जय जगदंब आंधळेसर तुम्ही. खुप खूप छान माहिती दिली मला खुप आवडली देऊळगाव राजा ला येण्याची इच्छा आहे ती. आई. जगदंब मातेने पुर्ण करावी मी तुमचे व्हिडिओ बघते धन्यवाद
जय जगदंब जय दूर्गे🙏🌹, सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे सव्वा तासाची आई तुळजा भवानीच्या नामजपाची उपासना आज केली ,तुमच्या मार्गदर्शनामुळे आईने करून घेतली ,खुपच शांत, प्रसन्न वाटले ,आता तुमच्या आणि आईच्या आशीर्वादाने मला आईचा दृष्टांत व्हावा हीच इच्छा खुप खुप धन्यवाद. आई भक्त, सौ. प्रतिमा भोसले 🙏🙏🙏
ओव्हाळ भिमाशंकर मंदिर आम्हाला 30किलोमीर आहे जय जगदंब गुरुजी तुमचे. 4त 5व्हीडीओ पाहिले मला खूप खूप आवडले खुप खुप छान सुंदर अशी माहिती पटवून दिली आहे हद्रईक शुभेच्छा
🙏🙏गुरूजी तुमचा video खुप आवडला सगळी माहिती दिली तुम्ही खुप रोख बाय ठोक बोलणार या पैकी आहेत तुमची माहिती ऐकायला खुप छान वाटत 🙏🙏धन्यवाद गुरुजी 🙏🙏🌹🌹 श्री लक्ष्मी माता नःमो 🌹🌹
नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितली शिबिरासाठी पत्ता मला मिळेल का आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे तुळजापूर भवानी माता की जय कोटी कोटी प्रणाम धन्यवाद🙏🙏💐💐🙏
गुरूजी मि सुरेखा मोरे कल्याण वरून बोलते सर तुम्ही कुठे राहता पत्ता पण देत जावे माझि खुप इच्छा होती पण हि खुप गरिब आहे म्हणून येऊ शकत नाही मला वारे संच्यार होतो पणकाहि कळत नाही काय करू
जय जगदंब सर मि जळगाव खानदेश येथून 14जूनच्या शिबीराला आले होते पण सर 21दिवसानंतर काल सादना करत असतांना मला खुप घाम येत होता पण सर मला स्वप्नात कांहीच दि सले नाही व मला देविचे सुध्दा मला दशॆन झाले नाही तरी सर मग मिआकाय करावे हे मला प्लीज सांगा सर
Dada amhchy dandanit yesh nhi Kam hot pn pesa tikat nhi. Mla pn shibirla yenar ahe tr kas yeu sanga mla dhammal gyechi ahe ambabich Ani chivrchaya lkshimi aaichi dhammal ani gurumantr gy hi ahe plz sanga me kashi yeu sanga na
सर मुलीला लग्नासाठी स्थळ बघत आहे पण जे स्थळ आवडतं त्यांचा होकार येत नाही तरी काहीतरी उपाय सांगा आपली कृपा होईल घरात कुणाचा यावर विश्वास नसल्याने मी येऊ शकत नाही तरी काही मदत होईल का
गुरुजी मला आज फोनवर 3 मर्चंचे शिबिरात येण्यासाठी 1100 रु फी सांगण्यात आली हे कस तुम्ही बोलले 550 रु मग कोणतं खरं समजायचं नोंदणी किती दिवस आधी करावी लागते पैसे लगेच फोनपेने द्यायचे असतात ka
7385867468 हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल
जय जगदंब आंधळेसर तुम्ही. खुप खूप छान माहिती दिली मला खुप आवडली देऊळगाव राजा ला येण्याची इच्छा आहे ती. आई. जगदंब मातेने पुर्ण करावी मी तुमचे व्हिडिओ बघते धन्यवाद
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून उपासना शिबिराला येऊ शकता,सर्व व्यवस्थित होईल
जय जंगदंब सर नमो आदेश
खूपच छान व्हिडिओ आहे.ऐकत असताना आपोआपच डोळयातून आश्रु वाहत होते..जय जगदंब.नमो आदेश🙏🙏🌹🌹
जय जगदंब जय दूर्गे🙏🌹, सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे सव्वा तासाची आई तुळजा भवानीच्या नामजपाची उपासना आज केली ,तुमच्या मार्गदर्शनामुळे आईने करून घेतली ,खुपच शांत, प्रसन्न वाटले ,आता तुमच्या आणि आईच्या आशीर्वादाने मला आईचा दृष्टांत व्हावा हीच इच्छा
खुप खुप धन्यवाद.
