विक्रांत पाटील व्याख्यान - लातूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 330

  • @chandrakantzende5870
    @chandrakantzende5870 4 місяці тому +12

    विक्रांत सर अशा विचारांचे लोक एकत्र आले, तरच आपला देशात सुख शांतता लाभेल.

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 4 місяці тому +15

    जाती विरहीत समाज निर्माण करण्यासाठी सर्व स्थरातून परबोधन होणे गरजेचे आहे. प्रचंड वाचन असलेला तरुण आहे. त्याचे मनापासून अभिनंदन! फक्त बौद्धांनी बाबासाहेबाना आपल्या धर्मात व जातीत ऐकवून ठेवू नये.

  • @PunjaPawar-g1z
    @PunjaPawar-g1z 4 місяці тому +8

    एक नंबर साहेब जय भिम जय संविधान साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 29 днів тому +2

    बाबा साहेबांचे वीचार ऐकन सर्वांना गरज आहे

  • @SeemaGaikwad-v1q
    @SeemaGaikwad-v1q 4 дні тому +1

    विक्रांत दादा.. Sr तुमच वक्तृत्व एवढं छान आहे की ऐकत रहावंसं वाटत खरोखरचं हृदय भरून येतंय

  • @shilamore1943
    @shilamore1943 4 місяці тому +7

    दादा खूप अभ्यासू व्यक्ती महत्व हं दादा
    दादा खूप खूप शुभाशीर्वाद
    दादा बाबासाहेबांन सारखा निर्मळ देह जनकल्याना साठी असल्याचं वाटतय आपल्या प्रबोधनला सलाम

  • @देवानंदराणूजिशिंदेशिंदे

    आति सूदर जयं भिम जयं शिवराया

  • @rahulkamble7125
    @rahulkamble7125 4 місяці тому +7

    आमचे परममित्र विक्रांत दादा

  • @jagdishc69
    @jagdishc69 4 місяці тому +10

    आज अश्या सुशिक्षित पिढीची खरंच खूप गरज आहे, कारण आजची पिढी जात, धर्म यामध्येच गुंतली आहे.

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 місяці тому +6

    ❤❤❤ v b a महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत की ते म्हणून त्यांना च मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤

  • @RAJU_MORE
    @RAJU_MORE 4 місяці тому +8

    साडेतोंड मांडणी.... आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 4 місяці тому +4

    जय भिम अती उत्तम प्रभोधन
    तुम्हाला माझ्या तर्फे पाच तोफांची सलामी

  • @VijayOvhal-zi9ts
    @VijayOvhal-zi9ts 4 місяці тому +8

    सर खुप खुप छान बाबासाहेब समजावून सांगितले धन्यवाद पिंपरी चिंचवडमध्ये

  • @pradippotdar7392
    @pradippotdar7392 4 місяці тому +6

    मस्तच, प्रबोधन 👍

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 місяці тому +5

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤

  • @NarendraBagale-et9pg
    @NarendraBagale-et9pg 4 місяці тому +7

    O B C समाजाला प्रबोधना ची खूब जास्त गरज आहे जय मुलनिवासी

  • @PandurangMane-mo8rc
    @PandurangMane-mo8rc 4 місяці тому +6

    दादा हो अभ्यासु भाषणासाठी माझा जयभीम, जयशिवराय जयभीम जयसऺविधाऺन जय भारत जय मुलनिवासी जय महाराष्ट्र.

  • @ManoharMohite-el2hx
    @ManoharMohite-el2hx 4 місяці тому +3

    अतिशय प्रेरणादायी विचार बाबासाहेबां विषयी मांडलेत त्या बद्दल आभारी आहे

  • @RajeshBansode-hz7do
    @RajeshBansode-hz7do 4 місяці тому +6

    विक्रांत पाटील सर छान भाषण बरच आभ्यास आहे आजून मराठा ओबीसी परिवतॅन होने गरजेच

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 4 місяці тому +7

    विक्रांत पाटील साहेबांन खूप खूप अभ्यास आहे असं व्याख्यान मी कधी ऐकलं नव्हतं तसे खूप ऐकलं पण सर तुम्ही ज्या व्याख्यान आता मी मोबाईल वर ऐकतोय मला खूप खूप आवडलं खूप आवडलं तुम्ही खूप मस्त माहिती दिलीत तुम्हाला खूप खूप 👍🇮🇳👌 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 4 місяці тому +4

