अविनाश भाऊ लयी भारी गातोय तेही रेल्वेमध्ये तुला माझ्या कडुन तुला कोटी कोटी आर्शिवाद भगवान तुला अशीच गाण्याची शक्ती देवो 🖐️🚩🙏🔔🙏🔱🙏🌟🙏👍👌👌👌👌👌🌿🏵️🌿🌸🌿🌼🌿🌺🌿जय माता राणी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खुप सुंदर जी देवीची आरती तुम्हीबोलला ती तुमचा सुंदर आवाज तसेच उत्कृष्ट चकवी वादक आणी ढोलकी आहे का ते त्याच नाव नाही माहीत पण तुमचा आवाज जसा सुंदर आहे तसं त्या बरोबर त्या दोघांचं पण खूप साथ आहे खुप खुप सुंदर असच तुम्ही नवीन नवीन आरती आणत जा खुप छान
अविनाश जी...खूप खूप सुंदर गाता तुम्ही. आणि तुम्ही वेळेचा जो सत्काऱ्यासाठी उपयोग करता त्यामुळे कित्येक आत्म्याचा उद्धार होतो आहे. कलियुगात नामच तारक आहे. त्रिवार नमस्कार तुम्हा सर्वांना.🙏🙏🙏
अविनाश व मंडळी मनापासून आभार व धन्यवाद.अप्रतिम जोगवा गायला माता भवानी जय जगदंबा आपल्या अंगात संचारली आहे असे दिसते आपल्या भजन मंडळीला उदंड आयुष्य लाभो हीच जगबंदे माते चरणी प्रार्थना,,🙏
अविनाश आंब्रे भाऊ तुमचा आवाज छान भजन तुम्ही छान राहत सर्व मंडळींची तुम्हाला साथ बाजार समितीचे व्यापारी होलसेल डिटेल अध्यक्ष सदाशिव टाकळकर आपल्या सर्वांना माझा जय सदगुरू दत्ता 🙏🙏 कल्याण बैल बाजार मार्केट
खूप छान दादा...मन शांत होतं गाणी ऐकायला सुरू केल्यावर...बाहेर प्लॅटफॉर्म वर उभं राहून कधी गाणं ऐकायला मिळालं की वाटायचं कधीतरी चुकून यांच्या डब्यात चढायला मिळेल का...पण आता खरच तुमच्या सोबत असल्यासारखं वाटलं
Khup chhann 👌 bhau sarvajan tumhi khup chhan atmosphere banvta train mdhe mala pn yaych ahe ekda train mdhl bhajan aikayla.. kontya station vr ani kiti chi train te saga jara nkki awdel Bhajan aikayla ani gayla
सर्वांच्या आग्रहास्तव ह्या जोगवाचे शब्द पोस्ट करत आहोत.
अंबाबाईच्या नावानं, जगदंबेच्या नावानं,
जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो ।।ध्रु.।।
तुझा रहिवास कोल्हापुरी, तुझा रहिवास कोल्हापुरी ।
स्वार होऊनी वाघावरी, स्वार होऊनी वाघावरी ।।
पिवळा पितांबर भरजरी, ह्या मोत्यांचा मुकुट शिरी ।
हाकेला धावते, नवसाला पावते,
हाकेला धावते, नवसाला पावते ।
चरणीं मी लागतो, तुझ्या चरणीं मी लागतो ।। १ ।।
धरतो उपवास शुक्रवार, धरतो उपवास शुक्रवार ।
हाती परडीचा आधार, हाती परडीचा आधार ।।
हिंडतो मी दारोदार, तुझा करीतो जयजयकार ।।
इडापिडा ही जावुन सारी,
इडापिडा ही जावुन सारी ।
सुखवास लाभतो, तुझा सुखवास लाभतो
।। २ ।।
गावागावात फिरतो आई, गावागावात फिरतो आई ।
आलो जोगवा मागायला बाई, आलो जोगवा मागायला बाई ।।
तुझ्या भेटीची झाली घाई, पाव सत्वर अंबाबाई ।
