महिलांना खंडोबाची तळी चालते का?तळी का उचलली जाते, त्याचे शास्त्र व पद्धत बघुन घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 82

  • @rohinimathpati2651
    @rohinimathpati2651 2 місяці тому +1

    नमस्कार नमस्कार आंधळे प्राध्यापक सर
    !! आपले सर्व व्हिडिओ मी पाहते मी पुण्याला हडपसरला आहे 75 वर्षाची आलो लिक असे आपले ज्ञान आहे मी अध्यात्मिक मध्ये सर्व करते सर्व ग्रंथ वाचलेले आहेत मी पण शिक्षिका होते आम्ही स्वामी लिंगायत !! आपले सर्व व्हिडिओ अप्रतिम धन्य आहे ती माऊली आपणास जन्म देणारी आपण अध्यात्मिक प्राध्यापक असतानाही देवाचे खूप छान आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा बोलता त्यामुळे आवडते वाचून झालेले आहेत माझे ग्रंथ आहे आपले सर्व ज्ञान बघून आनंद वाटतो समाधान वाटले नमस्कार नमस्कार सर

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 8 місяців тому +4

    नमस्कार गुरूदेव. जनकल्याणासाठी आपला व्हिडिओ फारच उपयुक्त आहे तळीभंडाराचा इतिहास जनतेसमोर मांडता बर झाल आभारी आहोत

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 2 місяці тому +1

    जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.आई राजा उदो उदो.. फारच चांगली तीची माहिती दिली.दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट राजगुरुनगर पुर्वस दाहा कि.मि.

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar4066 8 місяців тому +9

    आमच्या घरी आमचे उपस्थित पुरुष आणि आम्ही मुली बायका सर्व सदस्य तळी भरतो , आम्ही कुलदेवताची सेवा समजुन त्याचे उत्साहात आम्ही घरी बायका मुली पुरुष सगळेच तो उत्साहात तळी भंडार उचलतो , आम्ही भेदमानत नाही कारण आमचे असे मत आहे की तो जसा कुळाच्या मुख्य पुरुषाचा माण असला तरी आम्ही पण बायका मुली त्याच कुुळातच जन्म घेतला आहे त्यामुळे आमचे पण कुलदैवताची सेवा करण कर्तव्यच आहे ते आम्ही पारपाडतोच, आणि सर्वांनीच तळी भरावी भेदभाव नकरता 🙏🙏जय मल्हार

  • @yashwalke1910
    @yashwalke1910 7 місяців тому +1

    येळकोट येळकोट येळ कुटबे चांगभले शिदोबाचा चांगभले खंडोबाचा येळ कुटाबे

  • @amolshinde6993
    @amolshinde6993 4 місяці тому +1

    खंडोबा महाराज की जय

  • @guravdinesh
    @guravdinesh 8 місяців тому +2

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    गुरुजी आपण खूप छान व सुंदर समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितले व शिष्याचा हट्ट पुरवला मला अभिमान आहे तुमच्यासारखे सद्गुरू मिळाले. खूप खूप धन्यवाद आपणास शतकोटी नमन 🙏🙏🙏

  • @surekhapawar7065
    @surekhapawar7065 3 місяці тому +1

    Chan mahiti dili guruji tumhi

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 8 місяців тому +2

    मार्तंड मल्हारीची भक्ती माझ्या साठी आती
    प्रिय.

  • @user-js1cq3bi6y
    @user-js1cq3bi6y 6 місяців тому +1

    श्री खंडोबा राया 🙏🙏

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 7 місяців тому +1

    खुपच छान माहिती दिली यळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @JyotsnaKhajone-xy2vt
    @JyotsnaKhajone-xy2vt 8 місяців тому +2

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी खुपच छान माहीती सांगितली धन्यवाद सर

  • @sunilkadu8858
    @sunilkadu8858 7 місяців тому +2

    सर बाजी बाबा दासखेड माहिती सांगा कृपया

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 місяців тому +1

      खालील लिंकवर क्लिक करून माहिती बघू शकता
      ua-cam.com/video/EhkvHvHikTQ/v-deo.html

  • @sunitarajguru1494
    @sunitarajguru1494 8 місяців тому +3

    खूप सुंदर माहिती सांगितली गुरुजी, आरती च्या वेळी कुत्रं पण होत जवळ,पूजा पावन झाली 🙏🏻🙏🏻जय जगदंब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kamlakarpatil1371
    @kamlakarpatil1371 8 місяців тому +1

    गुरूजि खुपच छान आमाला खुप आभीमान आहे तुमचा

  • @NavanathKhaire
    @NavanathKhaire 2 місяці тому +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Місяць тому +2

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 7 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 5 місяців тому +1

    जय मल्हार जय जगदंब सर 🙏

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 7 місяців тому +1

    गुरुजी नमस्कार 🙏करणी बाधा किती प्रकारच्या असतात आणि खरंच जर करणी बाधा घरात असेल कोणत्याही प्रकारची तर आपल्या कडे यावर उपाय मिळेल का. गुरुजी आपल्याकडून अपेक्षा आहे आपण खूप प्रामाणिक आहेत. कारण मला काही भगत लोक सांगतात करणी केली आहे पण त्रास कोणी कमी करून देत नाही कृपया मार्गदर्शन दया

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 місяці тому +1

    जय जगदंब जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 8 місяців тому +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ जय मल्हार सर खूप छान माहिती दिली आहे गुरूवर🙏🙏🙏🙏🙏

  • @Bhagwati7711
    @Bhagwati7711 8 місяців тому +2

    Khup chan sir.

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 8 місяців тому +2

    Pingdadevicja, itihassanga.😊

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 8 місяців тому +1

    Khup chan vedio hota dhanyawad guruji

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 8 місяців тому +3

    प्रणाम गुरुजी लग्नातील परंपरा म्हणजे देवक व जनया याबद्दल माहिती सांगा धन्यवाद गुरुजी

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 8 місяців тому +3

    जय जगदंब गुरुजी 🙏 जय यळकोट यळकोट जय मल्हार 🌹🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरूजी खुफ छान माहीती आहे येडेश्वरी आई चे पुढचा भाग कधी येईल

  • @sukadevbhil7309
    @sukadevbhil7309 8 місяців тому +1

    जय मल्हार गुरुजी

  • @rohinighodke9600
    @rohinighodke9600 4 місяці тому +1

    🙏नमस्कार गुरूजी ,एका शंकेचे निरसण करावे,की तळी उचलताना ताम्हणात देवाचा टाक/मूर्ती घ्यायचा असते की फक्त खोबऱ्याची वाटी भंडारा घ्यावा ,आमच्या देवा-यात मूळ ५टाक आहेत,खंडोबा सहीत म्हाळसा ,दूर्गादेवी, भैरव, तुळजाभवानी, मूळपुरूष,

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 8 місяців тому +1

    जय जगदंब 🙏 सर यळकोट यळकोट जय मल्हार 🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुवर्य

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 8 місяців тому +1

    जय जगदंब

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 8 місяців тому +1

    जय जगदंब 🙏

  • @sangitaudawant6393
    @sangitaudawant6393 8 місяців тому +1

    jay jagdamba guruji 🙏🙏

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 8 місяців тому +2

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 8 місяців тому +4

    जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार

  • @anilrathod4207
    @anilrathod4207 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुदेव

  • @user-yf8ch5ho5l
    @user-yf8ch5ho5l 8 місяців тому +1

    खूप छान

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @jayashreemohite1357
    @jayashreemohite1357 6 місяців тому +1

    🙏🙏

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r 8 місяців тому +1

    Jay shree Ram Krishna ❤❤

  • @amolmadane1104
    @amolmadane1104 8 місяців тому +2

    😮

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 8 місяців тому +1

    Jai malhar guruji ❤

  • @sunitasaikar3784
    @sunitasaikar3784 8 місяців тому +1

    Kup abhari sir mala ek pransh padala hota tycha uttar mile sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashatandale5356
    @ashatandale5356 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 8 місяців тому +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी जय मल्हार येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 8 місяців тому +1

    जय जगदंब सर 🙏

  • @jitendramaharnavar3195
    @jitendramaharnavar3195 8 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakadhav6143
    @deepakadhav6143 8 місяців тому +1

    Bhedbhav na karta Talibharane ha chngala slla ahe Sadanandacha Yelkot

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 8 місяців тому

    जय जगदंब गुरुजी मी सुवर्ण बिडवे लातूरहून मला तुळजाभवानीची ज्ञान माळ करायची आहे माझ्या मुलाला वारू भंडारी घ्यायची आहे त्या अगोदर मी आणखीन एका शिबिराला येणार आहे धन्यवाद गुरुजी जय जगदंब

    • @UmeshChavan-rc4ie
      @UmeshChavan-rc4ie 8 місяців тому

      😊😊

    • @YogeshRamgunde-tq9zh
      @YogeshRamgunde-tq9zh 8 місяців тому

      जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप छ्यान माहिती देता गुरुजी मला डोमनशेष महाराजांचे वारे येत .मला द्यानमाल करून घायची आहे.

    • @YogeshRamgunde-tq9zh
      @YogeshRamgunde-tq9zh 8 місяців тому

      आणी मला गादी पण दिली आहे पण जी माहिती तुम्ही गादी बदल दिली त्यात खूप फरक आहे .आणी त्यांनी कोणताही कान मंत्र व गुरु मंत्र दिला नाही आहे . पण गादी दिली आहे

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 8 місяців тому +1

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @rajukshirsagar3136
    @rajukshirsagar3136 8 місяців тому +2

    गुरु भक्त राजू क्षीरसागर मिरज ❤❤❤❤

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 8 місяців тому

    Sir mi ek prshn kelta tyache arth sanga na mala swapnacha plzz

  • @maltipimpale5864
    @maltipimpale5864 7 місяців тому

    Jay malhar

  • @s37gamerz59
    @s37gamerz59 7 місяців тому

    १.सर नमस्कार देवा खंडोबाच्या बहिणी कोण आहेत.
    २.आणि औंध ची यमाई देवी आणि खंडोबाच काही नातं आहे का.

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 8 місяців тому

    यळकोट यळकोट जय मल्हार खंडेराव महाराज कि जय

  • @onkarmore5603
    @onkarmore5603 8 місяців тому +1

    सर मी तुम्हाला मागच्या व्हिडियो मघे कॉमेंट केलती पण तेच्या वर अजून ही व्हिडियो अपलोड झाला नाही माझा प्रश्न असा होता की देवीला बोकड बळी चालतो का आणि दुसरा प्रश्न असा होता की नवमी चया दिवशी साडे तीन शक्ती पिठा ना बोकड बळी का दिला जातो व हा बळी कोणा साठी असतो मला हा प्रश्न खूब दिवसाचा पडलाय सर याच्या वर विस्थार पूर्वक व्हिडियो टाका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +2

      त्यावर सविस्तर व्हिडिओ गुप्त नवरात्रीत बनवुयात

    • @onkarmore5603
      @onkarmore5603 8 місяців тому

      ​@@jagdambadevisansthanअपेक्षा आहे सर नक्की लवकरात लवकर व्हिडियो बनवा 🚩🚩🙏😊

  • @kavitasalunke4184
    @kavitasalunke4184 6 місяців тому

    या वेळेस तळी भरायची राहीली तर काय करावे ळ

  • @marutishirke6366
    @marutishirke6366 8 місяців тому

    येळकोट येळकोट जय

  • @marutishirke6366
    @marutishirke6366 8 місяців тому

    Good night oky sir

  • @pritamkadam4466
    @pritamkadam4466 8 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी🙏🌺
    श्री काळभैरवनाथ देवाचे रूप श्री म्हातोबा देवाची माहिती तुमच्या कडून मिळेल अशी अपेक्षा🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  8 місяців тому +2

      त्याबद्दल अभ्यास करून भविष्यात नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवुयात
      जय जगदंब

  • @AshokPatil-mr7ue
    @AshokPatil-mr7ue 8 місяців тому

    येळकोट येळकोट जय मल्हार देवा

  • @sarikajagtap89
    @sarikajagtap89 6 місяців тому

    दादा लंगर का तोडतात काय कथा आहे

  • @user-re5ru2cs8l
    @user-re5ru2cs8l 8 місяців тому

    4:23 4:23 5

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 8 місяців тому

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻💐🌺☘️👏👏👏🙌

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 8 місяців тому

    जानाया

  • @Bhagwati7711
    @Bhagwati7711 8 місяців тому

    आता ही माहिती पण काही बांडगुळ कॉपी करतील

  • @manjukate9068
    @manjukate9068 8 місяців тому

    Aarti clear nahi

  • @vimalpatil1172
    @vimalpatil1172 8 місяців тому

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @manishasalunke1322
    @manishasalunke1322 8 місяців тому +1

    जय जगदंब सर 🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 8 місяців тому

    जय जगदंब गुरूजी

  • @anitarandave538
    @anitarandave538 8 місяців тому

    🙏