याच घरात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता 👆🏻इथे काही वर्षांपूर्वी जमिनीखाली सापडले होते कोठार 😳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2023
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ज्याठिकाणी झाला ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील "नायगाव" हे गाव आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
    ------------------------------------
    #सावित्रीबाईफुले
    #क्रांतिज्योती_सावित्रीबाई_फुले
    #vlog #marathi
    #marathi_vlog
    #savitribaiphule
    #SavitribaiPhule_BirthPlace
    #Naygon
    #Mahatma_Phule
    #savitrijoti
    #महात्माफुले
    #education
    #wada #house
    #sagar_madane_creation
    #marathi
    #Pune #satara
    #viral #vuralvideo

КОМЕНТАРІ • 39

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 6 місяців тому +4

    वाडा खुपच छान आहेत सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 22 дні тому +1

    खूपच छान आणि कधीही न ऐकलेली माहिती आपल्या व्हिडिओ मधून मिळाली. सावित्रीबाईं ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 6 місяців тому +3

    Apratim Vlog 🙏❤❤🙌🙌 Khupach Sunder Mahiti 💯👌👌 Krantijoyti Savitribai Fule Yana Shatahsha Naman 🙏🙏 Dhanyavad 🙏🙏

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 6 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली 👌🚩
    वाडा खूप छान पद्धतीने जतन केला आहे.अशी ऐतिहासिक प्रत्येक वास्तू जतन करणं खूप गरजेचं आहे.

  • @sunitakulkarni3095
    @sunitakulkarni3095 6 місяців тому +2

    खूप छान माहिती या वीडीओमधून मिळाली.

  • @unname2533
    @unname2533 6 місяців тому +1

    Greatt

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 5 місяців тому +1

    जय समता जय सावित्री जय ज्योती

  • @Punekarreplys
    @Punekarreplys 2 місяці тому +1

    👌👌👌

  • @gargimanerikar4624
    @gargimanerikar4624 6 місяців тому +6

    दादा खूप खूप चागलि महिती दिली thank u❤
    आम्ही पण जाणार आहोत बघायला
    😊

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 6 місяців тому +3

    हो खरच विदयचि देवता होत्या

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 6 місяців тому +4

    सावित्रीबाई फुले यांना नमन

  • @pendamwalmik
    @pendamwalmik 6 місяців тому +1

    ❤❤❤

  • @atitudegirlmanu5667
    @atitudegirlmanu5667 2 місяці тому +1

    Majhya gavacha itihas you tude chya madhyamatu pohachavalya baddal tx dada🙏🙏🙏

  • @pavannagre7296
    @pavannagre7296 6 місяців тому +7

    आमचं गाव आहे ❤नायगाव🎉❤

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 6 місяців тому +1

    खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल 💐💐💐

  • @adinathsatpute5219
    @adinathsatpute5219 6 місяців тому +1

    सागर भाऊ सिंधुदुर्ग किल्ला दाखवा प्लिज

  • @omkarharne8500
    @omkarharne8500 6 місяців тому +1

    छान सुंदर व्हिडीवो ❤❤😊

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 6 місяців тому +1

    दादा,
    खूप छान माहिती दिली...
    धन्यवाद ❤

  • @atitudegirlmanu5667
    @atitudegirlmanu5667 2 місяці тому +1

    Me naigaon madhe rahate

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 6 місяців тому +2

    खूप छान आहे🎉

  • @savitavekhande7515
    @savitavekhande7515 6 місяців тому +3

    मानाचा नमस्कार 🙏🙏

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 6 місяців тому +1

    Khup mast hota video sager

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 6 місяців тому +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @M_G_CREATION05
    @M_G_CREATION05 6 місяців тому +4

    जय जोती जय क्रांती❤

  • @vitthalkale836
    @vitthalkale836 6 місяців тому +1

    Very Good video

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 6 місяців тому +2

    👌👌🙏🙏🚩🚩

  • @akashshah7552
    @akashshah7552 6 місяців тому +1

    👍👍👍🙏🙏

  • @Gocyclingwithaarush
    @Gocyclingwithaarush 6 місяців тому +2

    Bhau majha pahila View aahe..love u❤❤❤and ur videos also❤❤❤

  • @rohininewase3209
    @rohininewase3209 6 місяців тому +2

    आमचं गावं आहे ❤ नायगांव ❤ दादा

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 6 місяців тому +1

    Manacha namaskar 🙏

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 6 місяців тому +1

    ❤❤

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade 6 місяців тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Lifty_gamer_vj8mo
    @Lifty_gamer_vj8mo 6 місяців тому +1

    🥰😘😚👍

  • @dattatraynavle2834
    @dattatraynavle2834 6 місяців тому +2

    माझी आई नायगाव ची आहे

  • @Abhidhekale1
    @Abhidhekale1 6 місяців тому +1

  • @dattatraynavle2834
    @dattatraynavle2834 6 місяців тому +6

    वाडा पूर्ण पडला होता.मग त्यावेळचे घरातील वस्तू कुठे मिळाले.याची माहिती द्यावी.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 5 місяців тому

    गावाकडे अजूनही महार जातीचे लोक दलितांची वस्ती गावाबाहेर असते. महारवाडा आणि आंबेडकर नगर या ठीकाणी गावाबाहेर दलितांची वस्ती असते.

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket 6 місяців тому +1

    ❤❤❤