रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी 🙏अविनाश आंब्रे आणि प्रदीप बुवा🔥श्री गावदेवी कृपा प्रसादिक भजन मंडळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 71

  • @Jayshivarayjay
    @Jayshivarayjay 5 місяців тому +1

    मी मालवणी.मी चिपळूण .मी कोकणी.मी खान्देशी.मी अमका मी तमका अस का बोलतो आपण ..सगळे मराठी आपली संस्कृती मराठी.बुवा आपलयाला दैवी देणगी खूप छान .आम्ही पण गातो भजन.राम कृष्ण हरी.जय जिजाऊ जय शिवराय.

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 6 місяців тому +1

    अतिशय सुंदर मन मोहक भजन 👌🙏🙏

  • @rajendrapatil-t7p
    @rajendrapatil-t7p Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @archanabataleanusayamatach6151

    खूप सुंदर

  • @prakashbrid
    @prakashbrid 5 місяців тому

    लय भारी भजन. 👌आवाज एकदम भारदस्त. एक नंबर 👌👌🥰❣️

  • @aartijagtap448
    @aartijagtap448 Рік тому +2

    यालाच म्हणतात आपली मालवणी माणूस एक नंबर भावा आपला मालवणी माणूस

  • @hemantgajanand9440
    @hemantgajanand9440 Рік тому +4

    अविनाश बुवा आणि प्रदिप आंब्रे यांचा सुंदर असा अभंग ट्रेनमधील लोकांची मने जिंकून घेतात अशी आहे कोकणी
    भजनी बुवांची किमया त्यांच्या या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा आणि जय महाराष्ट्र

  • @santoshgonbare
    @santoshgonbare Рік тому

    खूप छान आवाज 👌👌👌

  • @PrashantPawar-od6tn
    @PrashantPawar-od6tn Рік тому

    खुप खुप छान दादा

  • @32.DhanashreeNawar
    @32.DhanashreeNawar Рік тому

    Khoop sunder👍👌

  • @dattaramtoraskar9705
    @dattaramtoraskar9705 2 роки тому +5

    भक्तीमय वातावरण निर्माण केलेले पाहून मन भारावून गेले.रामकषण हरी

  • @sureshjachak3031
    @sureshjachak3031 5 місяців тому

    रामकृष्ण हरी

  • @darpanlokhande3317
    @darpanlokhande3317 Рік тому +3

    आजकालच्या युगात अशी अभंग ऐकायला मिळणं म्हणजे भाग्यच आहे आमचा ,अप्रतिम सादरीकरण,तुम्हा सर्वाना उदंड आयुष्य लाभो ❤️👍🏻🙏🏻

  • @shilpamarathe9759
    @shilpamarathe9759 Рік тому +1

    झांजा वाजवणारे खूप छान झांजा वाजवतात

  • @nileshsalunkhe5635
    @nileshsalunkhe5635 Рік тому +1

    इंद्रायणी काठी देवाची आळंदी हा पण छान आहे मला तुमच्या आवाजात आयकायचा आहे अविनाश दादा pls बनवा ना विडिओ

  • @arunpednekar4196
    @arunpednekar4196 Рік тому +1

    🌹🙏ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏खुप छान 🌹👌👌

  • @manojshinde354
    @manojshinde354 2 роки тому +4

    Ram krush hari mauli

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤

  • @sharadachougule4713
    @sharadachougule4713 2 роки тому +2

    Tumhi sagale khup chan ani manapasun gata...god bless you

  • @sandeshtupe7716
    @sandeshtupe7716 2 роки тому +3

    👌सुंदर रचना आणि त्याहून सुंदर गायन 👍

  • @vinayakbhatade7913
    @vinayakbhatade7913 Рік тому

    Jay Jay ramkrushna hari

  • @varshaadhalrao1449
    @varshaadhalrao1449 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 2 роки тому +5

    आनंदी जीवन जगत आहात, जयहरी 🙏

  • @PrashantPawar-od6tn
    @PrashantPawar-od6tn Рік тому

    राम कृष्ण हरी दादा कोथाळे ता मोहोळ जी सोलापूर

  • @vamanpatole1092
    @vamanpatole1092 Рік тому +1

    खुप छान

  • @dhanashrisutar9590
    @dhanashrisutar9590 2 роки тому +3

    खुप छान भावांनो हार्दिक शुभेच्छा

  • @rahulchaudhari3217
    @rahulchaudhari3217 2 роки тому +1

    Khup chan dada avaj jam bhari ahe tuza😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰😘

  • @daulatjadhav9652
    @daulatjadhav9652 2 роки тому

    ,रामकृष्णहरि माऊली 🙏🙏👌👌

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 2 роки тому +3

    धन्यवाद अप्रतिम चांगल वातावरण निर्माण करीत आहेत आपल्या सर्वाचे वाईट शक्तींपासून सतत संरक्षण होत राहो हि प्रार्थना
    हि सद्बुद्धी होऊन ,माणसात माणसाला खिळवून ठेवायची अदभुत किमया ,वर्णन करु शकत नाहि
    असेच बुवा निर्माण करा हिच विनंती
    अश्या स्वराज्य तील सिध्द असलेल्या भजो रे मना लहरी महाराष्ट्राला नक्कीच भ्रष्टाचार पासून मुक्त करून प्रामाणिक व न्याय, स्वराज्य तील लहरी बरोबर एके दिवशी जूळतील व स्वराज्य परत मुळ जागेवर येईल
    यात आपल्या भजन मंडळाचा मोठा वाटा असेल

