अतिशय सुंदर सत्य आणि सुरेख असे हे वाक्य आहे चिमणी चिमणीच्या वातीत उभा वाती वातीच्या उजेडात उभा दुःख लेकराचे हातामध्ये घेई त्याला साळत नेई आई भूमीला म्हणतो ग बाई नदी काठान धुंडीतो आई पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा चौदा वर्षे बाई रामान चौदा वर्षे वनवास भोगला आणि युगान युगे आम्हाला रामायण ऐकाव लागल अरे आम्ही युगान युगे वनवास भोगतो आहोत आमच कुणी रामायण लिहित नाही एका रोंज पक्षाला बान लागला आणि कवी च हृदय पिळून निघालं आणी त्यानेमहाभारत लिहिल आणी इथे दिवसा ढवळ्या मानस तोडतात रे आणी मंग कुठे गेले या देशातले महाकवी कुठे गेले वनवास रामाचा चौदा वर्षे बाई आमचा वनवास जन्मा चा बाई ग आमचा वनवास जन्माचा बाई त्याच आहे का कोणाला काही म्हणुन भीम गर्जुन सांगतो बाई मागुन मिळणार नाही आणी अजुन एक वाक्य संभाजी भगत यांनी सांगितले आहे ते खुपच सुंदर या जगाच अंतिम सत्य यापोवाड्या मधुन बाहेर पडले ते म्हणजे हे वाक्य की भीम येणार आहे बाबासाहेब येणार आहे पण ते अवतार घेवून नाही बाबासाहेब हे उद्याच्या चळवळीतून येणार आहे आणी खास करूण या ज्या माझ्या बहिनी आहेत ना यांची एक चळवळ उभी राहाते आहे नवीन चळवळ त्यातून उद्याचे बाबासाहेब येणार आहे आणी म्हणुन वाट पाहते ग बाई भीम येणार येणार बाई वाट पाहाते बाई म्हणजेच याचा अर्थ असा की उद्याच भविष्य हे भीमाच्या विचारधारेचे असेल जस जसे हे जग विज्ञानवादी तर्कवादी होईल आणी अंधश्रध्दा चा जेव्हा समुळ नाश होईल तेव्हा या जगात फक्त आणी फक्त बाबा साहेबांची विचारधारा राहिल म्हणुन संभाजी भगत सांगता आहेत की भीम येणार बाई जस जसाविज्ञानवाद आणि तर्कवाद येईल तस तसा भीम उभारुन येईल ही गोष्ट मी स्वता विज्ञानवादातून अनुभवलेली व शिकली आहे आज जगात जेवढे प्रगत देश आहेत अमेरिका इग्लंड चीन यासारखे खुप प्रगत राष्ट्र जे आहेत त्या देशांमध्ये डॉ आंबेडकर यांची विचाधारा चालते याचाही अभ्यास मी केला आहे म्हणुनच संभाजी भगत म्हणतात भीम येणार बाई भीम येणार बाई
शाहीर वामन दादा कर्डक यांच्या नंतर कोणी जर शाहिरी सादर करत असतील तर तुमच्या प्रथम क्रमांक हे गाणं म्हणजे काळजाला लागणार आहे. सलाम तुमच्या सादरीकरनाला 🙏🙏
सकाळी 4 वेळेस आणि संध्याकाळी घरातील वेक्तीबरोबर 2 वेळा पाहत असतो सतत 1 वर्ष झाले thank you so much भगत सर तुमच्या शब्दात आम्हाला झोपलेल्या समाजाला जागृत केल्या बद्दल
भगत सर खूपच great . मी रोज अनेकदा गीत ऐकतो. गीतातून इतिहास आणि वर्तमान मांडले आहे . साळं साळंच्या दारात उभा.टाक ,लेखणीच्या शाईत उभा❤ कोरस आणि संगीतास सलाम .अंगावर शहारे येतात.वास्तव salute sir जय भीम
भगत सर खरंच खुप मार्मिक व जिवाला भिडणारे बोल आहेत. त्यात तुमच्या आवाजात आणखी मार्मिक बनले. धन्यवाद सर. खुप प्रभावी गित आहे. भिम येणार येणार बाई,वाट पाहतो बाई. जय भिम सर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.... एवढं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, की ज्यांच्याबद्दल ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात स्फूर्ती येते. काय वजन असेल त्या माणसाचं नाही....
