काय करावे हरीला | शालू माझा रंगाने भिजला | गवळण | Avinash Ambre | Local Train Bhajan | Cover Song 22

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 352

  • @kisanbhalerao4838
    @kisanbhalerao4838 10 місяців тому +6

    अविनाश बेटा तू खूप छान गातो मी दिवसातून पाच दहा वेळा तुझं गाणं ऐकतो तू तुझ्या गाण्यामध्ये अजून काही हार्मोनियम पेटीचा वापर केला तरी अजून छान होईल. खूप शुभेच्छा

  • @newlifedonors4760
    @newlifedonors4760 2 роки тому +76

    दादा तुमच्या भजना मुळे मी सुध्दा आज घरी भजन व नवीन गाणी तयार करायला व लिहायला लागलो आहे यांचे सर्व श्रेय तुम्हाला अर्पित करतो.

  • @dyaneshmungekar4425
    @dyaneshmungekar4425 10 місяців тому +3

    अप्रतिम भजन आणि खूपच सुंदर आवाज.तुम्ही गायलेली भजन खूप आवडतात ऐकायला

  • @minakshipalav2622
    @minakshipalav2622 2 роки тому +22

    छान माऊली आज सकाळीच तुमचं भजन ऐकायला भेटलं मस्त आजचा दिवस खूप छान जाईल धन्यवाद तुमचे आणि सर्व बंधूंचे

  • @rameshsonawane5756
    @rameshsonawane5756 2 роки тому +7

    भाऊ खूपच सुंदर वेळेचा खूप चांगला उपयोग करता राम कृष्ण हरी

  • @vikrammalap
    @vikrammalap 2 роки тому +28

    अप्रतिम ❣️ अविनाश दा 🙏,
    आणि
    ढोलकी एकदम बोलकी 👍
    🤩🤩

  • @kamalsurekha2310
    @kamalsurekha2310 2 роки тому +14

    खुप सुंदर. देवाची कृपा तुमच्यावर अशीच आयुष्यभर राहो.

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 6 місяців тому +2

    खरंच कौतुक वाटतं तुमचंएवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकल ट्रेनच्या प्रवासात मध्ये भजनाचा आनंद तुम्ही घेत आहेआणि लोकांना पण तुम्हीआनंद देत आहेतकृपा त्या पांडुरंगाची निश्चित तुमच्यावर झालेली आहे

  • @getwellsoonpatien
    @getwellsoonpatien 2 роки тому +49

    अविनाश भाऊ आणि मंडळ आम्ही प्रत्येक नवीन भजन किंवा गवळण कधी येईल आतुरतेने वाट बघतो धन्यवाद

    • @rajeshbobhate7311
      @rajeshbobhate7311 2 роки тому +1

      राजेश बोभाटे अवी भाऊ खूप सुंदर गवळण

  • @skstar6623
    @skstar6623 10 місяців тому +1

    खुपच सुंदर गायन.छान गवळन आहे

  • @mangeshshigvan605
    @mangeshshigvan605 2 роки тому +3

    वाह सकाळची सुंदर सुरुवात
    हरी हरी

  • @mivirrkar6627
    @mivirrkar6627 2 роки тому +15

    मस्त आपली संस्कृति जपताय😍😍🤗🙏💐💐💐

  • @pralhaddongare3001
    @pralhaddongare3001 4 місяці тому

    ऐकायला गाणं खूप छान वाटले, संगीताची साथ उत्तम आहे,गाण्याचे उच्चार आवाज अप्रतिम आहे,चाल मनाला मोहून टाकते गणपती बाप्पा मोरया

  • @shrutipanchal6679
    @shrutipanchal6679 2 роки тому +5

    Khup bhari morning karat ahe tumhi sarv jaan
    Khup mast 👏👏

  • @AartiSakat-u4c
    @AartiSakat-u4c 4 місяці тому +1

    Dada mi pn 24 year chi khedyat rahnari mulgi ahe tuja gavalni Bhajan Monday la mnt aste saglyana khup avdtat thanku dada ❤