    विक्रांत दादा खुपच खुप काही शिकलो बिड जिला मधुन आपले अभिनंदन सर जय भिम जय शिवराय

  • @Hanmantzade
    @Hanmantzade 4 місяці тому +3

    श्री छत्रपती शिवाजी महाराज च्या तलवारीच धार व श्री डॉबाबा साहेबाच्या लेखनितील धार एक करून नवा समाज घडवूया . जयहिंद . Zade H D

  • @amolgaikwad6079
    @amolgaikwad6079 4 місяці тому +5

    एक नंबर पाटील साहेब 🙏🙏🙏

  • @shamnagtilak584
    @shamnagtilak584 4 місяці тому +3

    धन्यवाद सर! महामानव डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. आणि यांंचे कोणा एका समाज्याच्या साठी कार्य केले नाही ,गैर समज दुर केलेत सर
    (भारतातील सर्व समाज्याने सध्या ५ पुतळ्या सारखे झाले आहे उदाहरण कवीचे ) अंतर मनात तुम्हचे व्याख्यान रुजले .
    सर तुम्हचाअभिमान वाटतो. चुकीस माफी असावी ‌‌!
    🙏🙏🙏 धन्यवाद सर !

  • @vijyakolhe
    @vijyakolhe 4 місяці тому +8

    Jay....bhim.......🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🌹🙏🙏

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk 4 місяці тому +2

    पाटील सर आपण एवढा अब्यास करून बाबासाहेबांचे विचार .. न्याण.संकलित करून विचार मांडले अभिनंदन सर. हेच विचार महाराष्ट्र भर पोंचवावे.

  • @AdarshBhalerao-sy2xf
    @AdarshBhalerao-sy2xf 4 місяці тому +4

    पाटील साहेब चांगले विचार हाय हीच
    विचार सगळ्यांनीच केले पाहिजे

  • @rohitkwaghmare2004
    @rohitkwaghmare2004 4 місяці тому +7

    भाऊ ला आम्हीच बोलावल होतं बाबासाहेबांच्या १३३वा जयंती महोत्सव १००० मुला/ मुलींचे शासकीय वस्तीगृह. MIDC खंडापूर लातूर येथे. JAY BHIM 💙💪💯

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 4 місяці тому +2

    विक्रांत पाटील.... आपण खुप छान बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगून प्रभोधन /मार्गदर्शन /भाषण सांगितलात.... नक्कीच आपल्या या प्रोभोधनात्मक मार्गदर्शन /भाषांनातून समाज जागृती होऊन राष्ट्र हित निर्मिती होईल..... मंगल हो.. यशस्वी भव 👍🏻👌🏻🌹🌹

  • @bhagwatmane7309
    @bhagwatmane7309 4 місяці тому +6

    नाद खुळा प्रबोधन जय भीम नमो बुद्ध सांगली

  • @Avinash35859
    @Avinash35859 4 місяці тому +3

    व्याख्यान ऐकुन भारावून गेलो खुप छान ❤❤

  • @kamblesanjay5531
    @kamblesanjay5531 4 місяці тому +7

    विक्रांत पाटील साहेब आपणाला आमची विनंती आहे की बौद्ध समाज हा प्रबोधनात्मक आहे त्यांना प्रबोधन करायची गरज नाही
    तर आ ज खास गरज आहे ति मराठा समाज व ओबिसी समाजाला फार गरजेचे आहे त्यांना समजुन सांगा किती लोकं समजतील त्याचा विचार तुम्हीच करा .
    सर्वांना संविधान सांगा

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 4 місяці тому

      Absolutely right.👌 👍👍👍.

