तूझं बूडासकट जळंल तव्हा तूला भीम कळंल | गायक - शाहिर चरण भीमराव जाधव | कवी - अरूण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • नाही लळा भीमाचा
    नाही लळा रमाचा
    महाकवी - वामनदादा कर्डक
    तुमचं बूडासकट जळंल
    तव्हा तूला भीम कळल
    कवी - अरूण
    गायक - शाहिर चरण भीमराव जाधव
    प्रविण डोणे
    Follow me on :-
    Facebook :- / charan.jadha...​
    Instagram :- / charan.jadh...​
    JAY BHIM
    Thank you...!!!

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @nisaarzalte6191
    @nisaarzalte6191 3 роки тому +543

    खैरलांजी , निमित्ताने महाराष्ट्र दौरा व्हता , तेव्हा या कविकडून हे गाणं ऐकलं व्हतं , काय दिप्पाड माणूस आहे हा, पोलिसांच्या काठ्या तुटल्या पण माणूस , जय भीम म्हणायचं सोडत नव्हत

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  3 роки тому +29

      👍

    • @funnycarttonskiduniya5026
      @funnycarttonskiduniya5026 Рік тому +16

      चरण जाधव साहेब .
      जय भीम नमो बुद्धाय

    • @sandipchavan2429
      @sandipchavan2429 Рік тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏👌👌👌😊👌💙💙💙

    • @sandipchavan2429
      @sandipchavan2429 Рік тому +5

      Jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙👌💙🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏💙🙏👌👌💙🙏💙🙏👌🙏💙👌💙👌🙏🙏💙👌👌💙👌💙🙏🙏🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙👌👌🙏💙🙏💙🙏💙🙏👌🙏🙏🙏🙏👌💙👌💙👌🙏🙏💙👌🙏💙🙏💙🙏💙👌👌💙👌👌💙💙👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏gan mhanje ganch bhau

    • @deshsankatmeinhai9967
      @deshsankatmeinhai9967 Рік тому +5

      कवी अरुण यांचं पूर्ण नाव काय आहे.. त्याचा कविता कुठ मिळतील ?

  • @omkarkamble6220
    @omkarkamble6220 Рік тому +113

    भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात मिळल.. 👌💯💙गायकांचे एक भाषण 10 व्याख्यानांच्या बरोबरीचे आहे 💯💙जय भीम

  • @nayanrajepaul6962
    @nayanrajepaul6962 3 роки тому +91

    मी बाबासाहेबांचा वैचारिक वारसदार आहे याचा मला आणखी अभिमान वाटतोय तुमचं हे गीत ऐकल्या नंतर❤️🚩
    क्रांतिकारी जय भीम जय शिवराय❤️🚩

  • @champion_akash.
    @champion_akash. 3 роки тому +271

    लाखो च्या स्टेजवर होणाऱ्या कार्यक्रमांना फिके पाडणारे, सादरीकरण... आतापर्यंत 100 वेळा विडिओ पाहिला मी, जबरदस्त.. 👌

  • @ajayhiwale7603
    @ajayhiwale7603 3 роки тому +82

    भीम पुतळ्यात नाही भीम पूस्तकात मिळन.
    वा दादा salute.

  • @comradeAshok
    @comradeAshok 4 місяці тому +17

    जिथं संगीत बनविताना शेकडो प्रकारचे साहित्य वापरले जातात. तिथं तू दादा एका हलगी वर इतकं मधुर गाऊन मनोरंजना सोबत प्रबोधन करतोस..
    क्रांतिकारी जय भीम दादा🙏

  • @jeevanbinniwale396
    @jeevanbinniwale396 3 роки тому +66

    भीम पुतळ्यात नाही...भीम पुस्तकात मिळल...दादा What a Lyrics यार.... जय भीम 💙

  • @ManojJamadagni
    @ManojJamadagni 5 місяців тому +19

    मोठमोठयाने भीम जयंती साजरी करण्यापेक्षा गुणवंत गोरगरीब विध्यार्थ्यांना शालेय उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक साहाय्य केलं तर ती बाबांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेलं! 🙏