अतिशय उदबोधक असं गीत... भगत सर अतिशय दमदार आणि पहाडी आवाजात सादरीकरण...रक्त सळसळत नसेल मस्तक सशक्त आणि प्रगल्भ आणि परिवर्तन वादी होत नसेल तर तो आंबेडकरी कसला....
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 मेरा भारत देश है महान 🌹🌹🌹... माननीय भीम लोकशाहीर संभाजी भगत यांना मी दोन्ही हात जोडून जय भीम करतो. साहेब आपण बाबासाहेब आंबेडकर चा पोवाडा फार चांगल्या आवाजात संगीतामध्ये गाईला आहे. मला तर रडू आवरे ना
भिमशाहिर.संभाजी भगत साहेब..अगदी सोप्या भाषेमध्ये बाबासाहेब..यांची ओळख करुन देत आहात..आणि सध्याची परिस्थिती बाबत जनतेला प्रबोधन उत्तम प्रकारे करता..मी आपला चाहता आहे.. साहेब.मानाचा..हृदयापासून..जयभिम..
तेजस्वी ,ओजस्वी असे अंतःकरणात जाज्वल्य स्फूर्ती आणणारे आणि तितकेच कारुण्यमय माझ्या भीमाचे गीत तेवढ्याच भारदस्त सादरीकरणाने भगत सरांनी अक्षरशः हृदयाला छेडले.मला खूप आवडते.जयभीम.
अतिशय सुंदर प्रत्येक शब्दात ताकत आहे त्यात मला दोन गोष्टी खूप आवडली एक म्हणजे बाबासाहेबांना पुतळ्यात बंद केलं आणि दुसरी म्हणजे बाबासाहेब पुन्हा जन्म घेणार पण ते चळवळीमधून खूप छान खूप छान मांडणी आणि गाण्याच्या चाली चा लहेजा पण खूप छान
भीम गर्जून सांगेग बाई,मागून कांहीच मिळणार नाही ग बाई.... सुपर शाहिरी दादा आपला आवाज अप्रतिम आहे हो, शब्दांच्या रचनेबाबतीत तरआमच्याकडे शब्द अपूरे आहेत हो बोलण्याच्या साठी सांगण्याच्या साठी हो जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻👏🏻👌🏻
मी बंजारा समाजाचा आहे मी अभिमानानं सांगतो जय भीम सांगतो... प्रत्येक गोर गरीब लेखणी पाटी मध्ये भीम उभा आहे.... काळजी पिघळून गेलं हे ऐकून
अतिशय सुंदर सत्य आणि सुरेख असे हे वाक्य आहे चिमणी चिमणीच्या वातीत उभा वाती वातीच्या उजेडात उभा दुःख लेकराचे हातामध्ये घेई त्याला साळत नेई
आई भूमीला म्हणतो ग बाई नदी काठान धुंडीतो आई पाय ठेवायला जमीन का नाही
वनवास रामाचा सांगत्यात बाई
वनवास रामाचा चौदा वर्षे बाई
रामान चौदा वर्षे वनवास भोगला आणि युगान युगे आम्हाला रामायण ऐकाव लागल
अरे आम्ही युगान युगे वनवास भोगतो आहोत आमच कुणी रामायण लिहित नाही एका रोंज पक्षाला बान लागला आणि कवी च हृदय पिळून निघालं आणी त्यानेमहाभारत लिहिल
आणी इथे दिवसा ढवळ्या मानस तोडतात रे आणी मंग कुठे गेले या देशातले महाकवी कुठे गेले
वनवास रामाचा चौदा वर्षे बाई
आमचा वनवास जन्मा चा बाई ग आमचा वनवास जन्माचा बाई त्याच आहे का कोणाला काही म्हणुन भीम गर्जुन सांगतो बाई मागुन मिळणार नाही
आणी अजुन एक वाक्य संभाजी भगत यांनी सांगितले आहे ते खुपच सुंदर या जगाच अंतिम सत्य यापोवाड्या मधुन बाहेर पडले ते म्हणजे हे वाक्य की भीम येणार आहे बाबासाहेब येणार आहे पण ते अवतार घेवून नाही बाबासाहेब हे उद्याच्या चळवळीतून येणार आहे आणी खास करूण या ज्या माझ्या बहिनी आहेत ना यांची एक चळवळ उभी राहाते आहे नवीन चळवळ त्यातून उद्याचे बाबासाहेब येणार आहे आणी म्हणुन वाट पाहते ग बाई
