सर्वांना नमस्कार, पहिलं फेसबुक पेज हॅक झाल्यामुळे नवीन फेसबुक पेज ( dhangari jivan page ) या नावाने काढले आहे तर पेजला नक्की like, follow आणि share करायला विसरू नका 🙏🙏धन्यवाद. 👇 facebook.com/dhangarijivansiduhake/
बाणाई ताई लक्ष्मी आहे...कधी कोणालाही उपाशीपोटी जाऊ देत नाही, असं उघड्यावर स्वयंपाक करणं किती कठीण काम आहे पण बाणाई ताई सहज करतात..खूप मेहनती आहे बाणाई ताई.. सिद्धू भाऊ बाणाई ताईला कधी तरी छान फिरायला घेऊन आराम द्या...आज्जी आजोबांचं नावं काढलं तरी रडायला येतं..
किती संघर्ष करायचा तो देवाकडे प्रार्थना करते कि सागरच्या नशिबी ह्या मेंढ्या नकोत म्हणून 😔😔😔खूप शिकवा त्याला 😌😌😌मी पण स्वता माझ्या भावाबरोबर मेंढ्या राखल्यात
अर्चना, बाणाई हसतमुख आहेत, kharya गृहलक्ष्मी.इतके कष्ट करतात पण कोणाच्या कपाळावर आठी नाही. इतके कष्टमय जीवन पण एकमेकांच्या सहवासात सोप्प करता, खूपच सुंदर
धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे धनगरी जीवनाची माहिती झाली. संघर्षमय जीवन असले तरी तुम्ही आमच्यापेक्षा फार आनंदी आहात. बाणाई तू खूप छान आहेस. तू जशी कपाळावर कुंकवाची चिरी लावली आहेस तशी माझी आजी लावायची. तिची आठवण आली. तुमचे कुटुंब असेच सुखी राहो.
दादा, वहिनीचा रडताना पाहिल तर डोळे भरून आले.रोजच धकाधकीचे जीवन चालूच आहे..पण आठवणी येतातच. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं कि किती बांधाबांध करावी लागते.खुप मेहनत घेता दादा.🙏
बानाई इतकी हुशार आहे इतकी प्रेमळ आहे किसनला अर्चनाला सांभाळते किती मोठ्या मनाची आहे किती कष्टाळू आहे सिद्धू भाऊ पण किती जीव लावतात तुमचे व्हिडिओ पाहतच रहावं असं
बानाईला रडतांना बघून माझे पण डोळे भरून आले.आपल्या पुर्वजांचे आयुष्य खडतरच होते आजी आजोबा हा जिव्हाळ्याचा विषय आहे.आपण ही खुप मेहनतीने आयुष्य जगत आहेत. आपल्या भाज्या फार छान असतात मलाही माझ्या आईची आजीची आठवण झाली त्यांची पण स्वयंपाक करण्याची पद्धत अशीच होती.
दादा खरंच एक नंबर बानाई खूप खूप नावाला शोभना अशीच आहे खूप प्रेमळ भावनिक आहेत म्हणजे माझं वय 51 आहे ती मला सुनाप्रमाणे जर मुलीप्रमाणे धर खरंच बाई खूप चांगली आहेस तू दादा हा किसन कोणी भाऊ आहे का माझी आपल्या मदतीला आहे
बानाई तुला रडताना पाहून मला पण रडू आले. माझे माहेर सासवड आहे. आमच्या रानात बकरी बसायला यायची तेव्हा धनगरांच्या वाडयावर मी धनगर नानीकडून भाकरी करायला शिकले. खूप सुंदर आठवणी जाग्या झाल्या
रोज येथून तेथे बिराड उचलना किती कठीण आहे तरी किती छान जीवन जगतात रोज ताजं जेवण बनवून खाते बाणाई तुला खूप खूप शुभेच्छा मी सर्व व्हिडिओ बघत असते अर्चना आणि किसन चा सुद्धा खूप खूप कौतुक सागर दादाची करमणूक दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात
सागर खुप गोड आहे छान बोलतो बानाई मटकी बटाटा ची भाजी मस्त बनवली आहे👌माझी आई सुद्धा हातावर भाकरी छान बनवायची माझ्या आईचे माहेर सुद्धा खोर आहे बानाई तुझ्या मुळे मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली आणि माझ्या पण डोळयात पाणी आले आईच्या आठवणीने🥲
सागर बाळाची🤗 लुडबूड खूप भारी वाटली पण वहिनी तुम्ही रडला 😢पण आम्हाला ही रडू आल😢😢 खरच आहे. 🙏 जुन्या आठवणी अश्या असतात. आठवणी काढल्यावर रडू येतच पहिली माणस खूप मायाळू, प्रेमळ असतात. त्यांना कधीच विसरू शकत नाही. ती आपल्या कायम लक्षात रहातात. 🙏🙏👍 सागर 🤗मस्त आबा आबा करून हाका मारतो सागर खूप हुशार आहे. 👌👍 वहिनी मटकी, भाकरी लय भारी 👌👍