    • @श्रीगावदेवीकृपाभजनमंडळडोंबिवली
      @श्रीगावदेवीकृपाभजनमंडळडोंबिवली  2 роки тому +2

      धन्यवाद दादा तुमच्या सारख्या मोठ्या माणसाचे आम्हाला आशीर्वाद कायम असूद्या आणि तुमची ही प्रतिक्रिया ऐकून मनाला खूप बरं वाटलं
      मला कधी कधी आपलीच माणस msg करतात की तुमच्या भजनामुळे बाकीच्यांना त्रास होतो पण त्यांचा भजनाकडे बागण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे हे त्यांच्या लक्षात येत नाय धन्यवाद तुम्ही एवढी छान प्रतिक्रिया केली 🥰 त्यामुळे आम्हाला अजून उत्साहात भजन करावा वाट 🙏राम कृष्ण हरी

  • @greentop5409
    @greentop5409 7 місяців тому

    Waa ❤❤

  • @yuvrajwalke1030
    @yuvrajwalke1030 Рік тому

    Ram Krishna Hari 🙏

  • @rajendragire8046
    @rajendragire8046 Рік тому

    Jai hari 🙏

  • @nileshsalunkhe5635
    @nileshsalunkhe5635 Рік тому

    माऊली समाधी घेतली आळंदी हा अभंग वर विडिओ बनवा ना खुप छान आहे तो अभंग

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 2 роки тому +1

    Wahh Pradip बुवा 👍

  • @shashikantkinjalkar4926
    @shashikantkinjalkar4926 2 роки тому +1

    Nice Buva

  • @nandkishorchavan7949
    @nandkishorchavan7949 2 роки тому

    छान सुंदर अप्रतिम राम कुष्ण हरी

  • @sonalidalvi9912
    @sonalidalvi9912 2 роки тому +2

    Khup chan bhavano 👍

  • @satyasanatan3196
    @satyasanatan3196 Рік тому

    राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

  • @balkrishnabandre7217
    @balkrishnabandre7217 Рік тому

    खूप सुंदर .... जय श्रीराम....

  • @rushikeshpatil-d7f
    @rushikeshpatil-d7f Рік тому

    पतीत पावना च्या पुढची ओळ काय आहे

  • @श्रीगावदेवीकृपाभजनमंडळडोंबिवली

    सर्व माऊलीचे खूप खूप धन्यवाद 🙏

  • @harshad809parab
    @harshad809parab 2 роки тому +1

    Aawaj अप्रतिम... पण अती उतावळे

  • @nileshpawar7607
    @nileshpawar7607 7 місяців тому

    हा शॉर्ट video हवा आहे दादा

  • @shaileshjadhav8632
    @shaileshjadhav8632 Рік тому

    खुप मस्त

  • @nitinparkar2761
    @nitinparkar2761 Рік тому

    Excellent

  • @dineshpevekar2705
    @dineshpevekar2705 Рік тому

    Bakti gite mnala anandi hoto🙏🙏🌹🌹🥰🥰

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy Рік тому

    𝒓𝒂𝒎 𝒌𝒓𝒆𝒆𝒔𝒉𝒏 𝒉𝒓𝒊

  • @livecricketeverytime9465
    @livecricketeverytime9465 2 роки тому

    Sunder 🙏

  • @rohanpotdar5130
    @rohanpotdar5130 5 місяців тому

    Kiti lok dukhha visrat astil

  • @sudhakarmahadik3438
    @sudhakarmahadik3438 Рік тому

    खूप सुंदर आवाज

  • @प्रकाशमिंडे-श6फ

    उत्तम भजन गायले.त्रिवार दंडवत.🙏🙏🙏

  • @nareshgurav6898
    @nareshgurav6898 Рік тому

    Kiti vajtachi trainaahe

  • @prathameshkavalkar786
    @prathameshkavalkar786 2 роки тому +1

    👍👏

  • @kalpeshghanekar
    @kalpeshghanekar 2 роки тому

    Sundar 👌🏻

  • @amrutkamble3521
    @amrutkamble3521 2 роки тому

    Kiti vasata ahe Ani ghatkopar la kiti vasta yete

  • @SAHIL_SHIGAVAN08
    @SAHIL_SHIGAVAN08 2 роки тому +1

    Pradip buwach nadch vegla aahe shet

  • @oudutkamat5893
    @oudutkamat5893 2 роки тому

    👌

  • @poonamchavan8795
    @poonamchavan8795 2 роки тому

    Dombivali to CST 7.29 la chya gadila pan bhet dya ani doghammadhe chek kara...mauli khup chane bhajan ahe tya pan gadila bhet nakki ...tumhi pan...

  • @aarvitaral9013
    @aarvitaral9013 Рік тому

    Very nice

  • @sayajidalvi2663
    @sayajidalvi2663 2 роки тому

    किती ची ट्रेन असते मॉर्निंग ला

  • @maddy9848
    @maddy9848 Рік тому

    चिपलीचा आवाज कमी पाहजे

  • @surajsoundalkar5806
    @surajsoundalkar5806 2 роки тому

    Kontya line la he Bhajan ast central line ki wasten lain

  • @Cartoonuniverse499
    @Cartoonuniverse499 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @tukaramnikam32
    @tukaramnikam32 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली