रोज रोज छळतय यशोदे तुझ ग पोरगं,,कुमार दिवेकर बुवांची झकास गौळण🔥💥👍💯

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2023

КОМЕНТАРІ • 228

  • @RaviLad-wo6zu
    @RaviLad-wo6zu 6 місяців тому +45

    युवा पिढीला भजनाचा छंद खूप आनंदाची गोष्ट दादा

  • @santoshchintamani4121
    @santoshchintamani4121 5 місяців тому +12

    आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण सर्व महाराष्ट्रात राहतो

  • @abhishekpawar7370
    @abhishekpawar7370 8 місяців тому +79

    दादा तुमचा आवाज मस्त आहे आणि जे तुम्ही भजन म्हणताय ते पण ऐकायला खूप भारी मस्ती वाटतंय तुम्ही जे भजन म्हणताय ते लिहून पाठवत जा ❤

    • @ganeshingle1349
      @ganeshingle1349 6 місяців тому +2

      डाउनलोड करून आपण लिहू शकतो 😂

    • @PritiLohar-og7dg
      @PritiLohar-og7dg 6 місяців тому +3

      Kharch bhari aahe aavj

    • @eknathbhagat1388
      @eknathbhagat1388 6 місяців тому

      ​@@ganeshingle1349❤❤❤❤i.

    • @rajeshkale466
      @rajeshkale466 4 місяці тому

      @@ganeshingle1349 dbwc4b

  • @pornimagaikwad8561
    @pornimagaikwad8561 6 місяців тому +14

    दादा तुमची smile आणि expresion खूप छान असते गात असताना

  • @kavirajrokade2426
    @kavirajrokade2426 6 місяців тому +27

    दादा तुमचा आवाज खूप गोड.. छान आहे.. माझ्या मुलाना तुमचे अभंग.. गवळणी फार आवडतात... आणि त्यांना तुमचे ४गवळणी ४ अभंग तोंड पाठ आहेत आणि माझी मुल रोज म्हणतात ते ...माझी मुलं ५ व ९ वर्षे ची आहेत ... तुमच्या मुळे माझ्या मुलांना तो फार छान छंद लागला आहे

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 6 місяців тому +20

    एकच नंबर दादा आमच्या पुण्याला रोज पुणे ते लोणावळा लोकल मधे आसे भजन चालु व्हायला पाहिजे आताच्या पिढीला हे खुप गर्जेचे आहे सनातन धर्म टिकलाच पाहीजे जय श्री राम जय हरी विठ्ठल

  • @ujwalabhala6474
    @ujwalabhala6474 20 годин тому

    खुपच छान आहे आवाज आणि ताल.आनंदाने माझे डोळे भरून आले गाणं ऐकताना. धन्यवाद भावा.

  • @ruturajdivekar..2841
    @ruturajdivekar..2841 9 місяців тому +17

    राम कृष्ण हरी ❤वादन आणि टाळा ची साथ एकदम कडक 🔥🔥

  • @indumatiamate4523
    @indumatiamate4523 6 місяців тому +22

    तुम्हीची गाणी आम्हाला मिळतील का खूप खूप छान किती सुंदर

  • @AmitMeshram-vg1uu
    @AmitMeshram-vg1uu 4 місяці тому +4

    ऋतूराज खूपच गोड आवाज आहे हावभाव खूपच छान असतात नेहमीच हसमूख असतो

  • @daulatjadhav9652
    @daulatjadhav9652 6 місяців тому +6

    खुप छान,,,मस्त गवळण,,रामकृष्णहरि माऊली ,,,🙏🙏

  • @samadhanbhoyate3406
    @samadhanbhoyate3406 4 місяці тому +1

    आजच्या तरुण पिढीला खूप मोठा आदर्श...
    2 वर्ग शिकले का त्या मुला मुलींना देव,धर्म हे काल्पनिक व जुनाट वाटते..
    खूप खूप छान दादा
    सनातन धर्म की जय हो

  • @shashikantgulaskar8339
    @shashikantgulaskar8339 7 місяців тому +7

    एकदम झक्कास कार्यक्रम आह़े. 2:28

  • @mayurgadge2312
    @mayurgadge2312 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी खूप छान आवाज आहे 👌🏻

