नागपंचमी चे महत्व/नागविद्या म्हणजे काय?तिचे प्रकार किती आहे?त्याची उदाहरणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 121

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf Місяць тому

    भाऊ तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्यामधून खूप काही छान ऐकायलाही मिळालं आणि शिकायलाही मिळालं जय जगदंबा भाऊ

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye Місяць тому

    जय जगदंब छान माहिती दिली गुरुजी

  • @chandrakalasnap8315
    @chandrakalasnap8315 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी नागपंचमी बद्दल व नागान बद्दल खूप छान माहिती दिली

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Рік тому +2

    सर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत. मुळात अशा काही विद्या असतात याचीच आम्हाला माहिती नव्हती ती आपण दिलीत.
    विशेष म्हणजे आपली सांगण्याची, बोलण्याची जी शैली आहे ना तीच खूप छान आहे. अगदी लहान मुलालाही कळेल अशा पद्धतीने तुम्ही विषय समजावून सांगता.

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 24 дні тому

    जय जगदंबा गुरुजी खूपच माहिती चांगली सांगता गुरुजी एक दिवस लाईव्ह या तुम्ही

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622 Місяць тому

    खुपच छान माहिती गुरुजी

  • @Mukesh-ej4ic
    @Mukesh-ej4ic Рік тому +2

    सर आपण आज अनमोल अशी माहिती दिली, अर्बाडी चे विश्लेषण करून सागितले, नाग विद्दे बद्दल अशी अनमोल माहिती, नाग पंचमी पूजन समजावून सांगत झान दिलं.
    सर आपले मनःपूर्वक आभार❤😊

  • @sanghmitrarajratna9013
    @sanghmitrarajratna9013 Рік тому +1

    खूप खूप आभार सर तुमचे 🙏अमूल्य पौराणिक माहिती दिलीत अजून पर्यंत कोणीच हा विषय घेतला नव्हता..... धन्य आहात तुम्ही🙏 जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास देई ,शहाणे करून सोडी सकल जना तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा🙏🙏🙏

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade Місяць тому

    जय जगदंब भाऊ

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 7 місяців тому

    खूप छान माहिती सांगितले मनापासून धन्यवाद

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Місяць тому

    जय जगदंब नमो आदेश गुरू

  • @guravdinesh
    @guravdinesh Рік тому +2

    जय जगदंब 🙏 जय मल्हार 🙏🙏
    खूप छान व दुर्मिळ अशी माहिती मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 7 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому +1

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Рік тому

    //जय जगदंब जगदंब जगदंब गुरुजी//
    फारच छान माहिती दिली गुरूजी
    अ प्रतिम खरोखरच तुमच्या मुखातून सरस्वती विराजमान होत आहे.गुरुजी
    ❤❤❤ फारच छान ❤❤❤

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 Рік тому

    सर खूप छान माहिती, आपला शब्द न शब्द खुप महत्वाचा आहे, अतिशय दुर्लभ माहिती धन्यवाद सर

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 Рік тому +2

    जय मल्हार देवा 🙏🙏🙏🙏 नवनाथ देवाबद्दल पहिल्यांदाच एवढी माहिती मिळाली धन्यवाद देवा

  • @Machhindar-mh6fe
    @Machhindar-mh6fe 3 місяці тому

    जय जगदाब

  • @pushpalokhande952
    @pushpalokhande952 Рік тому +6

    आमच्या गावात भैरवनाथाचे मंदिर आहे तेथे नाग साप चावल्यानंतर मंदिरात ठेवत असत असे मी मोठ्या माणसांकडून ऐकून आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +3

      हो,अशी सिद्धस्थाने अजूनही आहेत

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 4 місяці тому

    खरंच खूप अगाध ज्ञानाचे भांडार आहात गुरुजी आपण.

  • @sanjayshinde7727
    @sanjayshinde7727 2 місяці тому

    🙏जय श्री विठोबा रखुमाई🙏

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Рік тому

    जय जगदंब गुरूजी.. चरण स्पर्श... नमो आदेश... खुप खुप सुंदर माहिती दिली आहे...

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Рік тому +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य गुरुजी खूप छान माहिती दिलीत खूप छान वाटले नमो आदेश

  • @sunitarajguru1494
    @sunitarajguru1494 Рік тому +1

    🙏🙏kiti chan ani gopniy mahiti deta sir kharch ase Guru mla labhle koti koti pranam sir .....great ahe sir tumhi 🙏🙏🙏🙏jay jagdamb 🙏🙏🙏

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Рік тому +1

    Khupach dyanvardhak video aahe guruji. Jayjagdabm.namo aadesh 🙇🌺🙇

  • @MeenakshiChaugule
    @MeenakshiChaugule Рік тому +1

    जय माता दी

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 Рік тому +1

    ,
    जय। जगदंबा। गुरुजी। खूप। छान। माहीतीदिली। धन्यवाद। आभार🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshpawaskar866
    @santoshpawaskar866 Рік тому

    Jay jagdamb khup cchan mahiti dilit sir🌷🌷🌷

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Рік тому +1

    जय जगदंब 🙏🙏 आपण खूप छान आणि दुर्मिळ माहिती दिली आहे...