बाणाईचा आर्दश आचरण आहे. आशा परिस्थिती दोन्ही दांपत्याना ऊर्जा उत्साह आनंद देत असतात. खरोखर पाहिल्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आर्दश लक्ष्मी मिळाली भाऊ तुम्हांला
बाणाईला आजोबांच्या आठवणीने रडताना बघुन माझ्याही डोळ्यात पाणी आले खरच माणसे निघुन जातात पण त्यांच्या आठवणी प्रेम लक्षात राहते मायाळु होती जुनी माणसे आता कुठे भेटतात अशी माणसे❤
बानाईताई. रडु. नका. आम्हाला पण रडायला येते. बानाईताई.. आणि दादा. तुम्ही. दोघे खूप खूप छान आहे खूप खडतर प्रवास असतो तुम्हा. लोकांचा खूप बारिक. सारिक. बघत. असता आणि साऻभाळुन राहाता खूप छान वाटते. तुमचे एपिसोड. बघुन. बानाईताई तु खूप. प्रेमळ आहेस आणखी काय. बोलायचे दादा. बानाईताई तुम्ही फक्त मुलांना. चागले शिक्षण. शिकवा ही. मनापासून. विनंती आहे
खूपच सुंदर असतात विडिओ खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
बांनाई वयणी आजी आजोबा , आपल्याला आई वडिलां पेक्षा जास्त जीव लावायचे ,या मुळेच आजही आजी आजोबा आठवण झाली तर डोळ्यात पाणी तरंगत चला त्यांचा आशीर्वाद त्यांनी शिकवलेलया गोष्टी आणि आठवण आपल्या सोबत आहे...
सर्वांना नमस्कार,
पहिलं फेसबुक पेज हॅक झाल्यामुळे नवीन फेसबुक पेज ( dhangari jivan page ) या नावाने काढले आहे तर पेजला नक्की like, follow आणि share करायला विसरू नका 🙏🙏धन्यवाद. 👇
facebook.com/dhangarijivansiduhake/
बाणाई रडू नकोस..तुझ्या आजोबांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या तुला पाहून आम्हाला भरून आलं...त्यांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी सदैव 🙏
बाणाई सारख्या बाईचा हात ज्या माणसाच्या मागे राहील त्याचा संसार खूप सुखाचा होईल
बाणाई ताई लक्ष्मी आहे...कधी कोणालाही उपाशीपोटी जाऊ देत नाही, असं उघड्यावर स्वयंपाक करणं किती कठीण काम आहे पण बाणाई ताई सहज करतात..खूप मेहनती आहे बाणाई ताई.. सिद्धू भाऊ बाणाई ताईला कधी तरी छान फिरायला घेऊन आराम द्या...आज्जी आजोबांचं नावं काढलं तरी रडायला येतं..
किती संघर्ष करायचा तो देवाकडे प्रार्थना करते कि सागरच्या नशिबी ह्या मेंढ्या नकोत म्हणून 😔😔😔खूप शिकवा त्याला 😌😌😌मी पण स्वता माझ्या भावाबरोबर मेंढ्या राखल्यात
बाणाई साक्षात अन्नपूर्ना आहे.सर्व जण खूप मस्त समाधानी आहात.नमस्कार
तुम्हाlला.
अर्चना, बाणाई हसतमुख आहेत, kharya गृहलक्ष्मी.इतके कष्ट करतात पण कोणाच्या कपाळावर आठी नाही.
इतके कष्टमय जीवन पण एकमेकांच्या सहवासात सोप्प करता, खूपच सुंदर
खूप कष्ट करता . थोड्या थोड्या दिवसांनी दुसर वावर. सगळा संसार उघड्यावरच , पण अगदी आनंदात . देव त्यांना सुखी ठेवो . असेच एकमेकांना सांभाळून रहा 🙏🏽🙏🏽
खूप संघर्षमय जीवन आहे दादा आपले तरी पण खूप आनंदी असता आपण त्याचा हेवा वाटतो खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे धनगरी जीवनाची माहिती झाली. संघर्षमय जीवन असले तरी तुम्ही आमच्यापेक्षा फार आनंदी आहात. बाणाई तू खूप छान आहेस. तू जशी कपाळावर कुंकवाची चिरी लावली आहेस तशी माझी आजी लावायची. तिची आठवण आली. तुमचे कुटुंब असेच सुखी राहो.
