अविनाश भाऊ तुम्हाला या रविंद्र बैकर दापोली खेर्डी यांचा भगवा सलाम आपण संस्कृती जपत आहात आणि रेल्वे प्रवाशांना आनंदी वातावरण ठेवताय, आपला आवाज कायम असाच राहो हीच प्रार्थना💐💐
मराठी माणसाचा आवाज असाचं चारी दिशी घुमला पाहीजे 🙏🏻 खुप खुप धन्यवाद दादा, मुंबईची Lifeline (मुंबई लोकल) मध्ये रोज न चुकता तुम्ही भजनं, पोवाडे, गातं आपली संस्कृती जपता 🙏🏻
Congratulation dada 100k❤️🇮🇳
मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे मी तुला भेटलो रे
बरोबर
@@rajendrajadhav7788 ppr
@@manishaindulkar7039 pp
@@manishaindulkar7039nnnnaaaamavv❤a
खूपच भारी😊😊
भजन कीर्तनाचा नादच खुळा...❤❤
सगळी मंडळी आनंदी आहेत..😊😊
काय नशीब आहे..❤
खूपच सुंदर 😊😊
एक नंबर आंब्रे महाराज 👌🏿👌🏿मी खूप भाग्यवान आहे कि मला तुमच्या बरोबर गायकी मध्ये टाळ वाजवायची संधी मिळाली 🙏🙏🙏😊
अविनाश भाऊ तुम्हाला या रविंद्र बैकर दापोली खेर्डी यांचा भगवा सलाम आपण संस्कृती जपत आहात आणि रेल्वे प्रवाशांना आनंदी वातावरण ठेवताय, आपला आवाज कायम असाच राहो हीच प्रार्थना💐💐
स्वतःसोबत इतरांना भक्ती मार्गात घेऊन जाणे म्हणजे पुण्याचे काम आणि ते तुम्ही करता अप्रतिम🙏👌
एक नंबर गवळण दादा पण त्या पेक्षा तुझी स्माईल खूप भारी आहे 👌👌
एकच नंबर अविदादा
आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ही
ती तुम्ही पुढे चालवली
खूप छान
प्रपंच साधुन, परमार्थ.
हि सेवा ईश्वर चरणी नक्की च .
काय बोलणार. तुझं कौतुक करणं आता एक सवय झाली आहे 👍👍
अशी पुण्यवान लोक लाखात एक आहेत🙏😍
चेहऱ्यावरील स्माईल भरी आणि गवळण पण मस्तच 👌👌👌👍👍👍
खूपच छान मालवणी माणसा खूपच छान
छान माऊली 👌
आंब्रे प्रभुजी एक नंबर 👌 तुमचा आवाज़ खुप सुंदर आहे
🙏💐राम कृष्ण हरी 💐🙏
🙏💐हरे कृष्ण 💐🙏
Khup sundar mauli
Tumcha hasara chehra v sundar aavaj kharch khup sunder
खूप छान गवळण
अतिसुन्दर अविनाश भाऊ, अप्रतिम,👍👍👍
Khupch chhan
खुप सुंदर चालीत म्हटलेली आहे ही गवळन👌👌
खूपच छान
खुपचं मस्त. ऐकल्यावर मनाला समाधान मीळते.
माऊली खुपच् छान
एक नंबर 👌👌
खूप छान आवाज आहे🙏
किती गोड हसतोस♥️🥰
Va chchan buva sundar
जय शिवराय दादा
Khup Chan.......
Khup chan🥰
Khup chaan
खुप छान
Dada khup chan
1 no Avinash sir
सुरेल गायन .
राम कृष्ण हरी...