सुखदुःखाला माते तुजला,
सुखदुःखाला माते तुजला,
सांगावा धाडीतो तुजला सांगावा धाडीतो ।। ३ ।।
तुझे गाऊ किती मी गुण, तुझे गाऊ किती मी गुण ।
तुझा भक्त आहे मी लहान, तुझा भक्त आहे मी लहान ।।
तुझे असू दे मजवर ध्यान, द्यावे मजला अभय दान ।।
वाजवुनी संबळ, घालोनी गोंधळ,
वाजवुनी संबळ, घालोनी गोंधळ ।
रातभर मी जागतो, आई रातभर मी जागतो ।। ४ ।।
धन्यवाद मित्रा ❤
🙏🙏
धन्यवाद सर
Dhanyawad lyrics sathi 🙏🏻🙏🏻🙏🏻
👌
अविनाश काय तुझी स्तुती करताना शब्द कमी पडतात.सहकाऱ्यांचे उत्तम वादन व कोरस ❤
अविनाश भाऊ लयी भारी गातोय तेही रेल्वेमध्ये तुला माझ्या कडुन तुला कोटी कोटी आर्शिवाद भगवान तुला अशीच गाण्याची शक्ती देवो 🖐️🚩🙏🔔🙏🔱🙏🌟🙏👍👌👌👌👌👌🌿🏵️🌿🌸🌿🌼🌿🌺🌿जय माता राणी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अविनाश तुम्ही खूप सुंदर गाता. आणि प्रवासाच्या वेळेचा खूप चांगला सदुपयोग करता. तुमचे व्हिडिओ मी खूप पाहत असते.
सर्व टीमचे खुप खुप आभार. खूपच मस्त आहे ग्रुप अप्रतिम सर्वच भजन. ऐकताच राहवेसे वाटत.
मी पूणेमधे रहाते मालीनी धावडे पुणे कोथरूड मला खूप आनंद वाटतो तुझे गाणी आणि गवळणी
अप्रतिम, सुरेख जोगवा गायला
अप्रतिम आवाज 👌👌आई भवानीचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील 🙏🏼🙏🏼असाच आनंद दुसऱ्यांना देत रहा .. धर्म कार्य करत आहात ..असेच करत रहा 🙏🏼
Jay ambe tula aai sada sukhi thevo khupach chan git amba aai che sakshat darshan zale 🙏🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏💐💐👍👍👌👌
खुप सुंदर जी देवीची आरती तुम्हीबोलला ती तुमचा सुंदर आवाज तसेच उत्कृष्ट चकवी वादक आणी ढोलकी आहे का ते त्याच नाव नाही माहीत पण तुमचा आवाज जसा सुंदर आहे तसं त्या बरोबर त्या दोघांचं पण खूप साथ आहे खुप खुप सुंदर असच तुम्ही नवीन नवीन आरती आणत जा खुप छान
अविनाश जी...खूप खूप सुंदर गाता तुम्ही. आणि तुम्ही वेळेचा जो सत्काऱ्यासाठी उपयोग करता त्यामुळे कित्येक आत्म्याचा उद्धार होतो आहे. कलियुगात नामच तारक आहे. त्रिवार नमस्कार तुम्हा सर्वांना.🙏🙏🙏
Khup Sundar
Khup chahn bhau
Khupch chan
sundar🎉🎉
QQQ
नेहमीप्रमाणेच एकदम दमदार माऊली! एक नंबर..! 👌👌👌
अवीनाश जी खूप खूप धन्यवाद.वेळे ला सक्तर मी लावले.🙏🙏🙏
॥ श्री आदिमाया आई अंबाबाई प्रसन्न ॥
🙏🙏🌹🌹🪷🪷🪷🪷🌹🌹🙏🙏
खूप छान दादा तुम्ही शहरातील लोकांच्या मनी भजनाची आवड निर्माण करत आहे तुमचा आवाज पण गोड आहे मनाला प्रसन्न वाटते तुमचे भजन ऐकून
खूपच सुंदर दादा🌹🙏
देवी चा जोगवा ,,,,लिहून पाठवला आहे,,,हे खूप चंगलच झालं
खूप छान गायलात जोगवा. आम्ही तुमचा हा व्हिडिओ पाहून देविजवळ हा जोगवा आज गाणार आहोत.