    • @shankarwanjari2468
      @shankarwanjari2468 4 місяці тому

      Aapan fact speech deto ?
      Then OBC Maratha hyana kaa nahi sangat ki SC ST che log tumchya sarkhe aahet mhanun .
      Jay Bhim bolo Sahebji 🙏🙏

  • @sheshraokale2181
    @sheshraokale2181 2 місяці тому +13

    जेव्हा सर्व जाती धर्माचे लोक बाबा साहेब यांना माननार तेव्हा संविधान लिहिले ते सार्थकी लागले आणि हो बाबा साहेंबांना एका धर्माचे लेबल नाहीं लावले पाहिजे बाबा साहेबांची उंची हि न मोजता येनारी आहे असे आमचे बाबासाहेब आंबेडकर त्यांची महंती पुर्न जगाने गाईली आहे बाबा साहेब यांचा जन्म पुन्हा होने नाही जय हिंद जय संविधान

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 2 місяці тому

      @sheshraokale2181 बरोबर बोललास भावा ...डॉ बाबासाहेब म्हणजे ऋषी तुल्य व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अगणित पैलू आहेत .पण आपण लोक त्यांना जाती मध्ये सीमित करतो आहोत 😢

  • @sanjaygaikwad1661
    @sanjaygaikwad1661 4 місяці тому +5

    अतिशय अभ्यास पूर्ण भाषण .धन्यवाद .

  • @dhanajikamble1688
    @dhanajikamble1688 4 місяці тому +15

    अजून जातीयवादी मराठा आणि काही कर्मट. कट्टर वादी लोकांना बाबासाहेब मान्य नाहीत.. त्यांचा मध्ये पहिले प्रबोधन करा... फरक पडेल... जयभिम.. जय संविधान.. 🙏🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 місяці тому +4

    ❤❤❤ नमोबुधदय, जयभीम, जयसविधान, जय भारत, जय महाराष्ट्र, ❤❤

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 3 місяці тому +9

    विक्रांत पाटील। फार सुंदर भाषण.. खुप धन्यवाद..!
    परंतू तुमाचा प्रा. बानगुडे पाटील होऊ देऊ नका.. जो rss ने खरेदी केला, व तोफ बंद पाडली.. ती कायमची..! कुठल्या खिंडारत पडली माहित नाही..!

  • @sambhajisambhaji9123
    @sambhajisambhaji9123 4 місяці тому +2

    अभिमान आहे दादा तुम्ही बाबासाहेबांचे व्याख्यान सर्व बांधवांना सांगत आहात माझे सैनिक संभाजी नरवाडे यांच्याकडून सप्रेम जय भीम

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 4 місяці тому +3

    दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद डाक्टर बाबासाहेब आंबेडकर‌ खूप छान समजावून सांगितले 🙏🙏🙏🙏👍🏻👍🏻🇪🇺🇪🇺🇪🇺❤️❤️🌷🌹🌺🪷

  • @prakashdandekar6472
    @prakashdandekar6472 Місяць тому +4

    धन्यवाद तुम्हाला तुम्ही ज्या प्रकारे बाबा साहेबांची माहिती आणि वर्णन केले हे खरे आहे या देशात तुमच्या सारखे तरूण पुढे आले तर या देशातील जनता अंधश्रद्धेतून बाहेर येतील आणि कोणाला किती महत्त्व द्यायचे हे कळेल.. धन्यवाद नमो बुद्धाय जयभीम जय शिवराय...🎉😮❤

  • @suryakantsawant790
    @suryakantsawant790 4 місяці тому +8

    मला असं वाटतंय बाबासाहेबांचे विचार तुमच्या स्वतःच्या जातीत रुजवण्यासाठी प्रयत्न कराल.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 4 місяці тому +4

      सुरवाती पासुनच रूजलेले आहेत शाहु महाराज,सयाजीराव गायकवाड,केशवराव जेधे,पंजाबराव देशमुख ,सखाराम पाटील

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 4 місяці тому

      ​@@rameshpatil287भाऊ सर्व सामान्यांमध्ये नाहीत बाबासाहेबांचे विचार रूजलेले.हे वरील लोक म्हणजे शाहुमहाराज ,सयाजी राजे हे साधारण व सामान्य नेते नव्हते.यांची महापुरूष म्हणुन ओळख आहे

