खंडोबा हा शिवाचा अवतार आहे,तर मग खंडोबाचा वार सोमवार ऐवजी रविवार कसा?jejuri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 81

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 16 днів тому

    छान माहिती दिली गुरु

  • @AshokPatil-mr7ue
    @AshokPatil-mr7ue 7 місяців тому +1

    जय मल्हार गुरुजी खूप छान महिती सांगता तुम्ही , प्रणाम तुम्हाला 🙏🙏

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 Рік тому +2

    खूप छान आणि सखोल माहिती देता तुम्ही गुरुजी.. खूप खूप आभार.. 🙏

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 Рік тому +2

    सदानंदाचा येळकोट भाऊ तुम्हाला मानाचा कडक जय मल्हार जय मातादी जय जगदंब 🙏🙏🙏🙏

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 2 місяці тому

    जय मल्हार,जय दावडी निमगाव खंडोबाचे ता राजगुरुनगर जि.पुणे माहिती सांगावी जय मल्हार सदानंदाचा येळकोट.

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 Рік тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @ravindramore2690
    @ravindramore2690 Рік тому +1

    जय जगदंब 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 11 місяців тому

    सर फार छान माहिती दिली जय जगदंब

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Рік тому

    सर तुमच्याकडून नेहमीच अशी छान छान माहिती आमच्यापर्यंत पोहचत असते त्याबद्दल मनःपूर्वक आभार, धन्यवाद!
    आणि विशेष म्हणजे तुमची सांगण्याची, बोलण्याची लकब खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही बोलताना ते ऐकत रहावसं वाटतं.
    आपण नागविद्येबद्दल दिलेली माहितीही खूप छान आणि आमच्या ज्ञानात भर घालणारी होती.

  • @khushiharaial2219
    @khushiharaial2219 Рік тому

    जय जगदंब सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे

  • @guravdinesh
    @guravdinesh Рік тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏
    खूप खूप छान व अनमोल माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Рік тому

    🙏यळकोट यळकोट जय मल्हार 🙏 खुप छान माहिती आहे. जय जगदंब 🙏🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Рік тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 7 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому +2

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому +1

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @karansonwane1087
    @karansonwane1087 Рік тому

    🙏🏻 यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदा चा यळकोट मल्हारी मार्तंडाचे चांगभलं 🙏🏻🌹🌹 जय जगदंब 🌹🌹🙏🏻 गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Рік тому

    जय जगदंब जय मल्हार सर खुप छान माहिती दिली 🙏🙏

  • @kusumphatak7062
    @kusumphatak7062 Рік тому

    जय जगदंब

  • @user-uy1kj5nm8k
    @user-uy1kj5nm8k 5 місяців тому +1

    Jai Shankar 🙏

  • @naren2087
    @naren2087 6 місяців тому

    Chhan mahiti sir🙏

  • @sarikadivkar898
    @sarikadivkar898 Рік тому

    जय जगदंबे आई

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Рік тому

    खुप छान माहीती आहे गुरूजी

  • @punamsonawane305
    @punamsonawane305 2 місяці тому

    Sir khup Chan mahiti dili tumi

  • @ravindershinde9942
    @ravindershinde9942 Рік тому

    जय जगदंबे आई 🙏🌺🌺🙏

  • @anitashete2
    @anitashete2 Рік тому

    जय भवानी जय शिवराय
    दादा तुमच्याकडून खूप शिकायला मिळत

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Рік тому

    जय जगदंब 🙏🙏

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 Рік тому

    जय जगदंब 🙏

  • @GMSTATUS0811
    @GMSTATUS0811 Рік тому

    जय शिवमल्हार

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 Рік тому

    Jay jagdamb guruji

  • @dyvinedivya
    @dyvinedivya Рік тому

    जय जगदंबा

  • @Vivek...5566
    @Vivek...5566 5 місяців тому

    Dhanyawad sir...

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Рік тому

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार छान माहिती जय आदिशक्ती

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Рік тому

    खूप छान माहिती गुरूजी खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद जय महालक्ष्मी जय जगदंब जय मल्हार जय गुरुवर्य नमो आदेश

  • @rahuljagtap4355
    @rahuljagtap4355 Рік тому

    जय जगदंब गुरूजी
    ओम नमो आदेश... गुरूजी
    जय मल्हार

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 10 місяців тому

    Khup chan sir👌🙏🙏🙏

  • @Born2Kill123
    @Born2Kill123 Рік тому

    Jay Shiv Malhar

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Рік тому

    😊मसत

  • @user-un1uv7sd1h
    @user-un1uv7sd1h Рік тому

    जय जगदंब गुरुवर्य🙏

  • @sangitapatil1164
    @sangitapatil1164 Рік тому

    जय जगदंब 😊

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Рік тому

    Jay jagdamb guruji,namo adesh guruji

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 3 місяці тому

    यळ कोट यळकोट जय मल्हार

  • @parvatinale2926
    @parvatinale2926 Рік тому

    Jai jagdamb 🎉🎉

  • @kavitabuchude6300
    @kavitabuchude6300 6 місяців тому

    Jai jagdamb

  • @Chiku-vc1up
    @Chiku-vc1up Рік тому

    जय खंडोबा म्हाळसा बाणाई प्रसन्न 🌹

  • @vikaspatil7955
    @vikaspatil7955 Рік тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 Рік тому

