तुझ्या vlog मध्ये एक गोष्ट मनाला शिऊन जाते ती म्हणजे आईबद्दल तुजी असलेली आत्मीयता प्रेम... खुप नशीबवान आहेस तु आई आणि गावाला तु कधीही भेट देऊ शकतोस... हेच खर आयुष्य आहे
खुपचं छान संध्याकाळ... सूर्यास्त भारीच देखावा..शेवगा खुपचं झाड बहरले आहे... आईचे खूप कष्ट .देखभाल.. रताळी छान झालीत..गावाला खुपचं.मस्त मज्जा आहे.. "गड्या आपुला गाव बरा " तू खूपदा गावी येतोस . चांगले आहे..आई ल ही एकटे नाही वाटणारं...होळी च्या व्हिडियो ची वाट पाहतोय आम्ही ... महशिवरत्रीचा व्हिडियो कर ..
मुंबई मधे २० ते ३० रताळी कोळश्याच्या शेगडीवर अगोदरच भाजून ठेवतात आणि जसं गि-हाईक येईल तसं ₹.२०/- ला दहा स्लाईसेस, ₹.४०/- ला १५ स्लाईसेस आकारानुसार चाट मसाला, लाल तिखट, मीठ लावून विकतात किंवा काही जण प्लेनच खातात. खूप छान व्यवसाय आहे. मका सुध्दा कोळ्याच्या शेगडीवर भाजून देतात. एकाच हातगाडीवर दोन व्यवसाय करतात.
गावाकडचे म्हणजे कोकणातील निसर्ग पहायला जी उर्जा निर्माण होते शरीरात एक नंबर दादा मी आत्तापर्यंत ऐकून होतो कोणत्याही गोष्टीचा शेवट हा वाईट असतो पण गावचा सुर्यास्त अनेक गोष्टी शिकुन जातो की शेवट हा गोडच असतोच कारण उद्याची सकाळ मोठ्या उत्साहात पहायला मिळते
Avinash why are you not digging just giving instructions. You come to home town for making different types of video and party with friends. You guys must work with mother who is staying alone in village, working in field and taking care of everything. Take care of her.
तुझ्या vlog मध्ये एक गोष्ट मनाला शिऊन जाते ती म्हणजे आईबद्दल तुजी असलेली आत्मीयता प्रेम... खुप नशीबवान आहेस तु आई आणि गावाला तु कधीही भेट देऊ शकतोस... हेच खर आयुष्य आहे
आविनाश येऊन जाऊन पण आईला जप खुश ठेव आई आहे म्हणून आपण आहोत तुझ्या आईला बघीतल की माझी आई आठवतेतीही आशीच मेहनती होती
हो 😍
खुपचं छान संध्याकाळ... सूर्यास्त भारीच देखावा..शेवगा खुपचं झाड बहरले आहे... आईचे खूप कष्ट .देखभाल.. रताळी छान झालीत..गावाला खुपचं.मस्त मज्जा आहे.. "गड्या आपुला गाव बरा " तू खूपदा गावी येतोस . चांगले आहे..आई ल ही एकटे नाही वाटणारं...होळी च्या व्हिडियो ची वाट पाहतोय आम्ही ... महशिवरत्रीचा व्हिडियो कर ..
खुप छान खुप सुंदर विडिओ गावाकडेच वातावरण खुप छान आहे
Congratulations
खूपच छान दादा
Chan
Thanks
Mast vedio❤️
Aai khup kashtalu ahe❤❤
खूप छान अधून मधून गावाला येता आई ला पण बर वाटत असेल ऐकटे वाटत नाही शेवग्याच्या शेंगा भरपूर लागल्या आहेत उपवासाला रताळी पण आहेत छान
हो 😍
खुप सुंदर विडिओआहे❤❤
अविनाश रोज आईना दाखव खुप कष्ट घेतले आईने मला तुझी आई आवडते अवनी कशी आहे अवनी गोड गोड पापी मयुरी कशी आहे
Khupch bhari zala video very cute 😊
मुंबई मधे २० ते ३० रताळी कोळश्याच्या शेगडीवर अगोदरच भाजून ठेवतात आणि जसं गि-हाईक येईल तसं ₹.२०/- ला दहा स्लाईसेस, ₹.४०/- ला १५ स्लाईसेस आकारानुसार चाट मसाला, लाल तिखट, मीठ लावून विकतात किंवा काही जण प्लेनच खातात. खूप छान व्यवसाय आहे. मका सुध्दा कोळ्याच्या शेगडीवर भाजून देतात. एकाच हातगाडीवर दोन व्यवसाय करतात.
छान रताली
Hard work from d hands of ur Ahyee..u can get d fruits of her love
दादा खूप आनंद होतो खूप छान विडीओ आहे गाव व राजवाडा आपला सगळ्यांचं आहे सदिच्छा दादा
खुप छान, रताळी काढताना Video दाखवला
तसा रताळ्याच्या वेली लावताना Video दाखवा.