  • @ashokmirge458
    @ashokmirge458 3 місяці тому +5

    आपण खुप छान विचार मांडले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो,तुमच्या सारखे विचारवंत जर निर्माण झाले तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, शिवाजी महाराज, गाडगेबाबा,याचे विचार जनते पर्यंत पोहचू शकतो,

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 4 місяці тому +4

    जयभिम जयसंविधान

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 2 місяці тому +7

    आमचा गरीब मराठायांना आरक्षण कोण देणार बाबासाहेब असते तर लगेच भेटले असते जय शिवराय

  • @puranmalme1299
    @puranmalme1299 4 місяці тому +15

    अभिमान आहे विक्रांतदादा तुमचा खुप छान व्याख्यान दिले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vishalsale7019
      @vishalsale7019 4 місяці тому +1

      Dr. Babasaheb Ambedkar. Ase bola please

    • @MamtaMeshram-z6k
      @MamtaMeshram-z6k 4 місяці тому

      Prntu jaticya nawavar babasahebanchi jayanti manli mnun bhalerao cha khun kela gela teva tumhi kahi kele ka?

    • @ashokchitare3976
      @ashokchitare3976 4 місяці тому

      By by om​@@vishalsale7019

  • @alkagaikwad5663
    @alkagaikwad5663 4 місяці тому +3

    खूपच छान प्रबोधन, अभ्यासपूर्ण व्याख्यान.

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 4 місяці тому +5

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्याख्यान देताना संविधानाने दिलेले अधिकार कर्तव्य हक्क याचा मेळ घालून व्याख्यान दिल्यानंतर ते प्रभावी ठरेल
    जय भीम जय संविधान

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 4 місяці тому +3

    नमोबुध्दाय सप्रेम जयभीम

  • @dattajibillalikar1772
    @dattajibillalikar1772 4 місяці тому +5

    💐💐🙏💐💐खूप छान

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 місяці тому +3

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤❤

  • @pstmppramod9184
    @pstmppramod9184 4 місяці тому +8

    हे तुमच्या समाजाला कधी कळेल, तुमच्या सारखे फार कमी आहेत तुमच्या समाजात..... तुमचा समाज फक्त स्वार्था साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव वापरतो....
    ज्या दिवशी तुम्ही बुद्ध स्वीकारला तरच आम्ही, तुमच्यावर विस्वास ठेऊ..... जय भिम.....

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 4 місяці тому +1

      हे कधीच नाही होणार मि हिंदू मराठा म्हणून जन्म घेतला आणि हिंदू मराठा म्हणूनच मरणार मि मि माझी जात बदलणार नाही आणि माझा धर्म बदलणार नाही .

  • @SanjayPawar-i4u
    @SanjayPawar-i4u 4 місяці тому +3

    अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण प्रबोधनिक भाषण 🎉🎉🎉🎉

  • @nilkanthshende1159
    @nilkanthshende1159 4 місяці тому +5

    सप्रेम जय भीम साहेब असला अभ्यास पूर्ण भाषण आपण आपल्या काही समाज बांधव ह्यांनी अभ्यास केला तर देशात च काय जग डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना समजून घ्याला काही हरकत नाही

  • @pradnyalokhande801
    @pradnyalokhande801 4 місяці тому +4

    Khup Chan Dada khup abhiman vatala ❤❤❤

  • @babasahebtribhuvan975
    @babasahebtribhuvan975 4 місяці тому +3

    एक नंबर❤

  • @अंबादासचाबुकस्वार

    1964 पासून आज पर्यन्त माझा ब्राम्हण मित्र मला जय भीम करतो त्याच्या ईतका प्रिय मला वाटू लागला फार फार आपूल की वाटते धन्यवाद जय भीम

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 4 місяці тому +3

    Vikarant saheb ❤❤

  • @skydreamgautam
    @skydreamgautam Місяць тому +3

    विक्रांत साहेब अभिनंदन. आपण खूप छान मांडणी केली, पण अश्याच पद्धतीने प्रबोधन आपण आपल्या समाजात करावे. कारण ती काळाची गरज आहे. कारण बाबासाहेब तुम्हाला कसा कळाला तसच इतरांना पण समजावून सांगा. ही विनंती. धन्यवाद