भीम येणार येणार बाई वाट पाहाते बाई म्हणजेच याचा अर्थ असा की उद्याच भविष्य हे भीमाच्या विचारधारेचे असेल जस जसे हे जग विज्ञानवादी तर्कवादी होईल आणी अंधश्रध्दा चा जेव्हा समुळ नाश होईल तेव्हा या जगात फक्त आणी फक्त बाबा साहेबांची विचारधारा राहिल म्हणुन संभाजी भगत सांगता आहेत की भीम येणार बाई जस जसाविज्ञानवाद आणि तर्कवाद येईल तस तसा भीम उभारुन येईल ही गोष्ट मी स्वता विज्ञानवादातून अनुभवलेली व शिकली आहे आज जगात जेवढे प्रगत देश आहेत अमेरिका इग्लंड चीन यासारखे खुप प्रगत राष्ट्र जे आहेत त्या देशांमध्ये डॉ आंबेडकर यांची विचाधारा चालते याचाही अभ्यास मी केला आहे म्हणुनच संभाजी भगत म्हणतात भीम येणार बाई भीम येणार बाई
भीम गर्जुन सांगे ग बाई ... मागून मिळनार नाही...
जबरदस्त भगत सर... जय भीम 🙏💙
माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत सर्वात सुंदर ऐकलेलं गाणं दहा वेळेस गाणं ऐकल्यानंतर कमेंट पोस्ट करतोय मी तरीपण मन भरत नाही खरच खूप मनापासून जय भीम
शाहीर वामन दादा कर्डक यांच्या नंतर कोणी जर शाहिरी सादर करत असतील तर तुमच्या प्रथम क्रमांक हे गाणं म्हणजे काळजाला लागणार आहे. सलाम तुमच्या सादरीकरनाला 🙏🙏
गीत ऐकल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा भिम सैनिक आहे असे मी अभिमानाने सांगेन जय भिम
सकाळी 4 वेळेस आणि संध्याकाळी घरातील वेक्तीबरोबर 2 वेळा पाहत असतो सतत 1 वर्ष झाले thank you so much भगत सर तुमच्या शब्दात आम्हाला झोपलेल्या समाजाला जागृत केल्या बद्दल
❤
Llllllllllllllpl
@@rahulsawant9994 pllllllplllllllllllllpllp
@@rahulsawant9994 😮
Bhetaych aahe ka tumhala shahir sir yana
खुप छान गीतं गायलं आहे.नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते
चिमणीच्या वातीत उभा, वातीच्या उजेडात उभा गा .. अप्रतिम शब्द.आंगावर काटा आला. 🙏🙏 शाहीर जय भिम.
Bhim yenar yenar ❤ ekach no
मी फक्त काय बोलावं कोटी कोटी वंदन माझ्या बा भीमाला जय भीम
ऐकत असताना डोळ्यात पाणी येतं... सप्रेम जय भीम...
दादा आपल्या सारखे निस्वार्थी कार्यकर्ते जोपरयंत आहेत ,भिम कोणत्या ना कोणत्या रुपात येतच रहाणार ,जयभीम दादांच्या दमदार खुप प्रेरणादायी पोवाडा.🙏क्रातीकारी जयभीम
जयभीम साहेब धन्यवाद
काळीज पिळून टाकणारा आवाज आणि शब्द रचना खूप भारी आहे हे गीत ..नमो बुद्धाय .जय भीम
तुम्ही खरे भिमाचे सुपुत्र आहात सलाम तुम्हाला
भिमाचे विचार चळवळीतून करण्याचे तुमच्यात शक्ती आहे
शाहीर तुम्हाला मनापासून भीम मुजरा 🙏🙏
खूप छान सर जय भीम 💙💙🙏🙏
Thank you Bhagat Sir.Proud Of you.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच खूपच अप्रतिम
भीम गर्जून सांगे ग बाई...मागुन मिळणार नाही...