Vlog mastach kastashivay fal milat nahi aaichi mehanat 🙏
Very nice vlog, nature is at his best, mom is very hardworking, sweet potato mast.
खूप छान तुझा गावाकडचा व्हिडिओ नेहमीच आनंद देऊन जातो
धन्यवाद
खूप छान आहे विडीओ गाव खूप छान आहे तूझं दादा❤
खूप छान गावाकडचे विडीयो रताळे आहे त्याची हिरवी मिरची जीरे ,साखर,मीठ,घालून भाजी करा उपवासाची छान लागते नाहीतर मस्तच चूलीत भाजून खायला 👌 👌 👌 👌माझ्या विडीयोत मी फणसाची फूस भाजी ओला काजू गर घालून केलेली छान लागते हा
❤आई 🙏🏻👑 खूप मेहनती 💕
खूप छान
धन्यवाद
🙏👌
धन्यवाद....!!
Avinash khap chan video ahe
शेवटचे शब्द खूप महत्वाचे. आणि ते खरे आहे..
आविनाश तुझ घर खुप छान आहे आणि आंगणही मस्त
धन्यवाद
अर अवी हायस कुट र....लय दिवसान हिडीवो आला.आता आपला शिमगा आला मज्जाच मज्जा...❤
खूप छान
Awinash tu gavi gelas ki amhala watate aamhi pan gavi gelyasarakhe wataye.
Mast video
❤❤😊😊😊khup chhan bro 😊😊
👌
खुप छान गावाकडचा नजारा.
धन्यवाद
गावाकडचे म्हणजे कोकणातील निसर्ग पहायला जी उर्जा निर्माण होते शरीरात एक नंबर दादा मी आत्तापर्यंत ऐकून होतो कोणत्याही गोष्टीचा शेवट हा वाईट असतो पण गावचा सुर्यास्त अनेक गोष्टी शिकुन जातो की शेवट हा गोडच असतोच कारण उद्याची सकाळ मोठ्या उत्साहात पहायला मिळते
हे मात्र खरं
Chan hota video
Khup chan video
Avi dada ki jay
छान 👌👌
Avi bhau namskaar holi chya aadi aalat ghawi,kup chaan video mast superb
धन्यवाद
Nice video
Khup Chan Video 👌❤
Aae ek number.
खूप सुंदर व्हिडिओ ❤
धन्यवाद
Khup chhan
Khup cchan vlog
खुप छान आहे
👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
खूप छान 😊
धन्यवाद
Chan video
छान विडिओ❤
धन्यवाद
Ek nambar bhawa
Khup mast ❤❤❤
धन्यवाद
Khup chan Vlog! ❤
धन्यवाद
Nice video ❤
❤
माती घालभरपुर
Dada kasa aahes ❤ masta video astat tuze mi suddha sangameshwar chach aahe kasba
धन्यवाद
Tu aai khup kalaji he baghu chan vatat
हो नक्किच
Mast video
Thanks 🤗
Dada mala uttam quality che cocam bhetatil ka tumachya gawamadhun koni wikat asatil tar
Avinash dada teja gourav la bhet na plizzz
Avidada aai sobat aslee ki swargsukach.
100% खर
Avinash pausat he Helonde he pn ek kandmul aahe te dakhav kas aste te......?
नाव तर नाही ऐकले. बघतो विचारून. आमच्याकडे काहीतरी दुसर्या नावाने बोलत असतिल बहुतेक
@@KokankarAvinash ok
मोबाइलच्या युगात गावपण हरवून गेलय..हीच खंत वाटते
Gava kadil video 1 ch no. astat
धन्यवाद
भावा आता नवीन चिरेबंदी वाडा होऊ दे
होय नक्किच
Hii Bhai
Gavi ambe ahte ka avinash
Volg Kami yetat
दादा तूझ्या परीवारात दोघेच आहेत का?
मी आई, एक मुलगी आणि पत्नी.... सध्या गावी एकटाच आलोय. होळी मध्ये सर्व परिवार दिसेल
तुम्ही वापरत असलेला गो प्रोची किंमत किती आहे
दादा या पक्षी कोणता आहे आवाज वेगळाच आहे.
कवडा
Avinash why are you not digging just giving instructions. You come to home town for making different types of video and party with friends. You guys must work with mother who is staying alone in village, working in field and taking care of everything. Take care of her.
Please Phir Se Chicken Party Shuru Mat Karna 🙏🙏
😍😂
आता व्हेज आणि नॉनव्हेज पार्ट्यांचे व्हिडिओ होऊन जाऊदे.😂
होय 😂
@@KokankarAvinash व्हेज रेसिपीज पण करा रे बाबांनो.....नाही तर परत कमेंट्स येतील....😃
@@swatipradhan6839 हो
Aata navin kahi tari subject gaya. Roj thech te baghun kantala aala Avinash saheb. Study some new content, one suggestion to you, just think on this.
तू मदत कर मग विडिओ दाखव
You tube cha paisa hajam mhanje pachala nahi ratali baarik nighali
खुपच छान