  • @shivam_jadhav
    @shivam_jadhav 2 роки тому +6

    मी पहिल्यांदाच ऐकली ही गवळण, पण खूप आवडली ऐकायला ❤️🙏🏻

  • @prasadpalande4052
    @prasadpalande4052 Рік тому +1

    Pakhvajachya nada samor 100 dj fail ahet sundar asa vadan ani sundar gayki ahe bhavano......❤❤❤❤❤

  • @nilamshinde3445
    @nilamshinde3445 2 роки тому +7

    तुमचं मंडळ खूप छान आहे धन्यवाद भाऊ तुमचं भजन गवळण ऐकून एवढे सुंदर वाटतं राम कृष्ण हरी माऊली

  • @shobhatayade9282
    @shobhatayade9282 2 роки тому +61

    अविनाश बेटा तू गायलेल भजन गोंधळ गौळण मी माझ्या भजनी मंडळ मध्ये गात असते मला खूप आवडते तु गायलेल भजन गोंधळ गौळण

  • @NanaKoli-pp1zh
    @NanaKoli-pp1zh 5 місяців тому

    खूप छान अविनाश भाऊ खूप कौतुक वाटतं तुमचं एवढ्या धकाधकीच्या जीवनात आपली संस्कृती जपली आहे खूप छान मी आतुरतेने वाट बघत असतो तुमच्या भजनांची जय हरी

  • @reshmashinde6401
    @reshmashinde6401 2 роки тому +3

    अविनाश दादा तुम्हचे अभंग ऐकून खुप छान वाटलं

  • @sharadgawade899
    @sharadgawade899 Рік тому +1

    राम कृष्ण हरी!!! अप्रतिम गौळण.....

  • @kshamagore105
    @kshamagore105 7 місяців тому

    गौळण लहानपणापासुनच ऐकली आहे हीपण लोकसंगीताच्या थाटात आजच ऐकली.हे पण छान आहे.

  • @ramashankarsharma9656
    @ramashankarsharma9656 4 місяці тому

    अविनाश खूप खूप चांगला तू गाणं गातो आहे माऊलीच्या कृपेने असंच तू गात रहा

  • @vikrammalap
    @vikrammalap 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी 🙏 माऊली

  • @प्रकाशमिंडे-श6फ

    अविनाश बुवा तसेच तुमची मंडळी खुपचं छान एका सुरात गवळण गायले आहे.🙏🙏🙏

  • @shailagavade6784
    @shailagavade6784 2 роки тому +3

    मला पण दादा आनंत ब्रम्हांड उधरी हरी हा बालक नंदाघरी नवल केवढे अशीछान चाल लावून गवळण तुझ्या तोंडून ऐकायची आहे 👍🙏

  • @kiranjagtap8915
    @kiranjagtap8915 2 роки тому +4

    खूपच छान अविनाश भाऊ👌👌

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 2 роки тому +22

    नाव तुझं असे अविनाश आम्बरे,
    कुणी म्हणू नये की तू जरा थांबरे
    अशीच गात रहा अभंग अन् गवळण,
    सदैव येत राहील तुझी आठवण.
    सुंदर गायकी..मेहनती आवाज.

  • @kapilbhadarge1201
    @kapilbhadarge1201 2 роки тому +6

    अप्रतिम अविनाश दादा 🙏
    दादा एक गाणं बाबासाहेब आंबेडकर याच्या वर मना तुमच्या आवाजा मध्ये.

  • @nitinrotkar2473
    @nitinrotkar2473 День тому

    दादा तुम्हचा आवाज सेम वसंत भोईर बुवा सारखा आहे गोड आवाज आणि सुंदर गौळण

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 2 роки тому

    अविनाश माऊली ने तुला गोड आवाज दिला आहे त्याचे सार्थक करतो आहेस असेच नवेनवे अभंग पोवाडे लावण्या गात रहा तुला साथ चांगली मिळाली आहे सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 2 роки тому +2

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan gavalan 👍. Tumcha Bhajan - kirtan mule gavi aslya sarkhe vatte ani khup prasanna hoyala hot thanku so much 🙏

  • @santoshshigwan3690
    @santoshshigwan3690 11 місяців тому

    अप्रतिम आवाज अविनाश भाऊ❤ सर्वांची उत्तम साथ👍🙏

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 роки тому +5

    खूप छान झाली गवळण अविनाश !! अभिनंदन

    • @RajuKadam-r4r
      @RajuKadam-r4r 5 місяців тому

      V nice song ☆☆☆☆◇◇◇◇ !!!!

  • @anitajagtap4186
    @anitajagtap4186 Рік тому

    अविनाश खूप सुंदर शब्द आणि तुझा आवाज आणि कोरस, टाळ सुद्धा मस्त आणि तुझे हसणे तर त्याहून छान खूप सारे आशिर्वाद कायम असाच हसत रहा ,गात रहा .मला संगीताची आवड आहे माझ्याकडे रेडिओ आहे तो दिवसभर चालू असतो.

  • @vrushalikambare3978
    @vrushalikambare3978 2 роки тому +6

    Tumcha aavaj khup sundar aahe agadi aikat rahavas vatt 😊😊... Ani gatana tumchi smile agadi manala touch hote... Tumche live bhajan aikayla khup aavdel ani mi khup mothi fan zaliy tumchi... Tumchya sathi lihav tevdh kami ch aahe karan tumhi khup great aahat ani khup cute pan aahat 😊😊

    • @prasadpalande4052
      @prasadpalande4052 Рік тому +1

      Bhrpur line marlit tumhi pn avinash dada cha lagna zalay so tumcha patta kahi chalnar nahi 😂😂 ani rahila prashna avinash dada chya avajacha to tr khupach chan ahe ani rahil...❤❤

  • @prem_dhadve
    @prem_dhadve Місяць тому

    Kdk bhajan buva

  • @नलिनीपाटील-घ3ढ
    @नलिनीपाटील-घ3ढ 5 місяців тому +1

    दादा आवाज खूप छान आहे ❤❤

  • @anuradhamore7043
    @anuradhamore7043 Рік тому

    खुपच सुंदर गवळण आहे असाच गात रहा बेटा

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 11 місяців тому

    मी रोज तुमचे गौळणी अभंग ऐकते पण दादा तुझ्या आवाजाचे वेड लागले दिवसातून एकदा तरी ऐकल्यशिवाय राहावे नाही 😊😊

  • @archanatherade6910
    @archanatherade6910 2 роки тому +3

    Aaj khup divsani aaykayla bhetale 🙏😍😍😍🤗

  • @priyankamayekar5958
    @priyankamayekar5958 2 роки тому +1

    खुप छान original रिकॉर्डिंग
    खुप आवडल दादा,प्रत्यक्षात पण
    एकावस वाटत. सर्वाची साथपण चन आहे.👍☝️🙏🏻👏👏

  • @prachijoshi9830
    @prachijoshi9830 3 місяці тому

    दादा खुप छान गौळण 🙏🏻🙏🏻 तुला साथ देणाऱ्यांचे पण अभिनंदन

  • @mangeshtambe2853
    @mangeshtambe2853 11 місяців тому

    खुप खुप छान आवाज़ आहे प्रभुजी
    🙏 💐हरे कृष्ण 💐🙏

  • @rohitmore3464
    @rohitmore3464 2 роки тому

    खुप छान तुमचे अभंग ऐकून आम्हाला म्हणायला खूप सोपं जातंय

  • @samradniphutane9477
    @samradniphutane9477 2 роки тому +1

    Avi tu dicto mazya mulagyasarakha disatos agadi qute, ani Bhajan gatana tuzi smile khup khup manala mohavun takate... Keep it up

