महाकाली चे वराह(डुक्कर)तंत्र;काळभैरवाचे कुत्रा(श्वान) तंत्र शिकून घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

КОМЕНТАРІ • 160

  • @GanpatBhoite
    @GanpatBhoite 3 дні тому

    अतिशय वाईट

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Місяць тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 12 днів тому

    जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @SatishJadhav-gp7qb
    @SatishJadhav-gp7qb 3 місяці тому

    Jay jagadmb guruji

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t 3 місяці тому

    सर अगदी पारमार्थिक मार्गदर्शन 🌺🌹🙏

  • @anitagujar9099
    @anitagujar9099 2 місяці тому

    Kharch amanush kruty aahe tumhi he ughad kelat hi far mothi gosht aahe tumche aabhar

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 12 днів тому

    जय गुरुमाऊली
    प्रतेक मुकप्राणी परमेश्वराने जगण्याचा अधिकार दिला आहे.
    काय लोक गलत वागतात, हे परमेश्वरा

  • @user-xv2wb8zo1g
    @user-xv2wb8zo1g 6 місяців тому

    🙏🙏❤️जय जगदंबा गुरुजी❤️🙏🙏

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 місяці тому

    बापरे! किती भयंकर!

  • @pravinsapkale6896
    @pravinsapkale6896 7 місяців тому

    Kalbheerav ki jay

  • @anitagujar9099
    @anitagujar9099 2 місяці тому

    Tumhi swatala japa sir tumchi garaj aahe aamhala tumchya aashirvadachi garj aahe ya jagala

  • @sajjanlalpardeshi5481
    @sajjanlalpardeshi5481 7 місяців тому +2

    गुरुजी नमस्कार
    आम्ही मूल उत्तर भारतीय आमची कुलदेवी महाकाली असुन
    असा वराह जिवंत गाड़ने अशी विकृत तंत्र पहिल्यांदाच एकत् आहे।
    आपन केलेल्या खुलासा बद्दल अभिनंदन

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 8 місяців тому +1

    ❤️ चरण स्पर्श प्रणाम गुरुजी भाऊ नमो आदेश जय जगदंब जय मातादी ❤️🌹🙏🙏🙏

  • @shaileshshinde8711
    @shaileshshinde8711 4 місяці тому

    गुरूजी आपण जो व्हिडिओ मधील आपले म्हणणे आगदी योग्य आहे.मी फक्त एकच बोलेल ऐकणारे मूर्ख आणि सांगणारे महामूर्ख आणि सांगणारे यांना तर भर चौकात फटकावले पाहिजे देवृषी असले म्हणून काहीपण सागणार का

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 8 місяців тому +2

    अतिशय वाईट😢😢

  • @bhaveshsonawane6571
    @bhaveshsonawane6571 7 місяців тому

    Ek no sir ami ahot tumcha sobat 🚩

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 8 місяців тому +4

    खुप वाईट लोक आहेत गुरुजी यांचे कधीच चांगले होणारच नाही मरताना सगळे पाप फेडावे लागेल तुम्ही हा विषय समाजापूढे आणला त्या बद्दल धन्यवाद गुरुजी जय जगदंब

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 8 місяців тому

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी नमो आदेश जय जगदंब जय मातादी.

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏
    या पुरोगामी महाराष्ट्रांत असे बरेच अमानुष प्रकार चालू आहेत... या मुक्या जिवंत प्राण्यांना मारून किंवा त्यांचे हाल करून ईश्वरी शक्ती प्रसन्न कधीच होणार नाही...... आम्हां लाही ऐकून खूपच वाईट वाटले...