आई भक्त, सौ. प्रतिमा भोसले 🙏🙏🙏
Guruji kupch chan tumhala koti koti naman
खूप छान माहिती मिळाली गुरुजी.जय जगदंब गुरुजी
Dhanyawad guruji jay jagdmb 🙏🙏❤️🩹💐💐❤️🩹
राम कृष्ण हरी गुरुजी खुप छान माहिती देत आहात गुरुजी धन्यवाद
खुप छान जय जगदंब
🙏जय जगदंब गुरुजी खुप छान माहिती दिली आहे 🙏
खुप छान माहिती दिली आपण
Guruji khup chan mahiti samajali ahe mala, dhanyawad guruji,
Mi pn upasna shibir kele gurudiksha ghetli v prachand ishwari Shakti cha anubhav ala jai jagdamb🙏🙏
ओव्हाळ भिमाशंकर मंदिर आम्हाला 30किलोमीर आहे जय जगदंब गुरुजी तुमचे. 4त 5व्हीडीओ पाहिले मला खूप खूप आवडले खुप खुप छान सुंदर अशी माहिती पटवून दिली आहे हद्रईक शुभेच्छा
🙏🙏गुरूजी तुमचा video खुप आवडला सगळी माहिती दिली तुम्ही खुप रोख बाय ठोक बोलणार या पैकी आहेत तुमची माहिती ऐकायला खुप छान वाटत 🙏🙏धन्यवाद गुरुजी 🙏🙏🌹🌹 श्री लक्ष्मी माता नःमो 🌹🌹
धन्यवाद
जय महाकाली गुरु जी
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य खूप खूप छान ऐकून धन्य जाहलो
Jay jagdamb guruji khup chan mahiti samjaun sagitli aahe..
नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितली शिबिरासाठी पत्ता मला मिळेल का आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे तुळजापूर भवानी माता की जय कोटी कोटी प्रणाम धन्यवाद🙏🙏💐💐🙏
7385867468
हा मोबाईल नंबर माझा आहे,यावर माझे नियोजक शिष्य तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देतील,कॉल करून आपण संपर्क साधू शकता
जय . जगदंब
खुपछाणमाहितिदिलाबधलधणेवाद
खूप छान माहिती दिली आपण धंन्यवाद गुरुजी
जय जगदंब गुरूजी छान माहिती दिली
प्रनाम गुरुजी
//जय आई अंबाबाई चा उदव उदव//
जय जगदंब,,उत्तम माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली गुरूजी उपासना शिबीर म्हणजे काय हे सगळ्यांना आता समजेल धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केल आहे भाऊ 🙏🌹🙏
Guruji comment var prashna takla tar tyacha uttar bhetal Kay
Kup Chan mahiti aha gurugi
🚩‼️जय जगदंब ‼️🚩
गुरूजी जय. जगदंब भयरिभवानी सातीआसरा वाघजाई देवी चांगभल
गुरूजी मि सुरेखा मोरे कल्याण वरून बोलते सर तुम्ही कुठे राहता पत्ता पण देत जावे माझि खुप इच्छा होती पण हि खुप गरिब आहे म्हणून येऊ शकत नाही मला वारे संच्यार होतो पणकाहि कळत नाही काय करू
🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏
Dhanyawad. Jai mata Di.