अवि दादा "मृदू मधुर मधुर वाजवतो वेणू " ही गवळण म्हण यार एकदा
1st class गुरुदेव
खुप खुप सुंदर दादा तुझ सादरीकरण
गवळण सुंदर आहे आवज तर आफलातुन आहे
छान आहे गवळण
खूप छान अंब्रे महराज
मराठी माणसाचा आवाज असाचं चारी दिशी घुमला पाहीजे 🙏🏻 खुप खुप धन्यवाद दादा, मुंबईची Lifeline (मुंबई लोकल) मध्ये रोज न चुकता तुम्ही भजनं, पोवाडे, गातं आपली संस्कृती जपता 🙏🏻
खूप खुप छान चाल माऊली
Nice दादा
वाह खूपच छान प्रत्येक रेल्वे सफर असा असावा माझा, मोबाईल वगैरे बाजूला ठेवून लोक नक्कीच तल्लीन होत असतील या मैफिलीत 🌹
बरोबर
Dada no.1
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan gavalan 👍
❤❤ मस्त बुवा गवळण 🎉🎉
Khup changali chal ani god awaj mast 👌👌👍👍 🙏jay hari🙏
Kadkkk bhava
Lay भारी
खुपच छान गवळन आवाज पण छान
खुप छान दादा, नव तरुणांना चांगला संदेश आहे .त्यांनी इतर व्यसन न करता हरी नामाच व्यसन करावं.
खूप छान👌
राजा, एकचं मन आहे रे !!! किती वेळा चोरणार रे !!!
अप्रतिम माऊली
भाऊ छान खूपच
सुंदर गायन
खूप छान मस्त दादा
अप्रतिम अविदादा
अविनाश दादा आम्ही आपले fan झालोय भाऊ कोणत्या train मध्ये असता
Khup chan aahe ne ha video 7,8 vela pahila asel Kiva jast vela
लय भारी दादा
Nice 👍
खुपच छान गवळण गायीलीस मी नेहमी तुझी गाणी ऐकते मला आवडतात असाच गात रहा. देवाचे आशिर्वादाने तुला छान गळा दिला आहे.
Ram Krushna Hari!!
भावा एक नंबर खुप छान आवाज आहे
Yek no bhava
कडक बुवा आवाज
मस्त झालं आजच भजन
Mauli mast
Sundar abhngg🎉
एक नंबर गवळण....👌👌👌आणि त्या पेक्षा दादा तुझी स्माईल☺️😍
खूप सुंदर
फार सुंदर आवाज आहे👍👍👍❤💖
जबरदस्त
Such a grace in his voice .... Innocent smile .... May god bless you with more power and success
अविनाश भाई आपको और आपकी पूरी भजन मंडली को बहुत बहुत धन्यवाद💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
सभी दिल से गा रहे।।।।।।।
खुप छान गवळण ऐक नंबर 👌आवाज पण मस्त लय भारी
खूपच छान दादा💐👌आवाज सुद्धा एक नंबर
Khupch sundar 👌👌
अप्रतिम गायन दादा.. मराठी माणसाला भजन प्रिय असतेच अस नाही पण तुमच गायन कानावर आल्यावर तो आपोआपच दंग होऊन जाईल अशी अप्रतिम गायकी.. खूप खूप शुभेच्छा..
Tal vajvine pan khup apratim.. Salam bhava
👌👌👌😊😊 khup mast .
Dada kharac mast ❤️😘
Khup bhari bhai👌👌👌
सर चांगले म्हणाला
खरच मन तल्लीन झाले 🙏🏼❤️अप्रतीम
अप्रतिम👌👌👌
Tumcha awaj khup Chan ahe
Khup Chan Dada khup Chan aavaj tuja.... 👍👌👌👌
खुप छान भाऊ👌👌
राम कृष्ण हरी🙏🙏
Ek namber mja aali👌👌👌
खूपच छान ✨️🤗👌🏻
अप्रतिम दादूस
Nice smyle dada....
खूप छान अविनाश!!
उत्तम आवाज आणि एकसुरात गाणारी मंडळी म्हणजे अविनाश आणि मंडळ
अभिनंदन
Nice dada
Ek no🔥🔥
आपले काम करून परमार्थ आणि नाम स्मरण करणे आणि ते सुद्धा ट्रेन मध्ये 🚩🚩🚩