  • @sanjaysadavarte5870
    @sanjaysadavarte5870 3 місяці тому +4

    खुप छान, गाडा अभ्यासक असले की असे सुंदर विश्लेषण केले जाते, आपण खुप सामाजिक प्रभोधन केले आहे सर्व समाजातील घट्टकांनी जरूर आयकावे 👌🏻👍🏻🌹🤝🤝

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 2 місяці тому +8

    सर्व जाती धर्माचे लोकाणी तुमच्या सारखे अभ्यास केला पाहिजे जय भिम खुप छान

  • @sameergaikwad4046
    @sameergaikwad4046 4 місяці тому +13

    हे प्रबोधन मराठे आणि ओबीसी समाजाला करावे ही विनंती. बुद्ध समाज जागृत आणि प्रगत झाला आहे

    • @laxmankamble5137
      @laxmankamble5137 4 місяці тому

      He karch ahe ky
      Boudh lokanche
      prabodhan zale ahe ky

    • @prakashkhandare8395
      @prakashkhandare8395 2 місяці тому

      करेक्ट सर याला म्हणतात खरा भिमाचा अनुयायी बब्बर शेर, आपल्या भारतामध्ये अशा माणसाची खरोखर गरज आहे जेणेकरून आपण जागृत झालो आहोत पण बाकीचा भरकटलेल्या समाज जो भरकटलेला आहे त्यांना जागेवर आणणे ही काळाची गरज आहे सर 🙏🙏🙏💪💪💪 जय भीम जय संविधान नमो बुद्धाय. तुमचा मेसेज मला खूप आवडला. आपल्या समाजातील माणसे अशीच पाहिजे डबल ढोलकी नसावी

  • @balwantsagar7428
    @balwantsagar7428 Місяць тому +4

    पाटील साहेब हे प्रबोधनाचे आपले काम खूप महान आहे देशात असे प्रबोधन करणारे निपजले पाहिजेत

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 4 місяці тому +2

    Khup Chan Bhashan..thodyach velat khup sakhol mahiti Babasahebanbaddal sangitali tumhi..Khup Dhanywad..Jaybhim Namobudhhay.

  • @AanantHate
    @AanantHate 4 місяці тому +5

    जयभिम पाटीसर

  • @vijaybhosale2554
    @vijaybhosale2554 4 місяці тому +3

    खुप सुंदर...great पाटील साहेब...माझा मराठा चमकेल ज्ञान .. व पराक्रम .संगम😊

  • @SapnaGaikwad-hr2bn
    @SapnaGaikwad-hr2bn 4 місяці тому +3

    adbhut dada bemisal शब्द urlanahi ❤❤

  • @umeshmarade7556
    @umeshmarade7556 4 місяці тому +6

    दादा खूप छान वक्तव्य केले छान अभ्यास आणि प्रबोधन छान केलं जय भीम जय शिवराय

  • @SudhakarNaik-q5j
    @SudhakarNaik-q5j 3 місяці тому +7

    जय भीम जय संविधान जय शिवराय

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 4 місяці тому +4

    धन्यवाद सर तुम्ही फार चांगले विचार करून सांगितले ते फार चांगले विचार आहे

  • @IstariKamble
    @IstariKamble 4 місяці тому +2

    ❤❤ very very good give information to the Babasaheb Ambedkar ji thoughts ❤❤ Jay sanvidhan ❤❤❤