  • @anjalisharma6567
    @anjalisharma6567 8 місяців тому +4

    काली माता मातृ रूप आहे ती कधिच कोणाचा बली मागत नाही. ती खुप प्रेमल आहे गुरुजी🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 8 місяців тому

    जय जगदंब गुरूजी वाईट वाटले हे ऐंकून

  • @neetaubhe2913
    @neetaubhe2913 7 місяців тому +1

    गुरुवर्य आंधळे सर तुमचा पुर्ण व्हिडीओ आईकुण माझी मतीच हारपली कोण काय करतय काय झालय लोकांना हेच कळत नाही यळकोट यळकोट जय मल्हार बाळुमामाच्या नावान चांगभल

  • @user-ew1xv6in4x
    @user-ew1xv6in4x 8 місяців тому +1

    Jay jagdamba sir

  • @kantilalsable2981
    @kantilalsable2981 8 місяців тому +2

    गुरुजी तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघतो पण आजचा व्हिडीओ बघून अक्षशा माझे काळीज हेलावले

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 8 місяців тому

    अगदी बरोबर गुरुजी 👌💐🙏

  • @vishalshete1181
    @vishalshete1181 8 місяців тому +1

    एक नंबर खरे बोललात भाऊ

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @user-mk9zy9di7i
    @user-mk9zy9di7i 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी, जरी आपण सुरुवातीला हे सांगत होते ते ऐकून तुम्ही हे असे चुकीचे सांगूच शकत नाही, किंवा सहन करूच शकत नाही हा विश्वास होता आणि मुक्या प्राण्यांविषयी आपले असलेले प्रेम बघून खूप समाधान वाटले, हया लोकांना अगदी कठोर शिक्षा व्हावी

  • @rajukshirsagar3136
    @rajukshirsagar3136 8 місяців тому +1

    ❤❤ नमस्कार गुरु देव आहे

  • @sandeephiray6610
    @sandeephiray6610 8 місяців тому

    Jai jagdamba guruji

  • @sanjaybhoir-lu5zi
    @sanjaybhoir-lu5zi 6 місяців тому

    अशे कृत्य करून जर मला कल भैरव प्रसन्न होत असतिल तर नको त्या काल भैरव चा आशिर्वाद आणि शक्ति 🙏🙏🙏🙏

  • @nitinmandle5598
    @nitinmandle5598 8 місяців тому +1

    प्रणाम गुरुजी
    आपने बिलकुल सही कहा आपको मेरा नमन

  • @rajeshreegaikwad4189
    @rajeshreegaikwad4189 7 місяців тому +2

    ऐकुन काळीज हादरून गेले किती अमानवी प्रकार सर.खुप अस्वस्थ वाटले ऐकून.

  • @BharatSapate-hj9ss
    @BharatSapate-hj9ss 22 дні тому

    Hi tar prani hatyaa aahe dusara upay nahi ka

  • @krushnamane9039
    @krushnamane9039 8 місяців тому

    ओम नमो आदेश गुरु

  • @pushkardedge8862
    @pushkardedge8862 5 місяців тому

    गुरुजी कृपया कुरकुंभ देवीची महती महत्व,तेथील माहिती सांगवी

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 8 місяців тому

    जय जगदंब प्रणाम गुरुजी 🙏🙏

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 8 місяців тому +5

    ऐकावं वाटत नाही हे गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +3

      असे दळभद्री लवकर मेले पाहिजेत ताई

  • @madhuekhande4816
    @madhuekhande4816 8 місяців тому

    Adesh gurudev 🙏

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 8 місяців тому

    😮बरोबर सर

  • @sourabhShelar-im7zc
    @sourabhShelar-im7zc 5 місяців тому

    महाकाल चे वार येत का गुरुजी

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 8 місяців тому +1

    🙏 जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर

  • @user-ec9jt8ob9x
    @user-ec9jt8ob9x 8 місяців тому +4

    जय जगदंब जगदंब जगदंब गुरु मी काळभैरवाष्टकाचे पाठ करीत असते दररोज आपला आशीर्वाद असावा