  • @MayuriWaingankar
    @MayuriWaingankar 5 місяців тому

    ही गवळण मी आमच्या इथे सप्ताहात म्हणण्यासाठी घेतली आहे.. आवडली खुप सगळ्यांना

  • @pradeepgopal9961
    @pradeepgopal9961 2 роки тому

    खुप छान गवळण घेतली एकच नंबर 👌👌

  • @kokanbeatsofficial2719
    @kokanbeatsofficial2719 2 роки тому +4

    कितीची ट्रेनला असता दादा कोणती ट्रेन plz सांग

  • @dattapawar2714
    @dattapawar2714 2 роки тому +2

    खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून 👌👌👌

  • @RohiniAher-qt6gl
    @RohiniAher-qt6gl Рік тому

    दादा तुझ कौतूक कराव तीतकेकमी आहे खुप गोड गातो. आजकालच्या मोबाईलच्या युगात तू सकाळी सकाळी ईतक छान गातो

  • @anantamhatre5074
    @anantamhatre5074 Рік тому +1

    खुप छान भजन

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 роки тому +4

    आवाज खूप सुंदर आहे👌🏿👌🏿

  • @shakuntalasonej2335
    @shakuntalasonej2335 Рік тому +2

    खूप च छान आवाज आहे दादा तुझा तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @sandipdhole8323
    @sandipdhole8323 2 роки тому +4

    अप्रतिम.... रामकृष्ण हरि 🙏🏻❤️🚩🚩

  • @abhi-kokan
    @abhi-kokan 2 роки тому +4

    अप्रतिम गवळण

  • @prashantsatam6731
    @prashantsatam6731 2 роки тому +3

    जय महाराष्ट्र! आमची मुंबई🚩🚩👌🏻👌🏻

  • @rexlinevijay3083
    @rexlinevijay3083 Рік тому +5

    खुप छान सुंदर आवाज आहे अप्रतिम ❤

  • @pradipdeokule8394
    @pradipdeokule8394 Рік тому

    वाह उस्ताद मस्त गायले आहे 👌👌👌👌

  • @akshayghadi8425
    @akshayghadi8425 2 роки тому +3

    अप्रतिम दादा 👌👌

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Рік тому

    छान दादा आणि मंडळी
    ढोलकी खुप सुंदर

  • @mahendrabhadikar9319
    @mahendrabhadikar9319 Рік тому

    दादा खूपच सुंदर.... अप्रतिम दादा ह्याच लिरिक्स टाका डिस्क्रिप्शन मध्ये

  • @anilbhosale9752
    @anilbhosale9752 Рік тому +4

    हरी हरि एक नंबर दादा .... ही तुमची चाल आम्ही आमच्या भजनात पण गातो एकदम एनर्जेटिक गवळण पुर्ण माहोलच बदलतो धंंन्यवाद दादा

  • @sutejkumarchaudhari2651
    @sutejkumarchaudhari2651 11 місяців тому

    खूप छान भजन,सुंदर आवाज 👌🙏😊

  • @GaneshNalawade-f1o
    @GaneshNalawade-f1o Рік тому +1

    खूप छान भजन अप्रतिम सर

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 2 роки тому +2

    सुंदर भजन गायले आहे.

  • @pradnyapatil3574
    @pradnyapatil3574 2 роки тому +26

    Jaaam bhari voice 😍keep it up dear ☺️ aee ekvira blessed you 🙏

  • @vinayakgawade9615
    @vinayakgawade9615 2 роки тому +2

    Dada tuzi smyle lay bhari 😘😘

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 11 місяців тому

    खूप छान बेटा ❤❤

  • @RavindraShigawan-im9kz
    @RavindraShigawan-im9kz 8 місяців тому

    Khup Shan Aahe Abhag

  • @satyasanatan3196
    @satyasanatan3196 Рік тому +2

    दादा खूप खूप अभिनंदन 🙏
    राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