दादा, वहिनीचा रडताना पाहिल तर डोळे भरून आले.रोजच धकाधकीचे जीवन चालूच आहे..पण आठवणी येतातच.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं कि किती बांधाबांध करावी लागते.खुप मेहनत घेता दादा.🙏
बानाई इतकी हुशार आहे इतकी प्रेमळ आहे किसनला अर्चनाला सांभाळते किती मोठ्या मनाची आहे किती कष्टाळू आहे सिद्धू भाऊ पण किती जीव लावतात तुमचे व्हिडिओ पाहतच रहावं असं
खूप कष्ट आणि मेहनत खरच खूप छान👏👍😊व्हिडिओ आहे.
धनगरी जीवन सर्व व्हिडिओ आवरजुन बघतो. बालपणीच्या आठवणी जाग्या होतात.खूप सुंदर व्हिडिओ असतात. ❤❤❤
Young Archna. Banai are very hard working. Hats off to them.
बानाईला रडतांना बघून माझे पण डोळे भरून आले.आपल्या पुर्वजांचे आयुष्य खडतरच होते आजी आजोबा हा जिव्हाळ्याचा विषय आहे.आपण ही खुप मेहनतीने आयुष्य जगत आहेत. आपल्या भाज्या फार छान असतात मलाही माझ्या आईची आजीची आठवण झाली त्यांची पण स्वयंपाक करण्याची पद्धत अशीच होती.
दादा खरंच एक नंबर बानाई खूप खूप नावाला शोभना अशीच आहे खूप प्रेमळ भावनिक आहेत म्हणजे माझं वय 51 आहे ती मला सुनाप्रमाणे जर मुलीप्रमाणे धर खरंच बाई खूप चांगली आहेस तू दादा हा किसन कोणी भाऊ आहे का माझी आपल्या मदतीला आहे
बानाई तुम्हाला रडताना पाहून मला ही रडायला आले . मला माझ्या वडिलांची आठवण झाली, एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा खूप दुःख होते.
बानाई खूप मायाळू आहे सागरला मोठी आई खूप आवडते
बनाई खरच बाणाईचा अवतार आहे दादा तुम्ही दोघे भाऊ आहात का खूप छान swabhava आहे tumche
बानाई तुला रडताना पाहून मला पण रडू आले. माझे माहेर सासवड आहे. आमच्या रानात बकरी बसायला यायची तेव्हा धनगरांच्या वाडयावर मी धनगर नानीकडून भाकरी करायला शिकले. खूप सुंदर आठवणी जाग्या झाल्या
खरच आजी आजोबा चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे देवा चे आशीर्वाद सुधा आहे
रोज येथून तेथे बिराड उचलना किती कठीण आहे तरी किती छान जीवन जगतात रोज ताजं जेवण बनवून खाते बाणाई तुला खूप खूप शुभेच्छा मी सर्व व्हिडिओ बघत असते अर्चना आणि किसन चा सुद्धा खूप खूप कौतुक सागर दादाची करमणूक दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात
बाणाई तुंम्ही रडल्यामुळ माझ्याही डोळ्यातून पाणी आल .तुमच्या भावनेनं मी भारावून गेलो 😢😢
तुमचे आयुष्य इतके कष्टमय असूनही हसतखेळत व आनंदाने घालवतां हे पाहून खूप एनर्जी मिळते आम्हाला! इतके ताजे व पौष्टिक अन्न तुम्ही बनवता व प्रेमाने राहता.