जय जगदंब गुरुजी
🙏🙏🌹जय जगदंब 🌹🙏🙏
जय जगदंब जय मल्हार सर
Jay jagdamb
जय जगदंब 🙏
आम्हाला लवकरात लवकर उपासना शिबिरामध्ये येण्याचा योग यावा हे आई जगदंबे चरणी नम्र निवेदन नमस्कार
Jai jagdamb guruji 🙏🙏
जय। जगदब।
शिबिर म्हणजे काय असतं
Guruji Aapan Sundar Mahiti Dili
Dada me tr khup llokhdya chya sakhli cha mar and chatke dile gele aahe mla .majyat vare aale ki majya guru ni.maji story tr khup bhayanak aahe dada.
जय जगदंब सर
आपन खूप छान माहिती सांगता 🙏
जय जगदंब नमो आदेश 🙏
जय जगदंब
Jay ho Guru Dev
नमस्कार गुरुजी तर शिबिराची फी किती आहे मी गरीब आहे मला व्यवस्थित सांगा
खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघावा
ua-cam.com/video/oL7n17o3nZM/v-deo.html
, namaskar Bhau
Hi गुरुजी
Jagdamb guruji Upasna shibir kevha asel next ata guruji
7385867468
यावर कॉल करू शकता,माझी आयोजक टीम तुम्हांला सर्व माहिती देईल वेळप्रसंगी माझ्याशी बोलणे सुध्दा होईल
❤जय जगदंब ❤
Om namo Aadesh
नमस्कार सर 🙏
🙏🙏🙏🙏 गुरु जी
जय जगदंब सर मि जळगाव खानदेश येथून 14जूनच्या शिबीराला आले होते पण सर 21दिवसानंतर काल सादना करत असतांना मला खुप घाम येत होता पण सर मला स्वप्नात कांहीच दि सले नाही व मला देविचे सुध्दा मला दशॆन झाले नाही तरी सर मग मिआकाय करावे हे मला प्लीज सांगा सर
काही बंधन शकते मला कॉल करावा उपाय सांगता येईल
ताई मी पण जळगांव ची आहे. मला तुमची मदत हवी आहे.
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
मी पण जळगांव च नमो आदेश ..⛳
जय जगदंब गुरूजी
Guruji aamhala paise parat nako aahe aashirwad Hava aahe .Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏
Dada amhchy dandanit yesh nhi Kam hot pn pesa tikat nhi. Mla pn shibirla yenar ahe tr kas yeu sanga mla dhammal gyechi ahe ambabich Ani chivrchaya lkshimi aaichi dhammal ani gurumantr gy hi ahe plz sanga me kashi yeu sanga na
जय जगदंब जय मल्हार 🙏
Jay jagdamb
Jai jagadamb
Nice 👌 nice 👌
जय जगदबा
जय जगदंब जय मल्हार
Guruji mala pude Kay honar te kase kalte ha Kay prakar aha
Namskar guruji
Ambabayi udhe.
I want your address.