Hats off Sir....❤❤❤
Jay Bhim🙏
भगत सरांच हे गीत दिवसातुन दहा वेळ जरी ऐकलं तरी कंटाळा येत नाही. निळा सलाम शाहीरांच्या रचनेला आणि आवाजाला आणि कोटी कोटी प्रणाम माझ्या बाबासाहेबांना
Angaavar Kate yetil Ashi lekhani nice❤
भीम बाजारी आणला गं बाई....
भीम मंदिरात आणला गं बाई. !!
🙌🙏🙌
शाहीर संभाजी भगत सर🎓
हे अजरामर गीत समतेतील चळवळीतील प्रेत्येक युवकासाठी वर्ष :नु :वर्षे, अविरत प्रेरणा राहील .... !
🙏🙏🙏
🔥💙💙🔥
सर 🥺 डोळ्यात पाणी आणलं स सर तुम्ही
जय भीम
घेतो तो श्वास आणि खातो तो घास फकत बा भीमा तुझ्या मुळे
Dr. Babasaheb Ambedkar यांना विनम्र अभिवादन 💐🇮🇳🙏
Manacha jaibhim thanks
किती वेळा ऐकावे....
मन भरत नाही...... डोळ्यात पाणी......🙏🙏🙏
एकच नंबर❤❤❤❤❤❤ dr बाबासाहेब आंबेडकर माझे ह्रदय आहे सर जय भिम,👍👍👍
Same mi daily 30 vel he aikto ❤
किती सुंदर पोवाडा... सुंदर विचार, सुंदर मांडणी..किती कौतुक करावं तुमचं... आपणाला दीर्घ आयुष्य लाभो... जय भिमराया...
❤❤Dil ke paas
Jabardast
भगत सर आपल्याला निळा कडक स्वाभिमानी निळा कडक जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺
भगत सर खूपच great . मी रोज अनेकदा गीत ऐकतो. गीतातून इतिहास आणि वर्तमान मांडले आहे . साळं साळंच्या दारात उभा.टाक ,लेखणीच्या शाईत उभा❤ कोरस आणि संगीतास सलाम .अंगावर शहारे येतात.वास्तव salute sir जय भीम
❤❤
भगत सर खरंच खुप मार्मिक व जिवाला भिडणारे बोल आहेत. त्यात तुमच्या आवाजात आणखी मार्मिक बनले. धन्यवाद सर. खुप प्रभावी गित आहे. भिम येणार येणार बाई,वाट पाहतो बाई. जय भिम सर
खूपच सुंदर गाणं लिहिले आहे
आणि तितकेच छान आणि सुंदर गायिले सुध्दा आहे खूप खूप धन्यवाद शाहीर संभाजी भगत सर
जय भिम Namo बुध्दाय 🙏🙏🙏
खुप सुंदर शिक्षणाचा कल्पतरु बाबा साहेब आंबेडकर शत शत नमन
खूप सूंदर गाणे, यांच्या पहाडी आवाजात खूप ताकद आहे ,सारख सारख ऐकावस वाटते,
डॉ.भीमराव आंबेडकर यांचे विचार मनात मनात रूजवण्याची कामगिरी शाहिर भगत करतात .🙏
किती वेळा ऐकावे....
मन भरत नाही..... ढोळ्यात पाणि आंनल सर.. आपल्या गाण्यातून आणि रचनेतून खूप ऊर्जा व उत्साह निर्माण होतो.
कड़क नीला भड़क जय भीम
Jaybhim
खुपच छान ...
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते..
अभिनंदन शाहीर .. संभाजी राव
💐🌹🙏
साहेब अप्रतिम आवाज आणि मन अगदी भरून आले ऐकून आमचा वनवास अगदी अगदी साध्या सरळ भाषेत सांगितला आपल्याला सविनय जय भीम साहेब ऐकतच राहावे असे हे आपले शब्द
Dada He Git Kitivala Aikav Vatate Aani Mi Mazya Parivarasobat Aikato . Dada Khup Proud Watate
अतिशय सुन्दर गायले भगत साहेब .