  • @yogitasteachingworld7712
    @yogitasteachingworld7712 2 роки тому +3

    अप्रतिम गौळण ..आणी आवाजही

  • @shalinimhadave456
    @shalinimhadave456 2 роки тому

    अविनाश फारच छान गातोय
    एकदम गोड हमतोम

  • @abhishek_j26
    @abhishek_j26 2 роки тому +2

    खूप छान.👌👌

  • @surajlote7805
    @surajlote7805 2 роки тому +1

    Whaaa whaaaa whaaaa dada.....tumchya aavajat gavlan aikaychi parvani mhanje sonyahun pivle ❤️🔆

  • @abhamahajan496
    @abhamahajan496 Рік тому

    खुश रहो
    सर आहें वेळेच छान उपयोग

  • @sachinjadhav-jm7cn
    @sachinjadhav-jm7cn 2 роки тому

    खूप सुंदर चाल दादा खूप छान

  • @bajiraopadwal9937
    @bajiraopadwal9937 16 днів тому

    एकदम छान मस्त आवाज

  • @SANKET_CREATION_9782
    @SANKET_CREATION_9782 2 роки тому

    दादा सुदंर चाल लावली आहे, मस्तच दादा।

  • @rekhakshirsagar9199
    @rekhakshirsagar9199 2 роки тому

    खूप सुंदर आवाज आहे माऊली

  • @darshanakanekar2020
    @darshanakanekar2020 Рік тому

    Khup mast dada

  • @Swaraditya1807
    @Swaraditya1807 2 роки тому +1

    खूप छान👏✊👍

  • @bobrikame1106
    @bobrikame1106 Рік тому

    अतिशय सुंदर गौळण

  • @BhaktiBhav38
    @BhaktiBhav38 5 місяців тому

    खूप छान अविनाश बेटा 👌👌तुझे भजन गवळणी ऐकलं ना आजारपण पळून जातो

  • @LaxmiDandekar-lf9dr
    @LaxmiDandekar-lf9dr Рік тому +2

    खूप छान आवाज आहे...
    अप्रतिम 👌👌👌

  • @sureshremje4373
    @sureshremje4373 2 роки тому

    अविनाश भाऊ खुप छान गवळ आहे

  • @rushikesharu5852
    @rushikesharu5852 2 роки тому +1

    Vaa !!!jabrdastt dada ,🤩🤩

  • @laxmanashokvaidyagirsawali3661

    खूप छान वाटत एकल्यानंतर🎉🎉🎉

  • @runalipatil2481
    @runalipatil2481 Рік тому

    ek number kadak dada 🙏🙏🙏❤❤

  • @rupeshparab4177
    @rupeshparab4177 Рік тому +3

    Khup chan sir your voice is amazing to much more God bless you always

  • @kokanivlogs8510
    @kokanivlogs8510 2 роки тому +5

    दादा खुप छान पुन्हा एकदा गावची आठवण आलु

  • @Sanjaypatil-uw7pq
    @Sanjaypatil-uw7pq 8 місяців тому

    खूपच छान गायलं

  • @subhashjadhavsubhashjadhav5686

    छान अविनाश

  • @prafulpatane7881
    @prafulpatane7881 Рік тому

    खूपच छान अप्रतिम दादा❤

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому +2

    Khup Chan ❤️👌👌

  • @SwatiMundkar-kc1zi
    @SwatiMundkar-kc1zi Рік тому

    Super Bhaiya amazing gavlan 😊😊

  • @deepakgavali8340
    @deepakgavali8340 11 місяців тому

    Dada khup bhari❤

  • @uttampatil8362
    @uttampatil8362 2 роки тому +3

    दादा छान. गवळण. मी पण. ह्या चालीवर गायला आवडते. ती ही तूला बघुन. ७.३४ बोरिवली to चर्चगेट सकाळी

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Рік тому

    खूप छान सुंदर मस्त 🙏👌👍😍💕💖❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