  • @premadhav7640
    @premadhav7640 Рік тому

    Very very nice 👌 mahiti khupch Sundar❤🙏🙏🙏🙏👌

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 Рік тому

    जय जगदंब गुरुजी खूपच छान माहिती दिलीत,🌺🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @mohinikadam9796
    @mohinikadam9796 Рік тому +1

    जय जगदंब भाऊ
    खुप छान माहिती दिली तुम्ही 🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼🌼🌹🌹🌹💐💐

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Рік тому

    जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुजी खूप सुंदर माहिती जय आदिशक्ती

  • @dattasasane6695
    @dattasasane6695 Рік тому +1

    Khup ch chan sir❤mahiti sangitli😊🙏🙏

  • @anilmane3761
    @anilmane3761 Місяць тому

    करवीर निवासिनी महालक्ष्मी प्रसन्न थोर गुरूवर्य यांना साष्टांग दंडवत

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Рік тому +1

    गुरुजी खूपच छान माहिती दिली तुम्ही जय जगदंब

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Рік тому +1

    नमस्कार गुरुजी जगदंब जगदंब 🙏🙏🌺

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Рік тому

    , जय जगदंब सर छान माहिती दिली सर 🙏🙏🙏⚘⚘

  • @vishvasbhagat7583
    @vishvasbhagat7583 2 місяці тому

    Mazyakade aahe dhanatri

  • @user-nu8yf2ug6z
    @user-nu8yf2ug6z Рік тому +1

    जय जगदंब गुरुजी खुप छान माहिती दिली 🙏🙏

  • @sarikadivkar898
    @sarikadivkar898 Рік тому +1

    जय जगदंबे चरणी नतमस्तक

  • @amolwakode1580
    @amolwakode1580 Рік тому +2

    🌹🌹Namo Aadesh 🌹🌹 Dada 👍

  • @vanitagaikawad6006
    @vanitagaikawad6006 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Рік тому

    जय जगदंब गुरुजी आमच्या 23 शिराळा गावाला नागपंचमीची यात्रा मोठी असते 🙏🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Рік тому +2

    जय जगदंब गुरूजी

  • @swarasarang7662
    @swarasarang7662 Рік тому +1

    🙏धन्य आहात गुरूजी तूम्ही ज्ञानाच सागर आहात माहिती पूर्ण विडीयो आहे

  • @sagarwakode7019
    @sagarwakode7019 Рік тому +1

    जय जगदंबा गुरु🙏🙏

  • @ratankarande6232
    @ratankarande6232 Рік тому +3

    ज्यांच्या अंगात देवीचे वारे येतात त्यानी जर त्यांच्या घरातले कोणाचे निधन झाले तर ते जेवतात का जसे आई वडील भाऊ त्यांच्या बदल सागा गुरुजी 🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      जर घरातील व्यक्तीचा मृत्य झाला तर तिथे जेवण करणे भागच आहे,आणि माणुसकी म्हणून जेवले सुध्दा पाहिजे

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Рік тому +1

    खुप छान मायतीई गुरुजीई

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 7 місяців тому

    Shree nagnathay namha

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru6926 24 дні тому

    🙏 जय जगदंब गुरुजी
    मला आत्ता थोड्या दिवसापूर्वी खूप आवडायला लागले आहेत नाग किंवा सापाचे व्हिडिओ पाहयला. आणि एक जुना पंचमीला पुजलेला नाग घरीच आहे. आणि सारखं आ वाटते की कुठेतरी जवळपास माझ्या नाग आहे. अस का होतंय

  • @smitamhaskar7010
    @smitamhaskar7010 Рік тому

    Jai jagdamb Gurudev

  • @BhagwatMadake-pz7xi
    @BhagwatMadake-pz7xi 10 місяців тому

    ❤❤❤❤

  • @MANOJKASHIKAR777
    @MANOJKASHIKAR777 Рік тому +1

    ‼️🚩जय जगदंब ‼️🚩

  • @Akshayy_Kokate
    @Akshayy_Kokate 9 місяців тому

    ❤❤🎉🎉

  • @vinayakkashte4958
    @vinayakkashte4958 Місяць тому

    सर कोकणातील देवस्थान बद्दल थोडी माहिती द्या. 🙏🏻🙏🏻

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 Рік тому +1

    जय जगदंबा

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 Рік тому +1

    Jay jagdumb guruji

  • @LataLimbore
    @LataLimbore Рік тому

    Shri halsiddnath appchi mahiti sanga hi namr vinanthi

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 Рік тому +1

    जय जगदंब 🚩

  • @devanand-fe5hs
    @devanand-fe5hs Рік тому +1

    Namaskar guruvary khup chan mahiti dili dhanyvad shankarache vare yet asel tyani he mntra bole tar chaltat ka

  • @anitarandave538
    @anitarandave538 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 7 місяців тому

    Purvee vinchoo chavalyavar tee batmee denarya mansas matrik kanfatat det asat aanee tikade vinchoo utarala jat ase yat tathya kitee aahe.