  • @sayyadsadek3575
    @sayyadsadek3575 8 місяців тому

    Chaan topic ahe mahiti aikun changla watla💞

  • @aditichitalkar1291
    @aditichitalkar1291 8 місяців тому +2

    लवकरात लवकर गुरुजी सातारला या

  • @ajaykadam1390
    @ajaykadam1390 6 місяців тому +1

    किती किळसवाण आहे सगळं...😢 आई जगदंबा कधी माफ नाही करणार असल्या लोकांना

  • @SandeepJadhav-fi5sk
    @SandeepJadhav-fi5sk 8 місяців тому +1

    Om namo adesh 🎉🎉

  • @lalasoghate7625
    @lalasoghate7625 7 місяців тому

    नमो आदेश जय जगदंबा ओम काळेश्वरी गुरुजी🙏🏼😍🚩

  • @user-nf9mp8cw3s
    @user-nf9mp8cw3s 8 місяців тому +12

    महाराज तुम्ही एकदम बरोबर बोललात तपश्चर्या करावी लागते बळीचा बकरा द्यावा लागत नाही जेवढी तपश्चर्या कराल तेवढं तुमचं पुण्य वाढेल आधी गुरुची भक्ती करावी लागते महाराणी एकदम बरोबर सांगितलं बळी दिल्याने काही सिद्धी प्राप्त होत नाही तपश्चर्या च्या शब्दावर भगवंत काम करतात ज्या गुरूची तपश्चर्या भरपूर आहे त्याच्या शब्दावर भगवंत काम करतात हरी ओम

    • @ranjanabharam2320
      @ranjanabharam2320 8 місяців тому +1

      ओम काळेश्वरी जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद आणि खूप 🙏🙏🙏🙏💐

    • @ajaybhute7435
      @ajaybhute7435 8 місяців тому

      शी 😂

    • @JeevanGhorpade-xv9ue
      @JeevanGhorpade-xv9ue 8 місяців тому +1

      1no bole sir tumhi

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 8 місяців тому

    जय जगदंबा

  • @sandyjagtap3055
    @sandyjagtap3055 8 місяців тому

    जय श्री राम गुरुजी

  • @bhagiratidukare1368
    @bhagiratidukare1368 8 місяців тому

    जय जगदंब 🙏🙏

  • @pravinsapkale6896
    @pravinsapkale6896 7 місяців тому +1

    Jay kal Bhairav

  • @omkarsuryavaushi3886
    @omkarsuryavaushi3886 8 місяців тому

    बरोबर आहे गुरुजी अशा लोकांना चांगलं धडा शिकवला पाहिजे

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 8 місяців тому

    जय जगदंब सर 🙏

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 8 місяців тому

    जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी खूप खूप छान माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद 💐🙏🙏🙏

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 8 місяців тому +1

    सर हे ऐकून खूप राग आलाय

  • @atuljadhav6521
    @atuljadhav6521 8 місяців тому

    अशा गोष्टी ऐकून खूप वाईट वाटलं पण बरं झालं ऐकलं जगात काय गोष्टी घडत आहे याचाही एक अंदाज आला

  • @japaneseboy5240
    @japaneseboy5240 8 місяців тому +3

    अक्षरस डोळ्या तुन पाणी आल ऐकुन कसे लोक असतात गुरुजी अघोरी सुद्धा असे नीच कृत्य करत नाही है सगळ कथा कथित गुरुवर्य करतात

  • @chayagadhe5534
    @chayagadhe5534 8 місяців тому

    महाराज नमो आदेश खरोखर खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली यामुळे अंधश्रद्धेचा प्रचार केला जातो