  • @rutujanarawade7982
    @rutujanarawade7982 Місяць тому

    Ekc no Ruturaj divekar👌👍❤अप्रतिम गायन khup chan

  • @sharadchaudhari7127
    @sharadchaudhari7127 12 днів тому

    खूप खूप खूप खूप छान वाटले मला.. बोईसर शहर साईबाबा नगर

  • @rupalimore220
    @rupalimore220 3 місяці тому +1

    1 च नंबर भाऊ एका वेळेस 25 वेळा एकली आणि रोज एकते मन भरत नाही खूप मस्त

  • @poojapatil12345
    @poojapatil12345 5 днів тому

    Nad kula bhava ❤❤❤❤❤❤❤

  • @eknathwatas8884
    @eknathwatas8884 7 місяців тому +6

    भाऊ खूप भारी आवाज आहे मला तुमच्या आवाजातल्या गवळणी खरी लई आवडतात

  • @kashinathbeldar1837
    @kashinathbeldar1837 5 місяців тому +2

    Khupch bhariy dada ❤
    Mind refreshing

  • @sumangurav8194
    @sumangurav8194 3 дні тому

    Kay aavaj ahe tuza bala chan ❤❤ 👌👌👌👌👌🌹💯

  • @santoshbhoiwar7184
    @santoshbhoiwar7184 6 місяців тому +1

    खुप च छान भावा किती गोड आवाज आहे भावा तुझा आणि आवाजा सारखा गोंडस आहेस तू ❤❤❤❤❤

  • @archanakalekar9845
    @archanakalekar9845 6 місяців тому +1

    दादा तुझी smile आणि expression खूप छान आहेत आणि मन छान डो लवतोस चावट आहे लय खूप छान बोलतोस.खूप छान आवाज आहे

  • @pandurangpatil1838
    @pandurangpatil1838 6 місяців тому +2

    खूपच छान दादा गवळण मस्त आहे

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 26 днів тому

    एक नंबर ❤

  • @sureshshinde3567
    @sureshshinde3567 24 дні тому

    राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🚩🚩🚩खुप सुंदर 👌वेळेचा सदुपयोग करता तुम्ही 🚩

  • @SachinKadge
    @SachinKadge 3 місяці тому +1

    लय भारी भावा

  • @anitapatil7183
    @anitapatil7183 4 місяці тому +1

    दादा तुझा आवाज खूप छान आहे मी दिवसातून एकदा तरी तुझे भजन ऐकते

  • @swatikanse4043
    @swatikanse4043 6 місяців тому +1

    Ekdam bhari dada tumhi bolta te bhajan khup aaikayla masta vattey aamcha ghari tumche bhajan aaiktat

  • @sulbhatambe-op8zk
    @sulbhatambe-op8zk 7 днів тому

    खूप मस्त आवाज आहे

  • @prafulgurav7780
    @prafulgurav7780 7 місяців тому +2

    खूप छान आहे तूमची ही गवळण छान गालात.असेच गात रहा.