  • @subhashdhas319
    @subhashdhas319 6 днів тому +1

    सर मला एक स्वप्न पडले सकाळी चार ते पाच दरम्यान मला नाग दिसला नागाच्या गळ्यात कवड्याच्या माळीचा हार होता हे सर्व बघुन मि थोडा घाबरलो स्वत्हाच्याच मनात म्हणतोय की असं कधी होऊ शकत नाही कवड्याची माळ कशी काय आली गळ्यात सर प्लिज खुप दिवसापासुन मि मनात गोखत ( विचार )करत आहे मला तुम्ही सांगावे हि तुम्हास विनंती आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  6 днів тому +1

      जगदंबेचा संरक्षक सर्प तुम्हांला दिसलाय
      छान दृष्टांत घडला आहे

  • @satishgunjal5899
    @satishgunjal5899 Рік тому

    गुरुजी dakshineswer काली ची माहिती द्या ना 🙏❤️❤️

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik Рік тому

    जय जगदंब गुरुजी .महादेवाचा संचार होतो का आणि एखाद्या स्त्रीच्या अंगात महादेवाचे वारे येते का

  • @yogitapathak9133
    @yogitapathak9133 Рік тому

    गुरूजी नागास्त्र कशासाठी वापरतात, आणि कोणी आपल्यावर वापरलं तर काय करावं?

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Рік тому

    जय जगदंब गुरुजी नमस्कार आमच्या कुळात नागेश्वर आहे तर आम्ही घरात देव्हारा मध्ये नागेश्वर स्थापन करू शकतो का

  • @sagarshinde2414
    @sagarshinde2414 Рік тому +1

    Maharaj Matchindranath ani Shivache ani vare asel tr kay Palnuk karavi lagel...

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      त्यावर एक व्हिडिओ नक्कि बनवेल

  • @AyushDongare-wk1ie
    @AyushDongare-wk1ie Місяць тому

    I

  • @npilke2216
    @npilke2216 Рік тому +1

    भानुमतीची विद्या आणि गारुडी विद्या कशी तोडता येइल ? काही उपाय आहे का तुमच्याकडे असेल तर सांगा बरं

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      हो,तोडता येते
      आपण प्रत्यक्ष भेटीसाठी येऊन उपाय घेऊ शकता
      7385867468
      या मोबाईल नंबर वरती कॉल करून भेटीची तारीख घेऊ शकता.

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 Рік тому +1

    Sir tumhi khandoba che guru kon part 3 ajun upload nay kela😢 mi kharach vatt baghtoy khup divasa pasun

    • @karanpatil7455
      @karanpatil7455 Рік тому

      Mata Renuka Ani khandobache Nakki Nate kay 🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      सध्या श्रावण सुरू झाल्यामुळे भक्तांच्या आग्रहास्तव महादेवाचे व्हिडीओ अपलोड करणे सुरू आहे, खंडोबा हे आपल्या सिलॅबसचा भाग आहेच,पुढे तो आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Рік тому +1

    जय जगदंब नमस्कार गुरुजी कसे आहात गूरूजी आपन स्वताची काळजी घ्या जास्त त्रास करून घेऊ नका काही नमुने आपल्याला भेटतात काळजी घ्या धन्यवाद गूरूजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      तुझ्या सारख्या लेकी आहेत की माझी काळजी घेण्यासाठी, जय जगदंब

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 Рік тому +1

    गुरुवर्य तुम्ही सरप दंश उतरवून ते का

  • @atharvakhandagle4734
    @atharvakhandagle4734 Рік тому

    Sar.aamcya.ghrat.aaj.nagh.pachime.cha.sapp.neghala.ghracgya.me.dhravajadaryachya.koryat.hotoo.

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf Місяць тому

    जय जगदंब भाऊ

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 Рік тому +2

    जय जगदंब गुरूजी

  • @truptikamble8443
    @truptikamble8443 Рік тому +1

    🙏🙏🙏जय जगदंब 🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      जय जगदंब

    • @sahebraojadhav7583
      @sahebraojadhav7583 Рік тому

      जय जगदंब जय गुरु देव आपण आम्हाला सद्गुरु म्हणून लाभले हे आम्हा सर्वांचं परम भाग्य आहे जय जगदंब

  • @user-xv7wb5er9m
    @user-xv7wb5er9m Рік тому

    जय जगदंब गुरुजी

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 Рік тому +1

    jay jagdumb guruji

  • @meenapayake9444
    @meenapayake9444 Рік тому

    जय जगद॑ब

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf Місяць тому

    जय जगदंब दादा नमो आदेश

  • @kailaskharde6907
    @kailaskharde6907 Рік тому

    जय जगदंब गुरुजी 🚩🙏