  • @rajkumarbodare3780
    @rajkumarbodare3780 8 місяців тому

    जय जगदंब🙏🙏🙏🙏🙏

  • @user-cq8it6bz7b
    @user-cq8it6bz7b 8 місяців тому +1

    Om namo Adesh

  • @priyankachavan8250
    @priyankachavan8250 3 місяці тому

    Sir adi mala tar bhiti ch vatali

  • @sadhnakamble8161
    @sadhnakamble8161 7 місяців тому +1

    कोंबडी बकरी देखील देतात ❓👏🏿👏🏿👏🏿🙏🏽

  • @eshvarkhandavi7368
    @eshvarkhandavi7368 7 місяців тому

    Guruji tumachi talmal khup khup aahe.. Namskar guru bhau

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 8 місяців тому +1

    गुरुजी खूप टेन्शन आलं आहे 😢😢😢

  • @p.sonawane2268
    @p.sonawane2268 8 місяців тому +3

    घोर कलीयुग आहे बाबा 😱😱😱😱😱
    भिती च वाटायला लागली आहे गुरूजी 😢😢😢😢

  • @bapuraoshendge5940
    @bapuraoshendge5940 8 місяців тому

    गुरु महाराज तुम्हाला माझा मानाचा मुजरा आपण जी बातमी सांगितली तीऐकुन माझ्याही मनाल खुप वेदना झाल्या अशा अघोरी कृत्य करणाऱ्यानां शिक्षा व्हायलाच पाहिजे जय जगदंग जय वेताळ जय मल्हार

  • @shilpashinde241
    @shilpashinde241 8 місяців тому

    Shee ...agoder mi khup chidle ..pan chan mahiti ❤

  • @guravdinesh
    @guravdinesh 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    अगदी बरोबर आहे गुरुजी. अशा अघोरी कृत्या वर आवाज उठवला पाहिजे.

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी मीतर गाबरुन गीयलि

  • @ashishgaikwad-dt4we
    @ashishgaikwad-dt4we 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @sureshjaid4863
    @sureshjaid4863 8 місяців тому

    Suresh Tukaram jaid
    Chimbali khed poona
    Sory sair mala aaikun tumcha khup rag aala hota
    Pan nantartumhi je sangitale tenvha mala khup anand zala
    Very very thanks
    Har har mahadev
    Good bay

  • @gurugaonkar5633
    @gurugaonkar5633 8 місяців тому +8

    जय जगदंब नमो आदेश खूप वाईट वाटलं.तुमची तळमळ योग्य आहे.मुक्या प्राण्याचा वध करून देव किंवा देवी प्रसन्न होत नाही.

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏 जय सप्तशृंगी माता 🌹🙏

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 8 місяців тому +4

    गुरुजी आत्ताच मी तुम्हाला आठवण केली आणि तुमचा विडिओ आला मला धावजी बाबा चा मंत्र सांगा

  • @anitajatan2178
    @anitajatan2178 7 місяців тому

    Anjali Guru tumcha number pathwa yah number lagat Nahin Hai

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 8 місяців тому

    🙏🙏🙏

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 8 місяців тому +2

    तरी मी म्हटलं गुरुजी आज हे काय सांगायला लागले. मग विषय कळला.
    जे काही ऐकलं ते अतिभयंकर आहे.

  • @Priyasharma25174
    @Priyasharma25174 7 місяців тому +1

    मि मुबईची आहे.युटूबर सुनीता आई कालूबाई ला गूरू केला. तीन माच्या कडुन ज्ञानमालीचे तीन लाख रुपए गेतले.तीनी गूरू मंत्र दिला ते समझलाच नाही. मी फोन करते ती फोन उचलत नय. आज एक वषृय झाला देवीला पन काय केला तिपन चालत नाय बोलत नाय. पेहीले देवी बोलायची.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      माझ्याकडे येऊन जा ताई
      तुमचं सर्व व्यवस्थित होईल

  • @AmolChavan-cl8eo
    @AmolChavan-cl8eo 8 місяців тому

    जय जगदंबा गुरुजी आपण खूप चांगल्या प्रकारे ज्ञान देतात ,काही भोंदू गुरु खूप फसवायचे काम करत आहेत चुकीच्या प्रकारे ज्ञान देतात ,तुमचे व्हिडिओ मी बघत असतो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून सांगतात ,भोंदू गुरूंनी देवाच्या नावा खाली लुटायचा बाजार मांडला आहे पण तुमच्या द्यानामुळे तुमच्या व्हिडिओ मुळे बरायचं लोकांना फायदा होतो तुम्हीच खरे गुरु आहे..