खूपच मस्त 👌👌👌
माला खुप अवार्डलय गीत 🎤
बाबासाहेब तुम्हीं खूप केला अमच्य साथी 🥺😔
जाय भीम 🙏 जाय संविधान ✍️
आग वितळून शाहि केली....तेव्हा हि रचना आपणास दिली...❤
या लिखाणास सलाम...😊
व
खूपच सुंदर गाणं आहे.काळजाला भिडणारा शब्द आहेत.मनापासून क्रांतिकारी जयभीम सर. माझ आवडत गाणं आहे .
Very nice and very good song pickup
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर....
एवढं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, की ज्यांच्याबद्दल ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात स्फूर्ती येते.
काय वजन असेल त्या माणसाचं नाही....
धन्य ती आपली. शब्द. रचना
मन. हेलावून जाते
Mast sir
कितीदा ऐका.. तीच ऊर्जा.. जय भीम 💙🙏
Same here
Same
किती वेळा ऐकले.....पण तरीही मन नाही भरत .......जय भीम😊
खूप खूप छान आयु.शाहिर संभाजी भगतजी मानाचा जय तुम्हाला व आपल्या टिमला मानाचा जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹🌹🌹🌹
वारंवार ऐकून सुद्धा मन तृप्त होत नाही असे गाणे. आपण अतिशय सुन्दर गायले सर.
जय भीम...!
शाहीर आपल्या गाण्यातून आणि रचनेतून खूप नवी ऊर्जा व उत्साह निर्माण होतो.
कितीही वेळा आकले तरी पुन्हा पुन्हा आईकवे आसे वाटते
कोरस (सहकारी )कलाकार मनापासून गाताहेत. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽त्यांना स्पेशल सलाम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽जय भिम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
भीम येणार.. येणार.. येणार.. नक्की येणार..
अंगावर शहारे आणणारे गीत आहे दिवसातून एकदा तरी ऐकतो अप्रतिम संगीत आणि खूप छान कोरस great Bhagat sir ❤ Jay Bhim 🙏
अतिशय उदबोधक असं गीत... भगत सर अतिशय दमदार आणि पहाडी आवाजात सादरीकरण...रक्त सळसळत नसेल मस्तक सशक्त आणि प्रगल्भ आणि परिवर्तन वादी होत नसेल तर तो आंबेडकरी कसला....
भीम गीत गायक तथा प्रबोधनकार संभाजी भगत साहेब हे अगदी तळमळीने समाज प्रबोधन करतात.त्यांच्या या सत्कार्याला कडक निळा सस्नेह जय भीम
अतिसुंदर आवाजामध्ये भगत साहेबाचे अमर गीत
खुप सुंदर आहे हे गाण मानाचा कडक निळा भडक जयभिम 💙🙏🏼💙🙏🏼
🙏🏼🙏🏼
या गाण्याला तोड नाही आणि ढोलकी वादक अप्रतीम ❤
जबरदस्त, मनाचा ठाव घेतात हे शब्द, शाहीर भगत साहेब .... ऐकतच रहावस वाटतेय 😂👌👌🙏
अंगावर काटा आननारे भगत शाहिर यांच गीत 🫡
संभाजी भगत सॅल्युट. -डाॅ. संजय हिराजी खैरे
Dada khup sundar ❤❤❤
अप्रतिम कितीवेळा ऐकले तरी मन भरत नाही,
काळजाला स्पर्श करतात शब्द,
खूपच सुंदर गाणं, प्रबोधन व काळजाला भिडणारं शब्द आहेत, आपणास मनातून जयभीम
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 मेरा भारत देश है महान 🌹🌹🌹... माननीय भीम लोकशाहीर संभाजी भगत यांना मी दोन्ही हात जोडून जय भीम करतो. साहेब आपण बाबासाहेब आंबेडकर चा पोवाडा फार चांगल्या आवाजात संगीतामध्ये गाईला आहे. मला तर रडू आवरे ना
Jay bhim 🙏💙
शब्दा शब्दात प्रभोधन आहे सर तुमच्या
जय भीम 🙏🙏🙏
अप्रतिम खूप खुप छान गीत.अंगावर शहारे आणणारे गीत.छान सर ... जय भिम 🙏🏻💙जय संविधान🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙
सर्व शाहिरांना मानाचा जय भिम तुम्ही खरी शाहू फुले आंबेडकरी चळवळ सर्व सामान्य माणसा पर्यंत आपल्या शाहिरीतुन पोहचवली.
