमजयभिम
Namo bhuddha
मानाचा जयभीम
उधदव.नादेडकर
खरच त्या काळातल्या सर्व सामान्य गरीब तरुण आंबेडकरी चळवळीसाठी निस्वार्थ पणे लढलेत तो संघर्ष वाचून सुद्धा डोळे पाणावतात. जय भिम
नामांतर आंदोलनात नांदेड जिल्ह्याने खूप म्हणजे भयंकर सोसलं. परंतु त्यातील खरा इतिहास पुढे आला नाही. तो आणण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. छान व्हिडिओ बनलाय..
जर का लेकरू भीमाच जळाल नसत, तर त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव कधी मिळालं नसत...🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा जय भीम तुमचे मनापासुन धन्यवाद खरा ईतिहास सांगितल्या बद्दल
नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली.
बाबासाहेबांच्या नावाला म्हणजे अगाध ज्ञान झाकोळण्याच कितीही आटापिटा केला तरी तो आख्ख विश्व व्यापून टाकालच नामांतर लढ्यातील बहीण भावाच त्रिवार वंदन
*१४ जानेवारी नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💙🥳💐नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. नामविस्तार लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली 🙇🏻♂️*
आपणासही खूप सदिच्छा.
मला खूप वाटत की पुस्तके वाचावी, पण पोटा पाण्याच्या धावपळीत म्हणावा तसा वेळ नाही मिळत…
धन्यवाद दादा तुझे अशा videos साठी. उत्तम स्टोरी टेलिंग. खूप शिकायला मिळत आणि वाचन अभावाची थोडी फार उणीव भरून निघते 🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर नामांतर लढ्यातील सर्व भिम योद्धानां विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर बोले दादा जय भीम दादा❤❤❤❤❤❤❤❤❤
आंदोलनात सहभागी ज्ञान आणि अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन
जय भीम
sm pradhan यांच्या बद्दल मला माझे आजोबा NP kamble, आजही सांगतात की ते किती हुशार होते व किती fluent English बोलायचे
माझे आजोबा नांदेड जिल्ह्याचे तेंव्हाचे दलीत पँथर चे जिल्हाध्यक्ष व sm pradhan यांच्या सोबत ते शिकायला होते व ते बऱ्याच गोष्टी सांगत असतात की कशी पँथर ची movement चालवली , ऐकताना अंगावर काटा येतो
मी ५-६ वर्षांचा होतो तेंव्हा sm pradhan आणि माझे आजोबा हे सोबत चहा घेताना आणि चर्चा करताना मला आठवतात व मी मधेच खेळायचो खूप छान दिवस होते ते 😊
सर्व पँथर्स ना माझा जय भीम 🫡
आपण आपला अनुभव आणि तेव्हाच खरा इतिहास सांगितल्या बद्दल आपले आभार.. नामांतर लढ्यातील सर्व हुतात्म्यांना क्रांतिकारी जय भिम 💙💐
आज पर्यंत विद्यापीठ नामांतराचा खरा इतिहास आपल्या कडून ऐकायला मिळाला. खुप छान वाटलं. आपला विद्यापीठ नामांतरामधला अमुल्य सहभाग आणि उल्लेखनीय कामगिरी खरोखरंच अविस्मरणीय आणि वाखाणण्याजोगी आहे.
जयभीम
जय संविधान
जय मूलनिवासी
मन अस्वस्थ करणार विश्लेषण
नामांतर चळवळीतील सर्व शहिदनांना विनम्र अभिवादन
तुम्ही अस्तित्व,स्वाभिमाना करिता केलेलं हौतात्म्य आम्ही कधीही विसरणार नाही
मराठवाडा विद्यापी याला ज्या समस्त आंदोलनातील भीम सैनिक यांनी लढा दिला त्या सर्व भीम सैनिकाना विनम्र अभिवादन. 🙏🙏 थॅन्क्स दादा
खूप सुंदर वाचन, विश्लेषण. शेवटच्या गाण्याने तर अंगावर शहारे उभे केले.