सागर खुप गोड आहे छान बोलतो बानाई मटकी बटाटा ची भाजी मस्त बनवली आहे👌माझी आई सुद्धा हातावर भाकरी छान बनवायची माझ्या आईचे माहेर सुद्धा खोर आहे बानाई तुझ्या मुळे मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली आणि माझ्या पण डोळयात पाणी आले आईच्या आठवणीने🥲
बानाईला रडताना बघून डोळे भरून आले. कष्टमय जीवन
खुप छान व्हिडिओ आपला खुप मेहनती आहात सर्वजण आपल्या माणसाची आठवण आल्यावर रडायला येतच😢
खरंच खुप अवघड असते धनगर समाजाचे जीवन
खूप सुंदर गाव कुटुंब प्रेमल बाना अर्चना सागर तुम्हि भाऊ तुमच बिर्हाड खुपच छान
बानाईताई खूप छान आहात सर्व जन सलाम तुम्हाला असेच सुखात रहा
धन्य बाणाई तुम्ही दादांना आणि परिवारास खूप खूप मदतीला पुढे असतात. वाडवडीला आठवण काढल्यावर रडायला येणारच. 🌹🙏🌹😭
लय खडतर जीवन आहे, तरी तुम्हीं हसत मुखाने आणि आनंदाने जगत आहात याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
खूप छान आहे तुमच जीवन 🙏🌄
सागर बाळाची🤗 लुडबूड खूप भारी वाटली पण वहिनी तुम्ही रडला 😢पण आम्हाला ही रडू आल😢😢 खरच आहे. 🙏
जुन्या आठवणी अश्या असतात. आठवणी काढल्यावर रडू येतच पहिली माणस खूप मायाळू, प्रेमळ असतात. त्यांना कधीच विसरू शकत नाही. ती आपल्या कायम लक्षात रहातात. 🙏🙏👍
सागर 🤗मस्त आबा आबा करून हाका मारतो सागर खूप हुशार आहे. 👌👍
वहिनी मटकी, भाकरी लय भारी 👌👍
Tumcy Blog Khupp Chan mast Bhari Astat 👌👌👌👌👌👌
Khup chhan video
Banai great ahe
कामाच्या राड्यात सागर कडे लक्ष द्या बानाई ताई दादा तुमचा संसार सुखाचा होवो
बाणाईचा आर्दश आचरण आहे. आशा परिस्थिती दोन्ही दांपत्याना ऊर्जा उत्साह आनंद देत असतात. खरोखर पाहिल्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आर्दश लक्ष्मी मिळाली भाऊ तुम्हांला
कष्टीक जीवन आहे तुमच खरच कमाल 👍🙏
दादा तुम्ही मस्तपैकी खुप छान बोलता खुप छान व्हिडिओ,
व्यवसाय बदला, कुटूंबाची हेळसांड करु नका, मुलाला शिकवा, शांत जीवन जगा,
बरोबर दादा मुलांचे शिक्षण झालंच पाहिजे
मस्त विडियो खुप छान वातावरणात तुम्ही राहात आहात पण तेवढे च कष्ट पण आहे. तरी तुम्ही छान खुशीनी राहाता.
बाणाईला आजोबांच्या आठवणीने रडताना बघुन माझ्याही डोळ्यात पाणी आले खरच माणसे निघुन जातात पण त्यांच्या आठवणी प्रेम लक्षात राहते मायाळु होती जुनी माणसे आता कुठे भेटतात अशी माणसे❤
खुप छान आहे विडियो 🙏🙏👌👌
मी आदित्य पाटील तुमचे विडीओ खुप बघतो मी खुप लाईक करतो तुमच्या विडिओला
Hard to imagine such tough life..
Salute to your dedication towards life..
खरंच माणसाचं जीवन खूप आव घड आहे म्हणून माणसाने सगळ्या बरोबर प्रेमळ वागाव . तुमचे व्हीडियो खुप छान असतात दादा
इतक्या कमी गोष्टी असूनही मस्त स्वैपाक करतात बाणाई🙏🙏
बघायला बरं वाटते पण खूप कष्ट ,किती गोडी गुलामीनं रहाता,सलाम तुमच्या कष्टाला,दादा शेतीला ऐक खंडी दिड खंडी असे म्हणतात कोकणात .आम्ही तिकडचेच आहोत, शिध्देश्वर आजोळ,आसरे वडिलांचे गाव🙏🙏🌹
जरी या पुसुनी गेल्या जुन्या खुणा चन्द्र पाहता आठवण येते पुन्हा पुन्हा
किसन गावाला कधी येणार आहे भावा या एकदा सगळे जेजुरीला ..mis YU मित्रा....
!👌👍! खूपच छान व्हि ङीओ!
बानाई रडू नको आठवणी येत च रहातात.
त्यांचे आशिर्वाद सतत आपल्या बरोबर असतात ♥️
खरोखर धन्यवाद भाऊ मी रत्नागिरी मध्ये राहणारा आहे पण तुम्ही पण किसन भाऊ बाळूमामा कडे गेल्यावर दिवस मोजले नाहीत आम्ही मोजले 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
बानाई…किती प्रेमळ आहेस ग…तुला रडताना बघून मला पण माझ्या आजोबांची खूप आठवण आली.