  • @mangeshpadghan276
    @mangeshpadghan276 4 місяці тому +3

    खूप अभिमान. वाटते सर जय भीम जय संविधान

  • @vasantnikam3447
    @vasantnikam3447 3 місяці тому +5

    फार जबरदस्त अभ्यास आहे भाऊ आपला, धन्यवाद

  • @ravidongare2084
    @ravidongare2084 4 місяці тому +2

    Khup chhan Dada Jay shivaray Jay bhim 🙏👌👌👌

  • @suniljagtap4541
    @suniljagtap4541 4 місяці тому +3

    खुप छान विचार मांडलेत

  • @Shashikant-th7fd
    @Shashikant-th7fd 4 місяці тому +2

    Great sir khup Chan yakhayan deta.angavarti shahare yetat ,jay savidhaan 🙏🙏

  • @nagrajjogdand1441
    @nagrajjogdand1441 4 місяці тому +3

    Jaibhimwala jaibhim, insaniyat ke vichar ka jaibhim 🙏

  • @shilamore1943
    @shilamore1943 4 місяці тому +2

    एकदम बरोबर दादा जयभीम नी संविधान जय शिवराय

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe 4 місяці тому +5

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण पण दादा हे कर्मठ लोक आणि जातीयवाद जीते तीथे व्याख्यान करा दादा धन्यवाद

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 місяці тому +3

    ❤❤❤❤ v b a चा विजय असो, ❤❤❤❤

  • @mandarwaghmare1195
    @mandarwaghmare1195 4 місяці тому +3

    Jai Buddha,Jai Bhim,Jai Mulnivasi,Maddy.

  • @ashokchitare3976
    @ashokchitare3976 4 місяці тому +2

    Salute to vikrant patil very good speech jay bhim jay savidhan

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 4 місяці тому +3

    ❤ अभिनंदन भाऊ ❤ जयभीम ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

  • @siddharthganar1183
    @siddharthganar1183 4 місяці тому +2

    Very nice Speech Dada Jai Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉🎉

  • @ShivajiKamble-su6mf
    @ShivajiKamble-su6mf 4 місяці тому +3

    Good very nice❤

  • @Promax2009
    @Promax2009 4 місяці тому +3

    किती सुंदर भाषण छान विश्लेषण

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 2 місяці тому +6

    Super dada❤
    एवढे कष्ट करून घटना लिहिली.. वैयक्तिक अडचणी आयुष्यात येऊनही कर्तव्यापासून दुरावले नाहीत..
    पण एवढे असूनही त्यांच्यावर शंका घेणारे दुर्दैवी... लाज वाटली पाहिजे....

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 2 місяці тому +1

      राजरकणी लोकांनी वाटोळे केले महापुरुषांचे

  • @MrDipakl
    @MrDipakl 4 місяці тому +3

    ग्रेट speech

  • @anvestionnews6665
    @anvestionnews6665 4 місяці тому +5

    खूपच प्रेरणादायी दादा नं मिळेल का

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 4 місяці тому +5

    सर खूप खूप छान असाच अभ्यास प्रत्येक काणे केलाय तर सगळेलाच कळेल डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काय आहे त

  • @rajesiddharthbuddhaviharsh9561
    @rajesiddharthbuddhaviharsh9561 4 місяці тому +4

    खूप छान व्याखान

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z 3 місяці тому +5

    छान भाऊ जय शिवराय जयभिम

  • @prakashgaikwad1230
    @prakashgaikwad1230 4 місяці тому +2

    नंबर एक व्याख्यान विक्रात भाऊ

  • @sarlasoye6297
    @sarlasoye6297 4 місяці тому +5

    जय भीम जय संविधान जय भारत ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @santosh-ux6eq
    @santosh-ux6eq 3 місяці тому +4

    जय शिवराय जय संविधान जय भिम खुबसूरत दादा

  • @vilasbansod5104
    @vilasbansod5104 4 місяці тому +2

    विक्रांत सर छान मार्गदर्शन केला आहात,

  • @kisangaikwad8930
    @kisangaikwad8930 4 місяці тому +3

    जय भीम जय साविधान विक्रांत पाटील साहेब

  • @ChandrakantGedam-q6i
    @ChandrakantGedam-q6i 3 місяці тому +7

    साहेब जयभीम आपण अपार विचार व्यक्त केले आपले मनापासून आभार मोलाचे विचार ओबीसी,मराठा हिंदू धर्मात जनजागृती करा आणि आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन द्यावे तरच जातीयवाद कमी होईल

  • @Legendarts-kk8
    @Legendarts-kk8 4 місяці тому +4

    Great 👍👍

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi 4 місяці тому +3

    Great speech.👌

  • @SwaRaag
    @SwaRaag 4 місяці тому +4

    खूप छान वक्तृत्व ❤💐💐