  • @ssanchit15
    @ssanchit15 2 роки тому +22

    खुप छान. अशीच बाबासाहेबांची जुनी गाणी कळू देत नवीन पिढीसाठी .. जय भीम

  • @mr_abhishek_dongardive1114
    @mr_abhishek_dongardive1114 Рік тому +86

    खरचं भाऊ क्रांती घडून आणणार गान आहे जय भीम जय शिवराय 👍🏻🙌🏻💙

  • @prashantmanwar3903
    @prashantmanwar3903 2 роки тому +98

    ज्या भावनेने आणि तळमळतेणे गीताच सादरीकरण केलं आहे खूपच भावनिक आणी अंगावर शहारा आणणारे आहे. शब्दा शब्दात एक निराळीच ऊर्जा आणि तळमळ आहे .खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला 💐

  • @sachinkamble7507
    @sachinkamble7507 3 місяці тому +1

    जय भीम जय अण्णाभाऊ साठे

  • @taydegajanan1981
    @taydegajanan1981 3 роки тому +25

    खरच आंबेडकर चळवळ हि फक्त या अशा शाहिरा मुळेच जिवंत आहे आणि हो ते एक कडव सत्य आहे ## भिम पुतळ्यात नाही भिम पुस्तकात मिळेल ## नमो बुद्धाय जय भिम##

  • @RAJENDRA_R_KOCHURE_77
    @RAJENDRA_R_KOCHURE_77 3 роки тому +83

    गाण्याची सुंदर आलापाने सुरुवात.👌 आवाज तर नेहमी प्रमाणे जबरदस्त. खरे बाबासाहेब हे गरीब आणि कष्टकरी जनतेनेच जिवंत ठेवले आहेत.जे मोठ्या पदावर गेले ते तर जय भीम घालायला सुद्धा लागतात हे फार लाजिरवाणी बाब आहे. .😔. दादा गाणे नेहमीप्रमाणे जबरदस्त .😘कडक निळा💙 जय भीम🙏

  • @vrushabhjaronde2252
    @vrushabhjaronde2252 3 місяці тому +4

    दादा तुमचा आवाज खूप छान आहे. हे गाणं खरंच प्रेरणा देणारा आहे. ज्या लोकांना बाबासाहेबांबद्दल काहीच माहिती नाही आणि ज्यांना माहीत असून पण जे बाबासाहेबांना गद्दार झाले. त्यांच्यावर टोचून साधलेला निशाणा. या गाण्यातून तुम्ही व्यक्त केला

  • @virendrajadhav5845
    @virendrajadhav5845 3 роки тому +38

    खरंच बुदासकट जळल तवा भीम कळल...

  • @sushamamisal1650
    @sushamamisal1650 3 роки тому +50

    गीताचे बोल , गायन ,वादन सर्वच अप्रतिम माझ्या भावांनो ! तुमच्या बहिणीचा तुम्हाला जयभीम !! नमो बुद्धाय !!!

  • @pallavipandagale7947
    @pallavipandagale7947 Місяць тому +1

    आता सगळ बुडासगट जळायला लागल पण आजुन आमच्या लोकांना कळत नाही दादा खुप छान रचना आहे गाण्याची जयभीम

  • @jitendraovhal5720
    @jitendraovhal5720 3 місяці тому +3

    खरच सर आपण खूप छान क्रांती घडवत आहात हीच वेळ आहे आपल्या समजी ऐक होऊन त्याला मदत करणे व आपल्यातील वाद मिटून आपण सगळ्यांनी एक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे

  • @pornimachavhan8574
    @pornimachavhan8574 2 роки тому +1

    Bhim putlyat Nahi to pustkat ahe. Great 🙏🙏🙏🌹🌹🌹jaibheem saheb.

  • @shreebansode6655
    @shreebansode6655 3 роки тому +40

    दादा तुमचं आवाजाला तोड नाही.... ऐकून अंगावर शहारे उटत आहेत.❤️

  • @SanjayAlhat-u6v
    @SanjayAlhat-u6v 4 місяці тому +3

    Dada ekch no 👌🏼
    खुप छान गायीले तुम्ही
    क्रांति कारी आणि स्वाभिमानचा जय भीम 🙏🏼

  • @trimbaksawant2677
    @trimbaksawant2677 4 місяці тому +4

    तुमचं बुडा सकट जळलं तेंव्हा भीम तुला कळलं - हा गीतातील संदेश खूप काही सांगून जातो जो व्यक्ती समाज बाबासाहेबाना त्यांच्या कार्याला त्यागाला कृतघ्न झालेला आहे.