बानाईताई. रडु. नका. आम्हाला पण रडायला येते. बानाईताई.. आणि दादा. तुम्ही. दोघे खूप खूप छान आहे खूप खडतर प्रवास असतो तुम्हा. लोकांचा खूप बारिक. सारिक. बघत. असता आणि साऻभाळुन राहाता खूप छान वाटते. तुमचे एपिसोड. बघुन. बानाईताई तु खूप. प्रेमळ आहेस आणखी काय. बोलायचे दादा. बानाईताई तुम्ही फक्त मुलांना. चागले शिक्षण. शिकवा ही. मनापासून. विनंती आहे
बाणाई तु किती छान जेवण बनवते🙏🙏👍👍
दादा तुम्ही लै भारी आहे 👌👌🌹🌹💐💐🙏🙏
👌👌👌👌👌👌👌nice dada
तुम्ही लोक किती प्रेमळ आहात तुमची व्हिडिओ बघून मला खूप बरं वाटतं❤❤
खूपच सुंदर असतात विडिओ खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
खरच खूप कष्ट आहेत भाऊ तुमचे उघड्यावर स्वयपांक करण खूपचं खरी कमाल आहे
Khup chhan Video Banai great aahe Dada 👌👌👌👌
Tumchyamule aammhala hi samjala kiti kashtamai jivan aahe tumcha salam
Nice video
दादा तुम्ही किती छान बोलता बाणाई पण छान आहे
मोबाईल चार्जिंग कुठे करता
बसायला पैसे किती घेतात हाके गुरूजी 🚩👍🚩
बनाईं kharach khup chan ahit ani sagar pn
Kup sikayala milate dada tumcya video madun
Thanks dada
खुप छान ❤❤🎉🎉
दादा तुम्हची मेंढी मेली ओ पाहुन लय वाईट वाटतय हो
हाके भाऊ, मी तुमच्या वाड्यात वाडा आणतो पुढल्या वर्षी, तुमचा व बाणाईचा सहवास भेटीला तुमचा, पण आम्ही घोडी कमी केली बैलगाडी आहे, पहिले होती घोडी
Tumhi saglesh khup mehanat karta salam tumhala
हसायला येते आमची अर्चना ला..😂 कसलं भारी ❤️
सिद्धू दादा आपल्या नशिबात असंच असतं बानाई वहिनीला सांगा रडू नको आपलं जीवन खडतर आहे बाकी खूप छान व्हिडिओ सागर बी खूप भारी आहे
Nice
तुम्ही लोकं खूप कष्ट करता सलाम तुमच्या कषाला
माझी आजी पन अशीच शेवटची भाकरी हातावर बनवायची माझी आजी आम्हाला सोडून गेली दोन महिने झाले मला पन माझ्या आजी ची आठवण आला miss you bai
Best 👍
बांनाई वयणी आजी आजोबा , आपल्याला आई वडिलां पेक्षा जास्त जीव लावायचे ,या मुळेच आजही आजी आजोबा आठवण झाली तर डोळ्यात पाणी तरंगत चला त्यांचा आशीर्वाद त्यांनी शिकवलेलया गोष्टी आणि आठवण आपल्या सोबत आहे...
Video मस्त
❤ स्त्री शक्ती सलाम खूपच कष्ट आहेत 🙏💐💐🇳🇪
❤God bless you.
बानाई खुप कष्टाळू आहे आणि हळवी सुध्दा,,
खूप छान व्हिडिओ खूप छान वहीनी जेवण बनवतात रडून नका वहिनी 😘
आचॅना वहिनी पण खूप छान आहेत 😘
खूप जीवन कठीण आहे. ईश्वर. तुमच्या पाठीशी आहे.
एवढी धाडशी वानाई असून पण आज रडली 😭😭😭😭मला रडू आवरलं नाही..
मी भी धनगर बांधव आहे मीही सागर सारके लहानपणी होतो माझ्या ही आई. वडिलांचे जीवन असे च गेले आहे 🙏👍
खूप खूप छान वाटला व्हिडिओ
खुपच कष्टाळू जिवन आहे पण बाणाई खुपच मायाळू व आनंदाने करते अर्चना पण छान संभाळून घेते .
किती कष्ट तुमच्या जीवनामध्ये🙏
Nice👍
सागर बरोबर कोण खेळायला नाही याच वाईट वाटत 😢😢
NICE VLOG
सागर बांध मस्त बानाईपण मस्त
धनगरी जिवन लय कष्ट दाहक, आमच्याकडे पण बकरी होती लय त्रास असतो
मस्तपैकी 👌👌👌
छान 👌👌