आणि योगायोग की काय पण सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख प्रकरणाने जळत असलेल्या मराठवाड्यासाठी हे गाणं आजही तंतोतंत जुळतं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शुद्र,अस्पृश्य आणि स्त्रीयां हया सर्वांचे... 🌹जय भीम 🌹
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देतांना सगळ्या च्या पोटात दुखायला लागते आणि विचार यांचे फक्त जातिभेद ऊभा रहातो जय भिम जय संविधान
फार महत्त्व पूर्ण माहिती दिली माहीती होती पण हि सविस्तर माहिती दिली जय भीम जय भीम 🙏🙏
धन्यवाद सर...🙏🙏 तुमच्या मुळे माहिती मधे भर पडेल
चांगला उपक्रम सुरू केला मराठवाडा विद्यापीठ नामांतर ऐकून होते पण त्याची नेमकी पार्श्वभूमी नव्हती माहीत...
अप्रतिम! विलास घोगरे यांचा पोवाडा निवड एकदम भारी!!जय भीम!!
जय भीम दादा
आपला आवाज, आवाजातील भरदरपणा आणि भीम विचार बालपणीच रुजल्यामुळे आपण या धडधडत्या नामांतराच्या लढ्याच्या विषयाला पूर्ण पणे न्याय दिला आहे. नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भिमविर आणि वीरांगना यांना मानाचा जय भीम.
आंबेडकरवादी समाजाला संघर्षाचीच साथ आहे काल ही आणि आज ही पण आम्ही ही बाबासाहेबां चे वारीस आहोत संघर्षा चे साथी आहोत मानाचा कडक नीळा जय भीम ☸️🙏☸️
नामविस्तार दीन चिराऊ होवो..त्या नामांतर शहीद वीरांना माझे त्रिवार अभिवादन..या नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेछा..
अतिशय सुंदर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा....... 💐💐😇💐
मी त्या वेळी 1978ला आठव्या वर्गात शिकत होतो.
नामांतर लढ्यातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण.......
नामांतर लढ्यातील सर्व योध्यांना क्रांतिकारी जय भिम
छान... व्हिडीओ , माहिती वैभव
धन्यवाद सर. नव्या पिढीला समजण्यासाठी आपण दिलेल्या माहितीबद्दल.
या नामान्तरात माझी मावशि आइ पन् होती प्रतिभा तायडे love you babasaheb love you ramaaai live pratibha mouli ❤❤❤❤❤❤❤
क्रांतिकारी जय भिम दादा ❤ प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करणारी माणसं आहोत आपण.... खूप अभिमान वाटतो मला माझ्या माणसांचा❤
खुप छान माहिती दिली दादा 💙💙
खूपच छान माहिती दिली वैभव
Khupach chhan Vaibhav
खूप छान माहिती दादा सुप्रेम जय भीम 🙏🏻💙👑
❤❤❤. जय भारत,❤❤❤
जय भीम 🙏
❤❤. जय संविधान,❤❤
खूप छान दादा
खूप छान.
सर्व हुतात्मा नांदेड करांना विनम्र श्रद्धांजली 🙏
सुंदर,, अप्रतिम विडियो जय संविधान जय भीम🙏🙏🙏🙏
फार छान, नमोबुद्ध -जयभीम जय- प्रबुद्ध भारत
गौतम वाघमारे यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏
कमाल व्हिडीओ...
❤❤. नमो बुद्धाय,,❤❤
खूप छान माहिती आहे सर. आजच्या सोशल मीडिया च्या जगात अशी माहिती तीपण तथ्ययुक्त थोडी दुर्मिळच आहे . ती आपण देता त्याबद्दल आपले आभार, आणि अशीच माहिती व्हिडिओ आपण बाबासाहेबांच्या शिक्षणासंबंधी देखील बनवा ही विनंती.
जय भीम दादा ❤
❤❤. जयभीम,❤❤
सुंदर छान विश्लेषण 🙏👍
अप्रतिम माहितीव विश्लेषण.
Khup chan mahiti dilat sir.