  • @kailashtorade4149
    @kailashtorade4149 3 роки тому +37

    एक नंबर भाऊ
    तुम्ही स्टुडिओ रेकॉर्ड का नाही करत.हे गाणं रेकॉर्ड व्ह्यायाला पहिजे.खूप छान होईल.

  • @akashrupwate
    @akashrupwate 3 роки тому +63

    जय भीम भावा खरच अश्या आंबेडकर शाहिरी गीताची समाज प्रबोधन करण्यासाठी खूप गरज आहे

  • @er.jadhav
    @er.jadhav Рік тому +10

    वा क्या बात है..! भीम पुतल्यात नाही भीम पुस्तकात मिळल..! तुमचं बुडासकट जळल तेव्हा भीम तेव्हा कळलं..!❤️

  • @ratanratan6541
    @ratanratan6541 2 роки тому +3

    भिम पुतळ्यात नाही पुस्तकात मिळलं अप्रतिम दादा👌👌

  • @skphysics501
    @skphysics501 4 місяці тому +1

    भाऊ काळजालं भिडलं तुमचं गाणं.
    जय भीम🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yashwantraut3667
    @yashwantraut3667 Рік тому +16

    भीम पुतळ्यात नाही पुस्तकात मिळल " ही वोळ अंगावर शहारे आणणारी होती...चरण दादा खरंच खुपचं छान रचना आहे...अशीच रचना तुम्हाला सुचत जावो आणि तुमच्या डफा च्या थाफितून ती आमच्या कानावर येत राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना....सप्रेम जय भीम,जय शिवराय, जय संविधान
    🙏

  • @gautamshelar6011
    @gautamshelar6011 2 місяці тому +1

    चरन जाधव साहेब मनापासून सप्रेम जयभीम

  • @devawaghmare1099
    @devawaghmare1099 8 місяців тому +4

    अगदी सुरेख गान गायलं, खरं लिहिले बंधू,जाग येत आहे, जयभीम जयमुलनिवासी जयसंविधान जयभारत इंडिया.

  • @vishalbhagat4590
    @vishalbhagat4590 3 місяці тому +1

    गाण्याची सुंदर आलापाने सुरुवात. आवाज तर नेहमी प्रमाणे जबरदस्त. खरे बाबासाहेब हे गरीब आणि कष्टकरी जनतेनेच जिवंत ठेवले आहेत.जे मोठ्या पदावर गेले ते तर जय भीम घालायला सुद्धा लागतात हे फार लाजिरवाणी बाब आहे. .. दादा गाणे नेहमीप्रमाणे जबरदस्त .कडक निळा जय भीम
    83
    Reply

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 Рік тому +6

    अप्रतिम गीत
    या गीता मध्ये सत्यता आहे
    जय भीम जय संविधान

  • @rahulkamble2360
    @rahulkamble2360 Рік тому +1

    जय भीम जय संविधान एकदम कडक नाद खुळा

  • @sanjaygaikwad4706
    @sanjaygaikwad4706 3 роки тому +16

    आपण खरे आंबेडकरी विचारांचे शाहीर आहात दादा ...
    जय भीम 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 8 місяців тому +1

    खुपचं छान 👌👏👏 जयभीम 🙏 जय संविधान 🙏

  • @ravikumarzinzade1962
    @ravikumarzinzade1962 3 роки тому +10

    सप्रेम जय भीम शाहीर दादा आपले गीत हे खरे विद्रोही गीत असतात खरा बाबासाहेब आंबेडकर आपल्या गीतातून मांडता आणि आपल्यातील बाबासाहेबाच्या नावाने जगतात त्या काही लोकांसाठी हे गीत टोचते

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  3 роки тому +1

      जयभीम... सत्य टोचतंच असतं

  • @pavangaikwad9536
    @pavangaikwad9536 3 роки тому

    भीम पुतळ्यात नाही. भीम पुस्तकात मिळलं.
    वाह.. दादा मस्त सादर केलात.
    जय भिम

  • @ratankamble5697
    @ratankamble5697 2 роки тому +33

    वास्तववादी अप्रतिम गीत रचना 😊♥️ 🕊️🥀क्रांतिकारी जय भीम दादा 😎

  • @chandrakanttambe3132
    @chandrakanttambe3132 Місяць тому +1

    अप्रतिम गीत, चाल, सादरीकरण आणि संगीत. पोटतिडकीने सादर करता दादा. जयभीम !

  • @arunwaghpolice
    @arunwaghpolice 3 роки тому +14

    क्या बात.. क्या बात... क्या बात भाऊ.
    भीम पुस्तकातच मिळेल...great.

  • @AvinashWankhade-gs1us
    @AvinashWankhade-gs1us 7 місяців тому +1

    अप्रतिम गीत दादा...🙏 जय भीम 🙏

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Рік тому +10

    विद्रोही शहीराना विद्रोही जय भीम❤

  • @ratnarakshitdipake8661
    @ratnarakshitdipake8661 2 роки тому +2

    अप्रतिम खुप छान

  • @namdevralebhat8022
    @namdevralebhat8022 3 роки тому +6

    एकच नंबर वास्तववादी व उघड सत्य गीत
    जाधव साहेब 👌🤝🙏🌹👍 धन्यवाद
    जय जिजाऊ 🚩जय शिवराय
    जय जोती क्रांती जय भिम
    जय मूलनिवासी
    ईव्हिएम हटाव देश बचाव

  • @swapniljagtap4023
    @swapniljagtap4023 Рік тому +1

    एक नंबर सादरीकरण दादा.
    क्रांती कारी जयभीम 🙏🙏

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 3 роки тому +6

    जय भिम म्हणाले अरुण तुझी जीभ का जळल..
    वा दादा..
    सप्रेम जय भिम...

  • @vaishalikhandare5402
    @vaishalikhandare5402 2 роки тому +1

    भीम क्रांतीचे शाहीर दादा चा आवाज

  • @mithungharde6451
    @mithungharde6451 3 роки тому +6

    बहुत खूब भाऊ दिल छू लीया भाऊ

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 7 місяців тому +1

    जय शिवराय जय भीम
    अप्रतिम 🎉
    अंगावर शहारे आले

  • @surajbansode8502
    @surajbansode8502 2 роки тому +6

    जय भीम भाऊ खरच अश्या शाहिरी गीताची समाज प्रबोधन करण्याची खूप गरज आहे ,तुम्हा दोघांना मनाच्या सप्रेम जयभीम 🙏

  • @sureshsadawarte2867
    @sureshsadawarte2867 3 роки тому +1

    खूपच जबरदस्त....जयभीम

  • @akshaynawghare6091
    @akshaynawghare6091 2 роки тому +3

    या गाण्याच्या माध्यमातून कित्तेक लोक आज जागृत होतिल धन्यवाद जाधव सर जय भिम

  • @ishugajbhiye3998
    @ishugajbhiye3998 3 роки тому +1

    Jai bhim ... Saheb tumhi khara bole.

  • @deepakgaikwad8551
    @deepakgaikwad8551 3 роки тому +6

    धन्यवाद चरण आणि प्रवीण सरांचे खुप आभार
    आपण आताच्या देश परिस्थिती नुसार जी गीत गायले व गात आहात ते नेहमी प्रेरणादायी आहे ज्यांना कळल तेव्हा कळलं. पण बाबासाहेब यांच्या विचार ज्यांना माहीत आहे ते कुठेही वळणावर नाहीत ... जयभिम जय भारत

  • @laxmankamble5137
    @laxmankamble5137 11 місяців тому +1

    Mast सादरीकरण
    जय भीम

  • @mahendragaidhane-do2xu
    @mahendragaidhane-do2xu 5 місяців тому +4

    या सारख्या गायका मुळेच चळवळ जिवंत राहिली आहे. आम्ही वामन दादाचे गाणे ऐकून मोठे झालो. वामन दादांनी स्वतःला कधी विकले नाही. निर्वणापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांवर गात राहिले. या सर्व आंबेडकरी गायकांना मानाचा जय भीम.

  • @mhalappakamble2271
    @mhalappakamble2271 3 роки тому +1

    जय भीम दादा .
    एक नो..... खूप विद्रोही आहे

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 Рік тому +8

    खुप सुंदर शब्द रचना आहे, भाऊनी हे गीत स्टेज वर गायले पाहिजे.

  • @abhimorey358
    @abhimorey358 10 місяців тому +1

    खूप छान दादा 💙💙जय भीम नमो बुद्धाय 💙💙

  • @pradipsonkamble7641
    @pradipsonkamble7641 3 роки тому +5

    वाहहहहह.....!!!! चरण दादा स्वाभिमानाचा निळा सलाम...! क्या बात है.....💙🎤🎵🎹💙🙏

  • @siduttaml
    @siduttaml 7 місяців тому +1

    अप्रतिम
    Revolutionary song 🎉

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 3 роки тому +8

    अप्रतिम सादरीकरण . आवाज ही मस्त लागला होता. गाण्याचे बोल ही धारदार . आपल्या सारख्या शाहिरांनी बाबासाहेबांनी दिलेला वसा पुढे नेण्याचं काम केले आहे.‌

  • @ShekharWardhe.
    @ShekharWardhe. 3 роки тому +1

    Charan saheb aaj pasun fakt tumcha prachar

  • @ajitsapkal3049
    @ajitsapkal3049 3 роки тому +5

    वाह! दादा लय भारी

  • @ashokpadghan544
    @ashokpadghan544 Рік тому +1

    Apratim Geet..... Kharach budasakatach jalel..

  • @sachinmore6179
    @sachinmore6179 3 роки тому +7

    यांचं बुडासकट जळंल तव्हा भीम यांना कळंल..! जयभीम चरण दादा! 🙏

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 3 роки тому +1

    जयभीम भावा, एकदम बरोबर आहे

  • @awakashdurge302
    @awakashdurge302 3 роки тому +7

    खूप छान कवी अरुण दादा आणि सादर करणारे आमचे भाऊ चरण दा आणि प्रवीण दा अप्रतिम

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  3 роки тому +1

      Thankssss

    • @sachinbankar779
      @sachinbankar779 3 роки тому +2

      Kharch bhau tumhi khup chhan sangitle ho
      🙏🙏🙏 Jay bhim 🙏🙏🙏

    • @sachinbankar779
      @sachinbankar779 3 роки тому +1

      Aani tumche sarv video bohot mast 🙏🙏🙏

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 3 роки тому +1

    lai bhari krantikari geet ani gayak

  • @prakashlanke1343
    @prakashlanke1343 3 роки тому +4

    क्या बात हे सर जय भीम सुपर गीत

  • @KillerGaming-1109
    @KillerGaming-1109 3 роки тому +1

    No1 बंधू

  • @Mrvicky358
    @Mrvicky358 3 роки тому +17

    अप्रतिम गीत आहे 👌दादा मानाचा क्रांतिकारी जय भीम 🙇🙇🙇

  • @toxismavi4091
    @toxismavi4091 10 місяців тому +1

    वास्तव खरं आहे खुप छान गीतं गायलं आहे

  • @dadasaheblahane1370
    @dadasaheblahane1370 3 роки тому +3

    जय भीम शाहीर दादा
    आपल्या सारख्या तडफदार शाहिरांनी आंबेडकरवाद जिवंत ठेवला आहे.
    तुमच्या धाडसास मानाचा जय भीम
    👌👌👌👌👍👍

  • @mansimoon5462
    @mansimoon5462 Рік тому +1

    Apratim geet, apratim avaj, क्रांतिकारी जयभीम दादा 🙏🏻💙

  • @pratapjadhao388
    @pratapjadhao388 3 роки тому +26

    Excellent presentation
    Salute to singer and lyrics
    Thanks
    JaiBhim brother

  • @vinodbhosale2054
    @vinodbhosale2054 3 роки тому +1

    खूप छान! अप्रतिम

  • @kamblekamble4225
    @kamblekamble4225 Рік тому +7

    अप्रतिम गीत आपल्याला मानाचा मुजरा आणि क्रांतिकारी निळा भडक सप्रेम जय भीम

  • @YARIFF07
    @YARIFF07 11 місяців тому +2

    Ek number ❤️❤️❤️

  • @dhammpalvarthe7474
    @dhammpalvarthe7474 2 роки тому +4

    दादा तुम्हाला कोटी कोटी जय भीम .... खरच खूप छान...