खूप सुंदर जोगवा गायलात आपण अविनाश जी! अशीच भक्तीची मेजवानी आम्हाला कायम मिळावी ही तुम्हाला विनंती.
अविनाश मी तुमचा जोगवा ऐकून खुप खुप आनंद झाला आणि शुभेच्छा
छान बेटा आईचा जोगवा अप्रतिम
आई जंगदबा आपल्यावरती प्रसन्न आहे.
(बैंगलोर) मुंबईच लाईफ खुप मिस्स करते मी
जय महाराष्ट्र
तुमचा आवाज तर अप्रतिम आहेच पण टाळ आणि ढोलकीची साथ आणि कोरस खूप सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
खूप सुंदर जोगवा घेतलात अविनाश बुवा चकवा आणि कोरस पण छान आहे
अंबाबाई गाणं खूप सुंदर आहे दादा ❤
अविनाश व मंडळी मनापासून आभार व धन्यवाद.अप्रतिम जोगवा गायला माता भवानी जय जगदंबा आपल्या अंगात संचारली आहे असे दिसते आपल्या भजन मंडळीला उदंड आयुष्य लाभो हीच जगबंदे माते चरणी प्रार्थना,,🙏
अविनाश 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर
भक्तिमय प्रवास
खूप सुंदर जोगवा गायलात👍
अविनाश खुपचं सुंदर गातोस आणि सगळ्यांना गायला लावतोस खूप छान
खूप छान गात आहेत. प्रावासाचा वेळ गायनात घालवता छान.
खुप छान, मी एक सैनिक आहे, तुमचा जोगवा ऐकुन मन प्रसन्न झालं, keep it up 👍👍👍🙏
Khup sundar aai raja ude ude aai ambe cha ude ude tuljabhavani bhavani matecha ude ude sarv aai matecha ude ude❤❤❤❤🙏🙏🙏🙏
Ashru थांबेना, khoop chchan mast gayan.original song waah
अविनाश भाऊ मला सर्वात जास्त आवडलेलं हे तुमचं गाणं फारच छान आहे
भजनाची आवड निर्माण होते तुमचे भजन एकूण
आई जगदंबेचा जोगवा गीत उत्तम गायलं आहे.प्रत्येक व्यक्ती ने गीत अयीकल्यानंतर आत्मचैतन्य निर्माण होते.अशा पद्धतीने जोगवा गीत उत्तम गायलं आहे.धन्यवाद
खूप सुंदर अप्रतिम जोगवा आहे
खूप सुंदर आवाज आहे भाऊ आईचा उदो उदो
.
Lokal madhali gardi sarvana nakoshi watte. Pan hi gardi ha aawaj hava hava sa aahe. Khup bhari aahet sagle.
Khup chan dada 🥰
अविनाश आंब्रे भाऊ तुमचा आवाज छान भजन तुम्ही छान राहत सर्व मंडळींची तुम्हाला साथ बाजार समितीचे व्यापारी होलसेल डिटेल अध्यक्ष सदाशिव टाकळकर आपल्या सर्वांना माझा जय सदगुरू दत्ता 🙏🙏 कल्याण बैल बाजार मार्केट
तुमचे सर्व भजने खूप सुंदर असतात.तुम्ही भजन लिहून पाठवता ते खूपच छान
खूप सुंदर,मन प्रसन्न होत भाऊ तुमचं भजन ऐकून
आतिशय सुंदर आवाज .जोगवा मागतो आईचा जोगवा मागतोआईचा कोरस सुंदर
Khup Sundar Dada yekun man prassn zal
उत्कृष्ट सादरीकरण अविनाश ❤
खूपच छान छान गाता आवाज पण खूप मोकळा पाण्या सारखा वाहत आहे
तुमचा आवाज खूपच छान आहे अविनाश दादा मी पण तुमचे जवळपास सगळेच व्हिडिओ बघितले आहे KEEP IT UP DADA ❤❤❤
खुप छान गाता माऊली 👌
वाह वाह अविनाश खुब्च छान। छान आनंदित अति आनन्द।
Mast vatat dada tumche bhajan aikun.... Border var pan dada tumche bhajan aikun duty karto... 🙏 Tnx fm Indian soldiers ⚔️🇮🇳
❤खुप छान खाली दिल्या बदल खुप खुप धन्यवाद सर ❤
खूप छान अविनाश
Mi khup motha fan aahe dada aamchya ethe ye 1divas navratri madhe khalapur madhe
खूप छान बंटी महाराज 👌🏿👌🏿😊
Khup khup sundar gata tumi 🙏🙏👍👍🌹🌹🥰🥰
खुपच छान जोगवा🙏👌
खुप सुंदर अविनाश
Avinash , tumch he songs Naveen generation ha khup molacha marg ahe..
