विद्रोह जन्माला यावा लागत नाही तो परिस्थितीने तयार झालेला असतो. भौतिक जग कवितेत मांडणारा हा महान कवी नवीन पिढीला,किंबहुना ज्यांना माहीत नाही त्यांना कळायला हवा. ही मुलाखत नक्कीच बघायला हवी.
जातिवादी हिंदू धर्मामुळे एक जागतिक कीर्तीचा साहित्यिक गमावला.असे अनेक खेळाडू,कलाकार, साहित्यइक,शास्त्रज्ञ या देशात जातीवादाने व हिंदू धर्माने संपाविले.
स्व.नामदेवजी ढसाळ साहेबांनी वेदनादायी जिवनप्रवातील मुलाखत खुप आहे . या मुलाखतीत त्याकाळी असुरक्षित गावकुसाबाहेरील समाजाला कशी वागणूक मिळायची यांचे वास्तव्य अनुभव सांगितले आहे...
मला दलीत पँथर विषयी जेंव्हा माहिती झाले.. तेंव्हा पासून दलीत पँथर जॉइन केलं आहे.. पँथर चा खूप मोठा इतेहास आहे..सोलापूर दलीत पँथर कामगार अधक्ष.केतन भवाले
मला आवडणारा खरा बुध्द प्रेमी नामदेव ढसाळ,दलीत पँथर नेता
ईतके मोठे प्रचंड धाडशी असणारे व्यक्तिमत्त्व जेव्हा हळवे होते. तेव्हा खरच आपले मन आतुन खुपच आकुंचन पावते.
नामदेव ढसाळ हे खऱ्या अर्थाने समाजकवि, जनकवि , लोकसूर्य कवि होते आणि सदैव राहतील !
हा अनुभवांचा साठा नविन पिढीला उर्जा देणारा आहे ♥️
पँथर नामदेव ढसाळ यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम ✌️🙏
विद्रोह जन्माला यावा लागत नाही तो परिस्थितीने तयार झालेला असतो. भौतिक जग कवितेत मांडणारा हा महान कवी नवीन पिढीला,किंबहुना ज्यांना माहीत नाही त्यांना कळायला हवा. ही मुलाखत नक्कीच बघायला हवी.
जातिवादी हिंदू धर्मामुळे एक जागतिक कीर्तीचा साहित्यिक गमावला.असे अनेक खेळाडू,कलाकार, साहित्यइक,शास्त्रज्ञ या देशात जातीवादाने व हिंदू धर्माने संपाविले.
42:30 ला डोळ्यात पाणी आले...
विनम्र अभिवादन नामदेव ढसाळ...
प्रथम त प्रेक्षकाला जय भीम 💙 जय महाराष्ट्र जय भारत बोलतो ...
खूप छान हे एकूण अंगला काटा आला .. स्वाभिमानाचा जय भीम 💙
वागळे सर , खरच, हा असा अनुभव आहे, जितका घ्यावा , मन भरतच नाही 😌
Really Great भेट. नामदेव ढसाळजींना भावपूर्ण आदरांजली.
चिरंतन स्मरणीय लोभस ढसाळ........❤❤❤❤
I'm searching from almost last 5 years
Shevat che Geet che 4 oli ani Shevatcha Kavitache 4 oli madhunch tumcha Sampurna Sagala kahi ladha bahal karun jata
Krantikari JAY BHIM Tai
खरंच, एका ग्रेट माणसासोबत झालेली ग्रेट भेट म्हणावी लागेल...😊❤
Tukaramanantr marathi la itkya uchha patlivr nenara pratibha Surya... Jay bhim Jay shivray 👍
A salute to the great poet namdev dhasal
माझा आदर्श. नामदेव ढसाळ साहेब. 🔥
स्व.नामदेवजी ढसाळ साहेबांनी वेदनादायी जिवनप्रवातील मुलाखत खुप आहे . या मुलाखतीत त्याकाळी असुरक्षित गावकुसाबाहेरील समाजाला कशी वागणूक मिळायची यांचे वास्तव्य अनुभव सांगितले आहे...
Legends never dies they lives in the heart of Ambedkaris youth🙏🙏.....
We need more personalities like this 👍🙏
खरा अग्निसूर्य 🔥
Thanx sooo much....for uploading
नामदेव ढसाळ साहेब ग्रेट होते
Khatrnak dasal saheb
👍 great interview
ग्रेट भेट👌👌
खरा जय भिम
हा व्हिडीओ ऊर्जा देणारा आहे
ग्रेट नामदेव ढसाळ
धन्यवाद या मुलाखतीतबद्दल..
PANTHER 🐯 FOR REASON 🇪🇺💯
SAPREM JAY BHIM 🙏
विद्रोही नामदेव ढसाळ अमर रहे!!
saheb🙏🏻
Great bhet, Jay Bhim,urja denari
ग्रेट इंटरव्ह्यू
Great person
मला दलीत पँथर विषयी जेंव्हा माहिती झाले.. तेंव्हा पासून दलीत पँथर जॉइन केलं आहे.. पँथर चा खूप मोठा इतेहास आहे..सोलापूर दलीत पँथर कामगार अधक्ष.केतन भवाले
पँथर 💙
Aaj aamache je kahi aahe te ambedkaranchech aahe👍🙏
Satya boltat agdi dhasal saheb
Khup chhan
Legend🙏
14:52
Mahakavi ❤❤❤❤
🙏🙏🙏👌👌👌
Hii
🙏
Dhasal saheb aaj aamal tumchi garaj aahe
आदरणीय ढसाळ साहेब आमच्या घरी येत असत
दलित पॅथर मध्ये असताना
धन्यवाद!
6:49
The great sarji
❤❤❤
Nice sir
Super
Jay Bhim
विद्रोहाचा धगधगता अग्नी.....
Great kavi
Real Panther
जय भीम साहेब
यांची एक कविता आहे काय साला देवा या ओळी आहेत कोणीतरी पूर्ण कविता मला पाठवावी 😑🥺
ua-cam.com/video/UBAULPWA8vk/v-deo.html
ग्रेट भेट 😊😊😊
साहेब आज गरज आहे तुमची लोक अत्याचार करू लागले आरक्षण काढून घ्या म्हणताय
Jay bhim
ठाकरे आणि ढसाळ हे एकत्र यायला हवे होते दोघांच्याही विचारांनी महाराष्ट्र समृद्ध झाला असता
आणि हे म्हणताय आरक्षण काढा आणि समान नागरिक कायदा आना
15:50
Super