  • @sureshingle8023
    @sureshingle8023 Рік тому +1

    Jay bhim... तुमचं budasakat जडण तवा तुम्हा भिम kadal...

  • @prafulpimpale3444
    @prafulpimpale3444 Рік тому +6

    आजही त्याच जोशाने हे गाणं एकतो.....💙👑

  • @nareshkadam4391
    @nareshkadam4391 4 місяці тому +1

    खरी गोष्ट आहे जयभीम 🙏

  • @swarajwankhade3897
    @swarajwankhade3897 3 роки тому +4

    एक नंबर चरण दादा 👌👌👌👌
    जय भिम 💙💙💙💙💙💙

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  2 роки тому

      Jaybhim❤

    • @sureshpawar363
      @sureshpawar363 Рік тому

      आयुष्य. चरण जाधवजी,
      सलाम - जयभीम
      आपणा सारखे सामाजिक क्रांतीचे
      खरे वारसदार! निर्भीड आयुष्य जगणारे खरे क्रांतिकारी....

  • @FUNNYLIFE-r2h
    @FUNNYLIFE-r2h 2 роки тому +1

    वा जय भीम भाऊ
    एकच नंबर

  • @vitthalshelke4925
    @vitthalshelke4925 3 роки тому +5

    Very very nice...... आदरणीय शाहीर जय भीम.

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 7 місяців тому +1

    गाण एकच नंबर, जयभीम..! 🙏

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 3 роки тому +3

    जय भीम दादा पेटवल तूम्ही वंदन बाबाला कोटी कोटी प्रराम ,,,,,

  • @krishnabhakre9688
    @krishnabhakre9688 Рік тому +2

    अप्रतिम दादा

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 3 роки тому +5

    2 Rockstar jay bhim bhavano 😘😘😘😘

  • @prashantsardar9932
    @prashantsardar9932 3 роки тому +1

    Jayabhim Dada. Khup sunder.

  • @vaibhavamle5085
    @vaibhavamle5085 Рік тому +5

    खुप छान गायलं आहे साहेब तुम्ही अप्रतिम

  • @buntygawali8670
    @buntygawali8670 4 місяці тому +1

    क्या बात है दादा कडकं जय भीम 💙🙏

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 2 роки тому +21

    ह्या कलाकारांना मानाचा
    🙏जय भीम 🙏
    खुपच छान व जबरदस्त,अप्रतिम नंबर १ गीत गायले आहे.

  • @PradipKharat-fn8qh
    @PradipKharat-fn8qh Рік тому +1

    तुमच्या कार्याला सलाम.... दादा...

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 3 роки тому +5

    खरच भाऊ मी, खेड्यात फिरत असतो,पण आपले लोकं जयभीम म्हणत नाही, रामराम करतात ते पण आपले जुने म्हातारे पण ,आणि घरात चक्क डॉ बाबासाहेबांचा फोटो नाही ,याउलट ते महादेव अंबाबाई, श्रीकृष्ण रामाचे कट्टर भक्त झालेत ,,जयभीम

    • @jitendraovhal5720
      @jitendraovhal5720 3 місяці тому

      त्या साठी नकीच आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @dhanrajkedaridk3169
    @dhanrajkedaridk3169 3 роки тому +1

    Ek no. Bhau jay bhim

  • @panditkamble8155
    @panditkamble8155 3 роки тому +6

    Very nice sir Jai bhim

  • @shitalgaikwad9316
    @shitalgaikwad9316 2 роки тому +1

    Apratim shabd rachana aani gayan suddha krantikari jaibhim