Ram krishna hari mauli. Khup chhan aawaz. Khup chhan jogwa. Krupaya jogwyache Marathi lyrics pathwa.
खुप छान जोगवा गायला 👍👍👌👌
Khupach chaan❤
खुप छान भावा, कोकणाचे नाव असेच मोठे करा,
खूप छान आहे बाळा तूझा आवाज देवाची गाणी
वादक साथ पण एकदम सुंदर.
मराठी भाषिक समाजाचा अभिमान म्हणजे अविनाश व त्याचे सहकारी.
आपला आवाज आणि जोगवा अप्रतिम आहे.
श्री गणेश आगमन निमित्त मंगलमय शुभेच्छा!!!
भारतीय रेल्वे = मुंबई लोकल प्रवासी आदर्श वसुधैव परिवारच. सुप्रभात नमस्कार 🙏
सुंदर भाऊ सुंदर
अतिशय सुंदर गाता
खूप छान दादा...मन शांत होतं गाणी ऐकायला सुरू केल्यावर...बाहेर प्लॅटफॉर्म वर उभं राहून कधी गाणं ऐकायला मिळालं की वाटायचं कधीतरी चुकून यांच्या डब्यात चढायला मिळेल का...पण आता खरच तुमच्या सोबत असल्यासारखं वाटलं
Avinash khup ch chan gatos khupch chan
Khuo Chan bhai....ha jogwa mi navratri madhe nakki gaaen
आशिर्वादाचा जोगवा घालते
khup chan avinash dada...
chhan vatala
Khup sundar songs 🙏🙏
Aprtim बेटा❤
खूप छान माऊली
खूप छान जोगवा
Tumhala saath dearest talkative aani tabla vadak pan khup chhan tumhala saath detat.
आई जगदंबे चा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी असू दे🚩🚩☺️☺️
आई जगदम्बे च्या आशीर्वाद अशाच तुमच्यासाठी असू 🚩 🚩 🚩 🚩 🚩
जय भवानी जय भारती 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय जय श्री राम 🚩 🚩 🚩 🚩 🚩
Khup chan khup sundar
Am I the only one ? Who play this audio every morning in hometheatre ?
Khup khup chhan aani khali lihun diya badal ha jogva tya sathhi khup aabhar pan dada
खूप छान ,,,जोगवा
Khup chhann 👌 bhau sarvajan tumhi khup chhan atmosphere banvta train mdhe mala pn yaych ahe ekda train mdhl bhajan aikayla.. kontya station vr ani kiti chi train te saga jara nkki awdel Bhajan aikayla ani gayla
खूपच छान जोगवा 🙏🏻👌🏼
आवाज अप्रतिम 👌🏼👌🏼
🎉आई चा ऊधो ऊधो🎉
Khup chan Sur
सुंदर गायन अभिनंदन
Aavaj Chan aahe
आई जगदंबा चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो
अविनाश मी तुमची सगळी भजना ऐकतो जबरदस्त आवाज आहे
तुम्ही खूप छान गाता तसेच तुमचा ग्रुप पण खूप छान आहे
अप्रतिम👌👌👌👌👌👌
Kadak bhau no challenge bhau
दादा खूप छान ❤
सुंदर अती सुंदर
,,, खूप छान बंटी महाराज.
अप्रतिम 👌👍
सुंदर अविनाश भाऊ👌🏿👌🏿
खूप छान आवाज आहे अविनाश दादा तुमचा आणि लोकल ट्रेन मध्ये प्रवास करतांना तुमच्या आवाजणे प्रवास खूप मस्त होत असेल...
लय भारी दादा
अप्रतिम आवाज महाराज