आईने केल्या कांद्यामध्ये चामट्या (छोट्या किरव्या) - काकीने झाडावरून काढल्या कुयऱ्या | Village Life
Вставка
- Опубліковано 13 лют 2024
- आईने केल्या कांद्यामध्ये चामट्या (छोट्या किरव्या) - काकीने झाडावरून काढल्या कुयऱ्या | Village Life
#crabcooking #jackfruit #villagevlog #villagelife
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : February 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
काय माहित दादा उन्हाळा ची चाहुल लागली कि तुझे विडिओ आठवतात.
खूप छान व्हिडिओ 👌👍👍
Aae cha hata cha crabs🦀 ek number.
सुंदर निसर्ग आणि आईच्या हातचे मस्त जेवण, आणी काय पाहिजे
1 no Video 👌❤❤
Thanks 🤗
छान रेसिपी छान विडीओ आहे दादा
गावी असतो आणि विचारतो भाऊ तु की फणसाच्या चिकाने काही होत नाही ना काकी 😅अजब आहे राव तु
काकीला काय विचारले की ती पण तेवढ्या प्रेमाने सांगते... मोठ्या लोकांसोबत जरा लहान होऊन बोलायचे मग समोरचे मनमोकळेपणाने बोलतात भावा... मला सगळ माहिती आहे दाखवले तर समोरची व्यक्ती आपल्याशी तेव्हडी मोकळी होऊन नाही बोलत
Chaan video mast superb
Your village is so beautiful feel like settling there permanently. Good video
सुंदर खूप छान आवाज हि खूप छान आवडला विडियो मस्त ❤❤❤❤❤🎉🎉
Delicious recipe. Nice video
Mast javan aani bhache pare means fanas avinash.
Nice video Avinash 👌🏻👌🏻
👌👌👍
दादा छान
❤❤❤ मस्त
Mast hai
मस्त
Mast video 😍❤️🔥
👌🏽👍🏼
Avi mast video keep it up
Mast❤
❤❤❤❤❤😊
जाम भारी अविनाश दादा
Khap chan video ahe
Sundar
❤
Dada masala tea kaki Kashi karte..te sanga please
हे मस्त te मस्त.. सर्वच मस्त आहे का...😂😂
नमस्कार... आयुष्यात सगळ मस्त आहे फक्त आपण कस बघतो ते महत्वाचे 😍 नजरीया महत्वाचा 😊
आम्ही ठाणेकर😊👍
तर.तर.तर.तर.तर......... I
काय बुवा तुम्ही... विडिओ मध्ये काय शोधलं आणि काय नाही याचा नेम नाही... तर आता तरच चा विषय आलाय तर मग तर जरा कमी करतो ..काय बोलता तर
अविनाश भाऊ वाघ दार म्हंजे वाघ अहेत का
दादा आईला एक छोटा फ्रिज घेवून दे
आणी तोच सुर्यास्त पहाण्याची भाग्य कधी आमच्या नशिबात आहे ते सांगता येत नाही महाबळेश्वरला फिरायला गेलो तेंव्हा आठ दिवस मुक्काम केला होता तो सुर्यास्त पाहिला आहे खूप खूप खूप खूप छान
aamchya gavi ya dada plan karun
Amhi pan you ka kokanchi Manas khup Premal asatat
U are very close to the nature 😂
Bhau utube kadun kiti payment milate
Fansachya bhaji la amchyakadey janta bhaji boltat
तुझे व्हिडिओ बघून तुमच्या गावी यावेसे वाटते. आईच्या हातचे चुलीवरचे ( व्हेज =मी व्हेज, बाकी सगळेच नॉनव्हेज) जेवायचे व काकीचा मसाला चहा प्यायचा.....काय ते सुख असेल नाही ?
( जेवणाचे व रहाण्याचे चार्जेस आम्ही पे करू. )
बघू या कधी जमतयं ते.....
Aata ghar bandh khayche kami kar 🍾🥃
Phon no de na dada