    जय जगदंब सर 🙏

  • @anandaraokathare5326
    @anandaraokathare5326 Рік тому

    जय शिव मल्हार🙏🙏
    जय जगदंब

  • @prashantsonawane7731
    @prashantsonawane7731 2 місяці тому

  • @shivajishityalkar668
    @shivajishityalkar668 Рік тому

    Jay jagadumb🙏🙏🙏

  • @movieflixz4134
    @movieflixz4134 5 місяців тому +1

    jyotiba avatara vishayi kahi mahiti dyavi

  • @vanitagaikawad6006
    @vanitagaikawad6006 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @kishorgangurde4258
    @kishorgangurde4258 3 місяці тому

    🙏 नमो मल्हारी मार्तंड भैरव 🙏

  • @vishalbhondave2243
    @vishalbhondave2243 7 місяців тому

    Yelkot Yelkot Jai Malhar 💐 🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश जय मल्हार

  • @bhausahebdarunte6640
    @bhausahebdarunte6640 Рік тому

    🕉️👏

  • @sunitasaikar3784
    @sunitasaikar3784 9 місяців тому

    Sir kup chan mahiti ahe pn maza e

  • @nitink9021
    @nitink9021 Рік тому

    🙏 Jay Malhar 🙏

  • @vijaybhor7757
    @vijaybhor7757 Рік тому

    🙏Jay malhar 🚩Jay kaleshwori🙏

  • @bapuahire206
    @bapuahire206 8 місяців тому

    नमो आदेश गुरुजी आपल्या प्रत्येकी देव घरात देवाचे व देवीचे किती व कुलाचे किती टाक
    असले पाहिजे कंफ्यूज आहे मि यासाठी विचारल तुम्हाला

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Рік тому +1

    सर जयजगंदब सर आज लाईव येणार नाही का

  • @VasantiGavand-ct7rg
    @VasantiGavand-ct7rg 8 місяців тому

    Ravivarche vrat kase karave

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Рік тому

    जय जगदंब गुरुजी तुम्ही लाईव्ह कधी येणार आहेत .

  • @user-py1uz1qt3m
    @user-py1uz1qt3m Рік тому

    खंडोबा च्या भंडारीचे शास्त्र व त्याचे नियमा विषयी माहिती सांगावी 😊🙏

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Рік тому

    Guruji mala navanath parayanachi mahiti sanga

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 Рік тому

    जय मल्हार देवा 🙏🙏 सूर्यनारायणा बद्दल मला एक साक्षात्कार झाला आहेत्याचे उत्तर मला🙏🙏 🙏🙏🙏🙏 धन्यवाद गुरुदेवा

  • @surendrathakare6044
    @surendrathakare6044 Рік тому

    गुरुजी कुठल्याहि देवी देवतांची माहिती हि ग्रांथिक पुस्तक की वाचिक आणी जुन्या आजी आजोबा पुजारी आणी गुणी लोंकानजवळून आपण ऐकत असतो अशाप्रकारे मिळालेली माहिती पुर्णतहा योग्य असेल असे नाही मात्र प्राक्टिकली आणी ईश्वरीय कुपा शक्ति ने प्राप्त झालेली देवी-देवता ची माहिती योग्य ठरतात

  • @lataganpataare8425
    @lataganpataare8425 Рік тому

    खरसुर्डी सिध्दनाथ याच्यावर वीडीओ बनवा

  • @SpidyofYT
    @SpidyofYT 4 місяці тому +1

    खंडोबा शंकराचा कितवा अवतार आहे

  • @bharatirajapurkar5886
    @bharatirajapurkar5886 Рік тому

    सर बेळगाव वरुन कसे यायच्ये तुमच्या गावाला मार्ग कसा काय काढायचा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468
      या मोबाईल नंबर वरती कॉल करून उपासना शिबिराला येऊ शकता,सर्व व्यवस्थित होईल
      पत्ता सुद्धा मिळेल

  • @user-gt7fi8nf4s
    @user-gt7fi8nf4s 7 днів тому

    Khare khandoba Ani goda khandoba che Pooja Kashi karachi😅😅.....🙄

  • @somnathmahindrakar7791
    @somnathmahindrakar7791 3 місяці тому

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 Рік тому

    जय जगदंब गुरुजी

  • @santoshmore1615
    @santoshmore1615 Рік тому

    जय जगदंब

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 Рік тому

    जय जगदंब 🙏

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 Рік тому

    जय जगदंब 🙏🙏🌺

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Рік тому

    Jai jagdamb