खूप छान विश्लेषण भावा ❤
जय भिम
खूप छान👏
Very informative Video Thank You
Excellent
Thanks
🙏
Very good and very very nice explaination
मी या लढ्यात होतो. आज वय ५८ आहे सर्व आठवणी समोर दिसतात मन भरुन येतं डोळ्यांतून अश्रू अनावर होतात.
Namantar Ladhyat Shahid Jhalelya Sarva Bhim Sainikana Koti Koti Pranam Ani Shraddha Purvak Adaranjali....💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺
Excellentanalysis eagerly waiting for next video 😮😮😮😮😮
Very soon
❤❤❤. जय महाराष्ट्र,❤
Jai Bhim sir tummi khup chan mahiti dili . Dhanawad
Jay bhim 💙
Jay bhim Jay sanvidhan🙏❤❤❤
दादा जय भीम, आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करता आणि ती सर्वांना समजेल अशीच असते, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार..
नामांतर लढ्यामध्ये सहभागी असलेले त्यावेळेचे नागपूर चे रिपब्लिकन पक्षाचे आमदार, नामांतरविर उपेंद्र शेंडे साहेब यांचे सुद्धा योगदान मोठे होते, त्यांचे निधन मागील महिन्यात 28 तारखेला झाले, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळेल तर त्यांच्या विषयी एक व्हिडिओ बनवता येत असेल तर नक्की बनवा ही इच्छा..
जय भीम 🙏
Jay Bhim ❤❤
जळतोय मराठवाडा
Great Job Sir
Jaybhim
जय भीम स्वाभिमानाने ☸💙🙏
मुक्ति कोन पथे या बाबा साहेब आंबेडकर यांच्या भाषण वर व्हिडिओ करा आणि तो तुम्ही तुमच्या आवाजात सांगा
बाबा साहेब आंबेडकर भाषणे आणि लेखने vol 18 part 1
89 टॉपिक
Thanks!
मी औरंगाबाद ला अनेकदा नामांतर करता मोर्चा, तुरंगात गेलों आहे।।
Namobudhay JayBhim Krantikari Jay dada.
खुप छान काम करत आहेस तु,माझ्याच वयाचा आहे.
❤दादा मानाचा क्रांतिकारी जय भीम ❤
जयभीम साहेब आपण नामांतर लढ्याची मालिका करणार आहेत. आठवणीना उजाळा मिळणार आहे.आम्ही साक्षीदार आहोत.
सुरेश गडपाळे नांदेड.
नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात.
❤jay bhim dada
जयभीम
Thanks
Welcome
@@VaibhavChhayaTalksसर मला आतापर्यंत वाटत होत की आंबेडकर फक्त बौद्ध यांच्यासाठी लढले पण मी काही दिवसापूर्वी विकास दिव्याकिर्ती यांचं व्हिडिओ बघितल आणि मी पूर्ण पाने बदललो आता आंबेडकर आमचेच
निप्पाणी जिल्हा बेळगांव येथील ऐक तरुण मराठवाडा विद्यापीट ला जो परेंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळत नही तो परेंत मी लग्न करणार नाही अशी शपथ घेतली होती कालांतराने नाव मिळाले पण फार उशीर झाला होता लग्नाचे वय निघून गेले होते
जयभीम
जय भीम नमो बुद्ध य
मी, ही त्या वेळी बारावी ला होतो, रोज वर्तमान पेपर वाचत होतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या महान vidawana नायकाचे नावाला मराठा लोक का विरोध करतात, या अडाणी लोकांना जातीचा अभिमान का याचे नवल वाटायचे
Salam Bhim saniyana 🙏🙏
Waiting ⏳⏳...
❤❤❤
👌👌👌👌
आता वेळ आली आहे ते विद्यापीठ जागतीक दर्जाच ज्ञान सुर्य डॉ बाबासाहेबांना आंबेडकरांना साजेला आस घडवण्याची.
Jay bhim
Vaibhav apale dhanyavad apan namantarachi atyant upayukta mahiti purvat ahat .jay bhim.!!
💙🙏🏻
🙏🙏🙏
💙💐🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू राजे जय जोतिराव फुले जय भीम जय संविधान बहुजन हिताय बहुजन सुखाय
आजही जळतोय मराठवाडा ..