पूनम ताईच्या हातची ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी | मालवणी रेसिपी | Malvani Pakoda Recipe | Kokan
Вставка
- Опубліковано 22 лют 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन UA-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
Like | Share & Subscribe
#malvaniraita #coloursofkonkan #BatataBhaajiRecipe #malvanirecipe #malvanilife #malvanifood #fishfry #fishfryrecipe #fishcurry #maharashtrianrecipes #तळलेलेमासे #फिशफ्राय #चुलीवरचीमासे #सुकट #dryfishrecipe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
"पूनम ताईच्या हातची ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी | मालवणी रेसिपी | Malvani Pakoda Recipe | Kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
व्वा खमंग भजी आणि पूनम व विनूचे संवाद खुसखुशीत🎉❤
ओव्याच्या पानांची भजी खुप छान झाले आहेत , आणि आमची पुनम ताई पण मिरचीच्या भजी सारखीच आहे ❤❤
पूनम ची चूल तर काढली आहे ना या जागेवरून . हा आधीचा व्हिडिओ आहे पण मस्त आहे 👍👍
खूप दिवसांनी आज मालवणी रायता ब्लॉग बघायला मिळाला
Me नेहमी तुझी सगल्या रेसिपीज बघुन बनवते
मला खुप aavddtat तुज्या रेसिपी
मस्त भजी तळून दाखवली पूनम ताई.
मालवानी रेसिपी खूप avdtat
भजी एकदम मस्त 😋😋😋👌👌
Mastch
Waa khupch chan bhaji
Mast Poonam Tai ❤
मस्त पुनम फार सुंदर व्हिडिओ आहे
मस्त रेसिपी
छान 👌👌
Mast.bhji
वाह बहिणाबाई ❤❤
👌🏽👍🏼
खुप छान 👌👌❤
👌👌
खूप छान ❤❤
Bhajji chan
एक नंबर ❤❤
Mast recipe
Mayalu hi pane palak vidya hi pane yachi pan chan hotat
Very Nice
Mast Punam tai
खूप छान.. मायाळूच्या पानांचे भजी पण छान लागतात
आहे.वाचावे.
Kup divsani
❤
हिरवा मसाला म्हणजे कच्चा मसाला म्हणजेच मिरची न भाजता बणवलेला मसाला.
Pith rahile tar amhi Kanda ghalun Kanda bhaji karto..nisha
Kobi, flower, methi, palak chi bhaji pan karto..
Vinu after a long time 😊
पालकाच्या पानांची भजी बनवा
भोपळी मिरची भरीत चा विडिओ टाका
Mayalucha panachi bhaji kara
पुनम.चेगाव.कोणते
हे.
Bablya je ahet te dada aslyavar video mast astat bolan ani all communication..tyanche baghyala jast maja yete..
पुनताई मिरी कशी विकणार मला एक किलो हवी आहे
गो पुनम ताई आमका खोबरे चा
पुटिकडी दाखव गो
सर्वपांनाची भजी बनतात 😮😮😮
Hi ovyachi pan nhi ahet ovyachi chotas zad yet has badishepch ast he zad fct ovya sarkh smell krt
Dada ha video bagatala ahe
Hii
Lal mat nahi,palak chi bhaji
पुनम, तुमच्याकडे उन्हाळ्यासाठी भाताची पेज , नाचणीची आंबील / नाचणीची पेज कशी करतात ,त्याची रेसिपी दाखव.
आता उन्ह तापायला लागली आहेत .
😂😂😂😂😂😂
हा व्हिडिओ जुना आहे का कारण चूल तर बाहेर आहे आता
मस्त भजी तळून दाखवली पूनम ताई.
खूप छान ❤
मस्त भजी तळून दाखवली पूनम ताई.
मस्त भजी तळून दाखवली पूनम ताई.
मस्त भजी तळून दाखवली पूनम ताई.
मस्त भजी तळून दाखवली पूनम ताई.