7385867468
हा मोबाईल नंबर माझा आहे,यावर माझे नियोजक शिष्य तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देतील,कॉल करून आपण संपर्क साधू शकता
Malahi kahitari sangana dadha
Sagal Khar pan khup lamb ahe tumhi mazi lahan mul ahe kas kay karayacha
सर मुलीला लग्नासाठी स्थळ बघत आहे पण जे स्थळ आवडतं त्यांचा होकार येत नाही तरी काहीतरी उपाय सांगा आपली कृपा होईल घरात कुणाचा यावर विश्वास नसल्याने मी येऊ शकत नाही तरी काही मदत होईल का
गुरुजी मला आज फोनवर 3 मर्चंचे शिबिरात येण्यासाठी 1100 रु फी सांगण्यात आली हे कस तुम्ही बोलले 550 रु मग कोणतं खरं समजायचं नोंदणी किती दिवस आधी करावी लागते पैसे लगेच फोनपेने द्यायचे असतात ka
जुनी फी 550 एवढीच होती परंतु जानेवारी 2024 पासून फी वाढवलेली आहे, फी वाढवल्याचा एक व्हिडिओ सुद्धा अपलोड करण्यात आला आहे बहुतेक आपण तो बघितला नसेल
Mla shibirala yaich ahe please mla ks yaich te sanga kut yaich
खूप छान माहिती दिली धन्यवाद. मला मोबाईल नंबर पाठवा
सर माझ्या गळ्यात सौंदती च्या रेणुका आईचं दर्शन मला तुम्ही उपासना सांगाल का मी महानगरपालिकेमध्ये शिक्षिका आहे .आणि मी मुंबईला राहते
खुप पुढे आधार आहे आणि कुठले काम होत नाही काय करावं
Punyahun kase yayche
7385867468
ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून आपण माझ्याकडे उपासनेला यावे,सर्व नीट होईल
,गुरुजी गुरुदिक्षा घेतल्यावर जर विर कंगण ghayche असेल तर आपण देता का आईचा
शिबीर कुठे असतं
🙏🧡 जय जगदंब 🧡🙏
गुरुजी तुम्ही कृष्णागिरी तमिळ नादू चे महापुरुष वसंत गुरुजीं बद्दल रिसर्च करावा 🙏 तुम्ही नक्किच धन्य व्हाल ❤
म्हणजे एक प्रकारे उपसने शिबिरात आल्यावर माझी गेनमाळ घातली जाईल का ?
7385867468
या मोबाईल नंबर वरती कॉल करून आपल्या प्रतिक्रिया विचारू शकता
@@jagdambadevisansthan ok dada..mi call karil
🙏🙏
Jyaana nathach var asat tyaana lagan karta yet ny ka parpancha hot ny ka tyancha
7385867468
हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल
Jai jagdamb Aapla Pon No milel ka
उपासना करताना मावसाहर खान बंधनकारक असत का
आई अंबाबाईच पुस्तक नाव. सांगा मला. वाचायला. मंगल वार. शुक्रवार. वाचायचं
खुप छान बोल
गावाचं. नाव. काय आहे
❤😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mala diksha ghayachi aahe
ऊपासना शिबीर कुठे असते
14 नंतर पुढील शिबिर किती तारखेला आहे
7385867468
हा मोबाईल नंबर माझा आहे,यावर माझे नियोजक शिष्य तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देतील,कॉल करून आपण संपर्क साधू शकता
🌹🌹🌷💐🌹🙏🙏
खुप मसत
Gava konta ahe tumacha
7385867468
यावर कॉल करू शकता,माझी आयोजक टीम तुम्हांला सर्व माहिती देईल वेळप्रसंगी माझ्याशी बोलणे सुध्दा होईल
Shibir kiti divas aste
एक दिवसीय असते,सकाळी11ते रात्री 09 पर्यन्त चालते
लिंबु कापले नंतर काय करतात
सर कुठलीही गोष्ट मनासारखी होत नाहीये प्रत्येक गोष्ट होय असं वाटतं आणि होत नाही असं सारखं होतं असं का
मोबाइल नंबर कळत नाही तर नंबर पाठवा
7385867468
हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर कॉल केल्यास माझे टीम मेम्बर्स तुम्हांला सर्व माहिती देतील, अत्यावश्यक परिस्थितीत माझ्याशी बोलणे सुध्दा होईल
सर तुमचा पत्ता माहीत नाही मला पत्ता सांगा
Please no send kara
7385867468
यावर कॉल करू शकता,माझी आयोजक टीम तुम्हांला सर्व माहिती देईल वेळप्रसंगी माझ्याशी बोलणे सुध्दा होईल
फोन नंबर सागा गुरूजी
7385867468
हा मोबाईल नंबर माझा आहे,यावर माझे नियोजक शिष्य तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देतील,कॉल करून आपण संपर्क साधू शकता
🌹🌸🌺🌷🌼🌸🌺🪔🪔🙏🙏🚩🚩
Vanita yogesh Dongre aahe tr kuldevi konti aahe