  • @sanjaybhoir-lu5zi
    @sanjaybhoir-lu5zi 6 місяців тому

    गुरुजी सुरवातीला तुमच बोलण ऐकून तुमच्यावर खूप राग आला होता. पण पूर्ण video पाहून तुमच्या वर आलेला राग शांत झाला. पण कृत्य करणार्‍या लोकांना देवाने चांगलीच शिक्षा केली पाहिजे

  • @swativadar1781
    @swativadar1781 8 місяців тому

    🙏🏻🙏🏻

  • @Guruvaryapradnyatai
    @Guruvaryapradnyatai 7 місяців тому

    खूप घडतंय ते चुकीचं घडत आहे अक्षरशः देवाचा खेळ मांडून ठेवला या लोकांनी गुरुजी तुमचा जो संताप झालाय तो बरोबर आहे

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg 8 місяців тому

    जय जगदंब 🙏 भाऊ

  • @PunamSurvase
    @PunamSurvase 8 місяців тому

    🎉🎉🎊🎊💐💐

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 8 місяців тому

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली सातारला येण्याचे काय झाले शिबिर कधी घेणार आहे जय आदिशक्ती

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 8 місяців тому +4

    नमस्कार गुरुजी कृपया ते कोण महान गुरु आहेत त्यांची नावे जाहिर करा.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +3

      नावे जाहीर केली तर ज्यांनी आपल्याला ही माहिती दिली अशा उपासकाना हे खूप छळतील
      महाराष्ट्रात यांच्या विरुद्ध रान पटवणे हाच एक उपाय आहे यावर

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 8 місяців тому +2

    जय जगदंब सर श्री खंडोबाच्या पाच बायका कशा हि माहिती सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +2

      त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनविण्यात येईल

    • @umeshpatil3502
      @umeshpatil3502 8 місяців тому

      आई जगदंब धन्यवाद सर

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar4066 8 місяців тому +3

    असल्या नराधमांनाच गाडल पाहीजे महणजे जगाच चांगल होईल उलट हे आयकून मलापण अतिशय राग येतोय अगदि बरोबर बोलताय सर 🙏🙏🙏

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 8 місяців тому +2

    तुळजापूर ला ही किती बर्याच कापतात

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 8 місяців тому +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ कसे आहात❤❤❤❤❤

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 8 місяців тому

    गुरुजी ऐकवत नाही नको आस्या गोष्टी जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब........
    .....
    .

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 8 місяців тому +1

    हे ऐकणे सुद्धा महाकठीण वाटते असल्या लोकांना देव कसा पावन असे काही कार्य केले तरी शेवट हा मृत्यू येतो यांना सुद्धा त्याच पद्धतीने येईल जेवढा मुख्या प्राण्यांना त्रास दिलाय तेवढाच

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी साताऱ्यात उपासना शिबीर कधी चालू होणार आहे

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 8 місяців тому

    सर खरच देव अंगात येत का

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8h 8 місяців тому +1

    किच पौर्णिमे बदल माहिती पाहिजे गुरुजी ..

  • @kalpanagawande7871
    @kalpanagawande7871 8 місяців тому

    सरळ रिपोर्ट द्या🙏 अशांना जागा दाखवण गरज आहे नीच कुठले अधम व यांच अंगात येणार बंद कराव लागत कितीक पावते ती जगदंबा तर कळेल🌹 होईल त्यांची गतीही तशीच देवी देवतांच्या नावावर मनभर दागिने घालुन देव जवळ राहातो का यांच्या🌹 भोंदू कुठचे राक्षस भुत नाचतात यांच्या अंगात🌹 नुसते देवाला वेळ तरी आहे काअंगात यायला बाजार मांडला नुसता खरी भक्ती कळली असती तर हे सोंग झाले नसते🌹 यांच्यामुळे खरे लोक बदनाम होतात🌹 सडतील कुत्र्यासारखे रस्त्यावर येऊन जय हो अल्लख की जगदंबा की🌹🌹🌹

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 8 місяців тому

    होना बापरीय

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r 8 місяців тому

    Guruji 🙏 namaste aai yedeshwari la ks parran krav te sanga