  • @user-wr5km3fu1m
    @user-wr5km3fu1m 6 місяців тому +2

    एक नंबर आवाज दिवेकर भाऊ

  • @sonalhadkar5816
    @sonalhadkar5816 6 місяців тому +1

    छान गाताय साहेब तूम्ही गवळण सुदंर व्वाहा मस्त

  • @monikapatil3905
    @monikapatil3905 6 місяців тому +2

    राम कृष्ण हरी माऊली❤

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 6 місяців тому +2

    काय आवाज काय ठेका खुपच छान दादा तुमचा आवाज

  • @JayshreeSorate
    @JayshreeSorate 9 днів тому

    Khul chan ❤❤❤

  • @rakeshambre7791
    @rakeshambre7791 9 місяців тому

    1 No. Divekar Bua🔥🔥🙏🙏

  • @santoshuttamfiskey1547
    @santoshuttamfiskey1547 6 місяців тому +1

    अगदी सुंदर आहे गौळण आवाज पण खूप भारी आहे

  • @user-cm7cy8ic7v
    @user-cm7cy8ic7v 14 днів тому

    दादा तुमचं मस्त छान गाणे ऐकल्यावर बरं वाटतंय

  • @sandeshrasam9588
    @sandeshrasam9588 4 місяці тому

    लय भारी दादा 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏🙏🙏

  • @narayankathar4902
    @narayankathar4902 5 місяців тому +1

    खूप छान भाऊ 👌🏻सुंदर आवाज

  • @RaghunathSakpal-lw5re
    @RaghunathSakpal-lw5re Місяць тому

    खुप छान ❤😂

  • @KiranPatilPatil-lb1gm
    @KiranPatilPatil-lb1gm 3 місяці тому

    दादा खुप मस्त आवाज आनी सुर अग्दी मस्त खुप आवडल बरका 🎉🎉

  • @user-xz5ou4oj7d
    @user-xz5ou4oj7d 7 місяців тому +3

    मस्त आवाज तुमचा साहेब.

  • @vandanahodage7829
    @vandanahodage7829 6 місяців тому +2

    आवाज छान आहे गवळणी छान म्हणता तुम्ही

  • @mohanfodase9624
    @mohanfodase9624 6 місяців тому +1

    खूप छान असेच बनवत रहा

  • @bhushanzode3334
    @bhushanzode3334 2 дні тому

    Dada khupch chhan mhanta 🎉🎉pn dada tumchya aawajat babasaheb ambedkar che gane yekach ahe tr te mhanalat ka plz 🎉🎉