रडू आले ग बाई ssss काय ताखत आहे बुवा लायी भारी , शुभेच्या सर् जयभीम
Really
खूप अभ्यास लागतो ..बाबासाहेबाना समजण्यासाठी ...आणि अनाडी मनुष्य नाही समजू शकत ...sir tumi kup थोर आहात
आमचा वनवास जन्माचा बाई....... 😥😥👌
जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
शाहिर आपणास कोटी कोटी मानाचा व सन्मानाचा जयभीम
Bhagat saheb 1 number.abhivadan sir
सदैव ऊर्जा मिळणार गीत
Shahir bhagat encha partek shabda madhe angar,chid,lachari,Ani udyachi umed ahe ,jhoplelya samajala jaga karnyachi tya madhe odh ahe , great Bhagat sir, Jay bhim
Lay manapasun Gayle sir. ...
Saprem Jay Bhim 🙏
भिमशाहिर.संभाजी भगत साहेब..अगदी सोप्या भाषेमध्ये बाबासाहेब..यांची ओळख करुन देत आहात..आणि सध्याची परिस्थिती बाबत जनतेला प्रबोधन उत्तम प्रकारे करता..मी आपला चाहता आहे.. साहेब.मानाचा..हृदयापासून..जयभिम..
सर आपल्याला क्रांतिकारी जयभीम....आपला शब्द नी शब्द मनाला भिडणारा आहे...प्रा.मच्छिंद्र केदारे...
तेजस्वी ,ओजस्वी असे अंतःकरणात जाज्वल्य स्फूर्ती आणणारे आणि तितकेच कारुण्यमय माझ्या भीमाचे गीत तेवढ्याच भारदस्त सादरीकरणाने भगत सरांनी अक्षरशः हृदयाला छेडले.मला खूप आवडते.जयभीम.
मनाला चटका लावणारे गीत. Mind blowing singing 👍🙏
सप्रेम जयभीम सर.. खूप ज्वलंत भीम गीत आहे आजच्या पिढीला उद्देशून 🙏🙏🙏
Great 👍 खूप सुंदर रचना आणि गायन संगीत शाहीर संभाजी भगत 🙏🌷 एकदा एकले मनातुन जातच नाहीत बाबसाहेब 📚🇮🇳🌹
अतिशय सुंदर प्रत्येक शब्दात ताकत आहे त्यात मला दोन गोष्टी खूप आवडली एक म्हणजे बाबासाहेबांना पुतळ्यात बंद केलं आणि दुसरी म्हणजे बाबासाहेब पुन्हा जन्म घेणार पण ते चळवळीमधून खूप छान खूप छान मांडणी आणि गाण्याच्या चाली चा लहेजा पण खूप छान
काय लिखाण आणि सादरीकरण आहे राव 😢😢 एक नंबर ❤
जय भीम जय शिवराय
शाहीर संभाजी भगत बरोबर बोलले आहेत,
भिम येणार बाई,, हो, बाबासाहेब येणार तेसुध्दा,, २९ वे बुध्द हे बाबासाहेब आहेत,,
युगे अठठावीस हे तथागंत आहेत,,
खरंच खूप छान गाण आहे हे आणि हा देखील खरा इतिहास आहे हे दादानी सिध्द केलं आहे खरंच त्या महामानवाचे उपकार आहेत आमच्या वरती👍👍👌
खूप छान 💐🙏🏻
नमो बुदधाय जय भीम जय भारत 💐🙏🏻
भीम गर्जून सांगेग बाई,मागून कांहीच मिळणार नाही ग बाई....
सुपर शाहिरी दादा आपला आवाज अप्रतिम आहे हो, शब्दांच्या रचनेबाबतीत तरआमच्याकडे शब्द अपूरे आहेत हो
बोलण्याच्या साठी सांगण्याच्या साठी हो
जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻👏🏻👌🏻
काय शब्द आहे शाहीर चे चाल चाल कोणाला म्हणत्यात सर...मनाला भावून जाते ... डोळे भरून येते संभाजी भगत सर.. तुमच्या शब्दा पुढे...
संभाजी दादा खूप छान गाण रचलंय व अतिशय छान गायलंय