  • @gopinathpawar1470
    @gopinathpawar1470 6 місяців тому +2

    भैया ऐकछ नबर

  • @ManishaDeshmukh-hv8qi
    @ManishaDeshmukh-hv8qi 5 місяців тому

    दादा तुमचा आवाज छान आहे तुम्ही जे भजन म्हणता 🎉ते आम्हाला खूप आवडतो

  • @babasahebkalel
    @babasahebkalel 6 місяців тому +2

    आवाज व ताल लय भारी आहे

  • @yogendrasingh3555
    @yogendrasingh3555 6 місяців тому +3

    Proud of u and your team , keeping sanatan religion forward

  • @KJ-kf2hk
    @KJ-kf2hk 8 місяців тому +1

    छान गाता सर बघीतल तुमला समोर ❤❤❤❤❤

  • @avinashpalvi4910
    @avinashpalvi4910 6 місяців тому +1

    एक नंबर आवाज दादा

  • @Aamhi_MahabaleshwarKar
    @Aamhi_MahabaleshwarKar 6 місяців тому +1

    एकदम भारी च भावा 😍😍❤️❤️🔥🔥❤️🚩

  • @Aayuuuuu_25
    @Aayuuuuu_25 5 місяців тому +1

    हरी हरी 🎉🎉🎉

  • @pradyneshkadav4586
    @pradyneshkadav4586 Місяць тому

    Mast Bhajan .dada tuza aavaj khup goad aahe❤

  • @sudeshghanekar3244
    @sudeshghanekar3244 3 місяці тому

    खूप छान दादा ❤❤❤

  • @roshanmhatre8903
    @roshanmhatre8903 6 місяців тому

    Masta bhava❤

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 6 місяців тому +1

    झक्कास कडक सुपर ❤❤👍🏼👌🏽👌🏽👌🏽

  • @swapnilbhagwat4546
    @swapnilbhagwat4546 5 місяців тому +1

    Mstch

  • @NitaKGaykwad
    @NitaKGaykwad 19 днів тому

    खूप छान आवाज आहे दादा तुमचा

  • @harshadahumbarkar8252
    @harshadahumbarkar8252 6 місяців тому +1

    👌🏻👌🏻👌🏻एक नंबर आवाज

  • @user-ht1qz5zn2e
    @user-ht1qz5zn2e 6 місяців тому +1

    दादा तुमचा आवाज छान

  • @sumitkurud7
    @sumitkurud7 4 місяці тому

    Ek no bhava God bless you❤❤❤

  • @geetamhatre1755
    @geetamhatre1755 5 місяців тому

    👏👏👌 मस्त रे भाऊ

  • @riteshshinde7480
    @riteshshinde7480 5 місяців тому

    मस्त दादा 🎉

  • @user-wp7ki2wn3z
    @user-wp7ki2wn3z 5 місяців тому

    Khupach chan dada a👍

  • @supriyachavan3237
    @supriyachavan3237 9 місяців тому +1

    खूप छान आवाज ❤❤❤❤❤❤❤

  • @linakharade4043
    @linakharade4043 5 місяців тому

    खूपच सुंदर गौळण
    आणि चकवा वादक

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 7 місяців тому

    1no. आवाज 🌹🚩🙏

  • @DeepaliBetkekar-jt2ik
    @DeepaliBetkekar-jt2ik 6 місяців тому

    Mast 👌👌👌 God bless you 🍫🍫

  • @anandaadsul9617
    @anandaadsul9617 2 місяці тому

    या गवलीनिने प्रेमाने अधुश्य धाग्याने बांधून ठेवलंय

  • @shantabalgude5713
    @shantabalgude5713 6 місяців тому

    एक नंबर दादा

  • @user-um8ms8ui5m
    @user-um8ms8ui5m 4 місяці тому

    छान. 0:38 रामकृष्ण हारि दादा

  • @user-hp5cx8xk7v
    @user-hp5cx8xk7v 6 місяців тому

    Mast bhava

  • @ganeshkoli5276
    @ganeshkoli5276 5 місяців тому

    खूप भारी वाटल आईकून हि गवळण ❤❤

  • @sanjaynagpure3662
    @sanjaynagpure3662 6 місяців тому

    लय भारी❤❤

  • @anitadabhane9792
    @anitadabhane9792 7 місяців тому

    खूप छान दादा

  • @user-lt4sh5em2v
    @user-lt4sh5em2v 6 місяців тому

    खूप खूप आवडला दादा गोळणी ❤

  • @bandkarmahesh9311
    @bandkarmahesh9311 5 місяців тому

    एक नंबर भावा

  • @omkar8325
    @omkar8325 6 місяців тому +1

    आवाज मस्त आहे.... मजा आली

  • @16swayamrane17
    @16swayamrane17 9 місяців тому

    खूप छान दिवेकर बुवा

  • @Vaishnviavhad5706
    @Vaishnviavhad5706 4 місяці тому +1

    Very nice and beautiful

  • @kanchanwankhede1727
    @kanchanwankhede1727 5 місяців тому

    ‍ खूप छान खूप सुंदर🙏🙏

  • @vaishnavisusvirkar7084
    @vaishnavisusvirkar7084 5 місяців тому

    Mast bhau❤❤

  • @kirandhumaldhumal9792
    @kirandhumaldhumal9792 2 місяці тому

    १ कच नंबर दादा

  • @yogeshambhore905
    @yogeshambhore905 7 місяців тому

    अप्रतिम 🎉

  • @GaneshRudrvanshi-ms8le
    @GaneshRudrvanshi-ms8le 9 місяців тому +1

    बहू नाथच गण माहना

  • @SADHANA208
    @SADHANA208 9 місяців тому

    खूप छान 👌🙏 राम कृष्ण हरी माऊली

  • @anujpatil8337
    @anujpatil8337 6 місяців тому +3

    ❤👌👌

  • @BaAhirav
    @BaAhirav 3 місяці тому

    Superb bro 1 number

  • @VarshaJadhav-tp1oq
    @VarshaJadhav-tp1oq 6 місяців тому +1

    छान गाता सर तुम्ही

  • @user-xn9lj9jw9
    @user-xn9lj9jw9 6 місяців тому

    खूप छान दादा खूप 🙏🏻👏👌

  • @kaverijadhav8005
    @kaverijadhav8005 5 місяців тому

    खूप छान आवाज आहे दादा

  • @jayaninave3108
    @jayaninave3108 4 місяці тому

    Radhe radhe

  • @rohinikhedekar8101
    @rohinikhedekar8101 4 місяці тому

    Kuhp chan bhau

  • @anjalisolkar773
    @anjalisolkar773 6 місяців тому

    Khup chan aavaj ahe dada,aani gavlan pn khup chan ahe

  • @pradnyashirke9802
    @pradnyashirke9802 5 місяців тому

    👌👌khup chan

  • @N-NBoss137
    @N-NBoss137 4 місяці тому

    Mast bhau

  • @JayshreeGole-sf1cq
    @JayshreeGole-sf1cq Місяць тому

    गाणे लिहून पाठ वा👌